मासिक पाळी जास्त रक्तस्त्राव कमी होईल सोपा घरगुती उपाय मासिक पाळीतला अतिरक्तस्त्राव थांबवणारा उपाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @saritapatil742
    @saritapatil742 ปีที่แล้ว +6

    सर खूपच छान माहिती दिली धन्यवाद
    सर माझे वय 43 वर्ष आहे पाच दिवस झाले अंगावरून जाते आहे सात महिन्यानंतर आता पाळी झाली आहे

  • @samrudhihalwalkar7886
    @samrudhihalwalkar7886 2 วันที่ผ่านมา

    अतिशय‌ महत्व पूर्ण माहिती आहे

  • @dipalipatne7284
    @dipalipatne7284 2 ปีที่แล้ว +5

    Chhan mahiti dili

  • @savitaankali3764
    @savitaankali3764 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

  • @over-allfacts6567
    @over-allfacts6567 3 วันที่ผ่านมา

    थोडक्यात खुप छान माहिती दिलीत thanks sir ...pn mala ya महिन्यात 2 वेळा pali aali tr kai karu वय 42 आहे

  • @kapalichavan6062
    @kapalichavan6062 6 หลายเดือนก่อน +1

    थँक्यू सर खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! 🙏👏

  • @ashakulkarni1301
    @ashakulkarni1301 ปีที่แล้ว +4

    Thank you so much Sir

  • @rekhamali1027
    @rekhamali1027 7 หลายเดือนก่อน +1

    बहुत सुन्दर बताया डाक्टर साहब ,

  • @S.kumarLIC
    @S.kumarLIC 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलात Sir

  • @tanu2982
    @tanu2982 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहीती दिली सर धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shilpapatil5691
    @shilpapatil5691 ปีที่แล้ว +2

    सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर..🙏

  • @gamingbeast8815
    @gamingbeast8815 2 ปีที่แล้ว +2

    सर छान माहिती दिली धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @sunitamadavi8423
      @sunitamadavi8423 2 ปีที่แล้ว +1

      फायबरची गाठ आयुवेदीक उपचाराने पूर्ण पणे बरी होते. डॉक्टर साहेब

  • @manishasarmalkar4297
    @manishasarmalkar4297 ปีที่แล้ว +2

    Namaskar sir maze harmon imbalanc aahe tay mule mazay faciyal hair yetat mag kay karave

  • @rameshjadhav7622
    @rameshjadhav7622 2 ปีที่แล้ว +3

    नंबर एकची माहिती दिली सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत

  • @Rohinikadam57
    @Rohinikadam57 3 หลายเดือนก่อน +1

    You are right sir

  • @rajuphajage8432
    @rajuphajage8432 2 ปีที่แล้ว +20

    अंगावरून लालसर आणि गाठी जातात रक्त जात त्याच्या वरचे उपाय सांगा सर

  • @archanaagarkar2338
    @archanaagarkar2338 4 หลายเดือนก่อน +1

    Thank u Doctor, I subscribed u ☮️🙏🏻

  • @rashmakusal7903
    @rashmakusal7903 2 ปีที่แล้ว +2

    Thanks 🙏🙏

  • @sunitathakur8285
    @sunitathakur8285 ปีที่แล้ว +3

    सर माझ्या अंगावर 2 दिवसापासून 5,6 दिवसापर्यन्त खुप रक्त जात मला थायराॅड आहे नेहमी हिमोग्लोबीन कमी म्हणून गोळ्या घ्याव्या लागतात

  • @harshvidyevan2571
    @harshvidyevan2571 ปีที่แล้ว

    Dr mala Pali 2 mahinyanantar aliy angavache jat ahe 7 divas bharapur gelay aata dararoj thod thod jaat ahe pls upachar kay te sanga

  • @paragkulkarni9505
    @paragkulkarni9505 หลายเดือนก่อน

    ग्रेट डॉक

  • @pravinkhaire252
    @pravinkhaire252 หลายเดือนก่อน

    मस्त डॉक्टर साहेब फिमेल च्या बाबतीत का होत नाही माझं

  • @rajnimalharinternational775
    @rajnimalharinternational775 3 ปีที่แล้ว +4

    Mala fibrod ahe dukhat vaigare nahi pan blinding khup hot dr boltat operation chi garaj nahi rakt gelya mule max hb kami hoto kay karave

    • @rajnimalharinternational775
      @rajnimalharinternational775 3 ปีที่แล้ว

      42age ahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट उपलब्ध आहे हवी असल्यास संपर्क करा 9820301922

  • @archanachoudhari7631
    @archanachoudhari7631 4 หลายเดือนก่อน

    Thanx dr. ऐरंडेल घेऊन पोट साफ केले तर चालेल का?

