होमगार्ड मोठी अपडेट |गुजरात मध्ये 2 दिवसाचे संमेलन|होमगार्ड संशोधन बिल|वन नेशन वन पेमेंट लागू होणार|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 109

  • @rameshbhange2790
    @rameshbhange2790 วันที่ผ่านมา +17

    महाराष्ट्र सरकारने हा जिआर होमगार्ड ला लागु करावा

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา +2

      केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच लागू होईल

  • @yogeshraut63
    @yogeshraut63 วันที่ผ่านมา +7

    होमगार्ड ला 365ड्युटी दिली पाहिजे 😊

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच लागू होईल

  • @nileshkadale2056
    @nileshkadale2056 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र सरकारने नक्कीच याकडे लक्ष देणं गरजेचे आहे 😘only होमगार्ड 😘😘🙏

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา +1

      केंद्र सरकारने केले आता लवकरच लागू होईल

  • @ChetanGharate
    @ChetanGharate วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र होमगार्ड सैनिक यांना परमनंट केलं पाहिजे 365 दिवस काम केलेच पाहिजे

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढील चार महिन्यांमध्ये हे लागू होईल लवकरच सकारात्मक निर्णय पाहायला मिळतील

  • @surajmungane9134
    @surajmungane9134 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र होमगार्ड ला 365 दिवस ड्युटी मिळायलाच पाहिजे सरकारने या कडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      पुढील चार महिन्यांमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून हे लागू होईल

  • @ujwalayendhe5634
    @ujwalayendhe5634 วันที่ผ่านมา +1

    लवकर होमगार्ड ला 365 दिवस काम दिले पाहिजे

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      केंद्र सरकार मार्फत पुढील चार महिन्यातच हे लागू झालेले पाहायला मिळेल

  • @Ts.maharshtra
    @Ts.maharshtra วันที่ผ่านมา +1

    ❤ सर्व माझ्या होमगार्ड भावांना मनापासून जय हिंद जय महाराष्ट्र❤

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      खूप छान होमगार्डचे अच्छे दिन आले देशातील आणि महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांना आणि त्यांच्या कार्याला सर्वांचाच कायम सलाम असणार आहे

  • @SagarMemane-z6t
    @SagarMemane-z6t 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र होमगार्ड जवानाला शाळेवर 365 दिवस काम देण्याचे जीआर लागू करावा

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  19 ชั่วโมงที่ผ่านมา

      चार महिन्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून लागू होईल होमगार्ड साठी अच्छे दिन आले आता

  • @balajibhandarwad4816
    @balajibhandarwad4816 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर

  • @rahulkarande6833
    @rahulkarande6833 วันที่ผ่านมา +3

    जेवढ्या लवकर होईल तेवढं चांगलं आहे

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच लागू होईल

  • @pravinmore9533
    @pravinmore9533 วันที่ผ่านมา +1

    होमगार्डला नियमित काम मिळावे ही विनंती

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      पुढील चार महिन्यात तुमची इच्छा पूर्ण होईल

  • @SachinPawar-p5o
    @SachinPawar-p5o วันที่ผ่านมา +1

    Dhanyvad sir 🙏

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच लागू होईल

  • @shubhamshelke6663
    @shubhamshelke6663 วันที่ผ่านมา +1

    हा जिआर लवकर लागू करावा

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      केंद्र सरकारच्या माध्यमातून चार महिन्यानंतर हे नक्की लागू केले जाईल

  • @satishrajpure1538
    @satishrajpure1538 วันที่ผ่านมา +4

    Homegrund la 365 duty dili pahije

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา +1

      पुढील चार महिन्यात तुम्हाला हे पाहायला मिळेल नक्की होईल

  • @ganeshbhusare2674
    @ganeshbhusare2674 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉

  • @krushnaveer8581
    @krushnaveer8581 วันที่ผ่านมา +1

    👌👌

  • @mikokanirakesh
    @mikokanirakesh วันที่ผ่านมา

    धन्यवाद sir ❤

  • @chetanrenuse8724
    @chetanrenuse8724 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @ganeshbhusare2674
    @ganeshbhusare2674 วันที่ผ่านมา +1

    Only homegaurd ❤❤

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच लागू होईल

  • @rahulghodake9337
    @rahulghodake9337 วันที่ผ่านมา +1

    मी पूर्ण विडिओ बाधीतला आहे त्यात कुठेच 365 दिवसाचा उल्लेख केला आहे,

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      केंद्र सरकार द्वारे पुढील चार महिन्यात हे लागू झालेले तुम्हाला कळेल

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      हा व्हिडिओ बनवला त्यावेळेस फक्त बैस साहेबांनी आधी पूर्वकल्पना दिली होती पण माननीय गृहमंत्र्यांनी त्यांच्या भाषणाच्या वेळी होमगार्ड संघटनेमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत आणि पुढील चार महिन्यात ते लागू करण्यात येणार आहेत असे सांगितले आहे

