Pooja Khedkar Update : पूजा खेडकरांना सर्व परीक्षांत बाद करण्याची कारणे दाखवा नोटीस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #abpमाझा #Marathinews #Maharashtra #ABPMajha #abpmajhalive #EkanathShinde #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics
    Pooja Khedkar Update : पूजा खेडकरांना सर्व परीक्षांत बाद करण्याची कारणे दाखवा नोटीस
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 43

  • @Sachin-kh3ge
    @Sachin-kh3ge หลายเดือนก่อน +21

    वंजारी समाजाची लाज काढली ह्या परिवाराने कुठे ते कर्तव्य निष्ठ तुकाराम मुंढे आणि कुठं ही🤖

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 หลายเดือนก่อน +8

    एम्स मध्ये वैद्यकीय तपासणी न होताच भाप्रसे संवर्ग देणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे.

    • @user-uh4ih6wr5k
      @user-uh4ih6wr5k หลายเดือนก่อน

      सरकार ची बदनामी होईल

  • @swarajtheblogger4044
    @swarajtheblogger4044 หลายเดือนก่อน +2

    मंदार, मानलं तुला, कीप इट अप 👍🏽👌🏽👌🏽

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 หลายเดือนก่อน +2

    तुकाराम मुंडे साहेबाची ही बरोबरी करायला बघत आहे ही पूजा

  • @TheLaughingDemocracy
    @TheLaughingDemocracy หลายเดือนก่อน +1

    मुळात NCL प्रमाणपत्र काढून देणारे,अपंग प्रमाणपत्र काढून देणारे,नियुक्ती देणारे हे सगळे यात दोषी धरले पाहिजेत ,त्यांच्यावर फौजदारी सुद्धा केली पाहिजे...
    त्याचबरोबर UPSC ने पुनश्च ज्या लोकांनी लाभ घेतला आहे त्यांची चौकशी करावी..

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h หลายเดือนก่อน

    अभिनंदन मंदार व टीम abp माझा 💐🙏🏻

  • @-ks2vu
    @-ks2vu หลายเดือนก่อน +1

    UPSC वर कारवाई केली पाहिजे कारण
    सगळ्यात मोठी चुक तर UPSC ची आहे....

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 หลายเดือนก่อน +4

    मदर ध्यान ठेव😂 बाबा पळून जाईल ती पळपुटी फैमिली आहे

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 หลายเดือนก่อน

    मंदार sir keep it up

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 หลายเดือนก่อน +1

    यूपीएससीचे अभिनंदन आहे

  • @vvs1425
    @vvs1425 หลายเดือนก่อน

    मंदार दादा तूला सलाम भावा🙏

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 หลายเดือนก่อน

    यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जे कोणी जबाबदार असतील त्यांचेवर कारवाई न झाल्यास त्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांचे सारखे नीच दुसरे कोणी नाही. हे सर्व मिळून भारतीय नागरिकांशी बेईमानी करत आहेत.

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s หลายเดือนก่อน

    यापुढे राज्य, केंद्रीय किंवा स्थानिक आशा कोणत्याच सार्वजनिक परिक्षेत बसता येउ नये .

  • @sureshfatangare2350
    @sureshfatangare2350 หลายเดือนก่อน

    हिच्यावर कारवाई झाली च पाहिजे पण तिला साथ करणारे अधिकारी सुद्धा सोडता कामा नये तरच न्याय होईल

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s หลายเดือนก่อน

    ह्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात यावेत अन्यथा पसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही

  • @harishchandralondhe7943
    @harishchandralondhe7943 หลายเดือนก่อน

    देशात सत्ताधारी सरकार ने अधिकारी व केंद्रीय निवड आयोगातील अधिकारी सदस्यांनी मदत केली त्यांचेवर गुन्हे का दाखल होत नाही

  • @adv.t.k.bankar4233
    @adv.t.k.bankar4233 หลายเดือนก่อน

    Upsc👍🏼❤

  • @akashsontakke2842
    @akashsontakke2842 หลายเดือนก่อน

    0:24

  • @rajendrabawaskar547
    @rajendrabawaskar547 หลายเดือนก่อน

    सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही

  • @harishchandragutte8387
    @harishchandragutte8387 หลายเดือนก่อน

    सर्व मिडियाचे यश.हलका झटका जोरदार लागला

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 หลายเดือนก่อน

    नेते आणि अधिकारी अलीकडे जास्त माजले आहेत.

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s หลายเดือนก่อน

    ज्या सर्वांनी ह्या भ्रष्टाचारात मदत केली त्या सर्वांवर कडक कारवाई अपेक्षित अन्यथा समाजात असलेली कीड जाणार नाही. थातूरमातूर मलमपट्टी नको

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h หลายเดือนก่อน

    चिक्की ताई चिंतेत 😂😂😂

  • @akshaydange4202
    @akshaydange4202 หลายเดือนก่อน

    आता सरकारी शिपाई सुद्धा होऊ शकत नाही😂

  • @ViralIndianTV
    @ViralIndianTV หลายเดือนก่อน +1

    Ti geli palun media samor astana, kay re tumhi

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 หลายเดือนก่อน

    पूजा खेडकर वर कारवाई व्हायलाच पाहिजे परंतु ती राजांनी सहकार्य केलं त्यांच्यावर अगोदर कारवाई व्हायला पाहिजे नाहीतर पूजा खेडकरवाडी नाही पाहिजे

  • @user-wj8fi7sd5s
    @user-wj8fi7sd5s หลายเดือนก่อน

    अतिशहाणा त्याचा बैल रिकामा😂 कशाला माज करायचा गप्प बसून राहीली असती तर आज हे दिवस आले नसते 😂

  • @user-lv9th1bx6l
    @user-lv9th1bx6l หลายเดือนก่อน

    After Super Duper Success Of "MUNNA BHAI M.B.B.S"
    Now Successfully Progress Comming Of "MUNNIBAI I.A.S" 😂😂😂😂

  • @harishchandralondhe7943
    @harishchandralondhe7943 หลายเดือนก่อน

    अरे चैनल वाले तुम्हाला पुजा खेडकर शिवाय दुसरी बातमीच नाही का??

  • @sunilmoon9086
    @sunilmoon9086 หลายเดือนก่อน

    Papacha ghada bharalaki to apoapa futato papa karanara kitihi hushar asudya

  • @PKDada-f4h
    @PKDada-f4h หลายเดือนก่อน

    मंदार आता तू त्यांच्या टप्प्यात येई नको नाहीतर नीट कार्यक्रम करतील ते.
    कारण तू महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार आहे जो ऊठ सूट खेडकर करत आहेस, तुला दुसरी बातमी मिळतच नाही.

  • @user-vt7vf8xe6r
    @user-vt7vf8xe6r หลายเดือนก่อน

    Cm ani dcm kai byaka vikala gele hote ka