राष्ट्रवादीला अडविणे दिखावा की सत्य | Sushil Kulkarni | Analyser | Sharada Pawar | Sule | Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 348

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 24 วันที่ผ่านมา +96

    तुमचं म्हणणं पटल. हे नाटक आहे. कुठे उत्तर दिलंय शरद साहेबांनी वा सुप्रिया वा जयंत ह्यांनी. मराठा आंदोलक गप्प ह्याचा अर्थ हे नाटक.

  • @s.b.pattewar
    @s.b.pattewar 24 วันที่ผ่านมา +104

    तुमचं मत आणि अंदाज बरोबरच आहे... ह्या कावेबाज लोकांवर भरवसा नाही.

  • @ganeshdhere2
    @ganeshdhere2 24 วันที่ผ่านมา +52

    बरोबर ‌खरच मोठ नाटक‌आहे‌‌ ‌

  • @rajendramohite2983
    @rajendramohite2983 24 วันที่ผ่านมา +62

    नाटक आहे सगळे, यांचीच लोक

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 24 วันที่ผ่านมา +39

    पवार गटांची माणसं आहेत हे लक्षात ठेवा

  • @dattukamble3455
    @dattukamble3455 24 วันที่ผ่านมา +40

    सुशील कुलकर्णी साहेब माझे हे मत आंदोलनाच्या सुरवातीलाच वाटल होत.

  • @dipakwalke583
    @dipakwalke583 24 วันที่ผ่านมา +19

    बरोबर यांचीच माणसं आहेत कारण जंग्या म्हणतो आमचे आंदोलन कुठेच चालू नाही 😂😂

  • @jiniesmirror4086
    @jiniesmirror4086 24 วันที่ผ่านมา +38

    आंदोलन करता नेता बक्षीस पवार यांनी दिल्यानंतर दिखावा करूं शकतो.

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 24 วันที่ผ่านมา +16

    अशी हिंमत फक्त निडर, स्पष्टवक्ता, अभ्यासू ,विकासाची दूरदृष्टी,असलेल्या आणि कट्टर हिंदू आणि कडवट मराठी असलेल्या हिंदू जननायक मराठी हृदयसम्राट सन्मा. राज साहेब ठाकरे यांच्यातच आहे बाकी कोणी ह्या मविआच्या जातीयवादाला उत्तर देऊ शकत नाही ना फडणवीस ना शिंदे. ओन्ली राज साहेब ठाकरे 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 24 วันที่ผ่านมา +24

    विरोध करायचा तर बहुसंख्य मराठा समाजाने राष्ट्रवादीला प्रश्न विचारावे परंतू बाकी मराठा नेते समाज किवा जरंगाचे समर्थक मोठया प्रमाणात दिसत नाही तेव्हा संशयाला जागा आहे हा फक्त दिखावा व नाटकी लहेजा चालला आहे

  • @1234--a4b
    @1234--a4b 24 วันที่ผ่านมา +21

    जरांगे पाटील यांच्याकडून महाविकास आघाडी राजकीय फायद्यासाठी जनतेची दिशाभूल करून स्टंटबाजी करत आहे...... जरांगे पाटील हे महाविकास आघाडीकडून पुढे केलेले आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच जरांगे बोलत आहेत आणि वागत आहेत.......👍🙏

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 24 วันที่ผ่านมา +4

      खरंच आहे. लोकांना कधी समजणार आहे ते माहीत नाही

    • @DarkLordForU
      @DarkLordForU 20 วันที่ผ่านมา

      Tya mansani jivach dyacha rahilai tari mantal sympathy sathi kelai

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 24 วันที่ผ่านมา +28

    लोकसभेच्या नंतर कोणत्याही गोष्टींवर विश्वास नाही

  • @ravindramore7800
    @ravindramore7800 24 วันที่ผ่านมา +97

    लाख मराठा म्हणणारे ..प्रश्न विचारणारे फक्त चार पाच डोके..सगळे नाटक आहे.