  • @ashapatil2611
    @ashapatil2611 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली माझे वय 55 वर्षे आहे व अजून पीरियड्स येतात पाळी मध्ये खूप बिल्डिंग होते तसेच घामाचे प्रमाण आती आहे

  • @manishaKokane-hr5cn
    @manishaKokane-hr5cn หลายเดือนก่อน

    Kup chan

  • @sakshamlokhande7289
    @sakshamlokhande7289 หลายเดือนก่อน

    Sir don mahine zale pali cha motha tras hot aahe blad khu jat hat aahe w kahi aushadhi ghetya mule mulwyad cha tras hot aahe yawar kahi upay sanga sir please.

  • @truptitamhankar6632
    @truptitamhankar6632 2 ปีที่แล้ว +2

    Dr लकवा वर आयुर्वेदिक औषध आहेत का

  • @pravinkhaire252
    @pravinkhaire252 หลายเดือนก่อน

    अहो सरांना विचारा तुम्ही

  • @vidyalaxmikothare1233
    @vidyalaxmikothare1233 ปีที่แล้ว +3

    सर माझे वय 45आहे 25दिवस पाळी जाते

  • @ashwinikhaladkar3553
    @ashwinikhaladkar3553 ปีที่แล้ว

    Mala pcod ahe 1 month and 15 days bleeding hotay he first time ch zalay another wise 5 days bleeding hot fakt

  • @suhassalunke4107
    @suhassalunke4107 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर, मी कल्पना साळुंके, माझं ४ वर्षांपूर्वी mitral valve replacement सर्जरी झाली आहे. तेव्हापासून मी warf टॅबलेट घेते. ती टॅबलेट चालू केल्यापासून माझं bleeding वाढले आहे. पण आता ४ महिन्यांपासून १ ही दिवस bleeding थांबले नाही दररोज चालूच आहे . त्यामुळे माझं hb पण कमी म्हणजे ८.३ आहे. तर मी काय करू sir plz घरगुती उपाय सांगा.

  • @anilchaudhari8272
    @anilchaudhari8272 2 ปีที่แล้ว +6

    सर माझ्या अंगावर खूप जातं दहा-बारा दिवस आणि गाठी जाता भरपूर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      सोनोग्राफी करून पहा

  • @ashwinikhaladkar3553
    @ashwinikhaladkar3553 ปีที่แล้ว

    Mazya angavarun 1 month and 15 days bleeding hotay

  • @ReshmaBendkhale
    @ReshmaBendkhale 3 หลายเดือนก่อน +1

    किती दिवस घेणे

  • @UmaKakmure
    @UmaKakmure 11 หลายเดือนก่อน

    माझ वय 46 आहे मला लालापदर गाठी स्वरूपात गेली दोन महिन्यांपासून होत आहे काय कराव

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 2 ปีที่แล้ว +1

    Thnx sir

  • @dikshanakhale2525
    @dikshanakhale2525 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मी कॉपर्टी लावली आहे त्यामुळे मला पहिले दोन दिवस कमी ब्लड जाते नंतर च्या चार दिवस खूप जास्त ब्लड जाते. कोपर्टी बसविली नव्हती तेव्हा नॉर्मल होते तीन दिवस ब्लड जायचे पण जास्त ब्लड नव्हते जात. आता मी काय करावे

  • @shubhradhamapurkar2920
    @shubhradhamapurkar2920 ปีที่แล้ว

    Garbhapishvi normal report aahet tarihi khup bliding jate

  • @rajshreejoshi3613
    @rajshreejoshi3613 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती...धन्यवाद सर...ह्या उपायाशिवाय खाण्या चे के पथ्य पाळावे ह्याबद्दलसुद्धा कृपया मार्गदर्शन करण्यास विनंती आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      नक्कीच

    • @sunitaubale8483
      @sunitaubale8483 3 ปีที่แล้ว

      @@ayurvedshastra5705 खूपच छान व उपयुक्त माहिती, धन्यवाद.

