स्वत:साठी नाही तर पक्षासाठी झटतो तो खरा महाराष्ट्र सैनिक. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकचे जिल्हाध्यक्ष मा.अंकुशदादा पवार. मत विभागणी नको म्हणून मा.राजसाहेबांच्या एका विचारावर ऊमेदवारी अर्ज मागे घेतला. तुम्हांला तर ऊमेदवारी पण दिली नव्हती. असो जय मनसे ❤️
शेवटी मुल्ला मध्ये जाणार हे माहीत होत.तिकीट नाही भेटलावर असे पक्षप्रवेश कराचे आणि चुकीचे आरोप करायचे हे ऊबाठा कामच आहे.पण जनतेला समजत आता कोण बाळा साहेबाचे विचार पुढे घेऊन चाललेत.मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी आता राज ठाकरेच पाहिजेत.💯🚩🙏
😂😂😂😂... आरे आखिल माझ्या बाळा........ तृप्ती सावंत..... कोणाला तरी निवडून आणायला उभारली म्हणे...... आता तु ... कोणाला तरि जिंकण्यासाठी तिकडे गेला का........? आणि तुला एक गोष्ट सांगतो माझ्या चिमण्या......... तु राजकारण करतोय its ok no problem तु कुठेही जाऊ शकतोस कोणत्याही पक्षात........ पण एकनिष्ठ आणि 18 वर्ष बोलतोय ना तर...... राज साहेब ठाकरे वर प्रेम करणारा माणूस..... फक्त वांद्रे पूर्व ची उमेदवारी बघत नाही रे........ राज साहेब ठाकरे यांच उमदे पण दूरदृष्टी परखड विचार आणि काहीतर करून दाखवायची धडपड हेच बघतो खरा महाराष्ट्र सैनिक ❤
लाज वाटते का तुला अशा कठीण प्रसंगात साहेबांची साथ सोडायला...आणि जाऊन जाऊन कुठल्या पक्षात गेला तर ज्या माणसाने साहेबांना एवढा त्रास दिला त्याच्या गोटात जाऊन असली भंकस करतो.
अरे तू त्याच्यावर टीका करत होता ना .आज किकडे च गेला का . आता संपला तू .तुझा वसंत झालं समज.. आता तिकडेच रहा... तुझे सर्व फोटो आम्ही delet केले आहेत... सुखी राहा.. जय महाराष्ट्र जय मनसे आम्ही राज साहेब ठाकरे यांना मानतो
अजून कीती दिवस वाट पाहायची होती राजसाहेब नी यावेळेस राजसाहेब करतील तोच योग्य निणॅय आज चित्रे दिसतील आजपासून मिडियातून गायब शेवटि मनसेत होते तोपयॅतच नाव असत नाहीतर कोणत्या कोपरात असतील काय माहीत
अरे तुम्हाला समजत नाहीं जो माणूस मराठी माणसासाठी भांडत आहे त्या माणसाची साथ सोडून... ज्यांनी बाळा साहेब ठाकरे यांची शिवसेना दुसऱ्याच्या पायाखाली ठेवली आहे तुम्ही त्या माणसाला साथ देत आहात
मनसे भाजपा बरोबर आहे हे दाखवण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत, जनतेने लक्ष देवू नये मतं विभागणी टाळायची असेल तर फक्तं मनसेला मतं दया. मनसे भाजपा सकट मोदी शाह, परप्रांतीय , फेरीवाले सर्वांना गुंडाळून टाकेल, फक्तं मतांची ताकत हवी
ज्यांना वाटत मनसे स्वबळावर सत्तेत यावी, ना युती ना बिघाडी त्यांनी फक्तं मनसे ला मतं दया मोदी शाह परप्रांतीय, उद्योग आणणे सर्व प्रश्न राज ठाकरे सोडवतील.
पुरावा दे ना मग, यंदा मनसे सत्तेत येणार म्हणून पत्रकार बिथरले आहेत म्हणून मनसेला भाजपा पाठींबा देणारं हे षडयंत्र करून बदनाम करतं आहे. कुठेतरी सपोर्ट आहे तो नाईलाज असतो, परंतु आशिष शेलार तर मनसे ला निवडणुकीत ह्यासाठीच भेटत असतात की मनसे आमच्या सोबत आहे दाखवायचे, परंतु युती मधे घ्यायला तयार नसतात. शिंदे तर फक्तं मनसे बरोबर ढोंग करतं आहे, एकतर फक्त 2 सीट देऊन आमच्या चिन्हावर लढा म्हणून बाळा नांदगावकर ला सांगतो? म्हणून जनतेनं हया पत्रकारांचे ऐकू नये.
