Mi atta 18 varsh zale gauri basavte .....pan atta sasu che maze patat nahi vaad hitat khoop pan mala aavadtat pan kaam zepat nahi evdhe tenshion ni tar mi gauri kiti vaahani band karu basvyachya
ताई नमस्कार, मी घरातील मोठी आहे काही कारणास्तव मी आता पर्यंत गौरी बसविल्या नाहीत. पण आत्ता पहिल्यांदाच बसवायच्या आहेत.आमच्या घरी गावी बसवतात मग इथे बसवल्य तर चालतील का.आणि पहिल्यांदा गौरी दुसऱ्या कडून घेतात का.
गावी गॊरी बसवतात त्या कोणाकडे बसवतात ? तुमच्या सख्ख्या जाऊबाई किंवा सासूबाई बसवत असतील तर चालत नाही. पण त्यांचेकडे बसत नसेल व चुलत नातेवाईकांकडे बसवित असतील तर चालते. तुमची बसवण्याची इच्छा असेल तर तुमच्या मुलाचे लग्न झाले असेल तर बसवू शकता. पहिल्यांदा बसवित असाल तर तुमच्या किंवा सुनेच्या माहेरच्यांकडून घेतात.
काकू आमच्याकडे उत्तर कर्नाटक पद्धतीप्रमाणे तांब्याच्या गौरी बसवतात.. मला उभ्या गौराई बसवायची खूप मनापासून ईच्छा आहे.. तर आम्ही गौराई बसवू शकतो का? काय काय काळजी घ्यावी ह्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती... 🙏
Tai majhya kade gauri Aahit. Amhi tya ubhya karto pn majhya kaku la koni tr mukhvati deli aahit pn majhya mahiri gauri ganpati nahit mg tin mala delyat me tya ghvya ka ani tyana ubhi karav ka balvat mahnun khali thevav
म्हणजे विधवा बाई ची पूजा देवी स्वीकारणार नाही का, शास्त्र प्रमाण असेल तर कृपया सांगावे,आयुष्यभर पूजा केली अगदी थाटात भक्ती ने प्रेम आणि जिव्हाळ्याने, मग आता विधवा बाईने पूजन केले तर देवी कुपीत होईल का? तिची पूजा आता स्वीकारणार नाही का? कृपया सांगावे
@@seemashinderajpal584 तुम्ही थाटात सगळी आरास करा फक्त पुजा हळदी कुंका साठी सुवासनिंची मदत घ्या .मनात कोणतीही शंका आनुनका कारण सकळांसी येथे आहे आधिकार.....
ताई, आम्ही माझ्या बहिनिच्या नवसाच्या गौरी बसवत होतो 5 वर्षांचा नवस होता तो पूर्ण झाला त्यानंतर ही आम्ही गौरी बसवल्या पण घरामध्ये 5 ते 6 महीन्याच्या अंतराने आजी आणि आइच दोन दुःख झाले त्या नंतर एक वर्ष तेच मुखवटे बसवलेत. आमच्या आईंची इच्छा होती की या गौरी बहिनिला द्याव्यात मग या वर्षी मि बहिनिला नवीन मुखवटे घेउन दिलेत.आता हे जूने पितळी मुखवटे काय करायचे. आणि बहिनिला दिल्यावर आम्ही गौरी बसवाव्यात की नाही या बद्दल मार्गदर्शन करा.
बहिणीला नवीन मुखवटे घेऊन देण्याऎवजी तिचे जुने मुखवटे तीला द्यायला हवे होते. पितळी असल्याने अभिषेक करून पुन्हा बसविता येतात. तुम्ही गॊरीची प्रथा पुढे चालू ठेवायची की नाही हि तुमची इच्छा.
Tai mazya mummy chya gauri amhi Vahini chya Navin gauri alya pasun bsvt nahi tya Khali pujto ..aji Varun ak vrsh zal ata mg last year mdhe tyach ubhya kelya varsh zal nahi mhnun ...ata new vahini alet ..tyanchya pn navin gauri yetil ..mg amhi donhi Vahini chya gauri ubha kru shakto ka ...
ताई मे गेले 6 वर्ष झाले उभ्या गौरी बसवते . म्हणजे सासूबाई गावी असतात त्यांना होत नाही म्हून मी 2015 पासून बसवते. माझ्या सासुबाई कायम होत नाही म्हणुन पाटावर फक्त मुखवटे पुजले. या वर्षी माझा हात fracture झाला होता आणि मदतीला ही कोणी नसत. त्यबेत ठीक नाही म्हणुन मी उभ्या गौरी एवेजी पाटावर मुखवटे पुजले तर चालेल का.