    • @sunitanarale1170
      @sunitanarale1170 2 ปีที่แล้ว

      @@sunitaubale8483 सर मीझे वय 45 आहे मला 15 दिवस झाले तरी बिडींग थाबले नाही तरी पिल्ज उपाय सांगा

  • @seemakonale8284
    @seemakonale8284 7 หลายเดือนก่อน

    Dr. Jar 15 days ne period aale ter kai problem asto Ani period every month 5/6 days ne back la jaat astil ter

  • @savitashetake4765
    @savitashetake4765 ปีที่แล้ว

    knte path karave

  • @shubhangikadu2523
    @shubhangikadu2523 หลายเดือนก่อน

    मला पण खूप बिल्डिंग जाते पोट ..खुप दुखते वेडा संडास ला पण जा लागते साहा दिवस जाते .२४वषचि आहे एक मुलगा पण आहे अडीच चा

  • @nikitanitinrajeshirke1743
    @nikitanitinrajeshirke1743 ปีที่แล้ว +1

    🙏👌

  • @manishasarmalkar4297
    @manishasarmalkar4297 ปีที่แล้ว

    Sir maze harmon imbalanc aahet

  • @dnyaneshwarkawde3409
    @dnyaneshwarkawde3409 2 ปีที่แล้ว +5

    सर माझ्या अंगावर खुप जास्त जाते

  • @MahadevPhulare
    @MahadevPhulare หลายเดือนก่อน

    एक महिना झाले आहे लालसर गाठी अंगावरून जात आहे उपाय सांगा

  • @satishtiwari5935
    @satishtiwari5935 ปีที่แล้ว +2

    Fibort गाठी वर उपाय

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      यावर उपाय नसतो उपचार करता येतात

  • @sadhanatakalkar5612
    @sadhanatakalkar5612 2 หลายเดือนก่อน

    माझे वय आता सेहेचाळीस आहे आठ महिने पाळी आली नव्हती आता महीना झाला आहे अंगावरून जात आहे गर्भाशय पिशवीला साधारण सुज आहे

  • @sunitadeshmane3831
    @sunitadeshmane3831 2 ปีที่แล้ว

    Sir kiti dvsane menopause sampto

  • @SweetyBarshi
    @SweetyBarshi ปีที่แล้ว +1

    15ते 20 दिवस जास्त प्रमाणात जात असेल तर काय करावे

  • @pradipdhoka9764
    @pradipdhoka9764 2 ปีที่แล้ว

    Ha upay kelyas garbh pishavi kadhavi lagte ka age 48 aahe

  • @BhartiDamle-e8m
    @BhartiDamle-e8m 5 หลายเดือนก่อน

    सर मला आगावरून खूप जात गाठी जातात तसेच मला फायबरच्या गाठी आहेत डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सागितले आहे काही उपाय सागा

  • @SwapnjaJadhav-we6ih
    @SwapnjaJadhav-we6ih 11 หลายเดือนก่อน

    👍

  • @malanlohar9910
    @malanlohar9910 ปีที่แล้ว

    Sir mala pan tarrs hoto .3 mahinyani pali yete .mg ti 2 mahine chaluch aste .khup rakt strav hoto .mi dr kade partek veli jate .sonigrafi karun yeto .kaych problam nahi mhantata .mg thabte pali 3 mahinyani parat yete ..parat tas rooj 5 7 pyad badlave lagtat ...maz vay 39 aahe .mi aata pan dr chalu aahet kami hoina .ky karu sir ..mala khup kantala aalay 2 varsh zali as chalu aahe .mala vatte maz jivan sampvav mi khup kantaloy sir ...davakhyala jaun jaun ..aadmit kartat .salain lavtat golya aavsdh detat .pliz sir tumhi sanga mi ky karu .kas jagu

