🔴 LIVE : Raj Thackeray Live Today - पुतण्याविरोधात काकाची गर्जना,राज ठाकरेंची वरळीतून धडाकेबाज सभा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 249

  • @SHESHRAOTOGE
    @SHESHRAOTOGE 28 นาทีที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रातील सर्व तमाम जनता जनार्दनांनी येत्या २० नोव्हेंबर रोजी नवनिर्माण महाराष्ट्र सेनेच्या उमेदवाराला निवडून आणावे ही विनंती. एक वेळ संधी दिली पाहिजे.

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 44 นาทีที่ผ่านมา +6

    बायल्या पेगवीन ला घरात बसवण्याची वेळ आली आहे वरली कर जागरूक होऊन वोट करा मी पण वरली ला राहते माझे मत मनसे ला

  • @sagarkudekar7030
    @sagarkudekar7030 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    🎉❤आता फक्त राज साहेब ठाकरे 🎉❤

    • @hemantjabar8136
      @hemantjabar8136 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      1 yek nambar raj saheb 🎉❤

  • @vishvambharmokashe2336
    @vishvambharmokashe2336 35 นาทีที่ผ่านมา +4

    मी एक मराठा आहे तरी राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर काय बोललेत तरी माझ्या सारख्या मराठी माणसाला किंवा सर्व मराठी माणसासाठी काय व्हिजन आहे ते कळु द्या हि विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र

    • @Omkaware3185
      @Omkaware3185 33 นาทีที่ผ่านมา

      माघार घेतली विषय संपला

  • @pintupatil319
    @pintupatil319 38 นาทีที่ผ่านมา +9

    महाराष्ट्र हा प्रगती पथावर नेण्याचे काम करतील.हा विश्वास आम्हला आहे.म्हणून म्हणतो राजसाहेबांचे विजय नीचीये झाला पाहिजे.❤❤❤❤ विजयी भव.❤❤❤❤❤❤❤

  • @VaibhavPahade-o7b
    @VaibhavPahade-o7b ชั่วโมงที่ผ่านมา +10

    100% MNS

  • @vinodmalle1861
    @vinodmalle1861 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    राजसाहेब ठाकरे देवेंद्र फडणवीस

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 22 นาทีที่ผ่านมา

      मग त्याच देवेंद्र जी ना नावं का ठेवता????
      त्याच देवेंद्रजिंच्या उमेदवारान समोर १/२ नव्हे तर तब्बल ७० उमेदवार का उभे केले?????
      हे ठाकरे आहेतं हे कधीच कोणाचे होणार नाही.....
      ह्यांना आपल्या पेक्षा दुसर कोणि पुढें गेलेलं बघवत नाही......
      ह्यांना घराणेशाही चालवायची आहे....
      हे बोलतात की आंदोलनं ह्यांनी केली तर ह्या आंदोलनाने किती मराठी तरुणांना रोजगार, नोकरी भेटल्या, एवढ्या वर्षात ह्यांचं विकास केल २५००० कोटी ची संपत्ती गोळा करून पण महाराष्ट्रात कुठले उद्योग आणले किंवा स्वतः उभे केले.....
      ह्यांना परप्रांतीय का नको कारण त्यानेच मुंबई आणि महाराष्ट्र त उद्योग आणि विकास होतो आणि मुंबई आणि महाराष्ट्र फुलतो लोक समृध्द होतात मग ह्यांच्या दबावात कोण राहणार......
      ह्यांनी मराठी माणसाला नेहमी आंदोलनाची सवई लावली आणि शिवसैनिक म्हणुन ह्यांच्या मागे फिरायला लावले जेणे करून मराठी माणूस काम न करता बाहेरून लोक काम करायला आली आणि तेव्हा हे च बोलायला तयार बाहेरची लोकं येतात म्हणून मराठी माणसाला काम मिळत नाही.....
      १९९२ ला जेव्हा बॉम् स्फोट झाला तेव्हा शिवसैनिकांनी रक्त वह्यायल तेंव्हा हे ठाकरे बंधू कूठे होतें?????
      दुकानाच्या पाट्या मराठीत लावून कुठले नोकरी रोजगार भेटले..???
      ठोकून काडून सडकून काडून किंवा ह्यांना हिस्सा जास्त ध्या ह्याने उद्योग येत नाही उलट आलेले उद्योग बाहेर जातात
      धारावीत हिस्सा नाही भेटत म्हणून अदानी खराब.....
      आज मुंबई जर देशाची आर्थिक राजधानी आहे ती परप्रांतीय कामगार, उद्योजक आणि प्रकल्प मुळे....
      मुंबईच्या जागेच्या किमती वाढतात ते आर्थिक राजधानी म्हणून पण ह्यात ह्यांचा फायदा होत नाही म्हणून लोकांना भडकवयाच........

