"मुलाचं अपहरण ही अफवा" तानाजी सावंतांनी स्पष्टच सांगितलं | Tanaji Sawant Son Missing

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • "मुलाचं अपहरण ही अफवा" तानाजी सावंतांनी स्पष्टच सांगितलं | Tanaji Sawant Son Missing
    Tanaji Sawant has clarified that the reports of his son's kidnapping are nothing but a rumor. He firmly stated that his son was never abducted, dismissing all allegations surrounding the incident. The clarification comes after widespread speculation and confusion about the safety of his family. Authorities have also confirmed that no criminal activity took place, and the situation is now under control.
    #tanajisawant #sonmissingrumor #kidnappingrumor #maharashtranews #clarification #saamtvnews | SAS

ความคิดเห็น • 371

  • @automobileinmarathi1153
    @automobileinmarathi1153 15 ชั่วโมงที่ผ่านมา +414

    गरीब विद्यार्थ्यांचे लुटलेले पैसे असेच वाया जाणार

    • @mrkaranje7709
      @mrkaranje7709 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ek number bolalat

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 14 ชั่วโมงที่ผ่านมา +164

    बाप मंत्री आहेत म्हणून पोलिस किती तत्परतेने सेवा देत आहेत.. पण स्व. संतोष देशमुख यांच्या बाबतीत खुद्द पोलिसच खुनात सहभागी आहेत.. मात्र न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या भावाला अजूनही धडपड करावी लागत आहे. खूप वाईट वाटते. 🙏🙏🙏

  • @ramchandrapashte5960
    @ramchandrapashte5960 14 ชั่วโมงที่ผ่านมา +196

    मुलाकडे एवढे पैसे कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 14 ชั่วโมงที่ผ่านมา +280

    इथे ED enter करणार का, 68 लाख...

    • @vijaydhanorkar5030
      @vijaydhanorkar5030 14 ชั่วโมงที่ผ่านมา +27

      Nahi BJP kinwa मित्रपक्ष असल्यास ह्या देशात काहीही करा...

    • @anilmhatre1105
      @anilmhatre1105 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @vijaydhanorkar5030 खूप वाईट परिस्थिती आहे, तिकडे वैभव नाईक, राजन साळवी, आणि निबळकरांच्या चौकश्या सुरू केल्यात आणि यांचे सर्व मोकाट..

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 14 ชั่วโมงที่ผ่านมา +225

    किरीट सोमय्या आता कुठे आहे... ६८लाख कुठून आले दिसत नाही का?.. की विमान प्रवास मोफत होता का 😂... आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच कार्ट 🤣

    • @Jaihind911
      @Jaihind911 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      बाकी काही नाही सत्तेचे मस्ती 😮 इथे गोरगरिबांच्या लेकरांना नोकरी नाही, प्रचंड वाढत चाललेली महागाई, गुन्हेगारी रोज एकाचा खून.. आणि हे भ्रष्टाचारी सरकार😢😢

    • @santoshmestry7733
      @santoshmestry7733 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kiritya tu nagadanalayak .
      30 video kuthe ahet

    • @santoshmestry7733
      @santoshmestry7733 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kiritya tu nagadanalayak .
      30 video kuthe ahet

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 14 ชั่วโมงที่ผ่านมา +191

    जर ही अफवा होती तर या सावंत डुकराचे एफ आय आर का दाखल केला.

    • @Jaihind911
      @Jaihind911 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      🐖🐖😂😂

  • @amolpatil8864
    @amolpatil8864 14 ชั่วโมงที่ผ่านมา +164

    तुकाराम महाराजांचे वंशज 32 लाखासाठी जीवन संपवतात याचा मुलगा 68 लाख रुपये खर्च करून विमानाने फिरतो किती दिवस बघायचं आणि तसेच पुढे चालायचं या सर्व गोष्टीची लाज वाटते

    • @SubhashPatole-yh3fm
      @SubhashPatole-yh3fm 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Avghad Aahe 😢

    • @vijaydhanorkar5030
      @vijaydhanorkar5030 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      हा विरोधाभास आहे आपल्या समाजात...10% लोकांन कडे देशाची 90% सम्पति आहे..आनि 90% लोक उरलेल्या 10% मध्ये जीवन जगत आहेत..

    • @gajanandeshpande6495
      @gajanandeshpande6495 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      अगदी खरे बोललात सर.