    • @DarkLordForU
      @DarkLordForU 20 วันที่ผ่านมา

      Tu kadi evda tari kelas ka ...tuza fadnisi la 1 pn nai vicharla yacha kai aartha tuch sang tuzya logic ne

  • @Adireet07Samartha
    @Adireet07Samartha 24 วันที่ผ่านมา +31

    अरे भाऊ खूप उशीर केला हे संभाजी नगर ला झालेल्या पहिल्याच मोर्चातून स्पट झाले होते तेल टाकणारा हाच आणि काडी लावणारा हाच

    • @DarkLordForU
      @DarkLordForU 20 วันที่ผ่านมา

      Lathicharge krnara fadnisi ahet he tr proof sahit pahila ani loksabhe la pavti dili

  • @prabhakardeshpande2200
    @prabhakardeshpande2200 24 วันที่ผ่านมา +25

    बीच शक्यता बार आहे.करवीता धनी वेगळाच असावा

  • @ManojGolipkar
    @ManojGolipkar 24 วันที่ผ่านมา +132

    राष्ट्रवादी ला अडवणे हे , दिखावा आहे.

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 24 วันที่ผ่านมา +9

      सडका मेन्दू सडके विचार

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 24 วันที่ผ่านมา +9

      किती खालच्या थरात पत्रकारिता गेली दुर्दैव देशाचे असे पत्रकार या देशात आहेत

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 24 วันที่ผ่านมา +7

      Perfectly said

    • @sudhathakurdesai1555
      @sudhathakurdesai1555 23 วันที่ผ่านมา

      😊😊😊😊Mmmmm
      S
      S
      Ses
      S
      E
      😊😊😊😊😅😅 😊😊😊😊
      Sm​@@ganpatchaudhary1924

    • @sureshvyas2163
      @sureshvyas2163 22 วันที่ผ่านมา +1

      जरांगे वर आणि काही पत्रकारांवर कारवाई करावी. संपुर्ण महाराष्ट्रात नुसता धुमाकूळ घातलाय. आता जर कच खाल्ली तर पुढे आणखी डोईजड होतील ह्याचं भान ठेवा. काही आजारांवर शस्त्रक्रिया करावी लागते.

  • @ashokshinde1610
    @ashokshinde1610 24 วันที่ผ่านมา +11

    महाराष्ट्राच्या पायात साप सोडणारे हेच लोक आहेत

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 24 วันที่ผ่านมา +1

      महाराष्ट्राचे मणिपूर करायचे ठरवलेच आहे

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 24 วันที่ผ่านมา +59

    शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्त महाराष्ट्र राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 24 วันที่ผ่านมา +4

      वा छान कमेंट

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 24 วันที่ผ่านมา +5

      💯 correct

    • @RohitRuiya-qq6kj
      @RohitRuiya-qq6kj 24 วันที่ผ่านมา +3

      HonAR

    • @manharlalvasani5222
      @manharlalvasani5222 23 วันที่ผ่านมา +1

      श.प.(महा+राष्ट्रा साठी शाप)नियती लवकर बोलवणार.

    • @sureshmore9848
      @sureshmore9848 21 วันที่ผ่านมา

      Vaat bagha.

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 24 วันที่ผ่านมา +21

    सुशीलजी तुम्हीच तर व्हिडिओ केला hota'कर्मा रिटर्न्स'.त्याचवेळेस हे खोटे आहे हे लक्षात आले होते.

  • @1234--a4b
    @1234--a4b 24 วันที่ผ่านมา +9

    अगदी योग्य आणि वस्तुस्थिती समोर आणल्याबद्दल धन्यवाद.......👍🙏

  • @vinodkenny3560
    @vinodkenny3560 24 วันที่ผ่านมา +11

    पुरूषाला धूर्त कावेबाज विशेषण योग्य वाटतं पण स्त्रीला हे विशेषण वापरणं योग्य वाटत नाही पण ताईना यापेक्षा जहाल विशेषणं वापरली तर योग्यच ठरतील.

