ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
शब्दच उरले नाही.जे हात भाकरी करतात त्या हातात अनमोल अशी जादु लपलेली असते ते आज आजीने संपुर्ण जगाला दाखवून दिले.वा ...वा...वा आजी.
जादू वाले हात . आजीबाई सलाम तुमच्या कलेला .फार आवडले तुमचे ढोलकी वाड 👍👍👍👍🙏🙏🙏🙏💐
अद्भुत अविस्मरणीय❄🎼❄माय माऊली 🙏✨💐
Kya bat hai supper.....👍
मस्त आजी...हा महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा आहे.ईथे माझ्या माता भगीणी कमी नाहीत.
अप्रतिम ढोलकी वादन आहे. आजी. माझा सलाम आपल्याला. ढोलकीवादनाला. बगाडे पत्रकार.
खूपच सुंदर, आजीला लाख लाख शुभेच्छा,आजीला उदंड आयुष्य लाभो.
धन्यवाद
आजी फारच छान. प्रेरणादायी वादन.तुम्हाला साष्टांग दंडवत....
खुपच छान आजीबाई आवड असली कि माणुस काहीही करु शकते ,वय लागत नाही हे तुम्ही दाखून दिले.
Ho khare ahe
Lay bhari
Dipali Wakchaure th-cam.com/video/hqFlUr6DaFA/w-d-xo.html
Dipali Wakchaure लयभारी
Dipali Wakchaure .fg
Khup Chan aaiche vadan
सलाम आजीच्या कलेला
अप्रतिम सुंदर अशी ढोलकी वाजवली मनाचा सलाम आई साहेब तुम्हाला
ये हे नाद खुळा आजी
आज्जी क्या बात है.....जग प्रसिद्ध व्हायला होतीस तु..🥀💞🌹⚘
महाराष्ट्रातल्या वाघिणी कुठेच कमी नाहीत कारण आम्हाला जिजाबाई सारख्या शुर वाघिणीच्ा इतिहास लाभलेला आहे .सलाम या अजीबईंच्या वाद्य कामाचा.
मस्त खूप..च 👌छाननाद,छंद असेल तर आनंद नक्कीच मिळतो आणि कोणताही रोग होऊच शकत नाही.कारण रोग प्रतिकार शक्ती प्रबळ बनते.नाद,छंद आणी आनंद हेच आपले देहाचे कवच.आजी ना उत्तम आयुआरोग्य लाभो ही आई कुलस्वामिनी तुळजाभवानी स प्रार्थना करतो.🙏
मी पण एक ढोलकी वादक आहे, पण या वाजविण्यापुढे मी नतमस्तक होतो आजीबाई... तोडच नाही
Respect bhai
Dshihika
आजी बाईंना शतशः नमन.आजींचा नाद करायचा नाय.खुप सुंदर.
God bless you mother super music good luck
शतशः नतमस्तक शब्दात स्त ुती नाही करू शकत या वयात वा खूप मोठी पुण्याई तुम्हाला लाभली आई ❤❤🚩🚩🚩🚩
तरुणाला लाजवेल अशी कला सलाम आई
@@MaiMarathi9507 number 1 GB
तरुणाला नाही भावा तरुणीला....
@@MaiMarathi9507 qa aqo
खुप शान आजी
आई मन भरेल अस ढोलकी वादन खुपच छान
I love Marathi music and culture (from Karnataka )
उत्कृष्ट वादन, सलाम तुम्हाला , खूप शिकण्या सारख आहे तुमच्या कडून
कोणतीही कला सादर करणाऱ्या कलाकाराला वयाचे भान नसते..व्वा आई या वयात खूपच छान वादन करतात तुम्ही..तुम्हाला साष्टांग नमस्कार..☺️👍
Anant Patil th-cam.com/video/hqFlUr6DaFA/w-d-xo.html
धन्यवाद तुमच्या या कलाकृती ला👌
आमच्या खेड्यातल्या हिरकण्या...वा आई....👍👍👍👌👌
वाह फार अप्रतिम... आजींना हात जोडून वंदन ... 👌🙏👍
Wow lovely...hats off😘😘😍😍🙏🙏
खूप छान मनापासून अभिनंदन आजि खरच आशा कलाकारांना पारितोषिके देवून त्याना प्रोत्साहन दिले पाहिजे पून्हा एकदा अभिनंदन आइ साहेब खूप छान
शब्द अपूर्ण पडतील कौतूक कराला खूप छान कलाकारांना वय लागत नाही हे दाखवून दिले आजि नि
Proud to be Maharashtrian , salute u aai .
खुपच छान ह्या वयात एवढ जबरदस्त वादन सलाम
खुप छान आजी लय भारी
Arun Belekar ऐकच नंबर
U
वाह वहा पुरुषाची ढोलकी वादनातील मिरासदारी मोडून काढलीं आई छान छान
खूप छान .आवड असेल तर सवड निर्माण होते हे आजींनी दाखवून दिले .मानाचा नमस्कार.जय श्री हरी.