    • @Dinesh.255
      @Dinesh.255 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      खरा मुद्दा आहे ... पण झोपेचे सोंग. घेतले लोकांनी कोण काय करणार

    • @Jaihind911
      @Jaihind911 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      आता सर्वसामान्य जनतेने एकत्र येऊन यांच्या विरोधात उठाव करण्याची गरज आहे..

  • @vishwassonawane3198
    @vishwassonawane3198 14 ชั่วโมงที่ผ่านมา +153

    फार कमी पैसे घेऊन गेला बिचारं हरवलेलं बाळ

  • @parmeshwarmahatme4722
    @parmeshwarmahatme4722 14 ชั่วโมงที่ผ่านมา +117

    बँकॉक कच का काय आहे विशेष तिथे. गरिबाच्या तळतळाटअतून कमावलेला पैसा अशी संतती देऊन जातो

  • @gopinathjagtap5495
    @gopinathjagtap5495 14 ชั่วโมงที่ผ่านมา +94

    68लाख कोठून आणले यांची ईडी चौकशी करणार का

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 14 ชั่วโมงที่ผ่านมา +84

    गायगरिबांचे पैसे तुम्हाला पचणार पण नाही असेच बाहेर येणार

  • @atulpatil5336
    @atulpatil5336 14 ชั่วโมงที่ผ่านมา +77

    तानाजी मुलाला वळन लाव
    कशाला चाललं तुझ कार्ट बॅकाॉक ला...
    उत्तर दे अगोदर ॽ

  • @suchitachandrashekarchandw2186
    @suchitachandrashekarchandw2186 13 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    संतोष देशमूख चा हत्तेकरी आंधळे २ महिन्या पासून सापडत नाही . मग आपला मुलगा शोधायला सगळ्या ना कामाला लावलं .
    दुसऱ्याचा पण विचार करा . आपल्या वर बितली तर कळतं

  • @pramodsonwane7912
    @pramodsonwane7912 13 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    अंगात बापाचेच गुण आहेत
    बाप सुरत गुवाहाटी ला पळून जातो मुलगा थायलंड ला पळून जातो आहे

  • @Gulfjaankari
    @Gulfjaankari 13 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    गरिबाचा मुलगा असता तर बोलले असते 24 तास नंतर कंप्लेंट घेऊ

  • @kailasbhise8443
    @kailasbhise8443 14 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    दोघा मध्ये बाप लेका .मध्दे तालमेळ नाही कारण.तान्हां आहे खराब स्वभावाचा.आपल्या मुला सोबत निट वागत नाही.आसा मानुस जनतेसी कसा वागत आसेल 😢😢😢😢😢

  • @shivajikalkumbe9982
    @shivajikalkumbe9982 14 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    68 लाख रुपये कुठुन आले तपासणी करण्यात आली पाहिजे

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 13 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    बापाने गोरगरिबांना लुटून पैसे मिळवून ठेवले कि औलादी बिघडणारच , तळतळाट चांगला नसतो

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 14 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    किरकोळ बातमी आहे.,.....

  • @pramodkamble4703
    @pramodkamble4703 14 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    इडी कुठे आहे ही खूप मोठी रक्कम आहे कृपया लक्ष घाला 🤔

  • @mangeshpawar7607
    @mangeshpawar7607 13 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    लगेच शोधाशोध हेच गरिबांचा मुलगा असता तर 24 तास थांबा वाट बघा मग पोलिसांचे नियम बाहेर आले असते

  • @SomnathSagar-po4mi
    @SomnathSagar-po4mi 13 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    मुलाकडे एवढे पैसे कुठून आले याची चौकशी केली पाहिजे

  • @ompatil2014
    @ompatil2014 13 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    68 लाख खर्च करून तमाशा करून घेतला 😂😂 दोघेही काही न करता अब्रू घालवून बसले 😅😅

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 14 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    E D चौकशी लावा

  • @nayanpujarirugnsevak8375
    @nayanpujarirugnsevak8375 14 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    पोलीस दिशाभूल करणारे कोणी ही असेल तरी शिक्षा झाली पाहिजेन

  • @rajendrashinde5659
    @rajendrashinde5659 14 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    वडील सांगतात दिवसातून पाच पाच सहा वेळा आम्ही एकमेकांना फोन करतो
    आणि मुलगा न सांगता बँकॉकला गेला असे हे सांगतात
    याचाच अर्थ गोलमाल है सब गोलमाल

    • @if8891
      @if8891 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      देव दर्शना साठी चालला असेल 😂😂

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@if8891BANKOK LA KONTA DEV AHE ?

