Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान नेमकं काय घडलं? -Tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 390

  • @surajadhikari6270
    @surajadhikari6270 2 ปีที่แล้ว +28

    आंदोलक कुठे आहेत दाखवा

  • @chandpathan1764
    @chandpathan1764 2 ปีที่แล้ว +18

    फकीर आदमी आहे ना काय घाबरताय मग

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 ปีที่แล้ว

      Chand pathan tu tujhi jat dakavli ja na Pakistan la tula ekde sagly gostich tras hotoTula koni adavlaya ka

  • @dattabhoir5440
    @dattabhoir5440 2 ปีที่แล้ว +40

    रस्ता अडवला त्या आंदोलकांचे फुटेज दाखवा की नुसती फेकाफेक

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 2 ปีที่แล้ว

      You are right exactly 👍👍

  • @surajchimurkar5473
    @surajchimurkar5473 2 ปีที่แล้ว +75

    जय जवान जय किसान

    • @vishalsawant7469
      @vishalsawant7469 2 ปีที่แล้ว +14

      खलिस्तानी

    • @lofiLovers_21
      @lofiLovers_21 2 ปีที่แล้ว +9

      Kisan ch nav Nako gheu re
      Te Kisan nahi khalistani ahe

    • @lalitpatil9779
      @lalitpatil9779 2 ปีที่แล้ว +8

      @@vishalsawant7469 तुझ्या आईला झवणारे आहेत ते खलिस्तानी

    • @maharaj7256
      @maharaj7256 2 ปีที่แล้ว +5

      सर्व जवान व किसान मोदी समर्थक आहे
      फक्त खलिस्थानी व काँग्रेसी विरोध करतात

    • @lalitpatil9779
      @lalitpatil9779 2 ปีที่แล้ว +2

      @@maharaj7256 घंटा, म्हणून तुझ्या बापाने घाबरुन कायदे मागे घेतले अंधभक्ता

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 2 ปีที่แล้ว +30

    काय सांगता राव तुम्ही देशाचीच जनता च होती ना
    भेटायचं होत

  • @bhauraoraut5149
    @bhauraoraut5149 2 ปีที่แล้ว +13

    जय जवान जय किसान।

  • @vvpmovies3676
    @vvpmovies3676 2 ปีที่แล้ว +14

    हम तो फकीर है जैसे आये वैसे चले गये मरते मरते बच गये (अखिल भारतीय फकीर संघटना )😊😊😊🤨😍🥰🤩👍👍👍

  • @Apps4216
    @Apps4216 2 ปีที่แล้ว +28

    दिल्लीत शेतकऱ्यांची छळ केलात, म्हणून शेतकऱ्यांनी रास्ता अडविले..
    जय जवान जय किसान!!

  • @kailastelawane8892
    @kailastelawane8892 2 ปีที่แล้ว +32

    शेतकऱ्यांच्याआंदोलनाचा परिणाम, जय जवान जय किसान,

  • @sanjivsonavane3549
    @sanjivsonavane3549 2 ปีที่แล้ว +13

    शेतक-याचा नादच करू नका.जय किसान👊👊👊👊

  • @Raj-ee1tm
    @Raj-ee1tm 2 ปีที่แล้ว +30

    पंतप्रधान साहेब तुमच्या सारख्या माणसाला सरकार सुरक्षा देऊ शकत नाही मग सर्व सामान्य माणसाचे काय

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 2 ปีที่แล้ว +1

      पंत प्रधान यानी आपल्याला दिली pahije

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 2 ปีที่แล้ว +1

      Sarkar त्यांचे aahe

  • @dadasobandgar9847
    @dadasobandgar9847 2 ปีที่แล้ว +15

    सुरक्षित पोहोचलो असे सांगायला काय जणू एकटाच गेला होता.

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 2 ปีที่แล้ว +63

    खरे शेतकरी असे करू शकत नाहीत उगच काहीपण म्हणु नका ते काँग्रेस चे असतील

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 2 ปีที่แล้ว

      @@Akki-n5y तुझं खरं नाव टाकून कमेंट कर..

