नमस्कार २८,एप्रील ,२०२२चे कीर्तन आज अवचित ऐकायला मिळते.जोश आणि कथावस्तू या बद्दल वैपुल्य आणि ताजेपणा पुरानाच आहे.(सदाहरीत) पण आमचं शल्य दुसरंच आहे.बुवा! तांत्रिक दोष असा की आवाज मोठा आहे.पण माईक ला स्पष्ट आवाज नाही.शब्द वाजला कि गोंगाट ऐकू येतो.शब्द समजत नाहीत.हा दोष साऊंडचा आहे! परिणामी निरुपण चांगले असूनही आस्वाद घेता येत नाही. ताट पक्वान्नाचे ना कामाचे! जिथे रेकॉर्डींग होणार असेल तिथे अगोदर कृपया ट्रायल घैऊन बघावे. कारण समोर पेक्षा खूप मोठा ऑडिअंस मेडिया मधून पहात असतो. आनंद आहे . नमस्कार.
उत्तम किर्तन तसेच साथीदार सुध्दा अप्रतिम
खूपच छान
धन्यवाद गुरुजी फार सुंदर कीर्तन जय बजरंगबली 💐💐👌🙏
तराणाउत्तम
अप्रतिम संगीत साथ
जय श्री वेताळ प्रसन्न श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🙏🌹
🙏🙏
किर्तन.ऐकले.आवडले.
खूप छान मस्त कीर्तन होता
🙏🙏🙏🙏🙏
Mastach kan trupt jhale
🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर सुयोग प्रकाशन सोहळा
🙏🙏🙏🙏
कान तृप्त झाले 🙏🙏 चॅनलचे मनस्वी स्वागत🙏
🙏🙏🙏🙏
खूपच छान ..
🙏🙏🙏🙏
Hii ,mi to tula devlat bhatlo ani subscribe kelaa
Thnxxxx🙏
तुम्ही ओळखता का मला
नमस्कार
२८,एप्रील ,२०२२चे कीर्तन आज अवचित ऐकायला मिळते.जोश आणि कथावस्तू या बद्दल वैपुल्य आणि ताजेपणा पुरानाच आहे.(सदाहरीत)
पण आमचं शल्य दुसरंच आहे.बुवा! तांत्रिक दोष असा की आवाज मोठा आहे.पण माईक ला स्पष्ट आवाज नाही.शब्द वाजला कि गोंगाट ऐकू येतो.शब्द समजत नाहीत.हा दोष साऊंडचा आहे! परिणामी निरुपण चांगले असूनही आस्वाद घेता येत नाही.
ताट पक्वान्नाचे ना कामाचे!
जिथे रेकॉर्डींग होणार असेल तिथे अगोदर कृपया ट्रायल घैऊन बघावे.
कारण समोर पेक्षा खूप मोठा ऑडिअंस मेडिया मधून पहात असतो.
आनंद आहे . नमस्कार.