  • @babantapkir6751
    @babantapkir6751 14 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    धरणातील खेकडे पकडायला गेलो.मंत्री असताना कष्टाने घाम गाळून कमावलेला पैसा काटकसरीने खर्च केला.

  • @suryakantwaykos3661
    @suryakantwaykos3661 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    👏म्हणून म्हणतो रजकारणी, पैशेवाळे, गैर मार्गाने कामाविलेले, अशी मुलें, संस्कार हीन असतात. 👏

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 13 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    काही होवो,पण सावंत आपण यानिमित्ताने चर्चेत आलात.घरगुती भांडण,मारामारी,चकमक हे एक निमित्त झाले.पण आपल्या हुशार मुलाची ओळख राज्याला झाली ...😂😂😂😂

  • @a1a23vte66
    @a1a23vte66 14 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    हाफकिन शिक्षण माफिया

  • @deepakmhatre2347
    @deepakmhatre2347 13 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मुलाकडे ६८ लाख कोठून आले याची चौकशी व्हावी

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    ऐश करायला निघाला होता. पण सारं भांडं फुटलं...😂

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 13 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ते विमान हवाई दलाने पाडलं का नाही?? बापाला न सांगता पोट्टं जातंय! काय चाललंय मोदीजी??😂😂😂

  • @subhashsalunke7611
    @subhashsalunke7611 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सावंत यांच्या मुलांसाठी सरकार किती तत्पर 5 मिनिटात गुन्हा दाखल

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 14 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    खर्च कोणी केला मरूदया तिकडं काय फरक पडतो संतोष देशमुख गेला त्याच काय

  • @sunio9077
    @sunio9077 13 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    घरी मसाज बरोबर होत नसल म्हणून बँकॉकला गेला असल. उगाच लोकं काही पण बोलतात एका "समाजसेवकाला"😜🤪😝

  • @lostboy5160
    @lostboy5160 14 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    जनते चा मेहनतीचा पैसा 😢

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    गरीब जनता गेली उडत येवढे लवकर ॲक्शन पोलिस घेतील सामान्य जनतेसाठी

  • @mimarathi9768
    @mimarathi9768 14 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    मुलाला मीडिया मध्ये आणायचा प्रयत्न तर नाही ना 😂😂

  • @Dinesh.255
    @Dinesh.255 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बँकॉक ला मसाज करायला चालला होता का 😂😂

  • @ankushpatil6585
    @ankushpatil6585 14 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तातडीन याच पोस्टमार्टेम करा.सत्य बाहेर येईल.

  • @DevendraGenubhauDharade
    @DevendraGenubhauDharade 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    त्याला शेती करायला लावा म्हणजे त्याला कळेल कष्ट काय आहे हे त्याला कळेल🎉🎉🎉😅😅😅

  • @nileshkoke3197
    @nileshkoke3197 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    68 लाख खर्च वारे मंत्री महोदय शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करून गरीब विद्यार्थी यांच्या पैसे खाले वारे ....

  • @sumantshinde7711
    @sumantshinde7711 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Cid चौकशी करा याचि

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काय सरकार आहे. नोटची काही कमी नाही. काय ताकद आहे. विमान दुसऱ्या विमानतळवर उतरवले. गरीब असते तर फरफट आणले असते. काय पैसा, सत्ता याची ताकद...

  • @gokulsodnawar9028
    @gokulsodnawar9028 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या लोकांनी जनतेला पूर्णपणे लुटले आहे हे आणि यांची मुलं फक्त जनतेच्या जीवावरती मोठे झाले जनतेचा रक्त पिऊन पैसे लुटले आहेत

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ६८ लाख कोणाचे?

  • @revangujar3966
    @revangujar3966 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हरामाचा पैसा असेच जाणार....