  • @Ts.maharshtra
    @Ts.maharshtra วันที่ผ่านมา +2

    ❤ सर्व राज्यांमध्ये होमगार्ड हे परमनंट आहेत परंतु आपल्या महाराष्ट्रात एकही होमगार्ड आजपर्यंत परमनंट केला नाही नाम बताइये वर भेटत आहे

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      पुढील चार महिन्यानंतर परिस्थिती वेगळी असेल होमगार्डच्या सगळ्या मागण्या मान्य होतील लवकरच सकारात्मक निर्णय होणार आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून

    • @Ts.maharshtra
      @Ts.maharshtra วันที่ผ่านมา

      @@Mhnewbharti असं झाल्यास त्या निर्णयाचे मनापासून स्वागत

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      @Ts.maharshtra 100% होणार

    • @pravinbhandare2306
      @pravinbhandare2306 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kontyach rajyat parmanent nhi nd saglyat jast payment Maharashtra la ahe

  • @papukadam1053
    @papukadam1053 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    365 day duty required ☺️🙏

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  22 ชั่วโมงที่ผ่านมา

      केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच हे लागू होईल

  • @ganeshsalgar769
    @ganeshsalgar769 วันที่ผ่านมา +3

    (निष्काम सेवा) हे काय बरोबर नाय
    😂बदलून टाका

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच लागू होईल

  • @sanjayhasanpure7842
    @sanjayhasanpure7842 วันที่ผ่านมา +3

    हे होमगार्डचे काम जेवढे लवकर होईल तेवढे लवकर महाराष्ट्र होमगार्ड चे काम करावे त्यांना ३६५ दिवस काम देऊन रिटायर होणाऱ्या होमगार्डला निवृत्ती पेंशन लागू करावी हि सरकारला नम्र विनंती आहे .

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      केंद्र सरकारच्या मार्फत पुढील चार महिन्यात खूप काही होणार आहे

  • @sureshbavdhane
    @sureshbavdhane วันที่ผ่านมา +1

    😘❤️🚨

  • @kashinathmore9059
    @kashinathmore9059 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    365 दिवस होमगार्ड ला दिवटी द्या

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      चार महिन्यानंतर लागू होईल

  • @bhagvatkale65
    @bhagvatkale65 วันที่ผ่านมา

    100% 365divas kam zl पाहिजे महाराष्ट्र होमगार्ड ला

  • @sagarahire7759
    @sagarahire7759 วันที่ผ่านมา

    Lavkar video bnva sir changal khush khbar wala

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา +1

      नक्कीच

  • @ganeshbhusare2674
    @ganeshbhusare2674 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @Ts.maharshtra
    @Ts.maharshtra วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      जास्तीत जास्त शेअर करावा हा व्हिडिओ

  • @pravinkokade7191
    @pravinkokade7191 วันที่ผ่านมา

    🎉

  • @ganeshbhusare2674
    @ganeshbhusare2674 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤

  • @ajaykhanjole2838
    @ajaykhanjole2838 วันที่ผ่านมา +1

    365Divas km dil pahije

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच होईल

  • @nashirshaikh5332
    @nashirshaikh5332 วันที่ผ่านมา

    👍

  • @satyanarayantambile1904
    @satyanarayantambile1904 วันที่ผ่านมา +2

    होमगार्ड जवान यांचे वाईट दिवस कधी जातील काय माहित ?

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา +1

      पुढच्या चार महिन्यात होमगार्डचा कायापालट होईल

  • @worldvideoallfunny6286
    @worldvideoallfunny6286 วันที่ผ่านมา +1

    Kdi karnar ahet

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา +1

      पुढच्या चार महिन्यात होईल

    • @worldvideoallfunny6286
      @worldvideoallfunny6286 วันที่ผ่านมา

      @@Mhnewbharti khar ka tr

  • @GANESHHOMKAR
    @GANESHHOMKAR วันที่ผ่านมา +1

    Only 365

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      थोड्याच दिवसात हे मार्गे लागेल

  • @chetanthakare6227
    @chetanthakare6227 วันที่ผ่านมา

    Waiting list candidates ghenar ahet ka..sir

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      सिलेक्शन झालेले काही कारणास्तव अपात्र झाले तर वेटिंग वाल्यांना घेण्यात येईल

  • @tejas4591
    @tejas4591 วันที่ผ่านมา

    ,❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ChhayaNathbaba
    @ChhayaNathbaba 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर होमगार्ड भरती डिसेंबर 2024 मध्ये होणार का सर होमगार्ड भरती होणार असेल तर सागा सर

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  18 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो होणार आहे येणाऱ्या पोलीस भरतीच्या भरती नंतर होमगार्डची भरती होईल

    • @ChhayaNathbaba
      @ChhayaNathbaba 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Mhnewbharti धन्यवाद सर 🙏

  • @sachinrahane5877
    @sachinrahane5877 วันที่ผ่านมา +1

    Lavkar lagu karva hicha partana

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच लागू होईल

  • @sonalibhujbal364
    @sonalibhujbal364 วันที่ผ่านมา

    Maharashtra homeguard la 365 divas duty betli pahije

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      पुढील चार महिन्यातच याबाबत तुम्हाला खूप मोठी अपडेट मिळणार आहे

  • @yogeshchaudhari4489
    @yogeshchaudhari4489 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्र होमगार्ड ला शाळेवरती ड्यूट्या मिळतील का ?