अरे शहाण्या गेली 18 वर्ष हेच हेच राजकारण अन् खेळी राजं ठाकरे करतं नव्हते म्हणून सत्ता मिळाली नाही! सर्वच पक्ष असे म्हणून सत्तेत आहेत तर मनसे ने सुधा असेच राजकारण करावं तरच सतेत येईल,कारण महाराष्ट्राचे त्यामुळे खूप नुकसान होत आहे.
राज ठाकरे यांच्या हुकूमशाही एकाधिकारशाही स्वभावामुळे ते आणी त्यांचे कुटुंब एकटेच बाला नंदगावकर , नितिन सरदेसाई एवढेच मनसे मधे रहणार नंतर पक्ष। ही बंद होणार
ह्याला स्वतःला कॉन्फिडन्स नव्हता आपण मनसेत निवडून येऊं म्हणून. राज साहेब ठाकरे ह्याला तिकीट देत होते.. याचं अगोदर ठरलं उभाठl मध्ये जायचं. साहेब एकटे लढत होते.त्याला वाटलं होतं बीजेपी महा युतीत साहेब जातील तर आपण फुकटचा निवडून येऊ लाटेत पण तसं काही झालं नाही
बाळा नांदगावकर ला प्रत्येक सुपारीतून चांगला टक्का मिळतो त्यात काही निष्ठा वगैरे नाही. चांगला निर्णय घेतला आहे. नाही तरी ह्या निवडणुकी नंतर तो पक्ष संपणारच आहे.
असा कोणी इतका इमानदार आहे का जो स्वतःची चुकी सांगतो त्याला वाटतं मीच योग्य दुसरे चुकीचे. चित्रे त्यातला आहे. स्वतःचा हेतू साध्य नाही झाला म्हणुन नावं ठेवणं. जो आपल्य पक्ष्यासोबत एकनिष्ठ नाही राहिला तो दुसऱ्याचा काय होणार. वसंत मोरे पार्ट 2
स्वत:साठी नाही तर पक्षासाठी झटतो तो खरा महाराष्ट्र सैनिक. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकचे जिल्हाध्यक्ष मा.अंकुशदादा पवार. मत विभागणी नको म्हणून मा.राजसाहेबांच्या एका विचारावर ऊमेदवारी अर्ज मागे घेतला. तुम्हांला तर ऊमेदवारी पण दिली नव्हती. असो जय मनसे ❤️
कोणत्या विचारासाठी गेला हे चित्रे ने सागितले नाही
पाडणे हा भाग वेगळा
संधी साधू अखिल चित्रे सारखे दिसत असतिल यात दुमत नाही.
त्याला समजून आले -- की कार्य कर्त्यांना काहीही eejjat नाही व चुकीचे. धोरण मुळे
Raj sahebani dili na sandhi 2019 la... Mg thoda petinsions theva 2029 la double bheteltuhala sandhi, pn ata Varun sardesai ahett tith, ata tumhala jindagi bhar pn tikit bhetat nahi..
वसंत मोरे 2.0
वसंत मोरेला तरी लोक ओळखत होते तुला तर आज पाहीलंय 😂😂😂😂😂
हे दोघे पण मनसे साठी जीव तोडून काम केला , ह्यांचा जागी तू असता तर काय केला असता
😂😂😂
😂😂😂
तुझा पण वसंत मोरे होणार भाऊ.....!
नाही भाऊ याचा आदित्य शिरोडकर होणार
याची रुपाली पाटील होणार 😂
Sagalyanpeksha bekar halat houl yachi
😂😂😂
😂
शेवटी मुल्ला मध्ये जाणार हे माहीत होत.तिकीट नाही भेटलावर असे पक्षप्रवेश कराचे आणि चुकीचे आरोप करायचे हे ऊबाठा कामच आहे.पण जनतेला समजत आता कोण बाळा साहेबाचे विचार पुढे घेऊन चाललेत.मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी आता राज ठाकरेच पाहिजेत.💯🚩🙏
तु मनसेत होतास अठरा वर्षे पण तु एकनिष्ठ नव्हतास तर तु भुरटा होतास.एक निष्ठा काय असते.बाळा नांदगावकर कडून शिक.
Tuza Raj Thackeray pan shivsenet hota... 😂😂😂😂
तुमच्या जनाब उद्धौद्दीन ने बाळासाहेबांना पण जनाब बल्लासाहेब केले आणी पाकिस्तानचे झेंडे फडकवले 😡
याचा पण वसंत तात्या होणार आहे 😂😂😂
Ka re Vasant more kay CM hota ka Manse madhe looool.
