खरी लक्ष्मी तर तुमच्या घरी नांदतेय, गो धन आहे, शेती आहे, कोंबडे, कोकरे, शेळ्या मेंढ्या पशुधन आहे, सुसंस्कारी लेकी सुना आहेत, मेहनती मुलबाळ आहेत, घर गोकुळ आहे आणि ते असच कायम अखंड नांदत राहो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🍫🌹देवा सर्वांना सुखी समृद्ध आणि सुरक्षित ठेवं आणि सर्वांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभू दे तुझ्या कृपेनें जय शिवशक्ती
आम्ही तुमच्या व्हिडिओ दोन वर्षापासून पाहतो मनाला खूप समाधान वाटते तुमचे व्हिडिओ पाहून. शेणाने सारवलेल घर चुळीवरील जेवण खूप चांगल वाटते आम्हाला आमच्या लहान पणीचे दिवस आठवतात तुमचे व्हिडिओ पाहून आता मुंबईत चुली राहिल्याच नाहीत तुम्ही खूप नशीबवान आहात
Aap ki video achi hoti hai jab bhi Aap ki video dekhti hu mere mama ka gaon yaad ajata hai Meri mummy ki didi ek disha banate the roti jaisi usko oh log dhindra bolte the oh daal se banta tha agr aap ko aata hai taai to please recipe daliye 🙏🙏🙏please
प्रतेक जन कष्ट करतात कोणीही बसत नाही मुक्या जनावरांनची किती काळजी घेतात घर जस स्वछ ठेवता त्याप्रमाणे मेंढ्या ची जनावरांची स्वच्छता असते त्यांच्या चारापाणी ची सोय पोटभर करता म्हणून च तुमच घर हे गोकुळासारख भरलेल आहे
Kiti chhan , main manje ghartle koni TV baghat nahi , lahan mule pan TV nahi baghat ki Mobile nahi Khoopch bhari , ani hay sagle tumchyakade pahayala milte Evdhe gharat lahan mule aahet ekach age chi , pan sagle jan khoop samjuddar aahet . Kaslach hatta nahi , baherche khane nahi Khoop mast
खरी लक्ष्मी तर तुमच्या घरी नांदतेय, गो धन आहे, शेती आहे, कोंबडे, कोकरे, शेळ्या मेंढ्या पशुधन आहे, सुसंस्कारी लेकी सुना आहेत, मेहनती मुलबाळ आहेत, घर गोकुळ आहे आणि ते असच कायम अखंड नांदत राहो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🍫🌹देवा सर्वांना सुखी समृद्ध आणि सुरक्षित ठेवं आणि सर्वांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभू दे तुझ्या कृपेनें जय शिवशक्ती
बाणाईच्या हाताला चवच निराळी हे सासऱ्यानी केलेले कौतुक, छान वाटले पाहून. बाणाईची नीटनेटकेपणा, स्वच्छता खुप असते
🙏🏻
दिवसभर सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात. पण रात्री जेवायला सगळे एकत्र बसतात.हे पाहून खूप बरे वाटते.......👌💐
सासऱ्यांनी सुनेचं कौतुक केले खरंच बाणाई अन्नपूर्णा आहे
किती काम किती कष्ट पण सर्व खूप आनंदाने करत असतात. कली युगातील आनंदी परिवार. आदर्शवत कुटुंब. सलाम. 🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹
दादा ,आई वडिलांचे संस्कार ,पुढची पिढी पाळते सगळे लहान थोर एकमेकांचा आदर करतात...सगळे कसे मस्तपैकी
दादा, बानाई तुमच्या कष्टाला सलाम, Happy family always great❤❤
मुलांवर आणि जनावरांवर सारखेच प्रेम करणारे कुटुंब खूपच आदर्श. सुखी रहा.
छान व्हिडिओ आहे ❤❤
खरच... बाणाई खुपच कष्टाळू.... मनमोकळया आहेत.... आणि नीटनेटकापण... स्वच्छता ❤❤❤❤ एक दम छान
तुमचे व्हिडिओ पाहुन गावाकडे वातावरण कळते खुप आनंद होतो
बाणाई ताई तुम्ही तुमच्या दोन्ही जावांना खुप जिव लावता तुमची हिच गोष्ट फार आवडते
❤❤❤.........छान मस्तच...........❤❤............राम कृष्ण हरी...........❤.......जय हरी.........