    • @RBP29091983
      @RBP29091983 2 ปีที่แล้ว +1

      To 12 CR chi Bullet proof and Bomb proof car aahe na.... Fattoooo 😀😀

    • @mhatrekunal9034
      @mhatrekunal9034 2 ปีที่แล้ว +1

      मोदींना फ्कत मोरचवल्यांनी अडकवल मरल नाही , बर हे मोदीजी ज्यावेळी शेतकरी आंदोलन करत होते 700 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यावेळेस फिरकवले सुद्धा नाही आणि आता प्रचारासाठी वेळ मिळतो यावरूनच अंदाज लावा ना

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 2 ปีที่แล้ว +4

      12 करोड ची गाडी घेतली ना ? किती नाटक प्रत्येक वेळी फक्त नाटक ,नाटक ,नाटक ....काँग्रेस पार्टी जिंदाबाद

    • @shivampatil9688
      @shivampatil9688 2 ปีที่แล้ว +1

      @@asifkazi2782 🍌🍌🍌🍌🍌🍌🐖🐖🐖🐖

  • @vishalgaikwad582
    @vishalgaikwad582 2 ปีที่แล้ว +17

    शेर कभी डरता नही पर भाग जाता है ये देश ने पहिली बार देखा येभी देखना हमारा सौभाग्य है

  • @amrutasalgaonkar4615
    @amrutasalgaonkar4615 2 ปีที่แล้ว +48

    देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती दाैरा असताे त्यावेळी राज्याचे मु्ख्यमंत्री यांची जबाबदारी असते सुरक्षा यंत्रणा मध्ये कसुर असु नये हा राज्याचा ढिसाळपणा किंवा काँग्रेस पक्षाचा बेफीकीर खेळ असु शकताे. यात दाेेषीवर कठाेर कारवाई देशाच्या ग्रुहमंत्रालयाने केला पाहीजे.

    • @jaybharathind3671
      @jaybharathind3671 2 ปีที่แล้ว +2

      बाकीची सुरक्षा गोट्या खेळायला नेली काय आणि शेतकरी कडून त्याला काय धोका होता

    • @djraj4765
      @djraj4765 2 ปีที่แล้ว +3

      @@jaybharathind3671 पंजाब आहे साहेब तिथं काही खर नाही इंदिरा गांधी ना कोणी मारलं

    • @sudhakarthorat4415
      @sudhakarthorat4415 2 ปีที่แล้ว +5

      पंजाबच्या शेतकऱ्यांचा रस्ता एक वर्ष अडवला मोदीने,आता पंजाबच्या शेतकऱ्यांनी 20 मिनीटे रस्ता अडवला तर का बोंबा मारताय.

  • @mpsconly8957
    @mpsconly8957 2 ปีที่แล้ว +32

    NSG COMMANDO आहेत सोबत... कोणी थोडीतरी चूळबूळ केल्यास त्याला छन्नी केलं असतं... पण प्रश्न तो नाही.... तर नालायकपणा कसा होऊ शकतो मुख्यमंत्र्याकडून..... आणि तेही पंजाब मधे....!

    • @Akki-n5y
      @Akki-n5y 2 ปีที่แล้ว +6

      खरा चौकीदार आंदोलन कर्त्यांना सामोरे गेला असता . सोबत security होतीच ना

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 2 ปีที่แล้ว +2

      आम्ही पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी ना पाहिले आहे ....लोकांन मध्ये बिनधास्त फिरायचे ........मरण हे अंतिम सत्य आहे मग एवढे घाबरण्याचे कारण काय ? लोकांना नाटक आणी खरा पणा समजायला लागला आहे....काँग्रीस जिंदाबाद

    • @Washim_cha_gannya
      @Washim_cha_gannya 2 ปีที่แล้ว

      Gu khau congress

    • @mpsconly8957
      @mpsconly8957 2 ปีที่แล้ว +1

      @@asifkazi2782 म्हणून तर स्वर्गवासी झाले...