  • @latanale4800
    @latanale4800 2 หลายเดือนก่อน

    होस्टेल वरील मुली हा उपाय करू शकत नाही त्या कारता घरगुती उपाय सांगा सर

  • @ranishinde9595
    @ranishinde9595 2 ปีที่แล้ว +2

    मासिकपाळी मध्ये खूप रक्तस्राव होतो औषधांचे पण थांबत नाही तर उपाय सांगा सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      दूर्वा रसाचे चार थेंब दोन्ही नाकपुड्यामध्ये घाला दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता ज्यावेळी मासिक पाळीच्या वेळी रक्तस्त्राव होतो अशावेळी गर्भाशयामध्ये गाठी असण्याची शक्यता असते सोनोग्राफी करून पाहायला हवी. आयुर्वेदामध्ये बऱ्याचशा ट्रीटमेंट आहेत औषध आहेत त्याचा वापर करून आराम मिळू शकता आमच्याकडे ट्रीटमेंट हवी असल्यास 9820301922 या नंबर वर रात्री आठ ते नऊ दरम्यान फोन करू शकता

  • @rekhaphale3984
    @rekhaphale3984 2 ปีที่แล้ว

    माझ्या मुलींला 12/13 दिवस पिरियड चे असतात. नंतर आठवडाभर गॅप होतो व परत ब्लीडींग सुरु होते. दिवसभरात 8/9 पॅड लागतात

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      शरीरात पित्तदोष वाढत आहे आमचे यावर बरेच व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या आणि जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवा

  • @rakeshkulkarni8248
    @rakeshkulkarni8248 ปีที่แล้ว

    कोरफड घेतल्यास चालेल का घरगुती उपचार म्हणून

  • @rashmipatil4284
    @rashmipatil4284 2 ปีที่แล้ว

    Sir mazya potat dukhte aani kamar pan 8 divas tras hoto

  • @pravinkhaire252
    @pravinkhaire252 หลายเดือนก่อน

    पहिल्या काळात असं होतं का हो डॉक्टर

  • @suvarnagurav9507
    @suvarnagurav9507 28 วันที่ผ่านมา

    सर माझ वय 45 आहे मला खुप ब्लीडींग होते आणि गाठी पडत आहे मी काय करावे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  23 วันที่ผ่านมา

      @@suvarnagurav9507 जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून औषध घ्या

  • @devikakelkar5034
    @devikakelkar5034 ปีที่แล้ว

    Mazi Pali 8 tarkhela aali hoti hya mahinyachya Ani bleeding vyavastit houn thambl pn hot n aata kal pasun part chalu zaly so ha durvacha upay tyala chalel ka

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      करता येईल आणि आयुर्वेदामध्ये बरेचसे चांगले औषध आहेत त्यांचा सुद्धा सेवन जवळ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने करा

  • @kaveripatil-lw1vg
    @kaveripatil-lw1vg 2 ปีที่แล้ว

    Virechan kase kartat

  • @amolpawaskar6636
    @amolpawaskar6636 2 ปีที่แล้ว

    Sir majha aagavern 7/10jat

  • @sunitathakur8285
    @sunitathakur8285 ปีที่แล้ว +20

    झोपून उठल्यावर किंवा बसलेले असताना उभे राहिल्यास एकदम अंगावर रक्त जात

  • @kaveripatil-lw1vg
    @kaveripatil-lw1vg 2 ปีที่แล้ว

    Ghari virechan karta yeil ka

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      घरी सुद्धा घेता येते परंतु आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने जर व्यवस्थित विरेचन केले तर त्याचे फायदे आणखी चांगले मिळतात

  • @ravsahebhirve212
    @ravsahebhirve212 3 ปีที่แล้ว +1

    Sir mala goline kahich fark nahi dvakhan

  • @ShreeyaJadhav-c2u
    @ShreeyaJadhav-c2u 2 หลายเดือนก่อน +1

    सोनोग्राफी केली रिपोर्ट नोर्मल आहे तरी रक्तस्त्राव जास्त होत आहे

  • @snehakadam4777
    @snehakadam4777 2 ปีที่แล้ว +2

    सर गर्भपिशवीला फ्रायब्राईड च्या गाठी आल्या तर त्यावर ऊपाय सांगा ना

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आळशीची पूरचुंडी करून त्याने पोटाला शेक घेऊ शकता

    • @UshaSawant-fn3ru
      @UshaSawant-fn3ru 6 หลายเดือนก่อน

      पिंपळ पानाचा काढा घ्या 3 महिने , clear hoil

  • @shubhangipatil8637
    @shubhangipatil8637 2 ปีที่แล้ว

    मी 32 वर्षांची आहे माझे 2 मुलांवर ऑपरेशन झाले आहे . 3 वर्ष झाले आहे ऑपरेशन करून तेव्हापासून खूप जात आहे अंगावरून . कधी कधी महिन्यातून दोन वेळा जाते आणि काही वेळा 8-10 दिवस आतमध्ये येते पाळी खूप त्रास होतो चक्कर येणे थकवा येणे चालू होते