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 24 วันที่ผ่านมา +9

    जरांगे त्याच्या विषयावर बोलत नाही ही फार बोंबाबोंब झाली म्हणून आपल्या वर पण आपलीच माणसे सोडून सहानभूती तेवढीच आणि जंरागे पण शिव्या देतोय दाखवायला

  • @manikjadhav3087
    @manikjadhav3087 24 วันที่ผ่านมา +15

    खर आहे दिकवा आहे टाका होएला नंतर हे नाटक चालू झाल ही जरणजे ची चाल आहे

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 24 วันที่ผ่านมา +16

    सुशील जी भारी की एकदम. शप समजले की तुम्हाला

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 23 วันที่ผ่านมา +2

      ते बी कुलकर्णी हायती

  • @sharad_wagh
    @sharad_wagh 24 วันที่ผ่านมา +56

    खर वाटत आहे पुढे जाऊन याच्या सभा बंद करण्याची तयारीच आहे

  • @vasantdeshpande9484
    @vasantdeshpande9484 24 วันที่ผ่านมา +7

    आपण सादर केलेले मत अगदी बरोबर आहे हाच पॅल्यन असू शकतो हेच खरे आहे

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 24 วันที่ผ่านมา +50

    Utkrushta visleshan. महायुती च्या लाडकी बहीण च्या सभांना गर्दी होत आहे म्हणुन हे नाटक आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @kalpanaraipalle7228
      @kalpanaraipalle7228 24 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤जे महिला पैसे घेऊन सुध्दा तोंडात दात नसल्या सारखी वागते 😂😂😂😂😂😂 हे पैसे घेणारे शिंदे मोदींना फसवले तर भोग

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 24 วันที่ผ่านมา +5

    आत अशी वेळ येईल की सर्व पक्षांना निवडणूक प्रचार सभा घेवून नाही तर सोशल मीडिया वरूनच करावे लागेल.

  • @RealmeX2-me2kc
    @RealmeX2-me2kc 24 วันที่ผ่านมา +6

    व्वा मानावं लागेल आपल्याला❤
    अंदाज खरा असू शकतो
    पटोले बोलला तर तो गावटी मिथून राहूल गांधी ला शिव्या देईल का

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 24 วันที่ผ่านมา +15

    हा सगळा देखावा आहे.गाफील राहुन चालणार नाही.

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 24 วันที่ผ่านมา +9

    जंत ज्या आत्मविश्वासाने उतरले तेव्हाच कळते की मैच फिक्स आहे.. नाहीतर त्याची बोबडी वळली असती 😂😂😂

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 24 วันที่ผ่านมา +6

    खुप शंका वाटते...या डावपेच लोकांकावर कसा विश्वास ठेवावा..खुप घाण राजकारण चालू आहे..जरा.पा.पासून मराठा समाजास काहीही लाभ होऊ शकत नाही

  • @sharadparulekar2111
    @sharadparulekar2111 24 วันที่ผ่านมา +15

    नेहमी सुळे बाईच्याच सभेत कसे वयस्कर महीला बोलताना दाखवतात

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 24 วันที่ผ่านมา +1

      ती पण वयस्कर च आहे😅

  • @PravinShahane-nf6ob
    @PravinShahane-nf6ob 24 วันที่ผ่านมา +28

    हा फक्त दिखावा आहे कारण बाकी पक्षाच्या लोकांना अडविताना फक्तं 2किवा 3लोक नसायचे हे पण लक्षात घ्यावे जशच तसे उत्तर द्यावे

  • @harshalvraje
    @harshalvraje 24 วันที่ผ่านมา +7

    Sushil ji
    अफलातून intro piece..... लाजवाब..... फिदा.... टोटल फिदा

  • @vijaydhawan6775
    @vijaydhawan6775 24 วันที่ผ่านมา +5

    एकदम बरोबर आहे !

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 24 วันที่ผ่านมา +14

    संपुर्ण सहमत.

