तपास करायला वेळ नाही शासनाला कारण खाली खाणारे आहेत,त्यांचं पोट भरलं की वरती शिधा पाठवला जातो काळा बाजार करून,रेशन च्या नावाने काळा बाजार राज्यात देशात सुरू आहे!
सर्व स्वस्त धान्य दुकान बंद करून रेशन चे ATM लावायला पाहिजे, रेशन दुकानदार चोरी आणि अरेरावी सामान्य जनतेवर करतात, ATM लावा आणि स्मार्ट कार्ड नी धान्य घेऊन जा, असं काहीतरी सरकार नी करायला पाहिजे
मला 5साल झाले राशन कारडं काढूण पण आजून राशन भेटतनाही दुकानदारच खातो माझ राशन आणी आता तर गोर गरीब मेले राशन गरीबाला मिळालय कि नाही हे शासनाला कस कळणार थम घेऊन राशनच जर गरीबांना दिल नाही तर मग भूमिहीन शेतमजूर गोर गरीब यांच काय अवघड आहे बाबा
माझा भाऊ नायर हॉस्पिटल मुंबई येथे जाऊन विचारले असता त्यांनी तहसीलदरांकडून कोणता रंग याचा स्टॅम्प मारून आणा असे सांगितले....तर तहीलदार सांगतात तुम्ही तास हॉस्पिटल मधून लिहून आणा...काय करायचं ..मार्गदर्शन करा..
😂😂😂😂😂 8 वेतन आयोग लागू करण्यासाठी तयारी.. आता गरिबांच्या नरड्यावर पाय देऊन सरकार सरकारी बोक्या ना पगार वाढवणार... त्या पेक्षा जनते आता आपलं मत नोटा ला द्यावे... सगळे पक्ष व नेते एकाच नाण्याचा बाजू...
सर आमच्याकडे केसरी कार्ड आहे त्यावरती शेतकरी लाभार्थी असे नाव लिहिल्यामुळे आम्हाला दोन वर्षापासून राशन बंद झाले सध्या पैसे मिळत आहे दवाखान्याचा लाभ मिळत नाही व तसेच राशीन वरचे नाव पण दिसत नाहीत कॉम्प्युटरला दवाखान्याचा लाभ जय व्यक्तीला 5 लाख मिळतो शेतकरी लाभार्थ्याला 2 लाखाचा लाभ मिळतो दवाखान्याचा ही सर्वात मोठी अडचण आहे शेतकरी लाभार्थ्यांची कुटुंबाची
जुन महिन्यात नवीन रेशनिंग साठी अर्ज केलेला आहे मध्यंतरी निवडणुका लागल्या चे कारण देत आहेत आणि आता म्हणतात साईट बंद आहे मुलांच्या शाळेसाठी रेशनकार्ड लागत आहे
आम्हास तर ही तीनच कार्ड माहीत आहेत मग अधिकाऱ्यांनी अजून कोण कोणत्या पुढाऱ्यांना कसल्या कसल्या रंगाची कार्ड दिलेत ते त्यांनीच नाही तर मुलाखत घेणाऱ्यांनी स्पष्ट करावे
Lai mehnat karat aahe dhany nit det aahe ka ration shop vale la pan check Kara lokanch cha aadhar ni sarv check tar kelach aahe lokana smart card dya mag orenge white yellow
Lavkar faat nar tya sathi jugad, nidan sarkar la evdi akkal pahije ki tyala sambhal nar kase ? Card che paise gheta mang h kagad ka detat ,june card che rashan band karay he tr navin card la kase rashan denar
थम मुळे ऑनलाईन माहिती शासनास मिळते परंतु लाभार्थीस पुर्ण धान्य मिळत आहे का याचा तपास घ्यायला हवा
तुम्ही त्यांना बिल मागू शकता , त्या बिला वर rate आणि Quantity लिहून असतात
तपास करायला वेळ नाही शासनाला कारण खाली खाणारे आहेत,त्यांचं पोट भरलं की वरती शिधा पाठवला जातो काळा बाजार करून,रेशन च्या नावाने काळा बाजार राज्यात देशात सुरू आहे!
आजकाल रेशन दुकानातून फक्त तांदूळ किंवा साखर मिळते पण ऑनलाइन विक्री पावतीवर दुकान मालक तांदूळ आणि गहू दाखवतात.