MNS 🚂🚂🚂
एकदा वसंत मोरे ना भेट 😂
😂😂😂😂... आरे आखिल माझ्या बाळा........ तृप्ती सावंत..... कोणाला तरी निवडून आणायला उभारली म्हणे...... आता तु
... कोणाला तरि जिंकण्यासाठी तिकडे गेला का........?
आणि तुला एक गोष्ट सांगतो माझ्या चिमण्या......... तु राजकारण करतोय its ok no problem तु कुठेही जाऊ शकतोस कोणत्याही पक्षात........ पण एकनिष्ठ आणि 18 वर्ष बोलतोय ना तर...... राज साहेब ठाकरे वर प्रेम करणारा माणूस..... फक्त वांद्रे पूर्व ची उमेदवारी बघत नाही रे........ राज साहेब ठाकरे यांच उमदे पण दूरदृष्टी परखड विचार आणि काहीतर करून दाखवायची धडपड हेच बघतो खरा महाराष्ट्र सैनिक ❤
Baiko badbadli asel😂 jaude tyala yeil nantar parat
Nice POV
तुम्ही महाराष्ट्र सैनिक नाही तर
सुपारी सैनिक आहात 😂😂
@RMDDESAI तुम्ही लाचार सैनिक ना
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय महाराष्ट्र जय मनसे सरकार हिंदूत्व जिन्दाबाद
Only Raj thakare win 🎉
मनसे सरकार
लाज वाटते का तुला अशा कठीण प्रसंगात साहेबांची साथ सोडायला...आणि जाऊन जाऊन कुठल्या पक्षात गेला तर ज्या माणसाने साहेबांना एवढा त्रास दिला त्याच्या गोटात जाऊन असली भंकस करतो.
अरे तू त्याच्यावर टीका करत होता ना .आज किकडे च गेला का . आता संपला तू .तुझा वसंत झालं समज.. आता तिकडेच रहा... तुझे सर्व फोटो आम्ही delet केले आहेत... सुखी राहा.. जय महाराष्ट्र जय मनसे आम्ही राज साहेब ठाकरे यांना मानतो
Ticket bhetla nahi mhnun vichalit zala asel
तू जिंकून आला असता का तुझे तिथे काय काम आहे? फक्त राज ठाकरे च्या जीवावर निवडणूक लढवणार, काय उपयोग पक्षाला तुझा!
तिकिटासाठी पक्ष सोडला 😢
वसंत मोरे .....1
अखिल चित्रे....2 aage 😂😂😂😂😂😂
रुपाली ताई राहिल्या ना भावा… १ त्याच😂
असल्या माणसांची मनसेत गरज नाही जेजे जातात त्यांच तात्या होनार
अरे बाबा तू म्हणतो की विचार राहिला नाही मग आता जिथे गेलात तिथे कोणता विचार टिकला आहे?????
😂 उद्धव ने हिरवी शाल पांघरून घेतली आहे म्हणून उध्दव चे विचार याला अत्ता पसंद आहेत
याआधी कधी पाहिलं नाही.....
Bhavpurn shradhanjali 🙏👍
अजून कीती दिवस वाट पाहायची होती राजसाहेब नी यावेळेस राजसाहेब करतील तोच योग्य निणॅय आज चित्रे दिसतील आजपासून मिडियातून गायब शेवटि मनसेत होते तोपयॅतच नाव असत नाहीतर कोणत्या कोपरात असतील काय माहीत
मला तिकीट नाही😭 दिलं म्हणून..... 😂😂😂😂
Tuza vasant more hoil
मनसे ला मत देणं काळाची गरज आहे 🚩
Mns
बर झाल् गेला तो अस पण काही कामाचा नव्हता
Bala saheb thakre🗿Raj thakre🗿Udhav 🤡
अरे तुम्हाला समजत नाहीं जो माणूस मराठी माणसासाठी भांडत आहे त्या माणसाची साथ सोडून... ज्यांनी बाळा साहेब ठाकरे यांची शिवसेना दुसऱ्याच्या पायाखाली ठेवली आहे तुम्ही त्या माणसाला साथ देत आहात
आम्ही शेवटपर्यंत राज साहेब ठाकरे
मनसे भाजपा बरोबर आहे हे दाखवण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत, जनतेने लक्ष देवू नये मतं विभागणी टाळायची असेल तर फक्तं मनसेला मतं दया. मनसे भाजपा सकट मोदी शाह, परप्रांतीय , फेरीवाले सर्वांना गुंडाळून टाकेल, फक्तं मतांची ताकत हवी
18 varshat काम केले aste तर titjlya lokani tumhala samor kele aste Na
जय महाराष्ट्र जय मनसे
तुला कोण ओळखत आहेत, वसंत मोरेना भेटुन जरा विचार पूस करायची आधी
अरे वा इतकी वर्ष पाडण्या साठी कुणी रजकारण करत का? बर झाले असले मूर्ख गेले ते!
