Karnataka MP Prajwal Revanna यांच्याविरोधात महिलेची तक्रार, व्हायरल व्हिडीओजमुळे आरोप, प्रकरण काय ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 เม.ย. 2024
- #BolBhidu #PrajwalRevanna #KarnatakaCase
देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे चिरंजीव माजी मंत्री आणि विद्यमान आमदार एच डी रेवण्णा आणि नातू आणि विद्यमान खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेनं लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. त्यात कर्नाटकात काही आक्षेपार्ह व्हिडीओही व्हायरल होत आहेत, या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलांसोबत प्रज्वल रेवण्णा आहेत असा आरोप करण्यात येतोय.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन केल्याची बातमी आहे, रेवण्णा हे भारताबाहेर गेल्याची बातमी आहे आणि या प्रकरणाचा इफेक्ट इलेक्शनवर कसा पडणार याचीही. पण हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय ? ते उघडकीस कसं आलं आहे ? आणि याचे राजकीय पडसाद काय उमटलेत आणि काय उमटू शकतात ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
काहीच नाही होणार मीडिया हा मुद्दा मणिपुर सारखा गायब करून टाकणार कारण तो भाजपा चा माणूस आहे
Khaila che asle hindutva nako amhala
Hi dutvachya navavar kahihi karun rahile he
Godi media
Brother congress aahe state govt madi manunacha target karun. Sit cha order delai aahe jara. Vichar karat raha...
अगदी बरोबर आहे 😐😶
Aare tya video 4 vaeshapurvichya aahet tavelas to congress madhe hota..
ते निर्दोष आहे कारण तो तो BJP च्या वॉशिंग मशीन मध्ये आहे😢
To bjp cha nhi congress MP ahe....aata ya varshi sathi alliance ahe ....aani 1 month pasun Karnataka kde proof hote tarihi congress ni time var use ke
@@ennovation3874MODI NE PRACHAR KELA AAHE YA M.P CHA. HAA J.D.S CHA M.P AAHE AANI MODI NE J.D.S SOBAT YUTI KELI AAHE
@@ennovation3874Jhavnya aadhi abhyaas Karat zaa..
ugach hugayala yet jau naka
@@ennovation3874 Jago bhakt ab to jago😂😂
Question should be asked, Why did PM Modi campaign for Prajwal Revanna despite Amit Shah knowing ( according to the report you shared) about his past?
म़ोदी press conference का घेत नाही? 😡
😂😂😂
@@allroundinggaming6555 electoral bond scam
Demonetisation
2 cr rojgar
15 lakh
@@allroundinggaming6555 अंधभक्तांना मेंदू आहे का विचारायचं होत 😂
@@allroundinggaming6555 tuzhya gharchi koni mauli asti tar asach bolla asta ka re
@@hackersway3135 pan amol mulgi kadhi jali
भाजपचा आहे तिथेच विषय संपला 😂😂
Alliance With JD.
Same as sandesh Khali congress alliance with TMC.
@@brsaint7728 bro😂 jashyas ts uttar
@@brsaint7728 Difference is modi did prachar for him even after such things about him have been notified to bjp. Whereas in the other case you mentioned, crime was exposed later on.
@@prabhatbhagat1796 BJP has always been against this candidate. On March 24, Shah had asked JDs not to give a ticket to Revanna. This same Revanna was given a ticket by Congress and promoted in 2019. This incident happened about 4-5 years ago but the issue has come up now during the elections. This is all politics. Revanna could have been sent to jail long ago but these politicians waited so long till the time of elections. You cannot blame anyone without knowing anything.
कोण कोणाला वाटते या वेळेस मोदीला 400 पार नाही हद्दपार करायचं आहे.😂😂😂
Nivdnuk harli ki ardhi bjp palun janar..bgha 💯💯
2019 la sarva asech bolat hote. Modi var janatecha prachand vishwas ahe. Modi kay haddapar honar? Congress haddapar honyachi vel ali ahe. Sarva nete congress sodun jat ahet.
@@shrikrishnachinchanikar9002019😂😂😂😂 arre bjp favor environment hota
तुमचा विश्वास आहे म्हणजे सगळ्या भारताचा आहे असा नाही होत ...
