कर्नाटक मधील जनतेने पाहिले आहे महाविकास आघाडीच्या सरकारची कर्जमाफी तीन वर्ष झाले अजूनही तेथे शेतकरी रडत आहे तुम्हाला शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र विकणारे लोक पाहिजे का
सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन महविकास आघाडी सरकार निवडून देणं गरजेचं आहे तरच शेतकऱ्यांची कर्जमाफी 100/ टक्के केली जाईल 100 दिवसाच्या आता केली जाईल 3लांखापर्यंतची
जय शिवराय खरात पाटील.सगळेच सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्याची त्यांची मानसिकता बदलते. हे राजकारणी निवडणूक आल्यावर भीक मागते .बाकी शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही?
कर्जमाफी थकित आणि नियमित या दोघांनाही सारखीच व्हायला हवी ती अमाऊंट एक लाखाचं दोन लाखाचं तीन लाख असो थकीत शेतकऱ्यांना कर्ज माफ केले असता याचा परिणाम बँकेच्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ग्राहकावर होतो त्यामुळे शासनाने या गोष्टीचा विचार करून कर्जमाफी करावी
भाऊ तुमचं सगळ खर आहे पण कर्ज माफी हि mva योग्य प्रकारे करू शकते. याचा आम्हला 2019 मंध्ये आम्ही अनुभवले आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. महायुती हि कर्ज माफी करुच शकत नाही
त्यांच सरकार आल्यावर १००% कर्जमाफी होणार का...प्रोत्साहनपर ५० हजार मिळणार का....मला तर ना कर्जमाफी मिळाली ना ५०. हजार मिळाले.....निकष आडवे आले माझ्यावेळी..... (( तुम्ही हमी घेता का कर्जमाफीची....))
भिक मांग योजना बंद व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कमीत कमी दोन लाख पर्यंत कर्जमाफी वर व्हायला पाहिजेत आणि भविष्यात शेतकऱ्यांचा पण विचार केला पाहिजे हे काम महाविकास आघाडी करू शकते
महाविकास आघाडी शेतकऱ्यांना कर्ज माफी देणार, आणि उशीर केला तर फडणवीस आहेच कर्ज माफी मागायला , परंतु महायुती सरकार शेतकऱ्यांना कर्ज माफी देणार नाही, विरोधकांच काम मात्र चांगलं करणार
महाविकास आघाडी ला मतदान करा
कर्जमाफी फक्त महाविकास आघाडी सरकार देऊ शकते बाकी टरबूजा कोणी देत नाही
कर्नाटक मधील जनतेने पाहिले आहे महाविकास आघाडीच्या सरकारची कर्जमाफी तीन वर्ष झाले अजूनही तेथे शेतकरी रडत आहे तुम्हाला शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र विकणारे लोक पाहिजे का
@@sandipkisanmore7427 शिवाजी महाराजांचा पुतळा कोणामुळे पडला
@@sandipkisanmore7427हे तर झाला आहे दोन लाख पर्यंत उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा
@@sandipkisanmore7427कोण खरेदीदार?😊गुजरात असेल!😅
उद्धव ठाकरे कर्जमाफी करू शकतो
कर्ज माफी झाली पाहिजे
भाऊ कर्ज माफी हि mva करू शकते आम्हाला विश्वास आहे
सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन महविकास आघाडी सरकार निवडून देणं गरजेचं आहे तरच शेतकऱ्यांची कर्जमाफी 100/ टक्के केली जाईल 100 दिवसाच्या आता केली जाईल 3लांखापर्यंतची
कर्ज माफी झाली पहिजेत आणी मालाला रास्त भाव मिळाला पाहिजे मग काही नको
कर्जमाफी झालीच पाहिजे
😮😢 शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे
मुलांना उच्चशिक्षित विनामूल्य हे चांगले आहे.
आघाडी च सरकार यावं कारण देवा भाऊ त्यांच्याकडुन करून घेतो
कर्ज माफ फक्त उध्दव ठाकरे च करू शकतात
ह्या योजना म्हणजे लोकांना आळशी बनवायचे साधन
फक्त कष्टाला न्याय.सरकार कुठल का असेना.