Kahitari Kara
जुन्या लोकांना फसवत आहे हे राशन विकणारे
शासन विचार करतोय😂 करतय असे असेल ना...!! शासन लोकांना भिकारी कसे बनवायचे याचा चांगला विचार करतय
महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त सोडून रेशन कार्ड मुक्त करून ठेवलं सरकारचा धाडसी निर्णय वा क्या सीन है😂
😂😂
😂😂😂 💯
हे हरामखोर काग्रेस 70 र्वर्षापासुन घोटाळे करतहोती तेवहा कुठे होते वहा क्या है सीन महननारे 🤔🙄🙄
काय फडतूस काम करत आहे सरकार.. सगड जनतेचं डोके खराब करून ठेवले आहे.. 😔😔😔😔😔😔😔😔😔एक नंबरच नालायक सरकार आहे.
" नकली संताना " पेक्षा खुपच चांगले आहे
Ye to shuruvaat hai sarkar😂😂😂😂😂
हे सरकार काय करत आहे समजण्या पलीकडे आहे.😊
@Sunil.jadhav-l5p manu niti aahe
केसरी कार्डवर सर्वसामान्य कुटुंबाला अन्य धान्य मिळत नाही हा प्रश्न त्यांना काळजीपूर्वक विचारला 🙏🚩
सर्व स्वस्त धान्य दुकान बंद करून रेशन चे ATM लावायला पाहिजे, रेशन दुकानदार चोरी आणि अरेरावी सामान्य जनतेवर करतात, ATM लावा आणि स्मार्ट कार्ड नी धान्य घेऊन जा, असं काहीतरी सरकार नी करायला पाहिजे
सत्य परिस्थिती आहे
तुम्ही 100%सत्य संग्तोय पण या देशात atm macine ला bigadun deyin फक्त jyala त्याचा लाभ नही भेत्नार ।
मह्न्जे कौन?! लाभार्थी नही हो
3000 हजार लागतात 1 का कागदासाठी
भष्टाचार कागद मनावा लागेल.
अंम अंम अंम अंम😂😂😂😂
ज्या कलरचे रेशन कार्ड असेल त्या कलरच्या कार्ड पेपर वरती ई कार्ड मिळावे ही विनंती
सगळे कार्ड आधार कार्ड ला लिंक केलेच आहेत. तर आता सगळे कार्ड बंद करून आधार कार्डावरच सर्व चालवा की
फक्त टेंडर राज चालविण्यासाठी
रेशन कार्ड चा भ्रटाचाराविरुद्धच्या चर्चे साठी ग्रूप बनवा❤
एक मेका सहकार्य करा
साहेब गेल्या अनेक दिवसांपासून इ रेशन कार्ड साईट बंद आहे त्यांना सांगा आधी साईट चालू करा मग e रेशन द्या तोपर्यंत ऑफलाइन वितरण करावे
मंत्रालयात लंबोर्गिनी...?
सर्वर 4 महिने बंद आहे..... रेशन कार्ड काढायला गेला ही जेंव्हा सर्वर चालू होईल..... तेंव्हा करू बोलतात
भारत देश विश्वगुरू झाला आहे असे सरकार सांगते आणि दारिद्र्यरेषेखालील 80 करोड लोक रेशन घेतात असे पण हेच सरकार सांगते 😂😂
मला 5साल झाले राशन कारडं काढूण पण आजून राशन भेटतनाही दुकानदारच खातो माझ राशन आणी आता तर गोर गरीब मेले राशन गरीबाला मिळालय कि नाही हे शासनाला कस कळणार थम घेऊन राशनच जर गरीबांना दिल नाही तर मग भूमिहीन शेतमजूर गोर गरीब यांच काय अवघड आहे बाबा
२०१३ ज्यांनी नवीन रेशन कार्ड काढले किंवा विभक्त केले त्यांना धान्य मिळत नाही
BJP sarkar chi meherbaani 😂😂😂😂
@@bhushanthorat3544 2013 ला कोणते सरकार होते 🤣🤣🤣🤣🤣त्यांची मेहरबानी
.
@@bhushanthorat3544काँग्रेस वाले दिसताय
१ वर्ष झाले आहे पण नवीन राशन कॉर्ड मिळाले तर अनाज अजून चालू केले नाही लवकरात लवकर चालू करा..
माझा भाऊ नायर हॉस्पिटल मुंबई येथे जाऊन विचारले असता त्यांनी तहसीलदरांकडून कोणता रंग याचा स्टॅम्प मारून आणा असे सांगितले....तर तहीलदार सांगतात तुम्ही तास हॉस्पिटल मधून लिहून आणा...काय करायचं ..मार्गदर्शन करा..