  • @vasantkumarbhadra3510
    @vasantkumarbhadra3510 8 นาทีที่ผ่านมา +2

    Only lion of maharashtra
    Raj saheb thakrey

  • @sundararde6212
    @sundararde6212 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    राज साहेब ठाकरे 🎉🎉🎉

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 16 นาทีที่ผ่านมา

      दुकानाच्या पाट्या मराठीत लावून कुठले नोकरी रोजगार भेटले
      आंदोलनं करुन आज पर्यन्त कुठले नोकरी रोजगार उद्योग आणले......
      बाळासाहेब पासून आज पर्यन्त ठाकरेंनी एवढी वर्षे संपत्ती गोळा करून कुठले उद्योग काढले ज्यात मराठी माणसाला रोजगार नोकरी भेटेल.....
      ठाकरे नी मराठी माणसाला आंदोलनं, पक्षाचे कार्यकर्ते होण ह्याची च सवई लावून ठेवली आहे मग तो मराठी माणूस काम करत नाही कारण त्याला अस वाटतं की तो हि ह्यांच्या सारखा मोठा होइल पण होत नाही.....

  • @SatishPandit-r3v
    @SatishPandit-r3v ชั่วโมงที่ผ่านมา +8

    चांगल्या तरुणाला संपवू नका..

  • @niteshkotharkar9265
    @niteshkotharkar9265 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    जय मनसे 💯

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 6 นาทีที่ผ่านมา

    १० पैकी १०
    महाराष्ट्राला राजसाहेब ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची गरज आहे
    जय महाराष्ट्र, जय मनसे ❤❤❤

  • @akshaychahakar5734
    @akshaychahakar5734 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Let's start the new beginning एक वेळा निशाणी निवडून आणा Engine

  • @scope_tech
    @scope_tech ชั่วโมงที่ผ่านมา +14

    विचार करा वेळ आहे अजून राजसाहेब ठाकरे यांच्या हातात एकवेळेस सत्ता देऊन तर बघा

  • @VishalMestry-hd2kb
    @VishalMestry-hd2kb 27 นาทีที่ผ่านมา +1

    MNS❤❤❤

  • @rajendrapawar8303
    @rajendrapawar8303 21 นาทีที่ผ่านมา +1

    माझ्या वरळी च्या प्रत्येक मराठी माणसांना विनंती आहे तुम्ही आदित्य ठाकरे ला मतदान करा . बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त आहे.

  • @mahikantsuryakantwarang7170
    @mahikantsuryakantwarang7170 2 นาทีที่ผ่านมา

    फक्त श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. जय महाराष्ट्र!!!!!

  • @panditulape3890
    @panditulape3890 20 นาทีที่ผ่านมา +2

    बिनबुडाचे राज

  • @sanjayshinde5859
    @sanjayshinde5859 39 นาทีที่ผ่านมา +2

    मनसे महायुती चीच सत्ता येईल 🎉💐🌹

  • @DnyaneshwarBansode-vk2kw
    @DnyaneshwarBansode-vk2kw 19 นาทีที่ผ่านมา +1

    MNS

  • @manojm2023
    @manojm2023 6 นาทีที่ผ่านมา

    आमदार जास्त त्याच पक्षांच मुख्यमंत्री कशाला....
    थेट मुख्यमंत्री च वोटिंग ठेवा राज साहेबां
    चा विजय होईल.... 👍
    माझं मत राज साहेबाना.....

  • @SHESHRAOTOGE
    @SHESHRAOTOGE 39 นาทีที่ผ่านมา +1

    मा.राज ठाकरे साहेब, तुम्ही स्वतः एखाद्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला पाहिजे होती.तुम्ही स्वतः उमेदवार म्हणून उभे राहिले तरच महाराष्ट्रातील जनता तुमच्या नवनिर्माण महाराष्ट्र सेनेच्या हातात सत्ता सुपूर्द करतील.