  • @shubhangipatil8637
    @shubhangipatil8637 2 ปีที่แล้ว +2

    माझे पांढरे पाणी पण जाते दररोज

  • @vishnuyadav3326
    @vishnuyadav3326 3 ปีที่แล้ว +10

    पाली च्या वेळेस गाठी पडतात आणि रक्त सराव जास्त होतो यावर उपाय सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว +1

      दुर्वा रस नाकात सोडा

    • @ganeshjadhav2496
      @ganeshjadhav2496 2 ปีที่แล้ว +2

      सर मला सारक दोन महीने झालपाळी चालु आहे‌ रत्क चालु आहे‌ सर काई उपाय

    • @ganeshjadhav2496
      @ganeshjadhav2496 2 ปีที่แล้ว +1

      सर कोठे राहता

    • @ganeshjadhav2496
      @ganeshjadhav2496 2 ปีที่แล้ว +1

      तुमचा दवाखाना कोटे ‌आहे

    • @shobhamarathe7510
      @shobhamarathe7510 2 ปีที่แล้ว

      माझं सुद्धा असं च होते,माझे वय चाळीस आहे, मला पिरेड आल्या पासुन पाळी मध्ये रक्तस्त्राव जास्त प्रमाणात असतो, वयाच्या तेराव्या वर्षी पाळी आली होती तेंव्हा पासून मला रक्तस्त्राव जास्त प्रमाणात आहे, दिवसात आठ वेळा कपडे बदलायला लागतात त्या दिवसात मी कुठे बाहेर जात नाही,उपाय सांगा,हो मला हीट जास्त प्रमाणात आहे लाहान असल्या पासून घाम जास्त प्रमाणात येतो , उपाय सांगा

  • @sarlasangle6141
    @sarlasangle6141 3 ปีที่แล้ว

    सर माझी पाळी तारखेच्या 6 ,7 दिवस आधी येते उपाय सांगा प्लिज.आणि पाळी येण्याआधी10,12 दिवस आधी ओटी पोटात दुखतं .उपाय सांगा.माझे वय 39 आहे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      या विडियो मध्ये उपाय सांगितलं आहे

    • @sandipmorge6084
      @sandipmorge6084 ปีที่แล้ว

      सर, माझीपाळितारखेचसाहासातदिवस
      आधि, येते उपाय सांगा आणि पाळी येण्याच्या आधी दहा बारा दिवस आधी ओटी पोटात दुखत उपाय सांगा माझं वय 39आहे

  • @shantapawar1613
    @shantapawar1613 4 หลายเดือนก่อน

    सर मी पाळी सुरू असताना ड्रॅगन फ्रुट खाल्ले तेव्हा पासून जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो ॲलोपॅथी गोळ्या घेतल्याने लगेच उष्णता वाढते व कमी होण्याऐवजी वाढल आहे कारण मला यु टी आय पण त्रास आहे मला उपाय सांगा प्लीज

    • @shantapawar1613
      @shantapawar1613 4 หลายเดือนก่อน

      डोक खुप जड पडले आहे

  • @arunakhot3607
    @arunakhot3607 2 ปีที่แล้ว

    पिशवी चे अस्तर जाड आहे... पण सोनग्राफी मध्ये काही प्रॉब्लेम नाही.. ब्लीडींग जास्त होत.. उपाय सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      शरीरामध्ये कफदोष वाढल्यामुळे अशा प्रकारचा प्रॉब्लेम होऊ शकतो यासाठी तुम्ही जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवा ते तुम्हाला तपासतील शरीरात कफ का वाढतो आहे ते चेक करून योग्य ते उपचार तुम्हाला सुचवतील बस्ती कर्म व मन असे पंचकर्म करून घेतला तर फायदा लवकर होऊ शकेल दुर्वांचा रस चार चार थेंब तुम्ही नाकामध्ये सध्या तूर्त सोडू शकता परंतु प्रॉपर ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे

  • @ranishinde9595
    @ranishinde9595 2 ปีที่แล้ว +3

    पाळिच्यावेळि रक्तस्राव जस्त होतोय औषधांणे पण थांबत. नाही तर

  • @SandeepGounde-h5g
    @SandeepGounde-h5g หลายเดือนก่อน

    Thodi thodi bleeding hoti regular Pali yet nahi alyavar thambat nahi

  • @arunakhot3607
    @arunakhot3607 2 ปีที่แล้ว +2

    अस्तर वाढला असेल blinding जास्त जात तर काय करावे.... Sonografy report नॉर्मल ahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आयुर्वेदिक उपचार करून घ्या

  • @jyotichormule4889
    @jyotichormule4889 3 ปีที่แล้ว

    माझ्या मुलीला पाळीच्या वेळी रक्त स्राव खूप होतो.(वर १३ वर्षे) उपाय सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      Harmone चा प्रॉब्लेम pcod असू शकतो दुर्वा उपयोगी पडतात वापरून पहा विडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे बाकी औषध जवळच्या आयुर्वेदीक डॉक्टरांना संपर्क करून घ्या

  • @rakeshkulkarni8248
    @rakeshkulkarni8248 ปีที่แล้ว

    सर पहिल्या दिवशी पाळी आल्यावर अंगार एवढे काहीच नसते चौथ्या दिवसापासून अंगार जाण्यास सुरुवात होती आठव्या नवव्या दिवशी पण कधी कधी अंगावर जाते हे पाच सहा महिने झाले असेच होते याचं कारण लक्षण आणि कोरफड घेतली तर चालेल का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      नाही अशा कंडिशन मध्ये कोरफड घेऊन उपयोग नाही सोनोग्राफी करून बघा निदान करा का होतंय ते त्यानुसारच उपचार करा

  • @kalpanapawar5645
    @kalpanapawar5645 2 ปีที่แล้ว

    माझ्या मुलीला पाळी आल्या पासुन रक्त त्राव होतो आहे उपाय सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय जवळ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने ट्राय करू शकता

  • @bhushanprabhu7588
    @bhushanprabhu7588 2 ปีที่แล้ว

    सर - गर्भाशयात अस्तर वाढले असेल व रक्तस्राव जास्त होत असेल तर काय कराव

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आयुर्वेदिक औषध चेक करून घ्या

  • @sindrelafernandis1853
    @sindrelafernandis1853 ปีที่แล้ว

    सर मी जुलैच्या २७तारीख ला unwanted च्या गोळ्या घेतल्या होत्या त्यानंतर मला 28 जुलै रक्तस्त्राव सुरू झाला तो ऑगस्टच्या 13 तारीख चालू होता नंतर बंद झाला. नंतर 28 ऑगस्ट ला पुन्हा मासिक पाळी आली.. त्यात मला पहिले दोन दिवस रक्तस्त्राव झाला नाही.. तिसऱ्या दिवसापासून मला आज दिनांक 6 सप्टेंबर पर्यंत रक्तस्त्राव होत आहे.... रक्तस्त्राव कमी होण्यासाठी यावर काही उपाय😢

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      या विडिओ मध्ये सांगितले आहे

  • @vaishalikharche879
    @vaishalikharche879 2 ปีที่แล้ว

    सर खूप छान माहिती दिली.
    मी 49 वय आहे.मला दोन महिन्यापासून 9ते10दिवस खूप रक्तस्त्राव होतो.आणखी काही औषधी उपाय आहे का? असेल तर
    सांगा.
    नमस्कार सर.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा बरीच औषध असतात प्रकृती तपासून देता येतात तसेच बस्ती नावाचे पंचकर्म आहे ते करून घेतल्यास लवकर फायदा होताना दिसतो

  • @namratawable5061
    @namratawable5061 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर
    माझी मुलगी 22 वर्षाची आहे .तिला अनियमित पिरियडस येतात .दोन ते अडीच महीन्याचा गँप असतो ,आणि पिरियडस आले की आठ ते दहा दिवसा पेक्षा अंगावर जात .सर प्लिज त्यावर काही उपाय सुचवा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      Pcod असण्याची शक्यता आहे जवळ आयुर्वेदिक डॉक्टर दाखवा आणि ट्रीटमेंट घ्या