कोणतेही सरकार सरकारी नोकरदार हे कष्टकरी मंजुर दीन दुर्बलाच्या कमाई वर मज्जा करतात
अहो,रेशनकार्ड हा पत्याचा पुरावा मानू नये,हा शासनाचा जी.आर आहे.
Nice information 🎉❤
गेल्या एक वर्षापासून मिळालेले नाही
ता शहादा जिल्हा नंदुरबार आमच्या कडे रेशनकार्ड बनविण्यासाठी 5000/7000 हजार रूपये घेतला जातो
सगळं मुक्त होणार.
आधी रेशनदुकान बंद करा सगळी लूट झाली आहे
😂😂😂😂😂 8 वेतन आयोग लागू करण्यासाठी तयारी.. आता गरिबांच्या नरड्यावर पाय देऊन सरकार सरकारी बोक्या ना पगार वाढवणार...
त्या पेक्षा जनते आता आपलं मत नोटा ला द्यावे... सगळे पक्ष व नेते एकाच नाण्याचा बाजू...
एकदा सर्वाना e रेशन कार्ड वाटप करावे
आता Eरेशनकार्डवर रेशन मिळणार नाही
साहेब खूप गुटखा खाता वाटते 😂😂
सर आमच्याकडे केसरी कार्ड आहे त्यावरती शेतकरी लाभार्थी असे नाव लिहिल्यामुळे आम्हाला दोन वर्षापासून राशन बंद झाले सध्या पैसे मिळत आहे दवाखान्याचा लाभ मिळत नाही व तसेच राशीन वरचे नाव पण दिसत नाहीत कॉम्प्युटरला दवाखान्याचा लाभ जय व्यक्तीला 5 लाख मिळतो शेतकरी लाभार्थ्याला 2 लाखाचा लाभ मिळतो दवाखान्याचा ही सर्वात मोठी अडचण आहे शेतकरी लाभार्थ्यांची कुटुंबाची
सूचना :10 :प्लास्टिकचा स्मार्ट सिम कार्ड सारखे तयार करा..
रेशनिग दुकानात कार्ड धारकला धान्य भेटत नाही तर हे कार्ड काय कामाचे झेरॉक्स कॉपी साठी
म्हणजे सरकारने महाराष्ट्र गरिबी मुक्त केला
Long in च होत नाही रेशन कार्ड कसे बनवाचे
Good 👍✅
Ration card var navin nav lavne online la problem yeto aahe
nhi milte orenge card vakyanw
दो फैमिली को 5 किलो गेहूं मिलता है कितना मिलना चाहिए इसकी जानकारी भी आपको करनी चाहिए
E-reshan card वरती धान्य मिळत नाही
E ration Card chi site pan band aahe... Kay upyog hya sarkarcha...
पांढर्या बद्दल सांगा
Aamcha reshan wala kala dhnda krto 😢😢😢😢😢30 rupye kilo ni vikto yanchawar karwahi kra😢😢
Smart card Dile tr ajun Bar hoil
Namaste sir maz pasun kad Ahe 12 anki
मला ७महीने झाले रेशनकार्ड मिळत नाहीत कारण आता नवीन ई रेशन कार्ड एक पान मिळाले पण त्या वर आजुन काही च मिळत नाही काय करावे ते सांगा.कोपरगांव तालुका
Mala 1 varsh 7 mahine zal. Ajun dhanya chalu nahi. Malshiras tahsildar.....
भावा ते राशन कार्ड घेऊन जा तहसील कार्यालयात आणि तेथील ऑनलाईन सेंटरवर चालू करून घ्या
आमचा पण हाच प्रॉब्लेम आहे काय करावे
धान्य मिळाले तरच रेशन दुकान मध्ये अंगठा देणे व बील मागवणे विडीओ काढणे जे कि कायदेशीर आहे
@@ruturajsapkal7069bhau 3 vrsh lgtat dhany bhetnya sathi
Ahm mm 😂😂😂😂
जुन महिन्यात नवीन रेशनिंग साठी अर्ज केलेला आहे मध्यंतरी निवडणुका लागल्या चे कारण देत आहेत आणि आता म्हणतात साईट बंद आहे मुलांच्या शाळेसाठी रेशनकार्ड लागत आहे
कशाला उटा रेटा करता
Government should start sms notification, so people should know how much they will getting. Most of the shoppers not giving receipt for customers.