  • @surajchimurkar5473
    @surajchimurkar5473 2 ปีที่แล้ว +49

    पण शेतकऱ्यांनी रास्ता अडवला ते तर दाखवा ना

    • @tusharpatil671
      @tusharpatil671 2 ปีที่แล้ว +3

      Tujha dokka firla aahe ka re, jya rastaani modiji jaat hotey tya road var shetkari mhanje congress karyakarte ne raasta adhavla.

    • @lofiLovers_21
      @lofiLovers_21 2 ปีที่แล้ว +4

      Shetkari khush ahe Rao modi pasun
      He shetkarya cha navani andolan kart

    • @lalitpatil9779
      @lalitpatil9779 2 ปีที่แล้ว

      @Tejas तुझ्या आईला झवणारे आहेत अंधभक्ता

    • @shivajimormare3322
      @shivajimormare3322 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 2 ปีที่แล้ว +22

    ट्राफिकमध्ये आम्हि तासनातास अडकतो

    • @pratikyadav841
      @pratikyadav841 2 ปีที่แล้ว +7

      Tumhi pm ahat ka
      Kotyavadhi lokane tumahla tyancha pratinidhi nemlay ka

    • @santoshk9832
      @santoshk9832 2 ปีที่แล้ว +5

      Faraq kalat nahi ka kay tu pan

    • @ajitgowari9334
      @ajitgowari9334 2 ปีที่แล้ว +6

      मोदी सरपंच नाहीत,पंतप्रधान आहेत .
      ते कोणी कुठल्या पक्षाचां आसो .फरक समजून घ्या

    • @akshaychavan7807
      @akshaychavan7807 2 ปีที่แล้ว +1

      Pn shetkaryani rasta awdla ka an kashasathi he pn samjun ghya!!!

    • @shivampatil9688
      @shivampatil9688 2 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 2 ปีที่แล้ว +53

    केंद्रीय गृहमंत्री ने राजीनामा दिला पाहिजे

  • @Vishal-harsha
    @Vishal-harsha 2 ปีที่แล้ว +43

    एकीकडे निर्बंध लावायचे आणि दुसरीकडे रॅली काढायची... शेठ अवघड आहे... आता तरी सुधरा

  • @shaannaahs
    @shaannaahs 2 ปีที่แล้ว +14

    पहला प्रधान मंत्री जो देश की जनता से बात नहीं कर सकता

    • @aaryavaidik1770
      @aaryavaidik1770 2 ปีที่แล้ว

      Des pahla prdammantri logo k pair dokar pani piya hai ye nehru chha nahi hai ayyasi ki adda nahi hai

  • @devidasshinde7214
    @devidasshinde7214 2 ปีที่แล้ว +56

    सर्व सामान्य जनतेला करोनाचे कठोर नियम लावायचै आणि यांनी रँली काढायची हे काही खर नाही

  • @kg-mk6tw
    @kg-mk6tw 2 ปีที่แล้ว +19

    मग 12 कोटी च्या गाडी च काय उपयोग

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 2 ปีที่แล้ว +15

    जय......पंजाब. .........चुकीची. ....परत. .. फेड......आठ ..महीने शेतकरी आंदोलनात विचारले .....सुध्दा. ....नाही.....

  • @pavanpawar908
    @pavanpawar908 2 ปีที่แล้ว +22

    jay modi jay yogi

  • @swarajdawkar3278
    @swarajdawkar3278 2 ปีที่แล้ว +24

    संजय राऊत बोला ! आता गाडी बद्दल बोला.

    • @rangraochavan1616
      @rangraochavan1616 2 ปีที่แล้ว

      संजय राऊत आता काहीच बोलणार नाही.