  • @shalangaikwad1715
    @shalangaikwad1715 2 ปีที่แล้ว

    उ पाय सांगा

  • @darshanadeshpande9931
    @darshanadeshpande9931 2 ปีที่แล้ว +1

    माझे वय 46 आहे मला खूप ब्लीडिंग होत आहे पाणी क्लाउड्स पडत आहे तरी उपाय सुचवावा

  • @sangitachechar6551
    @sangitachechar6551 2 ปีที่แล้ว

    मला एक महिना झाला पाळीचा त्रास‌ आहे सोनोग्राफी केली डाॅक्टर म्हणतात काही प्रोब्लेम नाही पण अंगावरून थोड थोड रोज. जातयट

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      वडाची पाने बेंबी खाली पोटाला बांधा

    • @malanlohar9910
      @malanlohar9910 ปีที่แล้ว

      Mala pan sem problam .khup Jat angavar ky karayche

  • @DhanisthaParkar-tr5ju
    @DhanisthaParkar-tr5ju 7 หลายเดือนก่อน

    सर माझं वय 50 वर्षे आहे आणि मी सोनोग्राफी सुद्धा केलेली आहे सोनोग्राफीचा रिपोर्ट माझं नॉर्मल आहे मला मासिक पाळी कधी महिन्याने येते तर कधी दोन महिन्यांनी येते दोन महिन्यांनी आल्यानंतर ब्लीडिंग खूप जास्त दिवस जातो.

    • @meeraghodake6180
      @meeraghodake6180 6 หลายเดือนก่อน

      मला पण असच होत

  • @rekhaphale3984
    @rekhaphale3984 2 ปีที่แล้ว

    बरेच उपचार करूनही फरकपडत नाही. आलोपॅथी, आयुरर्वेद सर्व करून झाले फरक नाही. कृपया काय करावे उपाय सांगा.

  • @pravinkhaire252
    @pravinkhaire252 หลายเดือนก่อน

    हे तुम्हाला कधी कळलं सायन्सच्या तुम्ही शिकल्यानंतर हे कळलं ना पण जेव्हा आपण मागच्या जेव्हा आपण मागे भूतकाळात गेल्यावर त्यावर सायन्स होतं का तेव्हा सायन्स होते का

  • @shrutijangam8229
    @shrutijangam8229 2 ปีที่แล้ว

    अंगावरून महिना भर न थांबता दररोज च जातंय रक्त.
    पांढर अस येत च नहीं
    या वर उपाय सांगा लवकर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      या व्हिडिओमध्ये उपाय सांगितला आहे तो करू शकता परंतु असं का होतं हे चेक करणं गरजेचं आहे बऱ्याच चे आजार असतात त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम होतो जवळ डॉक्टरांना भेटा

  • @shalangaikwad1715
    @shalangaikwad1715 2 ปีที่แล้ว

    माझे वय 52आहे तरी मला पीरीयड कधी सहा महीने कधी एक वर्ष असे होतो

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आता आपली पाळी जाणार आहे काही उपाय करायची गरज नाही

  • @aviraut9510
    @aviraut9510 2 ปีที่แล้ว +4

    सर माझी पाळी आल्यावर पोटात जास्त दुखते

  • @rushikadam1126
    @rushikadam1126 3 ปีที่แล้ว +1

    पाळी मध्ये पोटखुपदुखते गाठी पडतात थकवा येतो

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 ปีที่แล้ว

    सर पाळी रेग्युलर येण्यासाठी उपाय सांंगा

  • @rameshchidrewar2753
    @rameshchidrewar2753 2 ปีที่แล้ว

    कीती दिवस घ्यावे

  • @rameshchavan1612
    @rameshchavan1612 2 ปีที่แล้ว

    सर माझ्या पत्नीची सोनोग्राफी केली असता त्यामध्ये Fibroid दाखविले ते काय असते .. आणि सारखी ब्लडिंग चालू आहे यावर काय आयुर्वेदिक उपचार ..सांगा plz

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      दर शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता आम्ही युट्युब लाईव्ह स्टेशन घेतो आपण त्या वेळी उपस्थित राहून आपल्या शंकांचे निरसन करून घेऊ शकता

    • @rameshchavan1612
      @rameshchavan1612 2 ปีที่แล้ว

      आयुर्वेदिक उपचार काही मिळतील का

  • @tanvijeughale2637
    @tanvijeughale2637 ปีที่แล้ว

    Tumacha no milu shakel ka