th-cam.com/video/897tTz-m0z0/w-d-xo.htmlsi=wZNSbOhMZMS1hx0p राज्यांची नांवे कशी लक्षात ठेवायची? व्हिडिओ बघा.आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका...
अशाच हाडाच्या गुरुजनांपासून आम्ही भावंडं घडलोत.मी वरिष्ठ महाविद्यालयाची प्राध्यापिका असून माझ्या दोन्ही मुलांना मी मुद्दाम जिल्हा परिषद शाळेतच टाकले.आपण खूप सोप्या पद्धतीने,युक्तीने शिकवलात मॅडम.👌👌👌👌
नगराळे मॅडम, मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहो. महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांची नावे व त्यांची संख्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना सांगितलेली पध्दती फार छान वाटली. अशा पध्दतीने अध्यापन केल्यास त्याचा प्रभाव कायमस्वरूपी विद्यार्थ्यांवर पडतो यात शंका नाही. आपण असेच अध्यापन कार्य करावे आणि आपल्या हस्ते भविष्यात उत्तम व जागृत विद्यार्थी सतत घडत राहो हीच शुभेच्छा! - श्री श.वा.धाकडे, परतवाडा
अतिशय छान पद्धत आहे मॅडम शिकविण्याची. अशा पद्धतीमुळे मुले आवडीने शिक्षण घेतात. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना माझा मनापासून नमस्कार. जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे आपली संस्कृती, संस्कार जोपासणारी शाळा. 🔝🥇💯✅👌👍👏♥️🔥
खरंच मॅडम मला खूप अभिमान वाटला तुमचा खरंच जर तुमच्या सारखे गुरु जर भेटले ना जो विध्यार्थी शिकत नाही तो सुद्धा शिकेल 🙏🙏अभिनंदन माझ्या ताई सारख्या शिक्षिकेचे
विद्यार्थ्यांच्या राहिल सर्वच ध्यानात। अभिनव कल्पना आहे आपल्या अध्यापनात। जो करील प्रभावी अध्यापन। अखंड स्मरण करतील आपले भक्तगण। खूप छान मनोरंजनात्मक अध्यापन आणि विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मॅडम जी.👌👌👍🏻🙏🏻
फारच छान, असेच नवनवीन व्हिडिओ बनवून आम्हाला तसेच मुलांना भाषेचा गोडवा निर्माण करावा अशी विनंती, धन्य ते शिक्षक ज्यांच्यामुळे आम्ही घडलो ,पुन्हा एकदा आपले चरणावर मस्तक ठेवतो माऊली 🙏🏼🙏🏼🙏🏼
खूपच छान.अतिशय मनोरंजक पद्धतीने जिल्ह्याची ओळख करून दिली.अशा पद्धतीने शिकवल्यास मुलांच्या लक्षात राहील. मुले खूप हुशार आहेत.अशाच पद्धतीने शिकवा.तुम्हास मानाचा मुजरा.तुम्हा सारख्या शिक्षकांची आपल्या देशाला गरज आहे.जय हिंद,जय जवान,जय किसान,जय शिक्षक.
फारचं मार्मिक व सुंदर असे शिक्षण,मुलांना समजेल असे सहज सोपे करून शिकण्याची कला प्रत्येक शिक्षकांमध्ये असणे काळाची गरज. मॅडम चे कौतुक करावे तेवढे कमीचं आहे,पुढील वाटचालीस शुभेच्छा.
खुप सुंदर पध्दतीने शिकवता मॅडम. महाराष्ट्र शासनाचा सन 2023-24 चा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन 🎉🎉💐💐👍👍
खूप छान मॅडम, वर्गातील मुले नशीबवान आहेत, तुमच्या सारख्या हाडाच्या चांगल्या शिक्षिका त्यांना लाभल्या. नाहीतर आजकाल दारू पिणारे पाट्या टाकून टाईमपास करणारे शिक्षक खूप दिसतात.