    • @adhikraojadhav5930
      @adhikraojadhav5930 2 ปีที่แล้ว +3

      फेकु पळून गेला त्या गाडीला आग लावायची

  • @stylishsuperstarpritam7659
    @stylishsuperstarpritam7659 2 ปีที่แล้ว +38

    15 minit let ab to desh 15 saal piche chala jayega 😂😂😂😂😂

    • @patilisbrand2933
      @patilisbrand2933 2 ปีที่แล้ว +2

      Ha tu abhi bachha ban jayenge 🤣🤣🤣 bete

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 ปีที่แล้ว +1

      @@patilisbrand2933 ha १४ varshancha asel tar 😂😂

  • @abhi.....5015
    @abhi.....5015 2 ปีที่แล้ว +14

    जास्त खुश नका होऊ रे.... सरदारांनी साहेबांच्या कानाखाली मारली 🤣🤣हे लक्षात ठेवा

  • @sagarw4197
    @sagarw4197 2 ปีที่แล้ว +12

    डांग फाटली 56 centimeter ची.. म्हणे जिवंत पोहोचलो

  • @JayHind-108
    @JayHind-108 2 ปีที่แล้ว +36

    मोदी जी you long live❤️❤️ जय श्री राम ❤️👍

  • @pavanpawar908
    @pavanpawar908 2 ปีที่แล้ว +35

    jay shree ram

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 2 ปีที่แล้ว +14

    रॅली साठी लोकच नसल्याने रद्द केली आहे हेच खरे कारण आहे.उगाच मी जिवंत पोहचलो हे फक्त राजकीय फायद्यासाठी असू शकते असे लोकं बोलायला लागले आहेत त्यांना काय उत्तर देणार आहेत मोदी साहेब?

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 2 ปีที่แล้ว +20

    मागच्या वर्षी मोदी पंजाब ला जाऊन शेतकर्यांना भेटले असते तर. आता जोरदार रॅली झाली असती.

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 ปีที่แล้ว +13

    शेतकऱ्यांशी पंगा घ्यायचा नसतो हे कळलं असेल 🤣आता तरी 😡

    • @shivampatil9688
      @shivampatil9688 2 ปีที่แล้ว +2

      उगच शेतकऱ्यांना बदनाम करू नका ते दलाल कार्येकर्ते होते शेतकरी कधीच उग्र होत नाही 🙏🙏

    • @vishalsawant7469
      @vishalsawant7469 2 ปีที่แล้ว +1

      लवड्या याच सरकारने वर्षाला 6000 दिले शेतकऱ्यांना ,नाहीतर इथल्या राजकारण्यांनी बांधावर जाऊन मुतून आले आता पुढच्या ओटिंगला येतील

  • @PSSsai
    @PSSsai 2 ปีที่แล้ว +21

    हाहा रॅली मध्ये 0 लोक आले म्हणुन रॅली रद्द केली. काहीही सांगतात

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 ปีที่แล้ว +1

      Tu jaun bagilas ka ugach bhunkata

    • @PSSsai
      @PSSsai 2 ปีที่แล้ว +1

      @@kusumiyer8119 see other news chaneel...live picture empty chair

    • @PSSsai
      @PSSsai 2 ปีที่แล้ว +1

      @@kusumiyer8119 ha bagitle na....aata sarkha majha var bhunku nko

  • @दादापाटील-ह3ठ
    @दादापाटील-ह3ठ 2 ปีที่แล้ว +15

    जय श्रीराम जय मोदीजी

  • @sandipshirke4773
    @sandipshirke4773 2 ปีที่แล้ว +11

    शेतकऱ्यांना समजावून सांगा....... भेटा कि त्यांना.....

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 2 ปีที่แล้ว +9

    30 किलोमीटर अंतरावर शेतकरी आंदोलक होते असे सांगतात मग --------शेतकरी आंदोलकांनी अडविलेला रस्ता पण दाखवा बातमीत, इतर वेळी सर्वच दृश्ये दाखवितात आता पण दाखवा केवळ बातमी देऊन काय उपयोग---*का डिलिट केले ते कारण सांगा

    • @birappaakale8421
      @birappaakale8421 2 ปีที่แล้ว

      जी चुकिच आहे ते डिलेट केले

  • @gajananrathod3850
    @gajananrathod3850 2 ปีที่แล้ว +21

    एक सुद्धा शेतकरी रस्त्यावर दिसतं नाही आहे. टीव्ही 9 लाचारी सोडा

    • @kapilfulmamdikar6579
      @kapilfulmamdikar6579 2 ปีที่แล้ว

      म्हणजे तुम्ही पंजाब येथे झालेल्या चुकीच्या घटनेचे समर्थन करता आहे का?