Saral sang na tula ticket dele nahi
साहेबांना फक्त घरात बसून कुत्रे खेळवायला टाईम आहे...ते सुद्धा दुपारनंतर😂😂
चित्रासारखा दिसतो चित्रे तू...... तू काय राज ठाकरे साहेबानं सांगतो. तुझा लवकरच वसंत मोरे होणार
जबाबदारी एकच ..सतरंजी उचलणे
तिकिटा साठी
हेच ते नतद्ष्ट्र माणूस
Kon hota ha manase madhe yach kam kay hot ...fakt tv var bolane
Yala ticket naay bhetla mhnun😂😂
अखिल चित्रे साहेब खुप घाई केली पक्ष सोडण्याची मनसेत तुम्हीला राज साहेबांनी महापालीकेत चांगली संधी दिली असती
ज्यांना वाटत मनसे स्वबळावर सत्तेत यावी, ना युती ना बिघाडी त्यांनी फक्तं मनसे ला मतं दया मोदी शाह परप्रांतीय, उद्योग आणणे सर्व प्रश्न राज ठाकरे सोडवतील.
Chitre tuza juna neta Aaditya Shirodkar Tithe Alredy Zak martoy😂
Well done अखिल खूप छान निर्णय , तिकडे काहीच उरले नाही फक्त मांडवली.....
पुरावा दे ना मग, यंदा मनसे सत्तेत येणार म्हणून पत्रकार बिथरले आहेत म्हणून मनसेला भाजपा पाठींबा देणारं हे षडयंत्र करून बदनाम करतं आहे. कुठेतरी सपोर्ट आहे तो नाईलाज असतो, परंतु आशिष शेलार तर मनसे ला निवडणुकीत ह्यासाठीच भेटत असतात की मनसे आमच्या सोबत आहे दाखवायचे, परंतु युती मधे घ्यायला तयार नसतात. शिंदे तर फक्तं मनसे बरोबर ढोंग करतं आहे, एकतर फक्त 2 सीट देऊन आमच्या चिन्हावर लढा म्हणून बाळा नांदगावकर ला सांगतो? म्हणून जनतेनं हया पत्रकारांचे ऐकू नये.
नितीन नांदगावकर, शिषिर शिंदे...वसंत मोरे...आदित्य शिरोडकर...नामशेष झाले रे बाळा😂😂😂....
😂😂😂😂aata hyala sanga fakta chitra kadhat bas
Tyani ghetlay varun ani akhil tu ghe khalun😂
😂😂😂😂
पालघर जिल्ह्यात असच असंच झाले 18वर्ष पक्षात एक निष्ठ होते तरी मनसे ने उमेदवारी दिली नाही
व आयात उमेदवार दिला
त्या जिंकतील की अजून निवडणूक बाकी आहे😊
अरे शहाण्या गेली 18 वर्ष हेच
हेच राजकारण अन् खेळी राजं ठाकरे करतं नव्हते म्हणून सत्ता मिळाली नाही! सर्वच पक्ष असे म्हणून सत्तेत आहेत तर मनसे ने सुधा असेच राजकारण करावं तरच सतेत येईल,कारण महाराष्ट्राचे त्यामुळे खूप नुकसान होत आहे.
तुमचं राजकारण संपलं
जे बोलत आहेत वसंत मोरे यांना भेट, तर त्यांना मी सांगू इच्छितो एकदा नितीन सरदेसाई ला भेटा😂😂😂
राज ठाकरे यांच्या हुकूमशाही एकाधिकारशाही स्वभावामुळे ते आणी त्यांचे कुटुंब एकटेच बाला नंदगावकर , नितिन सरदेसाई एवढेच मनसे मधे रहणार
नंतर पक्ष। ही बंद होणार
कठीण काळात साथ ठेवायची असते.सोडायची नसते.