Madam Hats off. To your teaching... All the best for your future with brilliant and bright students... One more point to be noted is your devnagari hand writing is very neat clean and beautiful.
th-cam.com/video/897tTz-m0z0/w-d-xo.htmlsi=wZNSbOhMZMS1hx0p
राज्यांची नांवे कशी लक्षात ठेवायची? व्हिडिओ बघा.आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका...
शिक्षण वाघीणीचे दुध
अशाच हाडाच्या गुरुजनांपासून आम्ही भावंडं घडलोत.मी वरिष्ठ महाविद्यालयाची प्राध्यापिका असून माझ्या दोन्ही मुलांना मी मुद्दाम जिल्हा परिषद शाळेतच टाकले.आपण खूप सोप्या पद्धतीने,युक्तीने शिकवलात मॅडम.👌👌👌👌
धन्यवाद सर 🙏
औरंगाबाद राहिला होता पण तो नंतर लक्षात आला, आपली शिकवण्याची कार्यपद्धती खूपच छान व अविस्मरणीय आहे 🎉शुभ दिवस 💯
नविन नांव सांगायचे असल्याने शेवटी घेतले
नगराळे मॅडम, मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहो. महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांची नावे व त्यांची संख्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना सांगितलेली पध्दती फार छान वाटली. अशा पध्दतीने अध्यापन केल्यास त्याचा प्रभाव कायमस्वरूपी विद्यार्थ्यांवर पडतो यात शंका नाही. आपण असेच अध्यापन कार्य करावे आणि आपल्या हस्ते भविष्यात उत्तम व जागृत विद्यार्थी सतत घडत राहो हीच शुभेच्छा!
- श्री श.वा.धाकडे, परतवाडा
भारतीय पध्दतीने संस्कार करणारी आणि शिकवणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा.
खूप छान पध्दतीने सांगितले मुलांना पटकन लक्षात आले.
मी पण एक सेवा निवृत्त शिक्षक आहे. अतीशय सोप्या पद्धतीने एका वाक्या वरून 36जिल्ह्यांची नावे तयार केली आहेत. अनंत कोटी प्रणाम माझे.🎉🎉🎉
खूपच सुंदर, एवढी अवघड माहिती एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितल्यास मुलांच्या सहज लक्षात राहील
खुप छान मॅडम मुलांना सोप्या पद्धतीने तयार केले तुम्हीं
मस्तच आयडिया खूप छान वापरली शिक्षिका ताई, खऱ्याखुऱ्या अर्थाने कामं करतात म्हणून अशा सुंदर कल्पना सुचतात धन्यवाद...
मॅडम छान. अध्यापनात याला व्यवहार्य पध्दत म्हणतात.अशा युक्तामुळे विद्यार्थी अध्ययन रसपूर्ण होते. मॅडम आपल्या कल्पकतेस सलाम.
प्रा. गणपतराव नवले अकोले
खूप छान,सुंदर आणि सहज विद्यार्थ्यांच्या लक्षात राहणारी सोपी पद्धत आहे
मनापासून धन्यवाद 🙏
खूपच सुंदर साधी पद्धत, साधी राहणी उच्च विचारसरणी
मनापासून धन्यवाद सर 🙏
अतिशय सुंदर पद्धत आहे मॅडम. सलाम तुमच्या शिकविण्याची पध्दतीचा.
अतिशय छान पद्धत आहे मॅडम शिकविण्याची. अशा पद्धतीमुळे मुले आवडीने शिक्षण घेतात. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना माझा मनापासून नमस्कार. जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे आपली संस्कृती, संस्कार जोपासणारी शाळा.
🔝🥇💯✅👌👍👏♥️🔥
मनापासून धन्यवाद 🙏
खरंच मॅडम मला खूप अभिमान वाटला तुमचा खरंच जर तुमच्या सारखे गुरु जर भेटले ना जो विध्यार्थी शिकत नाही तो सुद्धा शिकेल 🙏🙏अभिनंदन माझ्या ताई सारख्या शिक्षिकेचे
खूपच छान, अशा प्रकारचे video बनवून सर्वत्र प्रसारित केले पाहिजेत. धन्यवाद !!