तुमच्या माहिती साठी खालील लिंक वरून जाऊन video बघा जेष्ठा गौरीचे (लक्ष्मीचे) दोरे कसे घ्यावे -> th-cam.com/video/ZkDFiRi8cFM/w-d-xo.html जेष्ठा गौरीचे (लक्ष्मीचे) दोरे कसे सोडायचे -> th-cam.com/video/edQtNzpt7zY/w-d-xo.html
Kaku majha kade chandi chya bhanda var mukhvate ahet , mala navin basovta yeil ka? Majhi khup ichha ahe navin mahalaxmi aanaichi t June mahalaxmi che kay karaiche
मैडम मी वयस्कर विधवा आहे माझी मुले सुना बाहेर आसतात पण आता म्हणजे काहीकारणास्तव ते त्यांच्या घरी बसवतात त्यामुळे मुळ घरात बसवल्या नाहीत तर चालेल का कारण मला सौभाग्याचा मान नाही मी कशीबसवणार सो .....
Ek basic question ahe...first time basvat asel tar jestha ani kanishtha kuthlya bajula asayla havya right/left? Ani tyanchi donhi baal kon kon kona samor asayla hava?
ताई मला माझ्या वडीलांनी गौरी दिल्या तर त्या जाऊबाई सासू बसवतात तर मी वेगळी राहते तर मला माझ्या घरात बसवायच्या आहे तर त्या मी बसवू शकते का आणि माझी खुप इच्छा आहे बसवायची
Tai me mummy papana ekti mulgi ahe...mulga nahiye mummy la ani mummy ch vay zalay tar Brahman kaka bolale ki me basavle Tari chalel... pan mummy ne navin mukhavate gheun dilet Mala ani mummy chi pitali mukhavte pan ahe tar me ya varshi mummy che ubhe karun ani Mala navin dilele rashivar basavte ani pudhyavarshi mag majhe mukhavte pudhyavarshi ubhi karte chalel na tai
Pahile amchyakde nahi hotya amchya kaku kde ahet tyana tyanchya aai ne dilyat pn aai navas boli hoti mi mazyakde ya varshi aanel mhanun tumhala mg ata ks karu aamhi aamhi ghetlyatr chaltil ka koni dilyach pahije pn koni denar nahi ata ekde aamhi dusrikde shift zaloy
ताई आमुचा महालक्ष्मी घ्या मुखवटा मागील बाजूस डोक्याच्या बाजूस एक मोठ छिद्र पडले आहे तर आम्ही दुसरे मुखवटे घ्यावेत घरीच का नातेवाईकांना घ्यावेत आम्हाला लवकरात लवकर उत्तर द्या
mazya kade tambya madhil( khadyachya) gouri aahet tar hya veli me shaduche mukhavata asanari gouri basavu shakate Ka? ho asel tar ek basavavi ki don ? mazya kade ek Ch aste
@@AllAboutHomeMarathi navin ghyachya aahet pn p aamchi chult bhau pn varlet tyana 1 varsha nahi zal pn aai bolli hoti ki mi ya varshi aanel mhanun, aamchya tya kaku kde assata pn ata aamhi tikde nahi jau shakt ya varshi aai bolli hoti mazyakde tumhala aanel mhanun mg ata kashya aanavyat koni amhala ata denar pn nahi amhi ghetalyatr chaltil ka tya kashya gheu
आजोबा निधन होऊन सव्वा महिना झाला आगोदर गोरी आहे बसवावि कि नाही किवा आमच्या कडे अस मनन आहे कि मुखवटे आगोदरचे विसर्जन करा आणी नविन मुखवटे आणा बरोबर आहे नाही प्लीज एवढ सांगा माॅम
Chhan bolalya tai tumhi pan bharpur goshthi sutlya tumchya sangaychya Ex:- mukhvate navin lagn jhal tevha hi badalau shakto aapan aani sutak aalech tar compulsory nahi ki change karavech fakt painting karavya lagtat ni season var sutak asel tar navratri,kojagiri,aathvi,diwali ya veli suddha basau shakto aapan ni shejari kivha natlag ha aaplya gauri nahi basau shakat Aagman kartanha panch suhasininhi tyanha ovalaych asate mag aat ghyaych asate Gauri pujnala vidharbha madhye 16 prakarche vyanjan asatat aambil kathali cha maan asato Visarjanala gathi padavya lagtat nantarch visarjan hot asate...