खरात साहेब यांनी आश्वासन दिले आहे ते पुर्ण कसे करायचे हे आपल्यावर अवलंबून आहे निवडणूक झाल्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन उभे करायचे फक्त कर्जमाफी साठी
पाटील शेतकऱ्याला जे खत पाहिजे ते खत भेटत नाही त्यावर एक व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शेतमालाला भाव पाहिजे फक्त
नियमित कर्ज भरणार्यांची चूक आहे काय त्यांना 50000 हजार
अगदी बरोबर ...आर्थिक विकलांग आणि महारष्ट्र वर कर्ज किती वाढवून ठेवलं आहे
जय शिवराय खरात पाटील.सगळेच सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्याची त्यांची मानसिकता बदलते. हे राजकारणी निवडणूक आल्यावर भीक मागते .बाकी शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही?
कर्जमाफी झाली पाहिजे उद्धव ठाकरेच कर्जमाफी करू शकत
2008, 2017 आणि 2019 ला ज्यांची कर्जमाफी झाली आहे आणि ज्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे त्यांची कर्ज माफी झाली नाही पाहिजे.
कर्ज माफ फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच करू शकतात लवकरच शिंदे शाहीचे मतदार विसर्जन करणारं
शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही कर्ज माफ झाले पाहिजे साहेब कापूस पिकाचे भाव नाही सोयाबीन भाव नाही कोणाला विचारावे शेतकरी मेटाकुटीला आला आहे 😢
कर्जमाफी थकित आणि नियमित या दोघांनाही सारखीच व्हायला हवी ती अमाऊंट एक लाखाचं दोन लाखाचं तीन लाख असो थकीत शेतकऱ्यांना कर्ज माफ केले असता याचा परिणाम बँकेच्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ग्राहकावर होतो त्यामुळे शासनाने या गोष्टीचा विचार करून कर्जमाफी करावी
जे सरकार कर्ज माफ करेल ते सरकार येनार
भाऊ तुमचं सगळ खर आहे पण कर्ज माफी हि mva योग्य प्रकारे करू शकते. याचा आम्हला 2019 मंध्ये आम्ही अनुभवले आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. महायुती हि कर्ज माफी करुच शकत नाही
भिक कोणतेच नको कर्ज मुक्ती करा व शेती मालाला भाव द्या उगीच कोणतेच आस्वासणं देऊ नका
लबाडाचे अवतन जेवल्याशिवाय खरं नसतं
ह्या फुकट्या योजना बंद झाल्या पाहिजे नाहीतर अपल भविष्य धोक्यात आहे 😮
फक्त फक्त महाविकास आघाडी
कर्ज माफी होणार का दे सांगा फिक्स
त्यांच सरकार आल्यावर १००% कर्जमाफी होणार का...प्रोत्साहनपर ५० हजार मिळणार का....मला तर ना कर्जमाफी मिळाली ना ५०. हजार मिळाले.....निकष आडवे आले माझ्यावेळी.....
(( तुम्ही हमी घेता का कर्जमाफीची....))
बरोबर आहे भाऊ
शरद पवार आणि उद्धव ठाकरेच सरसकट कर्जमाफी करू शकतात ते पण विना अट
पहीले माफी पण युती नेच केली दीडलाखांपर्यत मग ५० हजार फक्त वाढवले. आतापण युतीचीच पहिली घाेषणापण झाली आहेत.
महायुतीपेक्षा महाविकास आघाडी चांगली
भिक मांग योजना बंद व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कमीत कमी दोन लाख पर्यंत कर्जमाफी वर व्हायला पाहिजेत आणि भविष्यात शेतकऱ्यांचा पण विचार केला पाहिजे हे काम महाविकास आघाडी करू शकते
MSP & Karja Mafii without Atti&Sharti.
फुकटात काहीच नको,घामाला योग्य दाम आणी हाताला काम हवं.