मनापासून धन्यवाद 🙏
अप्रतिम, अशीच संपूर्ण देशातील राज्याची, जिल्ह्यातील सर्वे तालुक्याची माहिती द्यावी. तुमच्या या अध्यापनाचा पद्धती ला लाख लाख सलाम...
विद्यार्थ्यांच्या राहिल सर्वच ध्यानात। अभिनव कल्पना आहे आपल्या अध्यापनात। जो करील प्रभावी अध्यापन। अखंड स्मरण करतील आपले भक्तगण।
खूप छान मनोरंजनात्मक अध्यापन आणि विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मॅडम जी.👌👌👍🏻🙏🏻
मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏
गुरुजनांना माझा नमस्कार 🙏
फार सुंदर पध्दत मुलांना दाखवून
विद्यार्थ्यांना कायमचे लक्षात राहिल.
आपले अभिनंदन 💐
मनापासून धन्यवाद 🙏
मुलांना अशाच नवीन कल्पना, युक्त्या खूप आवडत असतात. आपण एका वाक्यातून 36 जिल्ह्यांची नावे सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडली आहेत.👌🙏
आपल्या कार्याला सलाम, आपल्या पुढील शैक्षणिक कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
खूपच छान शिकविण्याची पद्धत अगदी सोपी भाषेत 🌷🌹
Madam, शिकवणं खुपचं खुपचं छान आहे
असेच शिक्षण विकासाचे काम करित रहा. आपल्या कार्यास मनापासून शुभेच्छा.
फारच छान, असेच नवनवीन व्हिडिओ बनवून आम्हाला तसेच मुलांना भाषेचा गोडवा निर्माण करावा अशी विनंती, धन्य ते शिक्षक ज्यांच्यामुळे आम्ही घडलो ,पुन्हा एकदा आपले चरणावर मस्तक ठेवतो माऊली 🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद...
खुप सोपी पद्धत मॅडम 🙏🙏
मनापासून धन्यवाद
I am retired forest officer rtd from yeotmal I seen ur video.video is knowlajeble for student.u r a hardworker teacher.thanks to u reply me madam.
I am grateful to you for your response, thank you sir...
सोप्या पद्धतीने शिकवण्याची पध्दत खुपच छान👏👍🎉
मनापासून धन्यवाद
अगदी सोप्या पद्धतीने मुलांना समजावून सांगितले, 🎉
खूपच ' छान - आयडीय - मॅडम -
आजच्या - ( बालकांना अश्याच मनोरंजक खेळातून शिक्षणाची गरज आहे❤❤❤❤❤❤❤
खुपचं छान अगदी सोप्या पद्धतीने शिकवलं ताई मनापासून धन्यवाद 🎉
Very good madam
खूप छान पद्धतीने शिकवले जाते आहे.आपले अभिनंदन! असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीत मोठा वाटा उचलतात आणि कायमचे लक्षात ही राहतात.❤❤
मॅडम तुमची अभिनंदन. 🎉खूपच सोप्या पद्धतीने जिल्ह्य़ांची नावे तयार केलात. अशाच नवीन कल्पना तुम्हाला येऊ दे यासाठी शुभेच्छा. हसत खेळत शिक्षण सार्थ झाले.
धन्यवाद . खुप छान आहे शिकविण्याची पद्धत .
अभिनंदन मॅडम छान, शिकवण्याची पद्धत छान खूप सुरेख आहे
उत्तम 👌👌👌अती सुन्दर 👍👍
Hearty well wishes ! Very Good 👍👍👍
Heartly thanks
छान मॅडम, अगदी सोप्या पद्धतीने मुलांना शिकवता, फार छान वाटलं.
खूपच छान.अतिशय मनोरंजक पद्धतीने जिल्ह्याची ओळख करून दिली.अशा पद्धतीने शिकवल्यास मुलांच्या लक्षात राहील. मुले खूप हुशार आहेत.अशाच पद्धतीने शिकवा.तुम्हास मानाचा मुजरा.तुम्हा सारख्या शिक्षकांची आपल्या देशाला गरज आहे.जय हिंद,जय जवान,जय किसान,जय शिक्षक.