ताई गेल्या वर्षी लक्ष्मी बसवली अथवा उभ्या होत्या परंतु संध्याकाळी आरती चा टाइम ला माझा सखा चुलता वारला म्हणून आम्ही लक्ष्मी उतरून घेतल्या ह्या वर्षी लक्ष्मी मांडावे कि नाही कळवावे
खुप महत्व पूर्ण माहिती ।धन्यवाद
Thank you 😊
खूप सुंदर माहिती सांगितली👌👌
Thank you 😊
Mi atta 18 varsh zale gauri basavte .....pan atta sasu che maze patat nahi vaad hitat khoop pan mala aavadtat pan kaam zepat nahi evdhe tenshion ni tar mi gauri kiti vaahani band karu basvyachya
Khupch chan mahiti sangitli tumhi
Thank you 😊
Tai mi pahilya veles basavate ahe tar mi ase ekle ahe ki pahilya veles dhanyachya rashivar mukhavate basvavet purn Sacha nahi basvayacha
Ho mi pan as akle aahe Kas karav
Khup chan. Mahiti. Dhilit.👍👍👌👏
Thank you 😊
Tai amcha mukhvata basvatana khali padla. Chukun stand new ahe tyamule. Mukhsvte june. Thoda crack gels tar kay karave. Khup tension alay
हा विसर्जन करावा व नविन घेणे.
Kaku majya aai kde ata dusre varsh ahe tr gauri ubhya kraychya ahet tr tila sadi vagaire nesvta yet nahi sajvayla kahi jamat nahi tr apan gauri basvaychya agoder nusti sadi ghalaun theu shakto ka
Ho
Lakshumya ch ji stand ahe te haluni manun Kay karave
तिवई चे स्टन्ड असेल तर आम्ही त्यात धान्याने भरलेला बसेल तो डबा ठेवतो त्यामुळे ते हालत नाही.
Khup chan mahiti dili 🙏
Thank you 😊
ताई नमस्कार,
मी घरातील मोठी आहे काही कारणास्तव मी आता पर्यंत गौरी बसविल्या नाहीत.
पण आत्ता पहिल्यांदाच बसवायच्या आहेत.आमच्या घरी गावी बसवतात मग इथे बसवल्य तर चालतील का.आणि पहिल्यांदा गौरी दुसऱ्या कडून घेतात का.
गावी गॊरी बसवतात त्या कोणाकडे बसवतात ? तुमच्या सख्ख्या जाऊबाई किंवा सासूबाई बसवत असतील तर चालत नाही. पण त्यांचेकडे बसत नसेल व चुलत नातेवाईकांकडे बसवित असतील तर चालते.
तुमची बसवण्याची इच्छा असेल तर तुमच्या मुलाचे लग्न झाले असेल तर बसवू शकता.
पहिल्यांदा बसवित असाल तर तुमच्या किंवा सुनेच्या माहेरच्यांकडून घेतात.
Gawri madye period aale tr ky krave krayla pn konich nasel tr
Nice information. Thanks.
Thank you 😊
Tai Chodbharni manjhe plz reply
कोणी मयत झाले तर भाद्रपद महिन्यातील पित्रु पंधरवडयातील चॊथ्या दिवशी मिळविण्याचा विधी करतात त्याला चॊथ भरणी म्हणतात.
Tai amche sasre jaun eak mahina hot ahe tar ya varshi me gauri ubhya karu shakte ka?
Ho
Hello tai
Maza kade konich basvat nahi ,pan aamhala basvayachi aahe tya sathi Kay krave, kiti yearsathi basvali jate , pls guide kara
तुम्हाला गॊरी बसवायच्या आहेत म्हणजे तुम्हाला नविन प्रथा चालु करायची आहे. परंतु हि प्रथा तुमची पुढील पिढी चालु ठेवणार आहे का याचा विचार करुन ठरवा.
Me 2 varsh gaurai khali mhnje nusat mukutachi puja keli hoti ya varshi me gaurai ubhya kru shakte ka plz reply
हो चालते. तरीही घरातील मोठ्यांचा सल्ला घ्यावा.
Maze sasare varle tar amhala Basu yete ka mahalaxmi
कनिष्ठा ज्येष्टाच्या कोणत्या बाजूला असते
कनिष्ठा ज्येष्ठाच्या डाव्या बाजूला असते.
काकू आमच्याकडे उत्तर कर्नाटक पद्धतीप्रमाणे तांब्याच्या गौरी बसवतात.. मला उभ्या गौराई बसवायची खूप मनापासून ईच्छा आहे.. तर आम्ही गौराई बसवू शकतो का? काय काय काळजी घ्यावी ह्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती... 🙏
इच्छा व घरातील मोठयांची परवानगी असेल तर बसवू शकता.