  • @jagebharat6373
    @jagebharat6373 14 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    68 lakh÷6000=किती रशियन मिळाल्या असत्या..तुला lady boy.. शौक दिसतोय भावा😂😂

  • @rajanchaubal8383
    @rajanchaubal8383 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    इतके पैसे आले कुठून चौकशी करा आयकर विभागाने

  • @KP_FansClub
    @KP_FansClub 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पोर्गापण बापासारखाच यडझवा दिसतोय😂😂

  • @fakirsurase5681
    @fakirsurase5681 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😢😢

  • @ajaysawant6732
    @ajaysawant6732 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शेण खायला चालला होता......😂😂😂

  • @FoujiCollection
    @FoujiCollection 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अंदमान वरून येताना पप्पांना खेकडे आन तेवढे 😄

  • @avd1584
    @avd1584 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोकांना पागल समजतवका लोकांना
    पोलिसांना उगाच त्रास...
    या वेळी हप्ते जमा करायचं असत त्यांना काम वरून सुट्टी झाल्या नंतर...😂

  • @shubhangijadhav5068
    @shubhangijadhav5068 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निकम्मा पोलिस को कृष्णा आंधले नहीं मिला दो महिनों से और ये महाभाग कुछ घंटों में मिला

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फुकटच्या पैशाने चार्टर विमानाने मजा मारायला चालला होता.कष्टाचे ६८ लाख खर्चून कोण बँकॉकला जाईल ?

  • @HarshadPatil-nd9uk
    @HarshadPatil-nd9uk 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    68 लाख रुपये खर्चून खेकडे आणायला गेला होता काय

  • @tanajinarute
    @tanajinarute 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पुत्र व्हावा ऐसा. छान संस्कार.

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    याच ठिकाणी गरीबाच लेकरु असत तर एवढी तत्परता दाखवली असती का तुमी सावंत साहेब..गरीबांची लेकर वणवण फिरत आहेत नोकरीसाठी बगा जरा त्यांच...

  • @sonalikhamkar9843
    @sonalikhamkar9843 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    100 % पोरग गायब केलंत मिडीयत आल्यामुळे मागारी मिळालं.

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bhai, Bankok la Kai krtata sangycha ka ???

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 35 นาทีที่ผ่านมา

    किती तत्पर आणि पारदर्शक सर्व सामान्य माणसाची काळजी घेणार सरकार आहे. एका सामान्य मानसासाठी सर्व यंत्रणा घाण्याच्या बैला सारख्या कामाला लागल्या

  • @devdattalate9296
    @devdattalate9296 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय पुढारी ची लेकरं देवासारखे देवा पाया पडावं त्यांचे 100 वाऱ्या

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गापट लईच आगाव निघालं राव😂😂😂

  • @pmanoj4
    @pmanoj4 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सामान्य माणसाचे आयुष्यभर सेव्हिंग ६८ लाख होत नाही आणि हा हवेत पैसे उडवतो

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जनतेचा पैसा पहा राजकारणी कसा उडवतात... ईडी आता झोपली आहे का

  • @adeepsarkate9647
    @adeepsarkate9647 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Baapne curraption kele haraamcha Pisa asach jaato

  • @daya4343
    @daya4343 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    किरकोळ बातम्या दाखवू नका!😂

  • @careerguidancebyvijaynaval1254
    @careerguidancebyvijaynaval1254 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    लवकरच हा मुलगा देखील विधानपरिषदेवर आमदार होईल.

  • @sachinborkar3535
    @sachinborkar3535 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांचे घरगुती भांडणे कशाला टीव्हीवर दाखवतात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत जावा एवढी तत्परता सर्वसामान्य भारतीय नागरिकांसाठी दाखवावे

  • @SATISHBHINGARE-t1e
    @SATISHBHINGARE-t1e 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ईश्वरा.. काय दिवस पाहतोय कुठे चालला हा पुरोगामी महाराष्ट्र.. बातम्या कोणत्या, प्रेस कोणती.. लाज वाटते 😢😢

  • @vaibhavkadam3041
    @vaibhavkadam3041 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लगा तुला मराठी निट बोलता येत नाही तू ईंग्लिश बोलायला लागला

  • @pruthviyadav3464
    @pruthviyadav3464 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अग ग छोट बाळ हरवलं ग यांचं 🤣🤣

  • @standtrue5889
    @standtrue5889 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काँक चं आरोग्य सुधारण्यासाठी माजी आरोग्यमंत्र्यांचा मुलगा मिळालेल्या खोक्यातली रक्कम खर्चून बँकॉक ला रवाना .

