INSTA - संस्कृत BY प्रसाद प्रकाशन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024
  • मकर सङ्क्रान्तः
    #shorts #संस्कृत
    एषः उत्सवः जानेवारी मासस्य चतुर्दश अथवा पञ्चदश दिनाङ्के अस्ति।
    हा सण जानेवारी महिन्यात १४ किंवा १५ तारखेला असतो.
    रथसप्तमीपर्यन्तं एषः उत्सवः प्रचलति।
    रथसप्तमीपर्यंत हा सण साजरा केला जातो.
    एतस्मिन् अवसरे जनाः मित्रेभ्यः तथा च बान्धवेभ्यः तिलगूडं दत्त्वा मधुरं वदतु इति कथयन्ति।
    या सणाला लोक मित्र तसेच नातेवाईकांना तिळगुळ देऊन गोड बोला, असे म्हणतात.
    जनाः कृष्णानि वस्त्राणि धारयन्ति।
    लोक काळे कपडे परिधान करतात.
    शिशूनां बदरीस्नानं भवति।
    लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते.
    अस्मिन् उत्सवे सर्वे घृतेन सह गूडरोटिकां खादन्ति।
    या दिवशी सगळे जण तूपाबरोबर गूळाची पोळी खातात.
    .
    .
    .
    🙏 आवडल्यास Like व Share करायला विसरू नका.
    .
    .
    .
    click below link To get our books :
    prasadprakasan...
    .
    .
    .
    For Business Enquiry or Collaboration, Mail Us at -
    prasadprakashanoffice@gmail.com
    .
    .
    .
    To Know More, Visit us at
    website - prasadprakasha...
    WhatsApp No: wa.me/91844603...
    .
    .
    .
    १८९२, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० | 1892, Sadashiv Peth, Pune - 411030
    .
    .
    .
    Follow us @Prasadprakashan -
    Facebook Page - / prasadprakashan1947
    Instagram - / prasadprakashan1947
    TH-cam - / @prasadprakashan
    Twitter - / prasad_1947
    Eprasaran - eprasaran.com/...
    या रीलमधील कोणतेही एक संस्कृत वाक्य तुमचे स्वतःचे तपशील घालून कमेंट्समध्ये लिहावे.

ความคิดเห็น •