@@AllAboutHomeMarathi खूप धन्यवाद..🙏
August mde mahalaxmi mandlya gelya nastil, kahi adchani alya tr, tyach yr mde nantar tya kevha basavta yetil, plz reply
Pudhchya varshi
Mazyakde tya diwashi death zali hoti mhanun amhi diwali madhe baswato
ताई जर आधीच्या गौरी असेल तर माहेरहुन आईच्या गौरी घेऊ शकतो का...आईच्या शाडुच्या आहेत अण आधीच्या माझ्या पितळी आहेत..
आधीच्या असताना दुस-या गॊरी घेऊ शकत नाही.
ताई माझे सासरे वारलेले आता सव्वा महिने होतील तर गौरी उभ्या बसवल्या तर चालतात ना आणि मुखवटे नवीन आणायचे का
हो. मुखवटे नवीन पुढील वर्षी आणावेत.
@@AllAboutHomeMarathi Thank you
changali mahiti dili 👌
Thank you 😊
Sawashn kiti ghalavyat
Tumchya kade 1 Gauri asel ter 1 sawashn Ani 2 Gauri astil ter 2 sawashn
Tambyatun nadi vihiri varun gauri kasha aanavyat plz sanga savister
नदीवर जाऊन तांब्याच्या गडु मध्ये पाणी घेऊन त्यात पाच खडे टाकतात. व त्यात गॊरीची फुले ठेवून हळद कुंकू वाहून पूजा करुन घरी आणतात.
ताई आमचे कडे तांब्याचे गौरी आहेत सासरी पण मला गौर्या बसवायच्या आहेत पहिल्यांदा मी बसू शकते का
Tai Mala swapnat mazya ghari chandichya gaurya basawlelya dislyat ani nantr mukhwate wisarjan karun thewtannapan dislet
Kay arth asaw hya swapnach
Tumchya gharanyat ahet ka Gauri...?
@@gruhlaxmi3123 nahi
@@kidswonderland5588
Nehmi dista ka tumhala?
@@gruhlaxmi3123 1-2 da dislya
But mi pratyek warshi mahalakshmyanch ooti bharte
@@kidswonderland5588
Ok
Tumchi icchha ahe ka basvaychi
Kaku maza chulat sasre kade astat gauri.... Pan amhala swpnat mahalaxi disat aahet ki amhi tithe khush nahi.... Amch thithe purn hot nahi ase mahntat.... Tr tyaane amhala swpnat pran ghyla sangetla hota tr maza mr ne ghar hou de mahtle hot tr.... Amche ghar zal.... Tr amhi pudhe kya krav.... Pl sanga
Tumhi bolla hotat Ani tumch ghar pn zalay tar tumhala basvav lagel.. Tari tumhi gharatlya mothyancha salla gheu shakta..
Tai majhya kade gauri Aahit. Amhi tya ubhya karto pn majhya kaku la koni tr mukhvati deli aahit pn majhya mahiri gauri ganpati nahit mg tin mala delyat me tya ghvya ka ani tyana ubhi karav ka balvat mahnun khali thevav
तुमच्याकडे गॊरी असल्याने तुम्ही कोणाकडूनही घेऊन त्या बसवू शकत नाही.
खूप सुंदर माहिती, एखादी स्त्री विधवा झाली असेल आणि कुटुंबात कुणीच करणारे नसतील तर काय करावे खूप वर्षाची परंपरा आहे काय करावे सुचवा
विधवा झाली असेल तर आपल्या आडनावाच्या जावेला किंवा चुलत जावेला देऊ शकतो. ते घेत नसतील किंवा तुम्हाला द्यायच्या नसतील तर विर्सजन करू शकता.
म्हणजे विधवा बाई ची पूजा देवी स्वीकारणार नाही का, शास्त्र प्रमाण असेल तर कृपया सांगावे,आयुष्यभर पूजा केली अगदी थाटात भक्ती ने प्रेम आणि जिव्हाळ्याने, मग आता विधवा बाईने पूजन केले तर देवी कुपीत होईल का? तिची पूजा आता स्वीकारणार नाही का? कृपया सांगावे
@@seemashinderajpal584 तुम्ही थाटात सगळी आरास करा फक्त पुजा हळदी कुंका साठी सुवासनिंची मदत घ्या .मनात कोणतीही शंका आनुनका कारण सकळांसी येथे आहे आधिकार.....
@@navanathdalave8046 खुप खुप धन्यवाद ताई ,खूप आभारी आहे
Basau shakta dusryanchi madat ghya.