जरा मोदी भक्तीचा चष्मा काढून बघा ...
@@AmolNikalje-re9loतुम्ही मोदी द्वेषाची पट्टी काढून विचार करा ना, निवडणूक काळातच हे प्रकरण समोर का आलं?
खूपच भयानक आहे हे... जर विरोधी पक्षाचा कुणी असता तर आता पर्यन्त मोदीने घसा कोरडा करून समोरच्याला संपवला असता पण हे तर मोदिका परिवार आहेत 😢
भाड़खाऊ जनता पार्टी
Lokani khalla tar gu....bjp ne khalla tar dva
आता विरोधक तोंडातून रक्त येउपर्यंत कालवा करतील
sandeshkhali prakarn vr koni jast bolat nahi karan to tmc cha amdar hota..
@@prasadc2530 तेच ना त्या प्रकरणावरून मोदी बोलले होते पण ह्या प्रकरणावर का नाही बोलले कारण स्वतच्या मित्र पक्षाचा आहे म्हणून...
धर्मा ल जागलात ❤❤ तुमच्या पत्रकारितेला सलाम..🎉🎉
दुसऱ्या कुठल्या कोणी केले असते तर राजकारणी बोंबलत सुटले असते😂
बोंबलत सुटले आहेत, आपली राजकारणातली अलका कुबल कालच (कोकणात) आपल्या एका भाषणात बोलली आहे.
Adhyaksha mahodaya 😂😂
हा व्यक्ती जर मुस्लिम असता तर संपूर्ण भारत पेटून उठला असतात पण नाही झाले मित्रानो Please जागे व्हा आणि जात धर्म संप्रदाय बाजूला ठेऊन योग्य निर्णय घेतला पाहिजे
चिनू भाऊ चा आवाज म्हणजे ❤
चिन्मय भाऊ त्याचा सेंडा कापला पाहिजे 😮😢🎉
गोदी मीडिया कुठेय आता ...BJP मध्ये आहे काही होणार नाही त्यांचे...मग त्यांनी अत्याचार करो ,भ्रष्ट्राचार करो, गोळीबार करो सर्व माफ आहे त्यांना...
😜😜😜😜😜😜😜
याला परदेशात पळुन जायला कोनी मदत केली याची चैकशी कोन करनार 🤔🤔🤔🤔🤔
Wah Modi ji ek Number Gathbandhan 😂😂
आयो ।🤭🤭
तुम्ही बीजेपी विरोधात वीडियो केला आता पाकीट चे वजन कमी होनर,
😂😂😂😂😂
थोडासा विरोध पण दाखवायला लागतंय.. 😂🎉🎉
भाजपचा revnna च्या उमेदवारीला विरोध होता..😂😂
भिडू पक्का पाकीटसवार झालाय 😂
😂😂😂😂😂
@@AmolNikalje-re9lo godi media म्हणत आहेत म्हणून थोडा विरोध पन करायला पाहिजे म्हणून bol bhidu कधी कधी विरोध करतो pn जस पाकीट भेटले की लगेच कोणता उमेदवार ज्याचा पराभव होणार आहे अस सगळीकडे वाटत असताना बोल भिडू जनतेला पटवून सांगते की आता तिथे modi साहेबांनी सभा घेतल्या मुळे वातावरण बदलले आहे अस सांगुन तो उमेदवार एक प्रकारे जिंकून pn आणतात 😂😂😂😂
निवडणुकीच्या आधी करायला पाहिजे होतं ना ते व्हायरल!
आता काय उपयोग ?
Sagle bjp sarkhe nastat sattapipasu
14 seat chi nivdnuk baki aahe karnataka madhe
Modi ki ulti ginti shuru..😂😂😂 जेवढे महाराष्ट्रात प्राचार करेल तेवढा लॉस मधी जाणार आहे bjp 💯💯Only INC ❤
झवाडे नेते😂😂😂
शिक्षकाच्या चुकीमुळे शाळा बंद नाही होत
😂
Modi ka Pariwar 😢😢😢😢😢
वाशिंग पावडर कमळा...पार्टीत आला की सगळे आरोप विसरा.