खरत पाटील तिसऱ्या आघाडीचे सरकार आणायचं काय
माहाविकास आगाडि कर्जं माफी करू शकते पाटील
सर्वांची चिरफाड केली तर
आपल्याकडे ( शेतकरी)काय शिल्लक राहील पाटील 😂😂😂😂
हे शरद जोशी नी केल असत तर शेतकरी कुठं असता, 🇮🇳हा तुम्हाला नाही वाटत का हा आर एस एस ची भूमिका होती? 🇮🇳
महाविकास आघाडीच काहि खर नाही महायुतीच सरकारच चांगल काम करत आहे
शेत मालांला भाव द्या शेती क्षेत्रात पण रोजगार उपलब्ध आहे.
शेतकरयांना भाव पाहिजे फुकटचे नको
Onli krjmafi Bs
Only thakare
राजकारनी आनी सरकारी कर्मचोरांचे पगार कीती पटीने वाढनार कोनता लुटन आयोग लागु करनार pf ta da pention तयाना काय काय हरामाच देनार हेही जाहिर नामयात दाखवा
शिक्षण फ्री द्या
शेतकरी कर्जमाफी
बाकी भमपक् योजना बंद करा
कपसाला लेबर भेटना।
तुम्ही आता महायुती la मॅनेज झाल वाटते
e
खट्टा खट पूना आ ल का तेलंगणा मधे आधी पूर्ण करा
महाविकास आघाडी शेतकऱ्यांना कर्ज माफी देणार, आणि उशीर केला तर फडणवीस आहेच कर्ज माफी मागायला , परंतु महायुती सरकार शेतकऱ्यांना कर्ज माफी देणार नाही, विरोधकांच काम मात्र चांगलं करणार
आम्हाला शेती मालाला चांगले भाव हवेत बाकी काही नको
Udhav saheb karj mahi kartil visvas ahe.
Krjmfe. Kra. Konte. Yogna. Nako. ❤❤❤❤
Karze maafi konty varsha pasun konty varsha paryant denar he nahi sangital mahavikas aaghadine
Karj mafhi jhalich pahijet
मला कोणतीही योजना नको. शेत मालाला भाव द्या. यांना विकत घेऊ.
आघाडी च सरकार आले तर थोडाफार फायदा होईल महायुती काहीच करत नाही
Sarsakat tin lakha paryant karj mafi kara
महाविकास आघाडीच कर्जमाफी देऊ शकते
स
भाऊ तुम्ही फक्त महायुती कडून नच बोलत आहात
टोटल शेतकरी किती आहे किती शेतकरी कर्ज काढतात
काग्रेस वर भरोसा नाही लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर कर्ज वाढणार म्हणत होते आता हे कुठून पैसा आणणार आणी कर्जमाफी कुठून करणार काग्रेस वर भरोसा नाय
शेत मालाला भाव नाही अणि सारखं सारखं महिला ला1500/2100
Hamkhas karj mafi karto udhav thakre
हे सर्व आनुदान नको मि पण शेतकरी आहे फक्त शेत माल भाव पाहिजे
Only.m.v.a.
महालक्ष्मी चया नावाला विरोध करतील हो काही,नफरत करते हैं वो हमारेसे
किती साला पहाेत कज माफ हाकणार
1 da MNS che pn jahirnama sanwa please only MNS
Jantecha paisa jantelach wata.sarkari pagar kami kara.tari karjamaphi karalagel.
Ladki bahin aani namo aasha yojana rabvinyapekha setkaraychya malala bhav dhya
Pahilyanda hi ladki bahin yojna band kara
Kharat patil bhikmangi yojna mhanunaka.shetkaryachi majak karnyacha tumala adhikar nahi.
तुम्ही महायुतीचा प्रचार करत आहेत असे वाटते
soyabean kanda kapus hyala bhav dya niryat dhoran हस्तक्षेप करु नये फक्त
Tumhi shetivishayk bola ho
वख बोर्डाला 10 हजार कोटी सुद्धा देणार आहे म्हविकास आघाडी
😂😂बर
चूकीचे विश्लेषण
Sher karyacha marun deil
खरात पाटील ताकाला जाऊन भांडे लपवणे सोडा महायुतीचा आणि टरबूज चा उघड प्रचार करा मात्र एक लक्षात ठेवा कर्जमाफी फक्त मविआ च देऊ शकते.