स्वार्थी राजकारणी आहे हा अखिल चित्रे
Akhil chitre bhavi chief minister of Maharashtra
याचे चुलते उध्दव खान सोबत आहेत 😂 पहिल्या पासून
कोण हा पण मनसे होता का 😂😂😂😂😂😂
फक्त मनसे🚩🚩🚩🚩🚩
साध उदाहरण घ्या : उद्धव ठाकरे यांनी कल्याण मध्ये पण सचिन बासरे यांना उभे केले आहे (कारण मनसेच्या उमेदवाराचा पराभव व्हावा) 😢
मनसेच्या उमेदवाराचा जिंकुन उद्धव ठाकरेंना काय फायदा होणार होता शेवटी तो मोदी शहा फडणवीसच चाटणार मग तो पाडलेलाच बरा
याचा दुसरा वसंत मोरे 😂😂... बाबांनो एक निष्ठ राहा
नक्की वसंत मोरे होणार
तुझी अवस्था वसंत मोरे,नितीन नांदगावकर, वसंत गीते यांच्यासारखी होणार आहे हे आज 100% लिहून देतो
चित्रे साहेब अभिनंदन, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात
Bhau tumhla Ram Ram 😂 vasant more bannar
जे जे गेले त्यांची अवस्था आम्ही पाहिले आहे
तृप्ती सावंत निवडून आले तर काय करणार सांगा
फिरता चित्र😂
वैफल्यग्रस्त लोक असेच करणार
Khup chan ❤💪💪💪🚩🚩🚩🚩
आता सरकारी भाचा चालेल का चित्रे साहेबांना
तुझी रुपाली पाटील होणार 😂
मनसेत आज पहिल्यांदा बघतोय ह्याला😂😂😂
Yala koni olakhat nahi Asapn.
योग्य निर्णय 👍💐
Me Manse madhe 10 varsha pasun ahe pn ha kon ahe Akhil Kutre 😂😂😂
जय महाराष्ट्र ओन्ली राज साहेब ❤❤❤
भाऊ इज्जत घालवली तू.
लाचारांच्या पक्षात आलास.
राज साहेबाना सोडून.
तुझा तात्या होणार
बाबा आम्ही बघितले तुझ्या उध्व साहेब याना संधी देऊन. 😢😢😢😢😢
Jai Maharashtra Saheb 🐅🐅
अरे अगोदर जे शिवसेनेत गेलेत त्यांची हलत बघ😂...तुला आमदार करणार का शिवसेना वाले....वाट बघ😂😂😂
अखिल उद्या तुझ कोणी नावही घेणार नाही
एक नंबर साहेब 🚩
मनसे सोडली की संपला स
अखिल चित्रे जे बोलत आहेत हेच ह्या निवडणुकीतील मनसे च खर चित्र आहे...
का तिकीट नाय धील 😂😂😂
तिकीट मिळत नाही म्हणून पक्ष सोडणारे हे महाराष्ट्र सैनिक नाहीत
ह्याला स्वतःला कॉन्फिडन्स नव्हता आपण मनसेत निवडून येऊं म्हणून. राज साहेब ठाकरे ह्याला तिकीट देत होते.. याचं अगोदर ठरलं उभाठl मध्ये जायचं. साहेब एकटे लढत होते.त्याला वाटलं होतं बीजेपी महा युतीत साहेब जातील तर आपण फुकटचा निवडून येऊ लाटेत पण तसं काही झालं नाही
❤❤ Hamara CM uddav Saheb Thakre🎉🎉
धन्यंवाद भाऊ तुम्ही , योग्यं निर्णय घेतंल्या,बद्दंल ,
❤❤❤ मशाल ❤❤❤
बाळा नांदगावकर ला प्रत्येक सुपारीतून चांगला टक्का मिळतो त्यात काही निष्ठा वगैरे नाही. चांगला निर्णय घेतला आहे. नाही तरी ह्या निवडणुकी नंतर तो पक्ष संपणारच आहे.
समजा सावंत निवडून आल्या तर मग काय करणार.
तू आतून खरे बोल तुला एकदा संधी दिली होती ,तुला किती मते पडली .
तू कसला एकनिष्ठ
वसंत मोरे होणार तुझं.
Very Good 💯
Evdhi takat asti tr ticket tuzach ast😂😂
वसंत मोरे ,रुपाली ताई,नितीन नांदगावकर
च काय झालं
ह्याला उभाठा कडून महानगर पालिका ची तिकीट हवी आहे मग काय कर आरोप
असा कोणी इतका इमानदार आहे का जो स्वतःची चुकी सांगतो त्याला वाटतं मीच योग्य दुसरे चुकीचे. चित्रे त्यातला आहे. स्वतःचा हेतू साध्य नाही झाला म्हणुन नावं ठेवणं. जो आपल्य पक्ष्यासोबत एकनिष्ठ नाही राहिला तो दुसऱ्याचा काय होणार. वसंत मोरे पार्ट 2
Beta tuzi layki ky tu bolto ky😂