राजाराम बापू सहकारी साखर कारकाखाना राजाराम नगर, तसेच कृष्णा सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतक-यांना पहिला उचल हप्ता 3200 रूपये प्रती टन देतो .त्या सहकारी कारखान्याला 3200 भाव देता येतो तर तुम्हाला का शक्य नाही.हे पहील स्पष्ट करा .लागले निकम साहेबांच्या विरोधात भंकस बाजी करायला .
राजारामबापू कारखाना किती वर्षाचा आहे आणि भीमाशंकर किती वर्षाचा आहै.त्यांची ऊस वाहतुक किती अंतरावरून आणि भीमाशंकरची किती अंतरावरून हे पहा जरा आणि 3200 तर मागील वर्षी भीमाशंकरने देखील दिलाय उग काहीतरी भंकस गिरी कशाला करताय एवढ वाटतय तर नीकमला सांग स्वतः एखादा कारखाना काढ आणि चालव
ज्या वावरात कांदा लावायचाय तिथं ऊस कशाला लावायच कांद्यासाठी सेटरेट रान शिल्लक ठेवायच आसतया उगी आपलं तो नीकम प्रसिद्धी आणि राजकीय फायद्यासाठी नौटंकी करतो आणि तूमीपण त्याच्या लबाडीत सूर मिसळवता
नुसत्या पत्रकार परीक्षदा घेऊन काहीही होणार नाही तळागाळातील सर्व सामान्य लोकांना कारखान्यापासून होणाऱ्या त्रास बाबत थोडं फिरून पहिला तर बर होईल रस्त्याची अवस्था काय आहे वाहतुकीला किती त्रास होतोय हे पण पहा 🙏
रोज ऊस वहातुक करायची म्हटल्यावर रस्त्यावर गर्दी होणारच ना विमानाने करतात का वहातुक मग साधं एक दिवस एखादे गावात यात्रा असेल तरी किती ट्राफीक होतय उगाच काहीतरी राजकारण करत आसतो तो नीकम

Good Niyogan 💯
Baki soda shetkryacha Kay kande Ani gahu kraycha ki nahi te sanga