खूपच छान मॅडम तुमची ही शिकविण्याचे पद्धत फारच छान आहे
खूप सोप्या पद्धतीने सांगितल मॅडम शिकवण्याची पद्धत पण खूप छान आहे
एक नंबर अप्रतिम बोधप्रद सखोलपणे संदेश माहिती दिली जीहलांची नावे खुप च छान मेडम आपणांस धन्यवाद व आभारी आहोत
अप्रतिम शिकवणी,👌👌 छान
असेच शाळेत लहान मुलांना लक्षात येईल व राहील🙏🙏🌹
नमस्कार मॅडम!
खूप छान पद्धत. एका वाक्यात सर्व जिल्हे लक्षात राहतील.
मॉडम फारच छान पध्दत आपली शिकवण्याची सलाम आपल्या कार्याला
मनापासून धन्यवाद 🙏
खूपच सुंदर ताई आणि तुमचं अक्षर पण खूपच सुंदर आहे
खूप खूप छान मॅडम . मी पण शिक्षिका आहे मी घरी शिकवणी घेते शाळेवरही जाते youtube वर पण शिकवणे सुरु केले आहे मला देखील सहकार्य करा म्हणजे एक बळ येईल 😊🙏
गुरू माऊली 🙏 मनापासून नमस्कार 🙏. अशा गुरुंची खूप गरज आहे
धन्यवाद मॅडम खुप सोप्या पद्धतीने मुलांना शिकवता.
सांकेतिक पद्धतीने,लक्षात ठेवता येतील अशाप्रकारे जिल्यांची नांवे सांगितली,खूप खूप धन्यवाद मॅडम
किती सहजपणे जिल्ह्यांची नावे दोन वाक्यातून लिहिता आली. छान आयडिया
एकदम सुंदर पद्धतीने मुलांना अध्यापन करत आहात मॅडम
छान, असेच शिक्षक ,गुरू, पाहिजेत तरच , मुलांच्या बुद्धी ज्ञान वाढते, धन्यवाद.
मनापासून धन्यवाद 🙏
आपल्या या प्रामाणिक व मेहनतीने पुण्याचे शिकवनीचे काम करत आहात याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन, प्रभू परमेश्वर आपणास आशीर्वादित करो🎉
मनापासून धन्यवाद
अध्यापन पद्धती सुंदर,अक्षरही सुंदर आणि मुलांचा सहभाग,प्रतिसादही सुंदर
फारचं मार्मिक व सुंदर असे शिक्षण,मुलांना समजेल असे सहज सोपे करून शिकण्याची कला प्रत्येक शिक्षकांमध्ये असणे काळाची गरज. मॅडम चे कौतुक करावे तेवढे कमीचं आहे,पुढील वाटचालीस शुभेच्छा.
शिकविण्याची फार सुरेख पद्धत, फारच छान
Khupach chan
खूपच छान पद्धती मॅडम 👌💐🙏
Very Nice Madam......👍
💐🙏💐 नमस्कार मॕडम जी खुप खुप छान प्रबोधन केले इतक्या सोप्या पद्धतीने कि न विसरता आयुष्यभर लक्षात राहील.
धन्यवाद.
🎉🎉 खूप छान आणि सोपी पद्धत आहे त्या पद्धतीने मनोरंजनात्मक शिकवण्याची पद्धत छान आहे
आम्हाला ही शिक्षक अशी अक्षरे वापरून तालुक्याची ओळख करून देत होते रंगाची व इतर सर्व खूप छान शिकवायची पध्दत आहे खूप छान वाटले ❤❤🎉🎉
व्वा. सलाम आपल्या कल्पनेला. अप्रतिम कल्पना. खूप खूप अभिनंदन 👌👍💐🌹🌹🌹🌹
Lesson had done very nice 🎉🎉
You are a good teacher. Teaching method is also good by applying uniqe tricks. Congrats.
खूपच छान मॅडम...... मुलांच्या लक्षात राहील असे अध्यापन.
खुप सुंदर पध्दतीने शिकवता मॅडम.