खुप सुंदर तुमचे व्हिडिओ असतात👌👌
खर तर तीन भाऊ व तीन सुना यांना सलाम खूप छान वाटत यांना टाऊन ❤
Suneche kautuk aikun khup chan watle😊
छान विडीवो❤❤
खुप सुंदर असतात तुमचे व्हिडिओ 👌👌
बाणाई ताई खुप खुप शुभेच्छा तुमची प्रकृती सदैव आनंदी ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
आपल सगळच उत्तम आहे,म्हणजे,शेती ,मेंढ पाळ,व्यवसाय,,कुटुंब ,कौतुक करावे तेवढे थोड़े आहे,मनःपूर्वक शुभेच्छा,
धनगरी जीवन व्हिडिओ ची बातच न्यारी
एकच नंबर व्हिडिओ मस्तपैकी 😊😊❤❤ 1:56
सिद्दू दादा तुला किती मुली मुलं आहेत 😊
Khup chan mast paiki
Kiti Chan vatate sarva kutumb akatra pangat basalelj . Ata ase chitra dhangari jivan channel varch pahayala milate .👌👌🌹🌺
आम्ही तुमच्या व्हिडिओ दोन वर्षापासून पाहतो मनाला खूप समाधान वाटते तुमचे व्हिडिओ पाहून.
शेणाने सारवलेल घर चुळीवरील जेवण खूप चांगल वाटते आम्हाला आमच्या लहान पणीचे दिवस आठवतात तुमचे व्हिडिओ पाहून आता मुंबईत चुली राहिल्याच नाहीत तुम्ही खूप नशीबवान आहात
बाणाई सासर्यांनी किती कौतुक केले ❤️छान विडिओ
घरातील सर्व माणसे कष्ट करून आंनदी राहण्याचा प्रयत्न करत असतात.1नंबर विडिओ आहे.आहो दादा बोलते सुला पण.बानाई एकदम भारी आणि हुशार आहेत.
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻 रोज व्हिडिओ टाकत जा खूप वाट पहावी लागते 👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️
वहिनी Video खूप छान वाटला 👌👌👍
बानाई तुझ्या हाताला चवच आहे खूप काय बनवले तरी छान च असत🎉🎉
Family members chan ahe 🥰🙏
सिधदू दादा तुम्हाला खरंच मोठं पारितोषिक मीळायला पाहिजे
खूप छान व्हिडिओ बानाई🎉🎉
खुप छान कुटुंब आहे 🙏
खूप छान कुटुंब आहे बानाई तुझे🎉🎉
खुप चान वीडियो चांगली परिवार ❤❤❤❤❤
दादा रोज व्हिडिओ टाका
आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
साधं जीवन एकत्र कुटुंब
जुन्या आठवणी जाग्या होतात
🙏🏻
छान आहे
जय श्रीराम,दादा बाणाई तुमचे कुटुंब असेच एकत्र राहुदे!
खूप छान विडीओ आहे❤❤
Shri Swami Samarth.
Khup kashtach jivan aahe tumcha saglyanch pan kadich kamacha kantala nahi, agdi khushi n sagale jan samjun gheun kamat asatat aani dada tumch sagal kutumba dildar aani premal aahe, shabda nahit dada tumchya parivara baddal bolayla karav tevda kautuk kami aahe.
Aap ki video achi hoti hai jab bhi Aap ki video dekhti hu mere mama ka gaon yaad ajata hai Meri mummy ki didi ek disha banate the roti jaisi usko oh log dhindra bolte the oh daal se banta tha agr aap ko aata hai taai to please recipe daliye 🙏🙏🙏please
असे काैतुक केल्यावर खरच बानाईचा सगळा सीन जात असेल
बाणा ईने सर्वाच्या मनात घर केलय
माझे लहानपण मला आठवले माझे आजोबा असेच होते आमचे जुने घर असेच चुली cheहोते
Tumche vidio khup chhan asatat tumache sasare je kautuk karatat tye pahun khup chhan vatat
भाजी खूप छान 👌🏼👌🏼
छान बटाटा भाजी
खरंच किती कष्ट करता तुम्ही सगळे कुटूंबीय,..