Sandeshkhaliच्यावेळी "कुठे गेले ते मनिपुरवाले?" म्हणणारे आता म्हणणारे आता timing वर प्रश्न उचलतील
महिलांवरचा अत्त्याचार हा निंदनीयच आहे, मणिपूर असो की बंगाल, राजस्थान असो की भाजप IT cell असो की JDS
फक्त फरक येव्हडाच कि.. संदेशखली वाला जेल मध्ये आहे पण हे मणिपूर ब्रज भूषण आणि आता हा बाहेरच फिरत आहेत
@@prathamesharageसबुत असल्याशिवाय अटक करता येत नाही, आणि ब्रजभूषण विरोधात आंदोलनशिवाय एकही पुरावा त्या कुस्तीगीरना देता आला नाही.
तस तर मग सगळ्यात आधी दिशा सालीयन प्रकणात आदित्य ठाकरे आत जातील.
@@DESIBOY-fe7nm हेच लॉजिक विरोधकांवर पण लावा.. अरविद केजरीवाल, हेमंत सोरेन ह्यांच केस के पुरावे नसताना अटक का केली मग
@@DESIBOY-fe7nm पुरावे असूनही Mehul Choksi, Nirav Modi अजून मोकळे फिरताय. असेल दम तर दाऊदला आणून फासावर चढवा. नाहीतर काँग्रेस आणि भाजपात काही फरक नाही. म्हातारा होऊन मरून जायचा तो
Te sagle jail madhe ahet manipur cha tr fakt ekach video baher ala mhanun samjhala
किरीट सोमय्या च पुढे काय झालं😂
Johnny Sins retirement ghetoy mag aaple Somayya.😂
आमच्या साताऱ्यात पण हिरवा शालू झालं होतं
सुटली सगळी पैसे देऊन
जय महाराष्ट्र ❤❤❤
25000 pendrive distribute kelyat
itkya videos madhe ek website tayar hoyil...daily 1 video banvla tari 7 varsh lagtil😮😮
मोदी याचा जोरात प्रचार करत होता. रविश कुमारचा डिटेल्ड विडीओ आहे
Link pathav
😂😂😂😂😂 भाजपा नेता चा मुलगा आहे काही नाही होणार 😂😂😂😂😂 जय श्री राम बोलकर कुछ भी करो हेच तर भाजपा चा हिंदुत्व आहे 😂😂😂😂😂😂
जे मोदिला पसंद तेच तो करतोय मग काय
NDA alliance with JDS. And send to Germany
रक्तचरित्र (2010) सिनेमातील खलनायक बुक्का रेड्डी कोणाकोणाला आठवला?
Wa MODI wa.......😢😢
ह्या बद्दल मोतिषा बोलत नाही, इथे त्यांचा आत्मा भटकतो आहे
मोदी का परिवार 😂😂😂
😢 मोदी नि यांचा प्रचार केला
हा तर किरिट सोमय्याचा भाऊ आहे
Bhau nahi baap aahe
शेट ची सोय झाली😂
जिकडे इंटरनॅशनल लेव्हल च्या खेळाडू ना दखल पात्र ठेवले नाही तर ह्यांचे काय......
DK Is BOSS
यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे...... यांच्या मुळे BJP पार्टी चे नाव खराब होत आहे .😡
B C bjp kadhi changli hoti?
🧐मोदी साहेब माहीत असून सुद्धा त्याच्या प्रचाराला गेले होते हे का सांगितले चिन्मय भाऊ..😁
टायटल वाचून च समजलं नक्कीच चिन्मय भाऊ आसणार ....😊
Video chi link dya 🙏
Very shocking news . I am remembering Mrs Sakshi Malik and other ladies who brought medals for india 🇲🇱 , Salute to the Respected ladies 🚺 👏
Of course, there is no chance that you will remember women of sandeshkhali or rajasthan.
Ahet ka kunakade videos chi link
Link ahe ka
Link deta kaa koni??
Question should be asked, Why did PM Modi campaign for Prajwal Revanna despite Amit Shah knowing ( according to the report you shared) about his past?