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती आहे अजून पण वेळ गेला नाही आहे मराठी म्हणून मराठी माणसाचा मानबिंदू म्हणून राज साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभे राहूया नवनिर्माण घडवूया

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 11 นาทีที่ผ่านมา

      मराठी माणसाचा मानबिंदू एकटे राज ठाकरे च आहेत का???
      बाकी ही मराठी नेते आहेत जे चांगल काम करत आहे.....
      दुकानाच्या पाट्या मराठीत लावून कुठले नोकरी रोजगार भेटले ?????
      आंदोलनं करुन आज पर्यन्त कुठले नोकरी रोजगार उद्योग आणले किंवा भेटले????......

  • @narayanmayekar7939
    @narayanmayekar7939 27 นาทีที่ผ่านมา

    हेच ते माझ्या बाळासाहेब याच्या;माननीय हृदय सम्राट हे नाव कुणी राखाव,

  • @Ajayjadhaav
    @Ajayjadhaav 9 นาทีที่ผ่านมา +1

    तीन माणसं फक्त घरामध्ये माणसं पाठवले जातात पण त्याला पैसे दिले नाही तर लाईट बिल मध्ये पैसे वाढवू जातील

  • @bhaskr3r
    @bhaskr3r ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ONLY MNS

  • @vilsankankipati3396
    @vilsankankipati3396 9 นาทีที่ผ่านมา +1

    10 peki 10

  • @nitinghadage2442
    @nitinghadage2442 49 นาทีที่ผ่านมา +1

    मराठी माणुस लय खचला आता स्वराज्य साठी लढाव लढला पाहीजे त्यासाठी फक्त आणी फक्त ...स्वराज ठाकरे

  • @Ajayjadhaav
    @Ajayjadhaav 15 นาทีที่ผ่านมา

    100% मार्क देऊ शकतो आपण देश बदलत असेल सगळं काही गोष्टी बंद असेल 100% मार्केट देऊ शकतो आम्ही मनसेचा माणूस आहे आम्ही

  • @amolthakre416
    @amolthakre416 5 นาทีที่ผ่านมา

    10 10
    जय महाराष्ट्र

  • @arjungode552
    @arjungode552 31 นาทีที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @rampendse9166
    @rampendse9166 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    वरळी येथील उमेदवार संदीप देशपांडे यांना यावेळी संधी द्यायला हवी. राजसाहेब ठाकरे यांनी सर्वांना आश्वस्थ केले आहे की मनसेचे उमेदवार विधानसभेत पाठवा, कारण बदल होणे गरजेचे आहे.

    • @a-j3679
      @a-j3679 40 นาทีที่ผ่านมา

      @@rampendse9166 हा माणूस गजनी चा अमीर खान आहे भुमिकाच स्पष्ट नाही

  • @sandeep7001
    @sandeep7001 19 นาทีที่ผ่านมา

    Only Raj Thakre....Maharashtra che bhavi CM.

  • @harshadsheth5525
    @harshadsheth5525 59 นาทีที่ผ่านมา +2

    100 point ❤❤❤❤

  • @suhascheulkar5538
    @suhascheulkar5538 13 นาทีที่ผ่านมา

    दहापैकी दहा मार्क राजसाहेब ठाकरे यांच्या मनसेला.

  • @tusharkhunte4275
    @tusharkhunte4275 14 นาทีที่ผ่านมา

    Outstanding 10

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 16 นาทีที่ผ่านมา +1

    तुम्ही महाराष्ट्र पुढे घेहून जाहूच नाही

  • @akshaychahakar5734
    @akshaychahakar5734 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    एकदा निशाणी दाबा Engine मग सुरू होईल महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि विकासाची एकदम छान Beggining

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 15 นาทีที่ผ่านมา

      दुकानाच्या पाट्या मराठीत लावून कुठले नोकरी रोजगार भेटले
      आंदोलनं करुन आज पर्यन्त कुठले नोकरी रोजगार उद्योग आणले......
      बाळासाहेब पासून आज पर्यन्त ठाकरेंनी एवढी वर्षे संपत्ती गोळा करून कुठले उद्योग काढले ज्यात मराठी माणसाला रोजगार नोकरी भेटेल.....
      ठाकरे नी मराठी माणसाला आंदोलनं, पक्षाचे कार्यकर्ते होण ह्याची च सवई लावून ठेवली आहे मग तो मराठी माणूस काम करत नाही कारण त्याला अस वाटतं की तो हि ह्यांच्या सारखा मोठा होइल पण होत नाही.....