  • @ashokkamdi2793
    @ashokkamdi2793 24 วันที่ผ่านมา +6

    तुमचं असेसमेन्ट बरोबर आहे..... हा एका प्लॅनींगचाच भाग आहे, असे स्पष्ट दिसते. पण ते भाजप वाले कुठे आहे?

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 24 วันที่ผ่านมา +14

    शरद पवार साहेब डीएनए... मुस्लिम आहे

    • @NareshR-dc5zz
      @NareshR-dc5zz 24 วันที่ผ่านมา +2

      नाही तो बाटगा आहे म्हणुन जोरात बांग देतो म्हातारा

  • @uday3256
    @uday3256 24 วันที่ผ่านมา +9

    हे तर यांचं नाटक आहे 😊

  • @shivajinikam6360
    @shivajinikam6360 24 วันที่ผ่านมา +14

    बरोबर.सुशिलजी

  • @avinashpande7745
    @avinashpande7745 24 วันที่ผ่านมา +8

    सर्व नाटक आहे।

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 24 วันที่ผ่านมา +6

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 23 วันที่ผ่านมา +1

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, कुस्ती मधील "नुराकुस्ती"आहे.धन्यवाद.

  • @hdkole7771
    @hdkole7771 24 วันที่ผ่านมา +7

    होय बऱ्या पैकी आसाचं आहे हा ही पावरांच गेम आहे

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 24 วันที่ผ่านมา +5

    आठ ते दहा डोकेच दिसत होते.सगळं नाटक.

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 24 วันที่ผ่านมา +4

    शतप्रतिशत सहमत

  • @manishkale6534
    @manishkale6534 24 วันที่ผ่านมา +10

    यांच्यावर आमचा तरी विश्वास नाही...

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 24 วันที่ผ่านมา +3

    सत्य मेव जयते

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 24 วันที่ผ่านมา +14

    Namskar sushil sir

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 24 วันที่ผ่านมา +5

    जरा.पा.तर..म्हणतो सरकार बदलायचे...पवार तेच म्हणतात..खरेच आहे🚩

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 23 วันที่ผ่านมา +3

    अहो सुशीलजी।।
    राज ठाकरे सारखी भूमिका बीजेपी किवा शिंदे गटाने केली तर चाय बिस्किट पत्रकार ही बातमी निवडनुक लागे पर्यंत चालू ठेवटिल ।। अlणी
    आंदोलन च्या खर्या सूत्रधार ला आपल्या मुलिला मुख्यमंत्री करायचा मार्ग सोपा होयिल

  • @angadshingade5523
    @angadshingade5523 24 วันที่ผ่านมา +5

    हे जे तुम्ही दाखवला आहे हे सगळं नाटक आहे

  • @neelkanthborgaonkar243
    @neelkanthborgaonkar243 24 วันที่ผ่านมา +7

    भाजपा कार्यकर्त्यांची मानसिकता सत्तेत आल्या पासून " गुळमुळीत" झालेली दिसतेय !! सत्तेत आलं कि "लढ़वैय्येपण" लयाला जाते का ?

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 24 วันที่ผ่านมา

      त्यांनी कठोर व्हायला हवे आहे

  • @kantajagtap3664
    @kantajagtap3664 24 วันที่ผ่านมา +6

    गोल गोल वाकडा 😂😂😂

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 24 วันที่ผ่านมา +11

    Very true. Thanks for sharing n god bless you.

  • @ashokpatil9107
    @ashokpatil9107 24 วันที่ผ่านมา +5

    अशी हिम्मत भाजपामध्ये नाही. त्यासाठी अंगात गट्स असावे लागतात

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 23 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत कपटी व जळक्या प्रवृत्ती चे लोक आहेत हे जातीवादी महभाकास आघाडी चे लोक .त्यांचीच चाल असणार ही .आपले विश्लेषण योग्य आहे.

  • @ldeshpande8297
    @ldeshpande8297 24 วันที่ผ่านมา +3

    50 टक्के पेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही, त्यासाठी 1-केशवानंद भारती व ए.के. गोलकनाथ वि. युनियन ऑफ इंडिया, या दोन्ही प्रकरणातील निकाल पहावेत.अधिक चे आरक्षण देता येत असते तर यापूर्वीच दिले असते.