जनता जनार्दन असा मतदानाचा व्हिडिओ लावेल की होत्याचं नव्हता होईल 🙏
जेडीएसचा उमेदवार दोषी म्हणून मोदी पण दोषी असा न्याय असेल तर मग धनंजय मुंडेंच्या प्रकरणात शरद पवारला शिक्षा झालीच पाहिजे.
एकच न्याय सर्वांना
To sharad pawar gatath nahi mutry gatath ahe😂😂😂
त्याला कोनी मांडीवर घेतल बिजेपीनेच ना 😂😂😂😂 पन आम्ही मोदी दोषी म्हनतच नाही याचा विरोध मोदीने करावा भाषनातुन आणि त्या अटक करावी पंतप्रधान आहेत ते
@@Shetkari124तो गट अत्ता तय्यार झालाय, बाकी सगळे कारकीर्द शरद पवार सोबतच गेली आहे ना? 😏
हाच फरक आहे BJP आणि सुसंस्कृत महाराष्ट्राच्या इतर पक्षात संजय राठोड यांच्यावर आरोप झालेत तेव्हा सरळ राजीनामा घेतला. इथे तर लगेचच पाठराखण सुरू झाली. संजय राठोड यांच्या विरोधात BJP ने आरोप केलेले आणि रेवण यांच्या विरोधात तर स्वतः अत्याचार झालेल्या महिलेने आरोप केलेत.
दोषी मोदी नाही ....भाजप ने याच्यावर कार्यवाही करावी ... लगेच केंद्रीय तपास यंत्रणा वापरून ...याला पाठबळ दिला मोदी ने तर समजायचं मोदी सत्तेसाठी काही ही करू शकतो
3000 म्हंजे लय झालं राव...😂😂 रोज एक म्हणलं तरी जवळपास नऊ वर्षांची मेहनत आहे साहेबांची😂😂
श्रीराम भक्तांच नागड रूप बाहेर आलं...
Tu konacha bhakt ahes Allah ha😂
@@allroundinggaming6555🌶️🌶️🌶️🌶️😁😁😁😁
😂😂😂😂😂😂
Deva che naav karo gheu
Vishay Kay aahe aani tu Kay boltoy
Prajwal revenna ल तर श्री कृष्णाचा देखील विक्रम मोडायचा होता...
ok
हाच फरक आहे BJP आणि सुसंस्कृत महाराष्ट्राच्या इतर पक्षात संजय राठोड यांच्यावर आरोप झालेत तेव्हा सरळ राजीनामा घेतला. इथे तर लगेचच पाठराखण सुरू झाली. संजय राठोड यांच्या विरोधात BJP ने आरोप केलेले आणि रेवण यांच्या विरोधात तर स्वतः अत्याचार झालेल्या महिलेने आरोप केलेत.
jo manus #gujarat #manipur #brijbhushan वर नाही बोलला तो #revanna ला काय म्हणेल.
दिशा सालीयन?
@@DESIBOY-fe7nmअंकिता भंडारी
"स्वच्छ चारित्र्याचा माणूस असंच म्हणेल" आणखीन दुसरी काय अपेक्षा ठेवणार..
अजून कोणी विक्रमवीर वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्रातील असतील कळवा.......
किती भयानक आहे...
खाजदार झाला तरी आश्चर्य वाट्याला नको, आपल्या इथे अंध डोकयाचे आहेत निवडायला 🛑
Ha ahhe khara Modiji cha Pariwar .ajun kiti Ghosti aplyala mahiti nastil jya ya lokane Kelela asel
चिन्मय भाऊ जय भिम. तुम्ही आलात म्हणजे विडिओ भारीच असणार
लोकांनो हिंदुत्व साठी सहन करा...
Link plz😂
BALATKARI JUMLA PARTY 😂😂
जिथे विषय गंभीर तिथे चिन्मयभाऊ खंबीर
BJP WALE JAIL MADHE TAKU NAYE CHINMAY BHAU LA KARAN TO त्यांची पोल खोलत आहे😂
Link?