Pan banda karu naka
ताई,
आम्ही माझ्या बहिनिच्या नवसाच्या गौरी बसवत होतो 5 वर्षांचा नवस होता तो पूर्ण झाला त्यानंतर ही आम्ही गौरी बसवल्या पण घरामध्ये 5 ते 6 महीन्याच्या अंतराने आजी आणि आइच दोन दुःख झाले त्या नंतर एक वर्ष तेच मुखवटे बसवलेत. आमच्या आईंची इच्छा होती की या गौरी बहिनिला द्याव्यात मग या वर्षी मि बहिनिला नवीन मुखवटे घेउन दिलेत.आता हे जूने पितळी मुखवटे काय करायचे. आणि बहिनिला दिल्यावर आम्ही गौरी बसवाव्यात की नाही या बद्दल मार्गदर्शन करा.
बहिणीला नवीन मुखवटे घेऊन देण्याऎवजी तिचे जुने मुखवटे तीला द्यायला हवे होते.
पितळी असल्याने अभिषेक करून पुन्हा बसविता येतात.
तुम्ही गॊरीची प्रथा पुढे चालू ठेवायची की नाही हि तुमची इच्छा.
Tai mi Suvarna mane aamcya ghri gauri ganga cha mukhavata nahi tar aamhi ghagari var bacavatoy tari calel kay,
Maza baby potatch gela hota tr mi mukhvte tech used kru ki Navin gehu
Tech use kele tari chalel
@@AllAboutHomeMarathi thank you so much kaku
वर्षश्राद्ध झाल्यानंतर मुखवटे बदलले तर चालेल का१
Ho chalel
सुंदर 👍👌 गाव कोणते आणि online पाठवु शकाल का.उंची किती आहे.
आम्ही साचा विकत नाही.
Maushi, aamchya kade kashachya vativarchi gauri aahe. Mala mukhvate ghenyani khup ichcha aahe, tar me gheu shakte ka mukhawate?
आपली परंपरा बदलायची नसते. तरीपण तुम्हाला बदलायचे असेल तर घरातल्या मोठ्यांची परवानगी घेऊन तुम्ही बदल करू शकता.
Mala swpanat 7 year pasun yet hotya
Ani acharya manje mala tya pratyakshat mala ekka shetat milaya mi sadhya padhatine basavla tar chalel na
तुम्ही किती भाग्यवान आहात तुम्हाला देवी ने दर्शन दिले. नक्की तुम्ही बसवा महालक्ष्मी.
thank you
Àmchyakade nadit 1 mukhavta sapdala aamhi punha2 mukhavte new aanle sapdlela madhe mandto rashivar
Tai mazya mummy chya gauri amhi Vahini chya Navin gauri alya pasun bsvt nahi tya Khali pujto ..aji Varun ak vrsh zal ata mg last year mdhe tyach ubhya kelya varsh zal nahi mhnun ...ata new vahini alet ..tyanchya pn navin gauri yetil ..mg amhi donhi Vahini chya gauri ubha kru shakto ka ...
Doghichi milun ekach thikani basava
Tai adhichya Vahini chya gauri ubha ahet ata new vahini chya alya ahet mg kontya ubha kru
माझा घरी उभ्या केलेल्या गौरी बसावल्या जातात तर मला या वर्षी पद्मासनात बसलेल्या गौरी बसवायची आहे तर चालेल का ?
चालतात. पण घरातील मोठ्यांना विचारून असे निर्णय घ्यावेत.
ताई मे गेले 6 वर्ष झाले उभ्या गौरी बसवते . म्हणजे सासूबाई गावी असतात त्यांना होत नाही म्हून मी 2015 पासून बसवते. माझ्या सासुबाई कायम होत नाही म्हणुन पाटावर फक्त मुखवटे पुजले. या वर्षी माझा हात fracture झाला होता आणि मदतीला ही कोणी नसत. त्यबेत ठीक नाही म्हणुन मी उभ्या गौरी एवेजी पाटावर मुखवटे पुजले तर चालेल का.
या वर्षी तुम्ही पाटावर पुजवले तरी चालेल. पुढच्या वर्षी उभ्या बसवायला लागतील.
Thank u ताई
Tai mala sopnat mahalxme destat pan amcha kade Maha lxme ahe chulat ghare Kay karva
Hey mukhavte sawta ghyache ka ? Mahervarun aanayche
मुखवटे माहेरहून आणायचे.
मुखवटे माहेरहून आणायचे.