    • @akshaychahakar5734
      @akshaychahakar5734 5 นาทีที่ผ่านมา

      @Kalpshi-i4b दादा जे सध्या सत्तेत आहेत त्यांनी कुठे त्यांच्या personal संपत्तीत अशे कामे केली त्यांनी कोणती उद्योग धंदी उघडली दादा ती इतकी वर्ष सत्तेत आहेत तरी काही नाही केल त्यांनी . एकदा सत्ता साहेबांच्या हाती देऊन बघु संधी मिळावी एक दा प्रत्येकांना आणि माझ्या मते साहेब करतील त्या संधीच सोन बघा करा एकदा विचार . एकदा निशाणी दाबा Engine मग सुरू होईल महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि विकासाची एकदम छान Beggining

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 9 นาทีที่ผ่านมา

    राजसाहेब जरा,अन्न, औषध ,शिक्षण रोजच्या जगण्यातील ,जीवघेण्या , महागाई बद्द्ल जोरदार आवाज उठवा

  • @narayanmayekar7939
    @narayanmayekar7939 4 นาทีที่ผ่านมา

    राज ठाकरे 10

  • @panditulape3890
    @panditulape3890 16 นาทีที่ผ่านมา +2

    सुपारी बादशहा

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 19 นาทีที่ผ่านมา +1

    मग द्या बिनशर्त पाठिम्बा बाजपा ला आणि घ्या सुपारी

  • @NileshWadkar-ny1kg
    @NileshWadkar-ny1kg 7 นาทีที่ผ่านมา

    Raj saheb

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 24 นาทีที่ผ่านมา

    तेच तेच भाषण जनता कंटाळली आहेत

  • @KishorGavankar-fe7ui
    @KishorGavankar-fe7ui 27 นาทีที่ผ่านมา

    Raj saheb Thakre zindabad

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 27 นาทีที่ผ่านมา +1

    मग अडाणी अंबानी ला मुंबई तील जमिनी बाजपा देत आहे याबाबत तुम्ही तोंडही उघडत नाही

  • @pramodsawant8370
    @pramodsawant8370 26 นาทีที่ผ่านมา

    १० गुण.
    मनसे 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Ajayjadhaav
    @Ajayjadhaav 3 นาทีที่ผ่านมา

    सोहळा प्लास्टिकचे झाड वस्तू बनवायच्या प्लास्टिकच्या बाटल्या बनवायच्या म्हणजे आम्ही मंगळ म्हणून विकू शकतो सकाळच्या हजारो लोकांचा पोट भरू शकतो

  • @BharatKumar-Nil123
    @BharatKumar-Nil123 19 นาทีที่ผ่านมา

    💯

  • @bhagwatbudhakar8926
    @bhagwatbudhakar8926 31 นาทีที่ผ่านมา +1

    7

  • @devendradhok8944
    @devendradhok8944 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मित्रांनो हा सर्व खेळ आदित्यला सेफ करण्यासाठी आहे . तुम्ही पहा २३ तारखेला .

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 14 นาทีที่ผ่านมา

    👌👌👍👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshjainapure8537
    @rameshjainapure8537 36 นาทีที่ผ่านมา

    👍

  • @deepakbade9327
    @deepakbade9327 41 นาทีที่ผ่านมา +1

    Nashik la je Kam jhalt te kharokhar changle hote pan nashik chya lokana kalal nahi