Link
Director and producer only dkc
Kontya party cha aahe
Janta dal (secular) in allience with bjp
Chinmay I was waiting to hear u on this news😂 thanks alot
ज्यांना काही उद्योग नाही त्यांच्या करीता आवडीचा विषय 😂
*सुशिक्षित* लोकं जे म्हणत आहेत "भाजपचा आहे, सुटून जाईल" त्यांनी कर्नाटक मध्ये सरकार कोणाचं आहे हे बघावं. 🙏🙏🙏
BJP ch ch ahe with JDS
@@bhagyashridasode9265 आता महाराष्ट्रात उबाठा गट काँग्रेस सोबत आहे, पण त्यामुले सरकारी यंत्रणांवर काही बदल झाला आहे का?
प्रज्वल रेवन्ना राहो कि ब्रिजभूषण सिंग राहो नरेंद्र मोदीने प्रत्येक बलात्कारींचा सपोर्ट केला व प्रचार सुद्धा केला .
देशाचे दुर्भाग्य आहे bjp सरकार तसेंच bjp सरकार चा प्रधानमंत्री सुद्धा अश्या बलात्काय्रांची पाठराखण करतात .
भावांनो बहिणींनो हाथ जोडून विनंती कृपया आपल्या मुली अश्या राक्षसां पासून सांभाळा .
मत योग्य त्या व्यक्तीलाच द्या जो आपल्या मुलांचे शरीर व भविष्य सुरक्षित ठेऊ शकेल .
BJP ने bolbhidhu पाकीट कमी केले तरी चालेल पण चिन्मय चा पगार वाढला पाहिजे
मोदीजी महीलांना न्याय द्या
Modi ki guaranty 😂😂
3000???.. johni sins che pan 3000 videos nasatil....😂😂
ते जरा MDH , EVEREST मसाल्यावर का बंदि घातली बाहेर देशात ते सत्य येऊद्या लोकांसमोर मेहेरबानी होईल
हे न्यूज चॅनल वर दिसत नाही नुसतं आरक्षण चा मुदाच दिसतो 💯
जय भिम जय शिराय जय जय संविधान
आता भक्त अंगावर चादर घेऊन झोपलेले असतील..काहीच बोलणार नाहीत😂
#MODI_KA_PARIWAR
Aaj manal bol bhidu congress ch aahe karan prajwal revana jds aahe aani video madhe bjp ch dakhwat aahe 😂😂😂😂😂
आणि तुमचा मोदी याचा प्रचार करतोय आणि तुम्ही मोदींचा
Ardhvt news dili ka
ध्रुच राठी जर्मनी मध्ये आहेट आता तो फसला
He is not BJP he is from JDS party don't confuis people
चिन्मय, मोदीजींनी 14 एप्रिलला प्रज्वलसाठी सभा घेऊन मत मागितले व गौडा फॅमिलीसोबत फोटोशूट केले हि बातमी मिळाली नाही की हिम्मत झाली नाही...
किरीट सोमैय्या , बृजभूषण प्रमाणे सांभाळूण घेतील याला मोदी साहेब
Kashe lok MP bantay evadhe khalche vichar aslele ...matdadta mhanun aplylac laj vatali pagije 😢
बलात्काराचा गुन्हा नाही....
कलम नाही 🤔🤔🤔🤔
मीडिया गप्प आहे हे त्याहून भयंकर आहे.. 😢😢😢
नेमका निवडणुकी आदी CD Pendrive यामधून व्हिडिओ release कसे होतात 🤔
श्री रामाने धनुष्य बाणाने यांना शिक्षा दिली पाहिजे !
Laav Re To Video.
भाजपचा पविञ रिशता रेवणणा के साथ
जर्मनीचा विकास करायला गेला /पाठवला असेल बहुतेक.....
आता केरळ फाईल सारखा कर्नाटक फाईल येणार 😆😆😆
दाग अच्छे हैं😅😅वाशिंग पावडर कमला बाई 🌷🌷🌷
यांच्या घरचे उत्तम संस्कार.
तुम्ही लोकं अस बोलु लागले जसं मोदिंनीच व्हिडीओ व्हायरल केले.मोदिच सरकार आहे म्हणून हा विषय तुम्ही इथे काढताय.
Shame on you
*स्मृती इराणी कुठं आहे??*