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढील चार महिन्यात सगळ्या गोष्टी लागू होतील

    • @yogeshchaudhari4489
      @yogeshchaudhari4489 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tunk you

  • @AmolBambale-zb8rv
    @AmolBambale-zb8rv วันที่ผ่านมา +1

    Sir 2022 pasun chalu ahe he ajun kahi nahi jal

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      केंद्र सरकारच्या माध्यमातून चार महिन्यानंतर सगळं लागू होणार आहे

    • @pravinbhandare2306
      @pravinbhandare2306 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      1012 la amhi bharti zali tevha pasun chalu ahe

  • @kaustubhsangale9027
    @kaustubhsangale9027 วันที่ผ่านมา +2

    Sir amch ambernath/ulhas nagar pathak ch list n lavta direct waiting lavli ahe as ka

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา +1

      Ase hot nahi tari me mahiti gheto

    • @kaustubhsangale9027
      @kaustubhsangale9027 วันที่ผ่านมา

      @@Mhnewbharti ho sir as zalel ahe...माहिती करून विडिओ बनवा खूप लोकांना प्रश्न पडलाय

  • @sandipbobade8656
    @sandipbobade8656 วันที่ผ่านมา +1

    Kahihi honar Nahi nusta kamapurta wapar karne hech dhey ahe sarkarch

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา +1

      तुमचा वापर होत असेल आणि तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर वेगळा रस्ता पकडू शकता चार महिन्यानंतर परत या रस्त्यावर येऊ नका म्हणजे झालं

    • @sandipbobade8656
      @sandipbobade8656 วันที่ผ่านมา

      Je khar aahe te sangitla ani char mahinyani bghuya dusra rasta bghaych te amhi tharawnar

    • @sandipbobade8656
      @sandipbobade8656 วันที่ผ่านมา

      Ani tyat Maharashtra government tr ajun bekar varshatun 1.5 mhina kam dete home guard na jara ground report ky te check Kara ani reality dakhawa ekadya home guard chi interview ghya mg samjel

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      @sandipbobade8656 मी स्वतःच एक होमगार्ड जवान आहे मला असे वाटले होते की तुम्ही होमगार्ड जवान आहात तुमच्या बोलण्यावरून समजलं की तुम्हाला होमगार्ड बद्दल काहीही माहिती नाहीये माहिती असते तर तुम्ही जे बोलला ते बोलला नसता चार महिन्यानंतर तुम्हाला होमगार्डचा कायापालट झालेला दिसेल

    • @pradeepwagh4667
      @pradeepwagh4667 วันที่ผ่านมา

      @@Mhnewbharti तुमचा कोणता जिल्हा,कोणतं पथक आहे.तुमचं नाव आणि सनद क्रमांक सांगा

  • @gorakhdhongade5846
    @gorakhdhongade5846 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र सरकार नी 365 ड्युट्या लागू कराव्या होमगार्ड ला नुसत आश्वासन देऊ नये

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढील चार महिन्यांमध्ये होमगार्डच्या सगळ्या मागण्या मान्य होतील

  • @sandipbobade8656
    @sandipbobade8656 วันที่ผ่านมา

    Asle video banwun dishabhul karu nka

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา

      यासाठी आपण आधी माहिती घ्यायची असते केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा यांच्या यूट्यूब चैनल मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता मी सर्व माहितीच्या आधारावर व्हिडिओ बनवतो कदाचित तुम्हाला माहीत नाहीये आज अखिल भारतीय होमगार्ड संमेलन झाले आहे ते म्हणून तुम्हाला ते दिशाभूल होत आहे असे वाटत असेल थोडं स्वतः पण शोधायचं कष्ट घ्या म्हणजे समजेल त्याचबरोबर पुढील चार महिन्यात तुम्हाला होमगार्ड संघटने संदर्भात आनंदाची बातमी समजेल त्यावेळेस ही कमेंट लक्षात ठेवा कारण की तुमच्यासारखे माझे मोटिवेशन असतात अजून जास्त उत्साह येतो व्हिडिओ बनवायला

  • @balajibhandarwad4816
    @balajibhandarwad4816 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर

    • @Mhnewbharti
      @Mhnewbharti  วันที่ผ่านมา +1

      केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच लागू होईल

  • @SachinPawar-p5o
    @SachinPawar-p5o วันที่ผ่านมา

    Dhanyvad sir 🙏

  • @Ak47Akshaykumbhar
    @Ak47Akshaykumbhar วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @nileshjagtap8711
    @nileshjagtap8711 วันที่ผ่านมา

  • @yashwantbachkar1641
    @yashwantbachkar1641 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @ganeshdhumal7361
    @ganeshdhumal7361 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @ravikhatape718
    @ravikhatape718 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @munnasingbarela5139
    @munnasingbarela5139 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @gurudeobawankule6740
    @gurudeobawankule6740 วันที่ผ่านมา

    ❤🎉