एरवी चा व्हिडिओ आणि. हा व्हिडिओ यात प्रचंड अंतर आहे . बोलणारी व्यक्ती इथे किती दमली ,थकली असेल याची आम्हाला कल्पना आहे . त्यापेक्षा या व्हिडिओ चे दोन अथवा तीन भाग करावयास हवे होते .
गवरी नच जेवण महानैवेद्य खूपच छान या पद्धतीत केदा आमची पण पद्धत अशीच आहे बघून छान वाटले प्रेम आम्ही करतो तसेच जय महालक्ष्मी प्रसन्ना शतशः प्रणाम व नमस्कार थँक्यू
Mahalaxmi vart chi jankari deya na tai mi betul m.p boder jawal rahto M.P madhe rahto malla the vart kareche ahe the vart kasa karte malum ni mala sanga na tumhi Purna video banun sanga kai niyam ahe tiche vart madhe ani tumhich sanga
Sovlyat swayampak karaycha mhanje Anghol karun, swach/navin kapde-sadi ghalun kitchen madhe jaycha v joparyant swayampak hot nahi toparyant koala shivayche nahi v konala kitchen madhe entery nahi.
कांदा लसूण हे तामसिक पदार्थ आहेत, देवाला नैवेद्य सात्विक अन्नाचा असतो.. सात्विक प्रसाद खाल्ला की आपलं मन पण तसंच शांत आणि प्रसन्न होऊन जातं, म्हणून नाही वापरत🙏
उषा जी.. मी तुमचे नावैद्याचे दोन्ही व्हिडिओ पाहिले...तुम्ही संपूर्ण स्वयंपाक विना कांदा लसुण चा केला ..मी या वर्षी पहिल्यांदाच गौराई बसवीत आहेत. ..मला सुध्धा बिना कांदा लसूण चा च स्वयंपाक करावा लागेल का...?
व्वा खरीखुरी सुगरण , संस्कारी आणी उत्तम अशी गृहिणी आहेस तू, महालक्षमी तुम्हा-आम्हावर प्रसन्न राहवो
खूप खूप धन्यवाद🙏🎊
👌👌
Best
खूप सुंदर mahalaxmi माता प्रसन्न झाली असेलच आशीर्वाद भरभरून आहेत सगळे कसे मनापासून वाटले आनंद झाला
❤❤❤ खूप उपयुक्त माहिती
खूप छान प्रस्तुत केले आहे
देवीचा आशीर्वाद आहे तुम्हाला❤
Tension gala confidence ala tq
Khup sundar amchyakade same asach swayampak asto .. 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
खूपच सुंदर
Nicely done my friend thanks 😊 for sharing with us 🥰
Khupch chan
नैवेद्द पण सुंदर वाढला आहे पुन्हा एकदा खूप छान व अभिनंदन सगळ्यांचे
खूप खूप धन्यवाद!
फार सुंदर पद्धतीने गौरींचा नैवेद्य दाखवला आहे.
सुटसुटीत आणि सोप्या पध्दतीने नैवेद्य बनवण्याची पध्दत खुपच छान आहे 👌
धन्यवाद
गुळाची साटोरी देखील हवी सगळा नैवेद्य उत्तम
खरच खूप छान
Khupach Chan amchya kade hi asach nevedya Kella jato
अतिशय सुरेख नैवेद्याचे पान अणि रेसीपी... 👌🏻
धन्यवाद🌸
प्रत्येक गोष्ट छान समजावून सांगितली आहे . स्वयंपाक सुद्धा छान केला आहे 👍
आमच्या कडे आंबील न कत्तली करते आणि फळें हा महान नैवेद्य आहे।।
एरवी चा व्हिडिओ आणि. हा व्हिडिओ यात प्रचंड अंतर आहे . बोलणारी व्यक्ती इथे किती दमली ,थकली असेल याची आम्हाला कल्पना आहे . त्यापेक्षा या व्हिडिओ चे दोन अथवा तीन भाग करावयास हवे होते .
Jay Maa Gauri Maa 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान एकदम मस्त सुंदर सगळे पदार्थ व्यवस्थित केले व सांगितले आहे
खुप छान पद्धतीने प्रत्येक पदार्थ बनवले आणि त्यातली त्यात माझा आवडीचा सण म्हणजे गौरी गणपती
खूप खूप धन्यवाद!
मज़या कड़े navinch म्हणजे पहिल्यांदा महालक्सी बसत आहेत तरी 16 दिवे ही माहिती sanga
Jay Maa Mahalakshmi Maa 🙏🏼🙏🏼🙏♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गवरी नच जेवण महानैवेद्य खूपच छान या पद्धतीत केदा आमची पण पद्धत अशीच आहे बघून छान वाटले प्रेम आम्ही करतो तसेच जय महालक्ष्मी प्रसन्ना शतशः प्रणाम व नमस्कार थँक्यू
नमस्कार, धन्यवाद🙏
Khup chan
खुप छान आमच्याकडे पण पुरणाचे व ज्वारीचे दिवे आहेत पण त्यासोबत मी दोन मुटकुळे करते
Sunder
Loved your recipes
उत्कृष्ठ नैवेद्य......