  • @DattatrayDhere-e8j
    @DattatrayDhere-e8j 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हा पोरगा बापानी चोरी केले पैसा खर्च करत आहे हा थोडा सरकू दिसत आहे

  • @vishalranbhare9975
    @vishalranbhare9975 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Massage 😂boom boom

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    येवढा पैसा आला कुठून.?? काही काम धंदा न करता. 🙄🤔

  • @akshayraskatla1305
    @akshayraskatla1305 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ... स्वच्छ निर्मळ नेते आणि त्यांचे पुत्र ...

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मला वाटतं तो हाफकिनला भेटायला गेला होता

  • @AshokranjanRanjan
    @AshokranjanRanjan 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये घडलेल्या एक प्रकरण मला आठवलं उद्योगपतीचे होते

  • @Unknown_Tai
    @Unknown_Tai 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता कळाले संतोष देशमुख चा आरोपी कोणी लपवला.

  • @keshavhikke5564
    @keshavhikke5564 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलीसांचे अभिनंदन लवकर शोध लावला
    गरिबाच्या मुलाच्या बाबतीत असच कार्य करावे

  • @balasaheblokare8814
    @balasaheblokare8814 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    त्याला कुठे जायचे असेल तिकडे जाऊ द्या नाहीतर त्याचे काय व्हायचं असेल ते होऊ दे. तुम्ही कशाला उगी त्रास घेता. कशाला बातमी करता. तो काय महात्मा आहे का

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एवढा पैसा ठोकुन आनला

  • @harshadanjarlekar1061
    @harshadanjarlekar1061 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    बॅंकॉक ला .... गायब...
    खडा मसाला .. रेसिपी फेमस आहे .. बारीक सरळ सडपातळ
    बॅंकॉक ला... चक्री फुल दाखवून सिलेमन स्टिक हातात देतात, मग नंतर मसाला चोखंदळ चोळून सुवासिक वास दरवळतो ......
    🎉🎉

  • @011abhijeet
    @011abhijeet 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    68 लाख फक्त प्रवास खर्च तिथे पोहोचल्यावर येणारा खर्च किती असेल? 🤔

  • @ganeshgaikwad340
    @ganeshgaikwad340 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलीसांनी नागरिकांचे पैसे व शासकीय कामाचा वेळ व्यर्थ खर्च केला. ६८ लाख रुपये या मुलाकडे कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे. मतदारांनी आपण कसले सरकार आणि लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत, यांचा विचार करावा.

  • @sougramsonawane8134
    @sougramsonawane8134 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब बातमी बंद करा, काही महत्वाचे वाटत नाही

  • @प्रसादघेनंद
    @प्रसादघेनंद 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tanay tu garibachi man modun ch paise kamavlet asle mantri mele pahije pahile

  • @DevaMaindad-s2w
    @DevaMaindad-s2w 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lahan मुलगा आहे का

  • @guru3268
    @guru3268 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂

  • @mamatatawde9240
    @mamatatawde9240 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Higher education sathi Bangkok la jat asel 68 lacs madhe

  • @LuxmanBhakare
    @LuxmanBhakare 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गरीब घरकुलासाठी 500 चक्रा मारतो मिळतात पहिला हप्ता 15000रू

  • @amolshinde2900
    @amolshinde2900 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्या चा आमदार खासदार आहे तो नीट बोला कार्यकरते ना वाईट वाट ना 😂

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हॉफकीन ने अपहरणं केले वाटते 😂😂😂😂😂

  • @sharvanwadhawe3347
    @sharvanwadhawe3347 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काही नाही तर लोकांना त्याच्या मुलाचा परिचय करून द्यायचा होता म्हणून हे खोटे अपहरणाचे चाळे सावंत यांनी केले

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sawant var ED ani CHI BJP LTD kai karvai karnar. Maharashtra chi janta laksh thaun aahe. Yacha apache paise aahet ka he?????Maharashtra che paise gaddar udavt aahet.

  • @nitinzutube2854
    @nitinzutube2854 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्या बिचाऱ्या नेत्यांचा काय दोष..
    ह्यांना निवडून देणाऱ्या जनतेचे हार्दिक अभिनंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
    भारतावर सतत परकीयांनी राज्य का केलं ह्याची उत्तरे हे असे नेते निवडून आल्यानंतर नक्कीच लक्ष्यात येते.😊
    भारतीय जनता ह्यातून कधी धडा घेणार 🙄

  • @kakalangore45
    @kakalangore45 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Bum Bum