किती बाणाई बदल गोड बोलतात सिद्दू दादा... ❤️❤️❤️
Banai ❤
Khup chaan banai ❤
❤ तुमचे कुटुंब अतिशय सुंदर आहे❤
मला तर आता आस वाटते की पुढच्या जन्मी याच dhangar जीवनात मिळावा. ❤
दादा तुमची मुल कीती आणि सर्वांची ओळख करुन दया मुलांनीच पन दया काही समझत नाही मुल कोणाची आहेत ते ❤
तुमच्या घरात सुनाना लेकी सारखी वागणूक देतात खुपच छान कुटुंब आहे तुमचे सलाम तुमच्या या कुटुंबाला 🎉🙏👌👌
तुमच्या सासूबाई कुणाशी पण भेदभाव करीत नाही याचा मला फार अभिमान वाटतो
Aaj banai Waheeni daadani tumchi stuti keli khup chhan vatale pivla batata bhaajichi chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali
Dada na bghayla eikayala khup avdate amhala😊amche ajoba athvtat. Banaie chi bhaji 👌👌😋😋dada vedeio👌👌👍👍
ह्या वयात पण तुमचे बाबा कामात स्वताला गुन्तुन तेवतात म्हणुन त्यांची तब्येत उत्तम छान आहे
खूप छान व्हिडिओ, सर्वांना एकत्र पाहून वाटतं.
प्रतेक जन कष्ट करतात कोणीही बसत नाही मुक्या जनावरांनची किती काळजी घेतात घर जस स्वछ ठेवता त्याप्रमाणे मेंढ्या ची जनावरांची स्वच्छता असते त्यांच्या चारापाणी ची सोय पोटभर करता म्हणून च तुमच घर हे गोकुळासारख भरलेल आहे
🙏🏻
Khupch chan mala khup avadte tumacha video pahayala
तुमच घर मस्त मस्त आहे
Kup chan Keli bhaji
👌👌👌👌🙏🙏
Khup chan video😊😊
🙏🏻
तीर्थरूप आई व दादांना साष्टांग दंडवत 🙏🙏
छान व्हिडिओ
😊😊
मी पण घरातील मोठी सून आहे माझ्या साऱ्यांना माझ्या हात ची भाजी आवडते
खूप छान कुटुंब आहे तुमचं हाके दादा ❤❤❤❤
सगळे ज्याची त्याची ठरवलेली कामे व्यवस्थित पार पाडतात 😊
FAARCH SUNDER! DADA, ZADANCHE KEVDHE MOTHE OZE AANALE !❤❤❤😊
छान परिवार❤❤❤❤❤
Gharche dudh asle ki kitihi vaprat yete.....kashtalu aahet aahet saglech ...
❤❤❤❤❤
मस्त जावा जावा मिळुन जेवण करतात गप्पा गोष्त्टी करत
Nice video ❤
Kiti chhan , main manje ghartle koni TV baghat nahi , lahan mule pan TV nahi baghat ki Mobile nahi
Khoopch bhari , ani hay sagle tumchyakade pahayala milte
Evdhe gharat lahan mule aahet ekach age chi , pan sagle jan khoop samjuddar aahet . Kaslach hatta nahi , baherche khane nahi
Khoop mast
खूप छान . 😊मस्तपैकी😊
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
Shabbbas Banai
एक नंबर आहे नेपियर गवत ऊस लावतात तसे लावायचे
किती छान वाटले मुली डबा वाटेत मधे बसून खला 😂😂😂
Shree swami Samarth
Khup Chan
गावाकडची घर छान मोकळी हवा सर्व च छान
Sasrebuva Kete chan boltat banaichya hahaha chvch bhare waw waw Kite chan sarvjan Kite kootuk karta ❤❤❤❤❤❤❤
बानाई ताई णे आवाज दिल्यावर सगळे पटकन जेवायला आले
बानाई ताई आननपुरना देवी आहे आमचाय आई सारखी तीचाया हाताला पण खुप चव आहे
खरच दिवसभर काम करून आनंदाने रात्री जेवता ,बाबा तर खूप काम करतात
दादा रोज व्हिडिओ टाका 🥰💥❤🙏
दादा पण खूप छान मदत करतात तुम्हाला
अस सासर्यांनी केलेले कव्तुक किती च्छाण वाटते काम करायला अजुनच हुरूप येतो
खूप छान विडिओ आहे नमस्कार
खरंच बानाई ताई तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे
Banai vahini khup chaan ahe 👌 😘 🌷 ⚘️ 👍
Majhi 1st comment.tumchya video chi avarjun vaat pahte dada.khup Chan astat sarv video.
🙏🏻
👌🏻👍🙏🏼
पहीली कमेंट माझी. तुमच्या. विडियो ची वाट बघत होते वहीनी दादा
🙏🏻