Mazya bhavala gauri busvaychya aahet tar mi gheun dile tar chalel ka bahinine ghetlele
Ho chalel
Thank you
Tai mazhi sakhi cult sasu varli tr tancha varsu shraddha zala nahi tr gauri basvala chaltat ka? please reply
चॊदा दिवस झाले असतील तर तुम्ही बसवू शकता.
Mukut badlva lagtat ka
Tai plz reply kra
चौथभरणी झाली की मुखवटे बदलायचे असतात
ताई आमच्या सासरे तांब्याच्या गौर्या आहेत मी उभ्या गौर्या बसवायची खूप इच्छा आहे मी उभ्या बसू शकते का गौर्या
Kaku amchya gharanaya chya gauri amchya chulat azoba kade astat ani te amhala kadhi det nahi basvayla. Amhi amche naveen mukhavte gheun ubhya gauri basvu shakto ka pudhchya varshi.
Nahi
Ekach kulat 2 nahi basavat
Jar gourai chya veles adchan aali ter Kay karave
Nice information 🙏🙏
Thank you 😊
ताई मला स्वप्नात देवी दिसतात घरी येतो म्हणतात काय करायच
Dore gheun zhalyavar tya doryanche kay karayche please reply 😢 aani visarjan mhanje ndi talavat visarjan karaycha aste ka?
तुमच्या माहिती साठी खालील लिंक वरून जाऊन video बघा
जेष्ठा गौरीचे (लक्ष्मीचे) दोरे कसे घ्यावे -> th-cam.com/video/ZkDFiRi8cFM/w-d-xo.html
जेष्ठा गौरीचे (लक्ष्मीचे) दोरे कसे सोडायचे -> th-cam.com/video/edQtNzpt7zY/w-d-xo.html
Tai Mazya mahalakshmi cha kanach hole tutal aahe tar mikay karu
Kaku majha kade chandi chya bhanda var mukhvate ahet , mala navin basovta yeil ka?
Majhi khup ichha ahe navin mahalaxmi aanaichi t June mahalaxmi che kay karaiche
प्रश्न समजला नाही
Chandi che bhandya ver mokhovte banovlet Anni dhyanna cha kothya ahet khali t te mi badlu shakte ka
या मुखवट्या मधे भर टाकून तुम्ही नवीन चांदी चे मुखवटे घेऊ शकता. कोठडी ऐवजी तुम्ही गौरी चे नवीन साचे आहेत त्यातील कोणता ही निवडू शकता.
Thank you 😊 mi khup confused hote ki kay karu , tumhi chhan mahiti dili 🙏🙂
Tai aata majhi sakkhi culat sasu varli aani me jar mahalaxmi basvala tr kahi hot nahi na mukut badlava nahi lagt na?plz reply tai
चौथभरणी झाली की मुखवटे बदलायचे असतात
मैडम मी वयस्कर विधवा आहे माझी मुले सुना बाहेर आसतात पण आता म्हणजे काहीकारणास्तव ते त्यांच्या घरी बसवतात त्यामुळे मुळ घरात बसवल्या नाहीत तर चालेल का कारण मला सौभाग्याचा मान नाही मी कशीबसवणार सो .....
हो चालेल
गौरी येण्यादिवशी मुलगी जन्मली तर गौरी घरी अनु शकतो का ?
आमचे पिंतळाचे आहेत.
माझ्या जावेला लक्ष्मी गाठी सापडले आहेत पण दुसऱ्या घ्या सांगण्या वरून तिथे ठेवले तर लक्ष्मी बसवलं तरी चालेल का
June pitali ahet tr visarjan karave ka
नाही करत
ताई आम्ही जावे कडे गेलो होतो पन दिराची तब्बेत बरी नव्हती म्हणुन आम्ही रात्त्रीचे जेवन केले नाही तस चालत का गौरी दर्शन घेवून आलो
Ek basic question ahe...first time basvat asel tar jestha ani kanishtha kuthlya bajula asayla havya right/left? Ani tyanchi donhi baal kon kon kona samor asayla hava?
Jyeshtha Chya dawya bajula kanishtha aste
ताई मला माझ्या वडीलांनी गौरी दिल्या तर त्या जाऊबाई सासू बसवतात तर मी वेगळी राहते तर मला माझ्या घरात बसवायच्या आहे तर त्या मी बसवू शकते का आणि माझी खुप इच्छा आहे बसवायची
Nahi, veglya basau shakat nahi
Tai me mummy papana ekti mulgi ahe...mulga nahiye mummy la ani mummy ch vay zalay tar Brahman kaka bolale ki me basavle Tari chalel... pan mummy ne navin mukhavate gheun dilet Mala ani mummy chi pitali mukhavte pan ahe tar me ya varshi mummy che ubhe karun ani Mala navin dilele rashivar basavte ani pudhyavarshi mag majhe mukhavte pudhyavarshi ubhi karte chalel na tai
Kayam baswayche ubhe kara ani je visrajan karnar ahat te Rashi ver basava.
