फक्त दादर माहीम मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेच कशाला. येथील निष्ठावान महाराष्ट्रप्रेमी जनता आणि उमेदवार महेश सावंतच खूप आहेत जिंकण्यासाठी. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील जनता सुज्ञ आहे. ते मशालच पेटवणार. जय भवानी! जय शिवाजी!! जय महाराष्ट्र !⛳ 🔥
फक्त दादर माहीम मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेच कशाला. येथील निष्ठावान महाराष्ट्रप्रेमी जनता आणि उमेदवार महेश सावंतच खूप आहेत जिंकण्यासाठी. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील जनता सुज्ञ आहे. ते मशालच पेटवणार.
जय भवानी! जय शिवाजी!!
जय महाराष्ट्र !⛳ 🔥
💯
Only MS❤
Thakare best
तरी देखील अमित पडणार 😂😂😂
शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे
Sabha n gheta ubt chi seat niwadun yenar 🎉
परंतु राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात सभा घेतली. मग कोण कोत्या मनाचे आहेत.
अमित तूम्ही bjp चेच काम करा 🎉
उलट राज ठाकरेनां विचारा
उद्धवसाहेब बोलले विषय संपला
अमितचा मार्ग मोकळा
Thakre best shinde Modi Ajit Raj weasy
आरे हे सगळ्ये भाऊ भाऊ आम्ही मिऴुन तिजोरी खाऊ
Hi परतफेड आहे ❤❤
निवडून आलेले राहतील ना
Sabha gya saheb
Shelar tu tar padnarch ahes
💯 padnar
Bindok news, Worli madhe pan sabha nahi mhanaje Deshpande la pathimba ahe ka😂😂😂