#EP
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024
- "भिक्षां देहि च पार्वति" या दुसऱ्या भागात मध्ये डॉ. सुरुची पांडे यांनी आदिमाया पार्वती, धान्य संपदा लक्ष्मी, काशीची अधिष्टात्री देवी अन्नपूर्णा यांच्याविषयी रंजक माहिती दिली आहे.
घुबडाला लक्ष्मीदेवीचे वाहन मानले जाते यामागचे कारणही या भागात सांगितले आहे. 'कामिकागम:' या ग्रंथात काशीच्या अन्नपूर्णेचे वर्णन कसे केले आहे, याबद्दलही डॉ पांडे यांनी विस्ताराने सांगितले आहे.
अत्यंत सुंदर आणि उपयुक्त उपक्रम . आपण चालवलेला हा ज्ञानयज्ञ अखंड सुरु राहो .... विनम्र वंदन , धन्यवाद आणि शुभेच्छा . 🙏
अन्न,ज्ञान, वैराग्य याची भिक्षा हे तत्त्वचिंतनच प्रेरणादायी आहे. 🙏🙏
Khup chhan mahiti dili. Dhanyavad
Mrs. Chavan
This explanation makes the day to day life diviine! Thanks.
Khup chaan mahiti thank you
Khup chan
खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण विवेचन. भगवती अन्नपूर्णेचे स्वरूप व तिचे प्रार्थना वैशिष्टता खूप सहज पण प्रभावीपणे मंडळी आहे. सोबतच धान्यलक्ष्मी व लक्ष्मी वाहन उल्लक याचे महत्व खूप छान पद्धतीने पटवून दिले आहे.
पुढच्या episode ची वाट पाहत आहे
Please put Hindi/English Subtitles. This is Eternal knowledge our scientific heritage. Needs to be known wider audience. I understand Marathi, and that's why can appreciate depth and sophistication of this knowledge
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन
अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेतील मालिका 👌👌
Khup Sundar mahiti dili tai.aamhala asha chhan chhan aaddhyatmik mahiti aikayla aavdtat.
Khup khup chhan mahiti.abhar mdm
माहिती पुर्ण विवेचन खूप खूप आभार माहिती बद्दल
दुर्मिळ माहिती🙏
खूप सुंदर उलगडले आहे
नक्कीच खूप खूप माहिती मिळवायला आवडेल. धन्यवाद इतकी छान माहिती दिल्याबद्दल. 🙏🏻🙏🏻👍🏼👍🏼 आयुष्याच्या शेवटी तरी काहीतरी चांगलं ऐकायला मिळतंय!
Very beautiful informative with simple divine language thanks mam
Khup chan maheti 👌🙏
खूप छान माहितीपूर्ण माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏
खूपच सुंदर
Khup chaan..sopa bhashet ..waiting for next episode..
Khup chhan .
Khoop sundar mahiti.All the best
अप्रतिम
उपनिषदा विषयी मराठीत माहिती सांगा.
In simple and lucid language, very different subject..you explained so well dr. Suruchitai.. liked the idea of aniticha paisa Laxmi doesn't like and it is shown through the owl...thanks a lot and congratulations ma'am.
Thanks a lot
छान माहिती मिळाली
Very nice information
खूप छान माहिती...शुभेच्छा 🙏
Hari om pranam
Request to provide english Or at least hindi subtitles for us who don't know marathi.
Khechari hya shabdcha aarth kaay?
खूप छान माहिती.
🙏🙏🙏
पहिला EP कसा मिळेल?
काय title दिले म्हणजे utube वर दिसेल?
अन्नयात्रा असे टाकून ही दिसत नाही.
th-cam.com/video/IAbjB76N5cg/w-d-xo.html
शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा आहार काय होता याबद्दल काही संशोधन आहे का
आपण तर फारच चिकित्सक हो. यांचा या विषयाशी काय संबंध? विचार केला तर तुम्हालाच उत्तर सापडेल.
im very interested in this topic....
please provide english subtitles or translation🙏
Please translate it English 🙏 please please please 😊
Yes, please put subtitles for those who don't follow Marathi :)