  • @realsocialworker8002
    @realsocialworker8002 2 ปีที่แล้ว +12

    नेमकं असे घडले की देशांच्या प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांना एक वर्षं त्रास दिला त्याची पोहच पावती का देऊ नये

  • @bnawale5229
    @bnawale5229 2 ปีที่แล้ว +28

    आरे खरं काय खोटं काय फुटेज जनतेला समजली पाहिजे, जर खराब हवामान होते तर प्रोग्राम बदलावता आला असता. पंतप्रधान सुरक्षा महत्वाची आहें.

    • @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा
      @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा 2 ปีที่แล้ว +4

      खरं आहे मोदी खोटारडा आहे सभेत कोणीच आलं नव्हतं.. म्हणून हे सर्व नाटक रचलं जातंय.. bjp सरकार नाही अशा राज्यना बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम सद्या देशात चालू आहे.. चोर मोदी.. हाकलला पंजाबच्या जनतेने बर झालं. भिकारी पंतप्रधान दुर्दैव आहे आपल्या हिंदुस्थानच असा फालतू माणूस पंतप्रधान झालाय. देशाच वाटोळं केलंय या चोराने. 🚩जय श्रीराम 🚩

    • @dream11MH
      @dream11MH 2 ปีที่แล้ว +7

      @@मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा या फालतु माणसानेच राम मंदीर,370, ट्रिपल तलाक, सर्जिकल स्ट्राईक, नोटबंदी,विवाह आयु कायदा, अवास योजना, उज्वला योजना.... जे कोणाला जनल नाही... ते करून दाखवलंय.. 🚩🙏 जय शिवराय 🙏

    • @श्रीभावईदेवीनमः
      @श्रीभावईदेवीनमः 2 ปีที่แล้ว +3

      @@मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा सभेला लोक आले नाहीत मान्य पण pm हवाई मार्गाने जाणार होते (helicopter) pn हवामानातील बदलामुळे त्यात बदल करत गाडीने जायचे ठरले लोक सभेला आले नाहीत पण pm la अडवायला रस्त्यावर कसे काय आले एवढ्या लगेच ही खबर कशी काय त्या लोकांपर्यत पोचली की संपूर्ण प्लॅनिंग होत ?

    • @ravineman6057
      @ravineman6057 2 ปีที่แล้ว +1

      @@मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा इतर राज्यानी या चाेर चायवाला उभ करू नका.

    • @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा
      @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा 2 ปีที่แล้ว +1

      @@dream11MH छत्रपती च नाव लावतो पण महाराष्ट्र द्वेष करणाऱ्या गुजराती पंतप्रधान च गुण गायला काय केलंय महाराष्ट्र साठी हे माहिती आहे ka?

  • @antonydsouza5815
    @antonydsouza5815 2 ปีที่แล้ว +23

    Pm ची सेक्युरिटी nsa NSG yanchi असतें कोणत्याही मुख्यमंत्र्याची नसते पम अँड राष्ट्रपती ज्या रस्त्यावरून जातात 3दिवस आधीपासून जाम करतात हा एक इलेक्शन stratragy आहे pratrikriya लहान सहान अधिकाऱ्यांना dayachi नसून गृह मंत्रालय या साठी jawabdar असतें

  • @dadudolas6196
    @dadudolas6196 2 ปีที่แล้ว +23

    Jay jawan Jay kisan

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk 2 ปีที่แล้ว +7

    हा घाबरून पळतो आणि मोठ्या बाता मारतो. एक इंदिरा गांधी होत्या शेवटपर्यंत निर्भिड राहील्या.

  • @chindhukasav2757
    @chindhukasav2757 2 ปีที่แล้ว +7

    TV9 ने आंदोलन कर्ते दाखवावे.उगाच खोटी बातमी देतात.