मला पण तेच कार्ड मिळाले सर कोल्हापूरला
आम्हास तर ही तीनच कार्ड माहीत आहेत
मग अधिकाऱ्यांनी अजून कोण कोणत्या
पुढाऱ्यांना कसल्या कसल्या रंगाची कार्ड दिलेत ते त्यांनीच नाही तर मुलाखत घेणाऱ्यांनी स्पष्ट करावे
माझे राशनकार्ड, धान्य भेंटते, नाही
Maz keshri aahe
Ye to sarkar ki shuruvaat hai 😂😂😂😂
Ajun vayit divs dakhvinaar aahe sarkar garibala khup 😢😢
आरे
नवीन रेशन कार्ड लवकर फाटेल. सांभाळणार कसे
Main page ch Xerox karun tyach lamination karun theva
Application karun 9 mahine zale approved hot nahi
स्मार्ट कार्ड देणे.
सरकारी योजना काय ठेंगा दाखवायचा
Sir navin rashan midala aahe pan dhanya midat nahi
रेशन कार्ड ची ऑनलाईन uplode होत नाही. साईट बंद आहे साहेब
Kyc la 6 mahine zale takale ... Ek daana nahi milala ...
Mast, are bhau reshan cha kala bazar azhun hi chalu aahe,
नांदेड जिल्हा महाराष्ट्र कधी चालु होने आहे सर नविन कार्ड
सर राशन दुकान वाले भ्रष्टाचार करत आहे
Phh sathi 6000ru mgt aahe Aurangabad Maharashtra
त्या पेक्षा घरपोच राशन करा केजरीवाल ने केलंय तस भ्रष्टाचार होणार नाही पण बिजेपी बनिया सरकार आहे करणार नाहीत
Navin milatch nahi ye tr kay katave
Jantene navin ration card sathi aplya kelay tyancha ky honar side band karun tevaliya
स्मार्ट कार्ड करा रेशन कार्ड चे...
gst बंद कधी करणार
Side pan band kelieahe
Rong lokdouu me thamb bhi hota nahi online hotanhi sir bhanh hai kesri card wala ko kya karna
1 no che aaee ghale gov.aahe lokana adchan karnare aahe lokanchi parwangi ghetli ka he sagle karayla
हा कागद जपून कसा ठेवायचा
Je karache te lavkae disition ghya
Bank records pahun Reshan kard milave
I love Maharashtra Government
Please Link Aadhaar card each members of name on Ration card
Ann v purvtha mantri kon aahe bagha agodar 🥸
Aai chi g tumchya 😂
Sarv mp mla che sarv bhatte band kara.
Lai mehnat karat aahe dhany nit det aahe ka ration shop vale la pan check Kara lokanch cha aadhar ni sarv check tar kelach aahe lokana smart card dya mag orenge white yellow
ration dukandar purn ration det nahi te kon kon adhikari khatat te paha agother
Ration ver tandul Gheun labharthi aamhala 20 rs. Kilo ne vikatat
He je koni karat aahe tyana dharun hanayla pahije
Agother che ration card kay gandila tochat hote ka
Garibanchi gochi...aani shitpatrika khadun bhute mothe hotil.😡.shasan pahile tayari purn karavi mag ..aadesh lagu karavet...nahitar...tapas yantrana kay karit aahe..Beed prakrana varun samjat aahe Maharashtra til pretekala..jo marathi aahe kiva asal ..baki sodun dilay? prashashnavar..?gn keep it up..
pustak nahi bhetnar phakt print bhetnar hi online pn diste
नवीन नावकधीघेणार
द्या आता त्यना पन् पैस
Smart card dana baba no kai he chalo hai peise jada zale ahe ka tum cha kade jante cha paisa ahe
Garib lokanche yevdhya varsha pasun dhanya khatat sagle gov.adhikari tya vishayee ek pan bhadkau bolat nahi
E retio kard che vitaran vina mully ahe ka.
Lavkar faat nar tya sathi jugad, nidan sarkar la evdi akkal pahije ki tyala sambhal nar kase ? Card che paise gheta mang h kagad ka detat ,june card che rashan band karay he tr navin card la kase rashan denar
पत्रकार बदला ओव्हर बोलतो तोतरा
सर इगतपुरी मध्ये कधी चालू होणार आहे
सगळा फालतू पना
Rokel chi garaj aahe te pahile chalu kara lokanna dene
Jarpatrikavar.resenwar.reshe