लाडक्या बहीणीमुळे लाडका भाऊ झाला दोडका? | Ladki Bahin Yojana
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- लाडक्या बहीणीमुळे लाडका भाऊ झाला दोडका? | Ladki Bahin Yojana
The "Ladki Bahin Yojana" has sparked an interesting conversation about how a beloved sister has contributed to making a brother stand out as a notable figure in society. In this video, we explore how this scheme works and the positive effects it has had on the families it touches, particularly highlighting the role of a supportive sister in this journey.
#LadkiBahinYojana #sisterandbrother #womenempowerment #supportivesisters #maharashtragovernment #socialschemes #saamtvnews #familybond | SAS
Ladka bhau band jhala pahije, permanent vacancy kada
शिव भोजन बंद करू नका शिंदे साहेब. कारण काही गरीब लोकं याच्या वर जगतात.
😂😂😂 maza aaya
लाडका भाऊ योजना पूर्णपणे फ्रॉड होता. २०२३ मध्ये योजना काढली होती तेव्हा मी पण Interview आणि CV दिले होते. पण कधीच कोणत्या ही कंपनी मधून फोन आला नाही किंवा कोणता संपर्क आज पर्यंत साधला नाही. मिंधे सरकार तेव्हा आपले चांगलं करून घेत होती. लोकांचा अशा अवस्थे सोबत खेळून! लाडका भाऊ म्हणून योजना नाही काढली, लाडका चूत्या म्हणून योजना राबवली!
काम हाताला लागलेलं मुलांचं जाणार नी फ्री महिलांना पैसे द्याला आहे...काय दशा आहे यार..या महाराष्ट्राची
चालू कधी झालेली लाडका भाऊ योजना 😂😂😂
😢😮😮😮😮😮
ज्या लोकांचे 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले त्यांनी काय करायचे?
घरी बसावं😂😂😂
😂😂😂
@@laxmanpillewad4327 हेच बोला आणि मागे राहा 😂
त्याच्या अनुभवावर दुसरीकडे नोकरी बघावी किंवा अभ्यास करून परीक्षा देऊन पोस्ट काढावी
अभ्यास करा exam dya
😂😂
😂😂😂😂😂
😅
Ladaki bhahini pun band kara
या न्यूज वाल्यांना च धळ काहीच माहीत नाही आणि चले बलबल करायला...अरे बपा लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ज्यामधे 6,8,10 हजार विद्यावेतन दिलं जाते...मूर्ख मिडिया15 हजार सांगत य 😂
अरे पण चालू कधी झाली लाडका भाऊ योजना