  • @prabhakarsitaramfatangare1302
    @prabhakarsitaramfatangare1302 2 ปีที่แล้ว +13

    आरे मुर्खानो रस्ता अडवला ते दाखवणा

  • @ShubhamShinde-tn1kt
    @ShubhamShinde-tn1kt 2 ปีที่แล้ว +8

    *मोठी घोड चुक*
    *शेतकरी अंदोलन नंतर डायरेक्ट पंतप्रधान यांचा ताफा पंजाब शेतकऱ्यांना अडवला*
    *ह्या गोष्टी चा खरच निषेध केला पाहिजे कारण भारतात पंतप्रधाना वर अशी परिस्थिती येणे दुर्दैवी*
    *घोड चुक का म्हणालो पंतप्रधान सांविधानिक पद आहे आणी तेथे प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे*

    • @adhikraojadhav5930
      @adhikraojadhav5930 2 ปีที่แล้ว

      मग पंतप्रधानाची पन जबाबदारी होती शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्याना श्रद्धांजली वहाण्याची हा तर फेकु आहे

  • @dilipshete5761
    @dilipshete5761 2 ปีที่แล้ว +22

    काँग्रेस घाबरली,😀😀😀

  • @shaannaahs
    @shaannaahs 2 ปีที่แล้ว +12

    मोदी ने त्यांना भेटायला हवे होते. आपल्या देशतील शेतकरी होते ते आतंकवादी नाही
    शेर कभी डरता नहीं लेकिन भाग जाता है

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 2 ปีที่แล้ว +13

    भारता इतका श्रीमंत देश जगात कुठेही नाही. कारण भारतात चौकीदाराकडे 15 कोटी रू. गाडी आहे.

  • @ajitgowari9334
    @ajitgowari9334 2 ปีที่แล้ว +9

    उद्या पंजाबच्या च्यां मुख्यमंत्र्यासोबत हेच झालं तर...मग बस केंद्रावर बोट दाखवत

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 2 ปีที่แล้ว +6

    लबाडांनी रॅली काढूच नये,

    • @adhikraojadhav5930
      @adhikraojadhav5930 2 ปีที่แล้ว +1

      फेकुनी तर अजीबात काढु नये

  • @ahilajigorane6163
    @ahilajigorane6163 2 ปีที่แล้ว +10

    अंदोलन करणारे कुठे दाखवत नाही

    • @sagarw4197
      @sagarw4197 2 ปีที่แล้ว +1

      निघायचा एखादा समीर

  • @Saj393
    @Saj393 2 ปีที่แล้ว +11

    पंजाबी लोकांना किंमत मोजावी लागेल

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 2 ปีที่แล้ว +6

    याला फक्त १५ मी थांबून राहाव लागल!!
    शेतकरी १ वर्ष आंदोलन करतायत,
    याला वेळ नाही!

  • @akshaymulik9596
    @akshaymulik9596 2 ปีที่แล้ว +15

    मुळात केंद्रीय गृहमंत्रालयाचं हे अपयश आहे. तडिपार ने राजीनामा दिला पाहिजे. अमित शहाला आमचे मोदी नकोशे झालेत का? 🤔

  • @dddreams7090
    @dddreams7090 2 ปีที่แล้ว +6

    पंजाब सुरक्षा व्यवस्था असफल आहे हे या वरून दिसून आले.

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 2 ปีที่แล้ว +16

    राजकीय षडयंत्र आहे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न कारण पंजाब मध्ये bjp ला शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विरोध केला आहे

  • @maheshlade3661
    @maheshlade3661 2 ปีที่แล้ว +31

    Up election साठी कॉग्रेस नेत्यांना जाव लागेल हे विसरायला नको

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 2 ปีที่แล้ว +1

      काय उखडणार up चा का तु......bjp भक्त

  • @Rameshwarjadhav11
    @Rameshwarjadhav11 2 ปีที่แล้ว +6

    शेतकऱ्यांच्या नाद सोडा मोडिजी

  • @Harshal-
    @Harshal- 2 ปีที่แล้ว +18

    Anyone can PM of India 🇮🇳🇮🇳🇮🇳....
    It's breach in PM security....
    Internationally it will be noticed and local government should feel ashamed of it for PM of India.....