  • @sachindeshpande1114
    @sachindeshpande1114 24 วันที่ผ่านมา +2

    अगदी अचुक अंदाज आहे.

  • @pawarm220
    @pawarm220 22 วันที่ผ่านมา +1

    सुशीलजी महायुतीने लवकर उमेदवार घोषित करावेत लोकसभेला उशिरा केले मुळे फटका बसला शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील अमोल कोल्हा जितेंद्र आव्हाड निलेश लंके सुषमा अंधारे संजय राऊत अशा सर्वांना जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात करावी त्यांचा जनतेला खोटं सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सर्वांनी हाणून पाडवा राज्यात महायुती ला वातावरण अतिशय चांगले आहे

  • @pawarm220
    @pawarm220 22 วันที่ผ่านมา

    देवा भाऊ ची महाराष्ट्र राज्याला फार मोठी गरज आहे लुटारू पासून राज्य वाचविण्यासाठी

  • @sambhajikumbhar4074
    @sambhajikumbhar4074 23 วันที่ผ่านมา +1

    मराठी आंदोलकांनी महाविकास आघाडीच्या लोकांना जरी जाब विचारले तरीसुद्धा सुप्रिया सुळे किंवा शरद पवार नाना पाटोळे यांनी काही उत्तर दिलेले नाही याचा अर्थ असा होतो की फक्त आम्ही सुद्धा महाविकास आघाडीच्या लोकांना जात विचारला असा होतो
    हे सर्व लोकांना दाखवण्यासाठी आहे पण आम्हाला माहित आहे यांचे आपले दात आणि आपलेच ओठ

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 24 วันที่ผ่านมา +3

    हे व्हायरल करणारी यांचीच माणसे आहेत राज ठाकरे ची भुमीका महायुतीचे घ्यायला हवी

  • @hrishikeshathavale9116
    @hrishikeshathavale9116 24 วันที่ผ่านมา +1

    आंदोलनात जे अर्वाच्य प्रतिक्रिया देतात ते १००% शरद पवार यांचे कार्यकर्ते आहेत हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे मणिपूर करणे हेच एकमेव धेय्य असलेला माणूस म्हणजे शरद पवार आहेत.

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 24 วันที่ผ่านมา +6

    Mastta Sushilji.

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 24 วันที่ผ่านมา +5

    अरे बाबा आरक्षण फक्त देवेंद्र फडणवीस हे देऊ शकतात नाही तर त्यांनी दिले होते ते ठिकवता आले नाही जाती वर जाऊ नका दूरदृष्टी असलेला नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस अजून वेळ गेली नाही कुठून आरक्षण मिळू दे आरक्षण मिळाले पाहिजे...

  • @bajrangnivdekar
    @bajrangnivdekar 24 วันที่ผ่านมา +5

    ती 0:56 न ते चार लोक रस्ता अडवून प्रश्न विचार तात त्याला राष्ट्रवादी काहीच भीफ घालत नाही . या वर चर्चा करणे म्हणजे वेळ वाया घालवण . मुंबई TAK च्या रिपोर्ट ने शिवसेना राष्ट्रकारी व भाजपा बदल प्रश्न आंदोल न ने त्या ला विचारलं ते पळवाट व उतर दुसरेच

  • @kusumsuryawanshi1170
    @kusumsuryawanshi1170 24 วันที่ผ่านมา +4

    नाटक...नाटक....नाटक...दुसरे काही नाही ..

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 24 วันที่ผ่านมา

    सुशील जी तुमचा अंदाज बरोबर आहे! अतिशय कारस्थानी आहेत

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 24 วันที่ผ่านมา +2

    जरांगे चे नाटक आहे. दुरी तीरी एकका हे फक्त खरे वाटले.