महाराष्ट्र शासनाचा सन 2023-24 चा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन 🎉🎉💐💐👍👍
Abhinandan
मनापासून धन्यवाद 🙏
खूप छान सोप्प करून जिल्ह्य़ाची नावे सांगीतली धन्यवाद मॅडम
अतिशय शिकवण्याची पद्धत छान आहे
मनापासून धन्यवाद 🙏
वा छान खूपच सोपी पद्धत
खुप सुंदर पद्धतीने शिकवले. धन्यवाद.
खूप छान मॅडम सोप्या पद्धती
मनापासून धन्यवाद 🙏
Really Interesting. New way to make study enjoyable and easy to remember the things.Realy hats of to the teacher.
जय हरी मॅडम खूप खूप छान पद्धत आहे तुमची
खूपच छान आहे मॅडम सोपी पद्धत आहे
खूप छान पध्दतीने शिकवलं बाई.असं शिकवलं की मुलांच्या लक्षात सुध्दा राहते
मॅडम आपल्या कार्यास मानाचा मुजरा. असे शिक्षण देणारे तुमच्या सारखे गुरू मिळाले तरच देशाचा विकास, प्रगती होईल. नाही तर बरेच गुरू पगारासाठी नोकरी करतात.
खूप सुंदर पद्धतीने शिक्षण
नमस्कार मॅडम अगदी सुंदर सोप्या आणि सहज सुलभ अध्ययन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या ज्ञान पिपासू वाढवून अध्ययन निष्पत्ती पर्यंत घेऊन गेलात. धन्यवाद.
मनापासून आभारी आहे
अतिशय सुंदर पद्धतीने शिकवले मॅडम आपण. तुमच्या शिकवण्याच्या पध्धतीला तोड नाही.
फार च छान कौशल्यपूर्ण अध्यापन,💐
मराठी शाळेतच असे शिक्षक असतात मी देखील शिक्षिका होते . कोणी तरी असे जीव तोडून मनापासून शिकवते.हे पाहून मनाला बरे वाटले
खूपच छान trik👌👍
खूप छान मॅडम, वर्गातील मुले नशीबवान आहेत, तुमच्या सारख्या हाडाच्या चांगल्या शिक्षिका त्यांना लाभल्या. नाहीतर आजकाल दारू पिणारे पाट्या टाकून टाईमपास करणारे शिक्षक खूप दिसतात.
खुप छान पद्धतीने समजावलं मॅडम तुम्ही विद्यार्थ्यांना..
Excellent respect teacher
खूप छान मॅडम मी ही अशीच ट्रिक वापरून तालुक्याची नावे मुलांना पाठ करायला सांगितली आहेत
खूपच छान शिकवण्याची पद्धत
खूप चांगले शिकविले मॅडम, अभिनंदन
खुप खुप खुप छान तुम्ही छान मुलांना समजावून सांगितले मी पण शिक्षिका होते,💐💐😊
छान मॅडम.. माझ्या मुलाला दाखवलो.. त्याला आवडली ट्रिक
खूप छान पद्धत, शिकवण्याची पद्धत खूप सुंदर
मस्त छान सोपी पद्धत.. धन्यवाद मॅडम 🎉
अतिशय सोपी पद्धत सांगितली खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्हाला
Madam Hats off. To your teaching... All the best for your future with brilliant and bright students... One more point to be noted is your devnagari hand writing is very neat clean and beautiful.
शिक्षकांची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे
खरंय, लहानपणी ची आठवण झाली. अक्षर सुंदर आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा.
मनापासून धन्यवाद सर
खूप छान 36 जिल्ह्यांची नावे शिकविली मॅडम तुमची शिकविण्याची कला खूपच छान आहे.
खूप छान पद्धत आहे .मॅडम
Khupch chaan shikavale, aapan aani shikavanyachi padhatpan sopyi ani apratim aahe,
ताई तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे असेच तुमच्या हातून चांगले विद्यार्थी घडव व त्या जिल्ह्याची शान उंचावेल पुढील कार्याला शुभेच्छा
यंदाचा शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान झाला.... मनापासून धन्यवाद