कथा आणि अभिवाचन उन्हीही अप्रतिम!!! नारीमुक्ती म्हणजे नेमके काय ते अतिशय सुलभतेने श्रीनिवास भणगे सरांनी या कथेतून स्पष्ट केले आहे. कथा मुद्देसूद आणि समाजावर अधिक ओरखडे न उठवता, कथेत नैसर्गिक स्रीसुलभ भावनांचा उद्रेक लिलया केला आहे. त्यासाठी श्रीनिवास सरांना हॅन्ड्स ऑफ आणि दिपक रेगे सरांनी आपल्या ओघवत्या अभिवाचनाने एक उत्कृष्ठ कथा आमच्यापर्यंत पोहचवली त्याबद्दल मनस्वी धन्यवाद!❤
अप्रतिम कथा आणि कथावाचन 👌👌 ही कथा श्रीनिवास भणगे यांच्या जिव्हार या कथासंग्रहातील आहे असं सुरवातीला तुम्ही सांगितले या कथासंग्रहातील अजून काही कथा ऐकण्याची इच्छा आहे 🙏
Khup dhadshi katha.Ajchya pidhi ne nakki aikavi hi katha.vachana sathi hi Katha aapan nivadun aikanarya vachkala ek navinch Marg dakhvala.vachan hi utkrushtha darjya che zale aahe.katha nivadi baddal thanku.punha punha aikavi Ashi margdarshanpar Katha aahe.
जबरदस्त विषय हाताळला आहे लेखकाने....कथा सुरू कुठून झाली हेच विसरायला झालं...खूप छान लिखाण केलय भणगे सरांनी... अगदी परिपूर्ण लिखाण आहे आणि दर्जेदारही...वाचकांचं कौतुक करायला आता शब्द नाहीत रेगे सर...समजून घ्या
कथा खुपच रंजक वाटली, अर्थात वाचनामुळे कारण रटाळ वाचन इंटरेस्टिंग कथाही छान वाटुदेत नाही. अशा मोठ्या कथा छान वाटतात पंधरा मिनिटात संपली कि काहीतरी राहिलंय कथेतलं असं भासत 😄
खूप छान कथा आता ह्या अशा *स्टेलाची* गरज आहे ,ज्या मुळे अशा समाज प्रवृत्तीला आळा बसेल
👍👍
कथा आणि अभिवाचन उन्हीही अप्रतिम!!!
नारीमुक्ती म्हणजे नेमके काय ते अतिशय सुलभतेने श्रीनिवास भणगे सरांनी या कथेतून स्पष्ट केले आहे. कथा मुद्देसूद आणि समाजावर अधिक ओरखडे न उठवता, कथेत नैसर्गिक स्रीसुलभ भावनांचा उद्रेक लिलया केला आहे. त्यासाठी श्रीनिवास सरांना हॅन्ड्स ऑफ आणि दिपक रेगे सरांनी आपल्या ओघवत्या अभिवाचनाने एक उत्कृष्ठ कथा आमच्यापर्यंत पोहचवली त्याबद्दल मनस्वी धन्यवाद!❤
धन्यवाद कीरसाहेब ..!!
🙏
अत्यंत चित्तथरारक कथा आणि तेवढेच दमदार वाचन. धन्यवाद
धन्यवाद सौरभजी..!!
🙏
अप्रतिम कथा आणि कथावाचन 👌👌
ही कथा श्रीनिवास भणगे यांच्या जिव्हार या कथासंग्रहातील आहे असं सुरवातीला तुम्ही सांगितले या कथासंग्रहातील अजून काही कथा ऐकण्याची इच्छा आहे 🙏
शोभना ताई....नक्की ऐकवीन
🎉 अप्रतिम वाचन पण १ नं कथा पण
धन्यवाद लक्ष्मी ताई
अप्रतिम
🙏🙏🙏
कथा सुंदर व वेगळ्या धाटनीची होती. तसेच अभिवाचन पण अप्रतिच. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌🌺🌺🌺🌺
धन्यवाद तेलंग साहेब ..!!
🙏
खूपच छान कथा. वेगळा विषय. अति सुंदर सादरीकरण.
धन्यवाद प्रदीपराव ..!!
🙏🙏
Khup dhadshi katha.Ajchya pidhi ne nakki aikavi hi katha.vachana sathi hi Katha aapan nivadun aikanarya vachkala ek navinch Marg dakhvala.vachan hi utkrushtha darjya che zale aahe.katha nivadi baddal thanku.punha punha aikavi Ashi margdarshanpar Katha aahe.
धन्यवाद संगीताताई ..!!
🙏🙏
जबरदस्त विषय हाताळला आहे लेखकाने....कथा सुरू कुठून झाली हेच विसरायला झालं...खूप छान लिखाण केलय भणगे सरांनी... अगदी परिपूर्ण लिखाण आहे आणि दर्जेदारही...वाचकांचं कौतुक करायला आता शब्द नाहीत रेगे सर...समजून घ्या
धन्यवाद मीनाताई...!!
🙏
खूपच सुंदर कथा!!वाचनही अप्रतिम!
धन्यवाद संगीता ताई...!!
🙏
हि कथा पुरुषांनी लिहीन हे विशेष वाटत 👍
🙏🙏👍🙏🙏
Jai Maharashtra saheb
Suprabhat
Khup chan
जय महाराष्ट्र ..,!!
🙏🚩🚩🙏
भन्नाट. दुसरा शब्द नाही.
शोभाताई....मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏
कथा छान.अभिवाचन छान
धन्यवाद पांडे सर
Apratim..vachan पण apratim आहे.
श्रध्दाताई ...आभार ..!!
🙏
Mulat changala jamlela gulabjaam tumhi atishay sundar paddhatine vaadhala ahe.
धन्यवाद...!!
🙏
पुरूष मानसीकतेवर चपराक लगावनारी कथा,
पण सर्वच जण असे वागायला लागले तर आपली भारतीय संस्कृती कोलमडून पडेल हे पण तेवढेच खरे आहे
🙏🙏🙏
👍👍👍🙏🙏
धन्यवाद चव्हाण साहेब
No.1
धन्यवाद कल्पिताताई ..!!
🙏
Khoop Chan katha
धन्यवाद प्रतिभाताई...!!
🙏
👌👌👌🌹🙏
🙏🙏
Ka काळा पुढील कथा
👍🙏👍
कथा ऐकून सर्द व्हायला झालं. खरोखरच आज स्त्रीच्या अंगी अशा लाव्हा-लोळाची गरज आहे तरच ती समर्थपणे जगू शकेल.
मंजिरी ताई...🙏🙏
प्रत्येक बाई न वासंती चा विचारांसारखं स्वातंत्र असायला हावं ,
👍👍
Kalapudhil goshta
🙏👍🙏
Katha atishay chan ,sadarikaran uttam pan he sarva kathetch shobhate,mulat ekhadya muline vayachya 16 /17 vya varshi swatache ghar sodale tar samaj,tila sukhane jaguch denar nahi,tyat kumari mata,ase jagne impossible aahe.
🙏🙏
कथा तद्दन खोटी वाटते.पुरुाषांचं wishful thinking!
🙏🙏
कथा खुपच रंजक वाटली, अर्थात वाचनामुळे कारण रटाळ वाचन इंटरेस्टिंग कथाही छान वाटुदेत नाही. अशा मोठ्या कथा छान वाटतात पंधरा मिनिटात संपली कि काहीतरी राहिलंय कथेतलं असं भासत 😄
धन्यवाद माधुरीताई ...!!
🙏