  • @sunilbarve4122
    @sunilbarve4122 24 วันที่ผ่านมา +3

    बरोबर विचार करत आहात.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 24 วันที่ผ่านมา +2

    जय हिन्दू राष्ट्र

  • @sandinirhali4570
    @sandinirhali4570 24 วันที่ผ่านมา +3

    जय श्री Ram

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 24 วันที่ผ่านมา

    ज्यांनी आंदोलन केले त्या लोकावर नजर ठेवली पाहिजे लगेचच उघडे पडतील

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 24 วันที่ผ่านมา +2

    आपण म्हणता तेही असु शकतं. मविआला,जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी देवेंद्र दिसतात

  • @sanjayladda-fh9iq
    @sanjayladda-fh9iq 24 วันที่ผ่านมา +2

    Akdom barobr bhau

  • @nileshbankhele2017
    @nileshbankhele2017 23 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही म्हणताय तशी हिम्मत भाजपमध्ये आहे पण त्यांना दुसऱ्याच्या काठीने साप मारायची खूप वर्षांपासून सवय आहे त्यामुळे त्यांनी किती लोक सांभाळले आहेत हे तुम्हालाही माहीत आहेच

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 21 วันที่ผ่านมา +2

    प्रणिती शिंदे यांनी केले होते तसे हे नाटकच आहे

  • @adv.abhijitbagade5092
    @adv.abhijitbagade5092 22 วันที่ผ่านมา

    आपलं विश्लेषण 100% वस्तुस्थितीजन्य सुशिल जी 👍🏻👍🏻

  • @ldeshpande8297
    @ldeshpande8297 24 วันที่ผ่านมา +1

    हे खर असु शकत..

  • @vasantmore935
    @vasantmore935 24 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 24 วันที่ผ่านมา +1

    सर्व जाणून बुजून चालू आहे

  • @AchyutraoPatil-bl6ge
    @AchyutraoPatil-bl6ge 24 วันที่ผ่านมา +2

    खरेआहे

  • @a.True.INDIAN
    @a.True.INDIAN 23 วันที่ผ่านมา

    Point aahe Sushil bhau.. Spot on. 👍

  • @shankarpachpande4699
    @shankarpachpande4699 24 วันที่ผ่านมา +2

    Perfect point

  • @rameshingale9395
    @rameshingale9395 24 วันที่ผ่านมา +3

    Correct

  • @rajeshkirange3129
    @rajeshkirange3129 24 วันที่ผ่านมา +4

    Only narative

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 24 วันที่ผ่านมา +1

    हुशार आहात कुलकर्णी तुम्ही!

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 24 วันที่ผ่านมา +1

    अगदी वास्तव सांगितले..।

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 24 วันที่ผ่านมา +1

    राज ठाकरे त्यांच्या पक्षाचे मालक आहेत. भाजपा मधे नेते आहेत पण कोणीही मालक नाहीत त्यामुळे राज ठाकरे व भाजपा ची तुलना करू नये.

  • @SunilManne
    @SunilManne 22 วันที่ผ่านมา

    100% काँग्रेस-राष्ट्रवादी आणि उभाट यांचा हा कट आहे

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 24 วันที่ผ่านมา +1

    परंतु हा जरांग्या शरद्या चं नांव कधीच का घेत नाही . म्हणून ही सुद्धा शरद्या आणि उस्मान ठाकरे ची चाल असावी .

  • @UttamBhokarkar-r3q
    @UttamBhokarkar-r3q 20 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर विश्लेषण

  • @vijayakshantal5108
    @vijayakshantal5108 24 วันที่ผ่านมา +2

    Right sir

  • @rameshingale9395
    @rameshingale9395 24 วันที่ผ่านมา +3

    True

  • @user-pw3ef1wc9l
    @user-pw3ef1wc9l 24 วันที่ผ่านมา +3

    Yes

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 24 วันที่ผ่านมา +2

    👍

  • @ramu352011
    @ramu352011 22 วันที่ผ่านมา

    सर, राजसाहेब यांनी खरच धाडस केले आहे👍

  • @ravindrasanap-wy9mn
    @ravindrasanap-wy9mn 24 วันที่ผ่านมา +2

    Very True