tai mazya sasu ne newas kela hota tar te gauri me ghetle pahije ki mazye aai ne dele pahije
नवस पुर्ण झाला असेल तर तुम्ही तुमचा घेऊ शकता. नाहीतर मुखवटे तरी तुमच्या सासू-सुनांच्या माहेर कडून मिळून घ्या
Maheri pan gauri nahit tri mukhvate gheu shakto maher kadun
ताई मुखवता चांदीचा असेल तर काय करावे
Tai fiber gouri basvavet ki nahi
आमचा साच्याची बॅाडी फायबरचीच आहे फक्त मुखवटे फायबरचे चालत नाहीत. मुखवटे शाडू, चांदी, पितळेचे असावे
Tai mazya nanad cha navara varala tr mi gauri basau shakte ka? 3 divas hotat . please reply dya
3 n ch divas hotatet ter sadhya padhtine rashi ver basava ani nevdya pan tumhich dakhwa
Aai ne tyana navas bolli hoti mg ata tyana ks anaych
Pahile amchyakde nahi hotya amchya kaku kde ahet tyana tyanchya aai ne dilyat pn aai navas boli hoti mi mazyakde ya varshi aanel mhanun tumhala mg ata ks karu aamhi aamhi ghetlyatr chaltil ka koni dilyach pahije pn koni denar nahi ata ekde aamhi dusrikde shift zaloy
Kon denare nastil Ter tumhi tumhi gheu shakta.
@@AllAboutHomeMarathi 🙏🙏
Jar sutak la 12 divas pan jalenahi tar Kay karaych?
पाचव्या किंवा सातव्या दिवशी दशक्रिया कार्य उरकुन घ्यावे लागते म्हणजे सुतक फिटले जाईल तरीपण सोयरयांच्या हातून गौरी बसवल्या जातात.
ताई आमुचा महालक्ष्मी घ्या मुखवटा मागील बाजूस डोक्याच्या बाजूस एक मोठ छिद्र पडले आहे तर आम्ही दुसरे मुखवटे घ्यावेत घरीच का नातेवाईकांना घ्यावेत आम्हाला लवकरात लवकर उत्तर द्या
मुखवटा बदलावा लागेल. मुखवटा स्वतः विकत घेणे.
Ho nakkich
माझे वडिल गणपती मधे गेले मग मी महालक्ष्मी बसवल्या नाहीत तर मग नवीन मुखवटे घ्यावे की तेच बसवावे
Tai mazya sasri maheri gauri nahi pan mazi khup iccha ahe basvaychi kay karu
घरच्यांशी बोलून बसवू शकता पण शेवटपर्यंत बसवावे लागतील
Tai 1st time aapan direct mahalaxmi ubhi karu shaktoy kay please sanga
Ho chalel
@@AllAboutHomeMarathi
Thank you tai
Eka eki ubhe karu naye
आमच्या घरात आमच्यानंतर महालक्ष्मी बसवायला कोणी नाही तर काय करायचे
तुम्ही जर गौरी बसवत असाल तर तुम्ही आहात तोपर्यंत बसवाव्यात. नंतर नातेवाईक घेऊन जाऊ शकतात किंवा विसर्जन करू शकतात.
mazya kade tambya madhil( khadyachya) gouri aahet tar hya veli me shaduche mukhavata asanari gouri basavu shakate Ka?
ho asel tar ek basavavi ki don ?
mazya kade ek Ch aste
हो वसवू शकता, एकच वसवावी लागेल तरीपण घरातील मोठ्यांची परवानगी घेऊन बदल करा.
Gauri hya tumchya ghari 2 astil tar 2 aana ani basava.
Tai apla fon n milel ka
आणि ते मुखावटे कोणाला सापडले तर बसवायला चालतात का
नाही चालत
मी नवीन नवीन उत्साहाने बसवले. पण आता सुना आल्या नाहीत मला आता होत नाही, काय करू
Mala deun dya mai🤗🙏🙏🙏🙏
👌👌
Thank you 😊
ताई मला यावर्षी गौरी येत आहेत परंतु माझ्या सासूबाईंना वर्ष झाले नाही मग मी गौरी घेऊ का नको. लवकर उत्तर दया
गॊरी पुढील वर्षी बसवा.