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 2 ปีที่แล้ว +4

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🌞🕉🔱

  • @santoshgawade8625
    @santoshgawade8625 2 ปีที่แล้ว +14

    बातमी खोटी असणार पंजाब मधील जनता बी जे पी ला कायमची हकलवणार म्हणून नाटक केलंय पुला अडवला तर शेतकरी कुठे आहेत दाखवा

  • @neekk9462
    @neekk9462 2 ปีที่แล้ว +3

    शेर को भगाणा आता हे फार्मर्स को।।

  • @realsocialworker8002
    @realsocialworker8002 2 ปีที่แล้ว +3

    निखिलाजी वृतांकन योग्य आणि अचूक करा ही विनंती

  • @nitinalhat6187
    @nitinalhat6187 2 ปีที่แล้ว +27

    शेतकऱ्यांना बदनाम करू नका tv9 दोषी पूर्ण पंजाब सरकार आहे व मूर्खमंत्री आहेत 😡😡

    • @vishalgaikwad582
      @vishalgaikwad582 2 ปีที่แล้ว

      रस्ता अडवणारे भाजपचे झेंडे कसे काय फडकवतात हे फेक्यालाच माहित

    • @nitinalhat6187
      @nitinalhat6187 2 ปีที่แล้ว

      फेक्या फेल पप्पू पास 😄😄

  • @tikhe_vlogs
    @tikhe_vlogs 2 ปีที่แล้ว +8

    शेतकरी, रस्ता अडवला,हे,दाखवा,खोटी,बातमी, दाखवू,नका

  • @pradippawar862
    @pradippawar862 2 ปีที่แล้ว +2

    शेतकरी आंदोलक व bjp कार्यकर्ते कसे पोहचले या दोन्ही बाबींची चोकशी व्हावी अशी अपेक्षा आहे.

  • @dhanjayvaidhaye7355
    @dhanjayvaidhaye7355 2 ปีที่แล้ว +13

    आता तरी पंतप्रधान ने शहाणे व्हावे, हूकूमशाही प्रुवुती सोडून धावी,एकचालक अनुवतिँत्व सघात, देशात संविधानने लोकशाही आहे हे लक्षात ठेवावे.

  • @sunilpujari2828
    @sunilpujari2828 2 ปีที่แล้ว +11

    STRICT ACTION NEEDED ON PABJAB POLICE and OPPOSITION.

  • @np7389
    @np7389 2 ปีที่แล้ว +4

    सत्तेपासून बाहेर असलेले सत्ता मिळविण्यासाठी काही पण करू शकतात
    लाखो नाही करोडो नाही सर्व भारतीय लोकांचे शुभाशीर्वाद मोदींजींच्या पाठीशी आहे....

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 2 ปีที่แล้ว +1

      IT सेल भक्त वाटतेय

  • @dyaneshwarghumare4428
    @dyaneshwarghumare4428 2 ปีที่แล้ว +10

    शेतकरी यांना बदनाम नका करू

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 2 ปีที่แล้ว +3

    आता गाडी पुढे गेली असती तर रडारड सुरू झाली असती.

  • @damodarkarlekar3101
    @damodarkarlekar3101 2 ปีที่แล้ว +8

    डर के भाग गया

  • @kirandeshmukh5176
    @kirandeshmukh5176 2 ปีที่แล้ว +2

    फेंकू चंद्र तुझे दिवस भरले आता भाषण जिवि फेंकू जिवि चौकी दार चौर है जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 2 ปีที่แล้ว +7

    दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत होते तेव्हा मोदी गेले नाही त्या ठिकाणी आता पंजाब ला जात आहेत निवडणूक आली त्यामुळे

  • @abhaywaghmare6629
    @abhaywaghmare6629 2 ปีที่แล้ว

    हीच वेळ महाराष्ट्रात पुणे येणार आहे

  • @sudhirbhalde5828
    @sudhirbhalde5828 2 ปีที่แล้ว +2

    जिवंत पोहोचले नशिब समजा ईतके शेतकरी मेले त्यांचे काय?

