ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मी तुमचं सारखं व्याख्यान ऐकतो गावाकडच्या भाषा आवडते खूप सुंदर कळब सर असीच समाज सेवा घडावी हीच श्री चरणी प्रार्थना
कळमकर साहेब,,, अप्रतिम अनुभव,,, आम्हाला पण जुना काळ आठवला,,, फक्त्त पुढचं भविष्यात काय होईल,,?? हेच आपण तरुणांना कळलं पाहिजे,,, आणि पोहचलं पण पाहिजे,,, बेस्ट व्हीडिओ साहेब,,, 🙏🙏✌️🌹जुनं तेच सोनं होतं आणि राहील हिच अपेक्षा करू,,,, 👍👍✌️✌️
J bnnnjjjķjjkki
शब्दप्रभू👍
❤❤❤❤
सर आपण छान मार्गदर्शन केले.आज समाजातील व्यक्तींना अध्यात्मातुन विज्ञानवादी दृष्टीकोन सांगावं लागणार तरच विचार बदलेल.
Very good
अगदी बरोबर बोललात बायकांना अजुनही दुय्यम स्थान आहे
Sir Very nice speech
खरंच Dr...
खूप छानऐकून आनंद झाला
खूपच छान 💐💐💐🙏🙏
Far chan lecuture
शनिवारी शाळा सुटल्यावर सारवली जायची.
Very nice.
स्वामी विवेकानंद,स्वामी दयानंद सरस्वती यांच्या दृष्टीकोनातील धर्म समजून घेतला तर अंधश्रद्धा संपुष्टात येईल.
खेड्यातील परिस्थिती फार काही चांगली नाही पुर्वी सारखी माणुसकी आता खेड्यात राहिली नाही त्यांना फक्त मतलब कळतो माझा तरी अनुभव
मी माझ्या पत्नीचे मंगळसूत्र टी वी बघायला आलेल्या प्रेशका मुळे गमावले आहे.
आता आपल्या हातातून बरेच काही निसटले आहे .
अविष्य नाही आयुष्य सर
हो . घाईत चुकते . सुधारणा केली आहे .
सर,,, आपण नगरी असल्याचा सार्थ अभिमान आहे,,, आम्हाला पण,,, पुढच्या पिढीला पण राहील,,, 🙏🙏✌️✌️👍
गुरूजी खूप छान बोललात आपण खुप सुविचार दिलेत
Sir very nice speech

खूप छान
ऐकून आनंद झाला