नंदनने भावजयीला गौरी घेऊन दिली तर चालेल का
Ho chalate
Thank you
🙏🙏👍👍
Thank you 😊
Hamchya gari maje zavu che ghar che gauri denar ahet.. Me moti sun ahe garat tar hey gauri chi pooja kon karave me ki mazi zavu
दोघींनी मिळून पूजा करावी.
Gauri konty dishene asave
पूर्व, पश्चिम दिशेला बसविणे.
Kaku amhala anaychyat gauri tr tya kashya anavyat
Reply dya na tai
Tumhala Navin kharedi karychya ahet ka ? Ki Gharat kashya aanavyat he havay ka ?
@@AllAboutHomeMarathi navin ghyachya aahet pn p aamchi chult bhau pn varlet tyana 1 varsha nahi zal pn aai bolli hoti ki mi ya varshi aanel mhanun, aamchya tya kaku kde assata pn ata aamhi tikde nahi jau shakt ya varshi aai bolli hoti mazyakde tumhala aanel mhanun mg ata kashya aanavyat koni amhala ata denar pn nahi amhi ghetalyatr chaltil ka tya kashya gheu
Tumhi aanu shakta ani basau pan shakata.
@@AllAboutHomeMarathi mg kashya anayachya tyana ghari
विटाळ झाले तर
गौरी परंपरा नसेल तर गौरी बसवता येते का
घरच्यांशी बोलून बसवू शकता पण शेवटपर्यंत बसवावे लागतील
Koni varla tr gauri chalte ka
१४ दिवस झाले की बसवू शकता
Gaurichya bala baddal mahiti pahijel hoti
प्रश्न समजला नाही
Mala pahilyanda mahalakshmya basavayach ahe kas karav
तुमच्या माहितीसाठी आमचा हा व्हिडिओ बघा.
th-cam.com/video/D4W6cIIPyoU/w-d-xo.html
@@AllAboutHomeMarathiok
Pls pls tai mala reply kara
प्लिज लवकरात लवकर सांगा ताई गौरी गणपती जवळ आलेत...आईला बसवने शक्य नाही मग मी घेऊ शकते का आधीच्या असताना....
Tumchya ghari Astana punha ananar ka?
Bilkul nahi
पहिल्या वर्षी राशी वरती बसवावे की ती पूर्ण स्टँड वरती बसवावे
आजोबा निधन होऊन सव्वा महिना झाला आगोदर गोरी आहे बसवावि कि नाही किवा आमच्या कडे अस मनन आहे कि मुखवटे आगोदरचे विसर्जन करा आणी नविन मुखवटे आणा बरोबर आहे नाही प्लीज एवढ सांगा माॅम
या वर्षी अगोदरच्या गॊरी बसवा. पुढील वर्षी नविन बसवा.
Chhan bolalya tai tumhi pan bharpur goshthi sutlya tumchya sangaychya
Ex:- mukhvate navin lagn jhal tevha hi badalau shakto aapan aani sutak aalech tar compulsory nahi ki change karavech fakt painting karavya lagtat ni season var sutak asel tar navratri,kojagiri,aathvi,diwali ya veli suddha basau shakto aapan ni shejari kivha natlag ha aaplya gauri nahi basau shakat
Aagman kartanha panch suhasininhi tyanha ovalaych asate mag aat ghyaych asate
Gauri pujnala vidharbha madhye 16 prakarche vyanjan asatat aambil kathali cha maan asato
Visarjanala gathi padavya lagtat nantarch visarjan hot asate...
Thank you ☺️ Ani Tumchi paddhat amchya barober share kelya baddal Thank you ☺️.
@@AllAboutHomeMarathi baslelya gauri la saree kashi neswavi ha video takal kay
Ho taklay, Khalil link la jaun pahu shakta 😊
th-cam.com/video/7a_H5IeilV4/w-d-xo.html
Tichyakde madatila koni nst jast tyachyamule
ताई गेल्या वर्षी लक्ष्मी बसवली अथवा उभ्या होत्या परंतु संध्याकाळी आरती चा टाइम ला माझा सखा चुलता वारला म्हणून आम्ही लक्ष्मी उतरून घेतल्या ह्या वर्षी लक्ष्मी मांडावे कि नाही कळवावे
Tumhala tya diwsawar baswata yet nahi, tya diwsa vyatirikt ,navratra,kiwa diwali madhe basau shakta
Tai gauri band karu shakato ka .
Band karayche karan ky ahe tya ver tharte
@@AllAboutHomeMarathiमदतीसाठी कोणी नाही
तुमचं contact number मिळेल का. एक शंका आहे. ती विचारायची होती
Don gauri set ubhe kru shakto ka akach gharat...
Nahi