  • @michaeldsouza1605
    @michaeldsouza1605 50 วินาทีที่ผ่านมา

    100 taka Raj saheb zindabad

  • @deepdhuri9090
    @deepdhuri9090 17 นาทีที่ผ่านมา +1

    अहो साहेब नवीन काय तरी सांगा हो ,तेच तेच कॅसेट सारका कंटाळा आला आहे आता 😂

  • @MahendraPadawe
    @MahendraPadawe 2 นาทีที่ผ่านมา

    Jay Man Se

  • @PravinKadam-q2r
    @PravinKadam-q2r 45 นาทีที่ผ่านมา +1

    MNS 10

  • @saampawar4443
    @saampawar4443 33 นาทีที่ผ่านมา

    100❤

  • @amarpotdar13311
    @amarpotdar13311 8 นาทีที่ผ่านมา

    मनसे फक्त..❤

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुंबई शहर हे 1947पूर्वी उभे राहिले आहे
    जबाबदार kon🌹तर कोणीही आराखडा केला नाही याला जबाबदार खरे 1980 पूर्वीचे राजकीय नेते जबाबदार की आतापर्यंत चे हे सांगायचे aahe🌹का

  • @deepakpatil5434
    @deepakpatil5434 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पेंग्विन जाणार

    • @rampathak3675
      @rampathak3675 46 นาทีที่ผ่านมา

      की मरणार?

  • @rampathak3675
    @rampathak3675 8 นาทีที่ผ่านมา

    10 मार्क्स

  • @DnyaneshwarBansode-vk2kw
    @DnyaneshwarBansode-vk2kw 18 นาทีที่ผ่านมา

    Very nice

  • @93240628082
    @93240628082 40 นาทีที่ผ่านมา

    100%

  • @sundararde6212
    @sundararde6212 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    10🎉🎉

  • @mangeshkhake7199
    @mangeshkhake7199 31 นาทีที่ผ่านมา

    जय मनसे
    10

  • @VedPawar1412
    @VedPawar1412 3 นาทีที่ผ่านมา

    11/11

  • @satishpatil8882
    @satishpatil8882 59 นาทีที่ผ่านมา +1

    Aditya saheb jindabad

  • @amitmehta4401
    @amitmehta4401 52 นาทีที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤jaimataji

  • @sachingole4629
    @sachingole4629 30 นาทีที่ผ่านมา

    मनसे 🚩🚩🚩💯

  • @guravprakash8046
    @guravprakash8046 45 นาทีที่ผ่านมา

    ❤10/

  • @arjungode552
    @arjungode552 30 นาทีที่ผ่านมา

    9❤❤

  • @harishshinde463
    @harishshinde463 56 นาทีที่ผ่านมา +1

    10 MNS

  • @nivruttidevale4472
    @nivruttidevale4472 3 นาทีที่ผ่านมา

    Raj saheb maharashtrachi garaj aahe marka 10

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आदित्य हुकमी एक्का आहे.

  • @Ajayjadhaav
    @Ajayjadhaav 11 นาทีที่ผ่านมา

    लाईट आणि पाणी बंद करा म्हणजे कचरा अख्खा बाहेर पुण्यातून मुंबई ते महाराष्ट्रातून कुठे भारतातून कुठे बाहेर जाणार नाही असे हात जोडून राष्ट्र

  • @InderjeetNalle-y5i
    @InderjeetNalle-y5i 9 นาทีที่ผ่านมา

    Raj Thakre

  • @mangeshkhake7199
    @mangeshkhake7199 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय मनसे

  • @limerwater-r9r
    @limerwater-r9r ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सकाळी : विचारी - दुपारी : लाचारी,
    संध्याकाळी : माघारी - रात्रि : सुपारी !

    • @dheerajjagtap937
      @dheerajjagtap937 52 นาทีที่ผ่านมา

      tu ja satranjya uchl 😂penguin cha

    • @Asdfggedds
      @Asdfggedds 39 นาทีที่ผ่านมา

      @@dheerajjagtap937घातलीस काय तू तुझी लवड्या

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 40 นาทีที่ผ่านมา +1

    Baby Penguin 🐧
    ची हकालपट्टी करावी वरळीकरांनी

  • @Ajayjadhaav
    @Ajayjadhaav 7 นาทีที่ผ่านมา

    लाईट बिल सो कोकणाच्या जीवावर चाललंय तुमच्याकडे काय आहे पुण्यात मुंबईमध्ये काय आहे

  • @Ajayjadhaav
    @Ajayjadhaav 6 นาทีที่ผ่านมา

    कोकणी माणसाने जागा जमिनी विकू नका हे पत्रकाराने सांगा सर्वांना हात जोडून

  • @PravinWagh-lq8ow
    @PravinWagh-lq8ow 9 นาทีที่ผ่านมา

    100%मनसे

  • @vitthalpawase9699
    @vitthalpawase9699 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कितीही खोटे बोला. वरलिकर खूप हुशार आहे.