खूप खूप धन्यवाद!💐
Sundar
Woww.....🥰🥰
Khup sundar naivdya hota, kasa mandaycha te dakhvile aste tar bare zale asate.
वेळ थोडा कमी पडला, पण येत्या videos मध्ये नक्की प्रयत्न करू दाखवण्याचा.
खूप सुरेख पद्धतीने सादर केले आहे.. राधिका सुगरण आहेस 😋
खूप खूप धन्यवाद!
खुपच छान !👌👌👌👌👌
N̊i̊c̊e̊
Aamchya vidarbhat partyek pakvan eaka Mahalakshmi ch16 Ani dusrya mahalkshmi ch 16 Ani tyanchya balanch 9 karatat Ani ganapati ch 21 karatat as paratyek pakavan karatat
गौरी गणपती चा सण❤️
असेच पारंपरिक पदार्थ दाखवा!
आमच्याकडे नैवेद्य संध्याकाळी दाखवतात. छान केला आहे स्वयंपाक.
Unique way of preparation....
🙏खुप छान ताई 👌👌👌👌
धन्यवाद!
मस्त बनवलं आहे
धन्यवाद!
Khupch Sundar
Thank you so much
खुपच छान
great
Khup chagali mahiti ..
Khup chan 👍
खूप खूप धन्यवाद!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Chan mast great
खूप खूप धन्यवाद
Mahalaxmi vart chi jankari deya na tai mi betul m.p boder jawal rahto M.P madhe rahto malla the vart kareche ahe the vart kasa karte malum ni mala sanga na tumhi Purna video banun sanga kai niyam ahe tiche vart madhe ani tumhich sanga
Nice 🙏
योग्य वेळी योग्य रेसिपी
खूप खूप धन्यवाद!
Amchya kde khir astat sglya prakarchya
छान
Keep changing pan bharadache kase keep
Ani Mala ambil Kashi Banawa vi te sang
Ho barober aamacha kadey pan aambil v katali astey puranpoil 16 bhaja mix vadey
Amchya kade katli ambil ghari ani satori pan asta
Nice 👌👌
Great
Vatli dal pale bhaji yat hirvi mirchi takn bhaga lal tikhatane cav pan jate v ranga pan bighadto
Thanks 🙏
देवाला इतक्या साऱ्या पक्वानांफक्त फक्त ची काय गरज ? हे सर्व माणसांना स्वतः साठी हवे असते ,देवालाफक्त उपासना हवी असते .
आमच्याकडे सबंध दाणे आणि खोबऱ्याचे काप या भाजीमध्ये घालतात दाण्याचा कूट घालत नाही
Puran ka vadtat puran poli var tya magcha shastra ky ahe
Swayampak Sohalyat karaycha asto mhanje kay?
Sovlyat swayampak karaycha mhanje
Anghol karun, swach/navin kapde-sadi ghalun kitchen madhe jaycha v joparyant swayampak hot nahi toparyant koala shivayche nahi v konala kitchen madhe entery nahi.
Tai ak sang n mle.. Ki malaxmi chya naivdyat kanda lasun nahi vaprt ka.. Bss information sathi vichart aahe.. Baki akdam mst sabgitl tu.. 🥰
कांदा लसूण हे तामसिक पदार्थ आहेत, देवाला नैवेद्य सात्विक अन्नाचा असतो.. सात्विक प्रसाद खाल्ला की आपलं मन पण तसंच शांत आणि प्रसन्न होऊन जातं, म्हणून नाही वापरत🙏
Kanda lasun varja
उषा जी.. मी तुमचे नावैद्याचे दोन्ही व्हिडिओ पाहिले...तुम्ही संपूर्ण स्वयंपाक विना कांदा लसुण चा केला ..मी या वर्षी पहिल्यांदाच गौराई बसवीत आहेत. ..मला सुध्धा बिना कांदा लसूण चा च स्वयंपाक करावा लागेल का...?
हो अर्चना जी, नैवेद्य कांदा लसूण विरहितच असतो.
धन्यवाद....🙏🙏
Aaple far far aabhar mi philyanda krt ahe Ani tyat aapla haatbhar lagla ahe
So tasty
Zara fa
Best khup
Sunder hai gouremateki jay
या नैवेद्या साठी कोणत्या भोपळ्याची पाने लागतात ते सांगा
आम्ही साखर भात करताना भारतामध्ये साखरेचा पाक करून घालतो
ताई माझ्या घरी पण महालक्ष्म्या बसतात आमच्या कडे पूजन च्या स्वयंपाक मधे मोहोरी कांदा वापरत नाही
Tumhi kuthe rahata
Aamchyaithe khandeshmadhe Aambil pn aste naivaidyat aani tumhi dalichya bharda krun tyache vde dakhvlet te udadachya daliche je regularly kele jatat te pn krtat tumhi koshimbir aani chatanya jya padhatine krun dakhvlya ti padhhat khup aavdli uttam sugarn aahat tumhi Tai...
Thank you 🙏 Asach support asu dya!
Aamti puranpolich karto
Thalipeet usal dhi bhat msale bhat udid vde
Bolne khup goad
आम्ही पडवळ वापरतो नैवेद्याच्या पानात
आमच्या कडे पण वापरतात पण आम्हाला मिळालं नाही
खुपच छान
Thanks