  • @abutalhashaikh5975
    @abutalhashaikh5975 2 ปีที่แล้ว +2

    लाखों भारतीयाना जेव्हा असा त्रास होते तेव्हा कोनाच्या पोटात दुखत नाहि ,

  • @Ruhaansayyed99
    @Ruhaansayyed99 2 ปีที่แล้ว +6

    Jai javan Jai kisan

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 2 ปีที่แล้ว +2

    पंत प्रधानाला कोणीतरी आडऊ शकतो म्हणूनच घटना नकोय. पण जनतेनेच असे करु नये. त्या पदाच्या गरीमेचा आवमान करू नये.

  • @fire-qd9jw
    @fire-qd9jw 2 ปีที่แล้ว +3

    मोदी साहेब केंद्रात तुमचे सरकार आहे .... सुरक्ष ची वेवस्था तुम्ही करायला पाहिजे होती .....आणि शेतकऱ्यांना कश्याला दोष देत आहे

  • @siddheshwaryadav2681
    @siddheshwaryadav2681 2 ปีที่แล้ว +3

    घाबरला

  • @namdeosabale2051
    @namdeosabale2051 2 ปีที่แล้ว +1

    आंदोलन करणारे शेतकरी कुठे आहेत.

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 2 ปีที่แล้ว +3

    डर गया सो मर गया

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 2 ปีที่แล้ว +2

    शेतकरी काय फक्त पंजाब मधेच आहेत का? जानिव पूर्वक केलेला प्लॅन

  • @ganeshpatil1323
    @ganeshpatil1323 2 ปีที่แล้ว +3

    जर आमच्या पंतप्रधानाच्या केसाला जरी धक्का लागला असता ना तर खर सांगतो पंजाब पेटवून दिलं असतं तिथं येऊन. ज्याची जशी लायकी तशीच हाक मारायची रीत आहे आमच्या महाराष्ट्राची

  • @dineshsonawanesir6712
    @dineshsonawanesir6712 2 ปีที่แล้ว +8

    किती हा नाटकीपणा

  • @sagarmore4770
    @sagarmore4770 2 ปีที่แล้ว +1

    आंदोलन करनारे दिसत नाही त

  • @sambhaji579
    @sambhaji579 2 ปีที่แล้ว +1

    पीएम या रस्त्यावरून जाणार हे लगेच आंदोलकांना कस कळलं जर हा प्रोग्राम ऐनवेळी बदलला तर . मग पोलिसांनी त्यांना हटवायचे काम का नाही केले

  • @vishnukad2347
    @vishnukad2347 2 ปีที่แล้ว +3

    जय मोदी रावसाहेब दानवे

  • @ramjadhav7046
    @ramjadhav7046 2 ปีที่แล้ว +2

    सात वर्षे या बाबांनी हेच नखरे केलेत बाकी काहीच नाही

  • @nitinjadhav3949
    @nitinjadhav3949 2 ปีที่แล้ว +2

    शेतकरी कुठे जय किसान 🥰

  • @akshaymali6701
    @akshaymali6701 2 ปีที่แล้ว +4

    शेतकरी किंवा आंदोलक कुठे आहेत पण तिथं🙄🙄🙄

  • @vba966
    @vba966 2 ปีที่แล้ว +1

    मन की बात झाली आत्ता जनते की बात

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 ปีที่แล้ว +1

    घटना खरी हे भारत पाहातोयं ...आपण पंतप्रधानांचीचं मानसं आहोत पण मग सगळे व्हिडिओ पाहातोयं मग आंदोलक दाखवा की ..

  • @prashantwable923
    @prashantwable923 2 ปีที่แล้ว +3

    अहो तुम्ही मोदी साहेब दाखवतया पण शेतकरी कोठे आहेत ।। ज्यांनी रोड अडवला💐

  • @deepakkamble8446
    @deepakkamble8446 2 ปีที่แล้ว +3

    फटली काय

  • @Mrsyedbilal-r2w
    @Mrsyedbilal-r2w 2 ปีที่แล้ว +8

    हो तुम्ही रैली कॅन्सल करून लय मोठा उपकार केला आहे साहेब आमच्या वर आम्हाला घरात टाका आणि तुम्ही रैली करा

  • @rahulwahuletiktok8812
    @rahulwahuletiktok8812 2 ปีที่แล้ว +2

    15 minit thambla mhnun Kay zal lay motha ahe ka to