  • @ravihande2735
    @ravihande2735 53 นาทีที่ผ่านมา

    अरे राज ठाकरे तुझ्या काकाची आणि काकू ची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंनी सांगितलं ते खोटं आहे का त्यावर तुझा विश्वास का नाही तुझा विश्वास भाजपवर आहे का भाऊ पण की म्हणतात ती यालाच हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे त्यामुळे तुझं भाषण ऐकून लोक तुझ्या पक्षाला मत देत नाही जय हिंद जय मराठा जय शिवराय जय कर्मवीर भाऊराव पाटील

  • @RavanShinde-f3e
    @RavanShinde-f3e ชั่วโมงที่ผ่านมา

    काका विरुद्ध पुतण्या किती बोला पुतण्या भारी पडतो

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत ชั่วโมงที่ผ่านมา +10

    उद्धव ठाकरे विजय असो

    • @rampathak3675
      @rampathak3675 4 นาทีที่ผ่านมา

      ऊत आणतात ते राऊत. संजय राऊत सारखेच बिनडोक आहेत का सगळेच

  • @DigmbarByale-nh1gg
    @DigmbarByale-nh1gg 42 นาทีที่ผ่านมา

    Raj shaieb jindabad

  • @SunilShelar-w6h
    @SunilShelar-w6h 59 นาทีที่ผ่านมา +2

    Bobal saheb

  • @solutionsbyshaileshsir9597
    @solutionsbyshaileshsir9597 39 นาทีที่ผ่านมา

    100 % khara sona ❤

  • @SanjayMahadav
    @SanjayMahadav ชั่วโมงที่ผ่านมา

    भा ई आधी त्या ऊद्धव भा ईजानला सारखं सारखं टाळी द्यायची बंद कराय त्या राज ठाकरेंना सांग ऊद्धव भा ईजान ला आगामी घेतल्या शिवाय मनसेला चांगले दिवस येणार नाहित

  • @anitashinde5805
    @anitashinde5805 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Raj saheb bass kara

  • @krishnapandit4284
    @krishnapandit4284 35 นาทีที่ผ่านมา

    साहेब तुम्हाला महाराष्ट्र मध्ये जोकर सगळे बोलतात पण मी जोकर म्हणत नाही तुम्हाला साहेबच म्हणतोय पण त्याच्यामध्ये तुमचं काहीतरी साहेब चुकतंयपण त्याच्यामध्ये तुमचं काहीतरी साहेब चुकतंय थोडा विचार करा plz

  • @NileshWadkar-ny1kg
    @NileshWadkar-ny1kg 7 นาทีที่ผ่านมา

    10 marks

  • @humayunbaig1178
    @humayunbaig1178 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Only adity saheb

  • @maheshkolgetravelingvlogs417
    @maheshkolgetravelingvlogs417 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आदित्य ठाकरे साहेब🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑

    • @rampathak3675
      @rampathak3675 18 นาทีที่ผ่านมา

      मेट्रोची आदुबाळांनी वाट लावली 10000 कोटीनी खर्च वाढला तो कोण देणार, आदू की त्याचा बाप. हा खर्च आमच्याच खिशातून वसुल केल्या जाईल. जरा स्वतःची अक्कल वापरा. असल्यास.

  • @vitthaldake7931
    @vitthaldake7931 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    फक्त आदित्य साहेब.

    • @rampathak3675
      @rampathak3675 40 นาทีที่ผ่านมา

      वरळीची आदू बाळांनी वाट लावली तरी पुन्हा उरावर बसवणार का. काय हा निर्लज्ज पणा

  • @subhanjuvalekar5720
    @subhanjuvalekar5720 13 นาทีที่ผ่านมา

    तीच तीच उजळणी करून काही फरक पडणार नाही बे ऐके बे पहिला ऐकच आला यावेळी जेमतेम 5 च निवडुन येतील

  • @rajannaik4689
    @rajannaik4689 3 นาทีที่ผ่านมา

    10 mark