खूप छान वाटले आजी.देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
नमस्कार आई तुम्हाला, तुमच्या पासुन प्रेरणा घ्यावी आमच्या पिढीनं
माई तुमि खूप सुंदर ढोलकी वाजवता माझं दंडवत प्रणाम तुमाला
Kay prasaanna chehra ahe ho agi cha !! Kantala palun jato!!!Fast life cha avdha stress yeto pan aji bahun hurup yeto 10000000000 likes milo
बरोबर
आज्जी, खुप छान. खुप आवडलं ढोलकी वादन.
सर्व व्हिवर्सचे आभार.
nice dada
सुंदर अती सुंदर
आई खूपच सुंदर वादन ,आम्हाला ही जमणार नाही तुमच्या वयात इतके सुंदर वादन करायला...👍
Simply great
नादच खुळा! या नादाला आवेशपुर्ण सलाम
Excellent
हलगी पण खूप छान वाजवतात. मी पाहिलं आहे👌👌👌
Wah Wah 🌹mast Mauli💪💪
Manisha Chopda bin
मी निष्णात ढोलकी पटू मुळीच नाही .पण सत्तरीत ढोलकी आणि तीही महिलेने वाजवावी .सलामी सात तोफांची
Great...
आईसाहेब ला कोटी कोटी नमन 🙏😇🥺🙏 खरंच जीवनात फक्त एक कलाकार जय जीवन असावं ❤️❤️ कला आहे तर जीवन आहे खरच 🥺❤️❤️
खुप छान आजी
Wow मस्त वाजवताय काकू एकदम परफेक्ट👌👌👌
आई खुप छान तुम्हाला नमस्कार
mavali tumhala namsakar
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर ढोलकी चा आवाज
Speechless
आई सलाम तुला माझे आयूष तूला लाभो
Masha Allah...Salute to ajji mai ..Kitna khubsurat bajaya,,
माय माझी माय कोंतूक तूझे करू काय शब्द नाही माझ्या जवळ.
Nirmala Varma ok
khup chan
satyadeep
@@jadhavmadhav1997 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
@@jadhavmadhav1997x
एक नंबर,अति सुंदर,खूप छान,धन्यवाद ।
Amma great respect 🙏🙏🙏🙏, so amazing 🙏🙏🙏
Va va Best ...खुप सुंदर 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👏👏👏👍👍👍
आजी तूम्ही यवड छान वाजवतायना की तल्या तोडच नाही आतापरेत मी लई पकवाज वाजवनारे बगीतले पण तूमच्या पकवाजात जे आनंद आहे ते तच्यात नाही बगीतला
Santosh Solunke th-cam.com/video/hqFlUr6DaFA/w-d-xo.html
nice
Ekdam kadak 🔥🔥🔥aaji Super👌👌
Love u aaji
🙏🙏 Speechless. Aji tumchya Hatamadhe Jadu aahe .... 🙏🙏
छान आजी
अप्रतिम आजीबाई ....खुप सुरेख वाजविलेत आपण .....
Hats off hats off love you.....
70th
Wa kya bat hai yar,aaji khup aabhiman watala tumcha.
लय भारी आजी
Kamal ajji
लय भारी
कौतुकास्पद
खूप छान आजी , आवडी पुढे वय काहीच नसते सलाम आजी
Superb aaji
वाहवा
Salam
@@shivajishinde5223 R
माई तुमच्या मेहनतीला कलेला मी प्रणाम करतो.
खुप छाऩ आजी
मी एक मिमिक्री ऑक्टर आहे तसेच ढोलकीसिखाया पर्यटन करतोय
आज्जी खुप छान वाजवता तुम्ही एकच नंबर सॕलुट आहे तुम्हाला .
ajibai akach no.. mast...
Thangachi gana
Kharch khup chan chan ajji bai ky mast vajvalit dholki
Salute of this lady 🌹🍫🍫🍭👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🙉
अप्रतिम ढोलकीवादन।
ajina prathm mujra.....👌
एकदम सुंदर वाजविणे आजीबाईच
🙏
आताच्या तरुण मुला - मुलीने बोध घेणे गरजेचे🎉 सुंदर🔥🔥👍
1 number aaji
Kalavantchi Kari Kala he baobab aahe
खरच आजीबाई खुपचं सुंदर कला आहे तुमच्याकडे
Kadk ..salam tumchya kalela ..
Chetan Shinde 1 च नंबर
आजी तुमच्या कलेला सलाम.
तुमचा नंबर आणि पत्ता पाठवा.
7020273664
खूप छान ढोलकी वादन.... 👌👌
Mast mai
महान आहेस माई तू.... शब्द नाहीत माझ्याकडे मी ईतका. लहान आहे.. नमस्कार करतो. वंदन करतो.. 🙏🙏🌹🌹
Nice mauli
खूपच छान अप्रतिम
Dhanay ti mauli
शिंदे आजीला माणाचा मुजरा मला खुप आवडते ढोलकी आजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद
May fendes छान
Nice
आजी लय भारी ढोलकी वाजवली तुम्ही खूप छान 👌👌👌👌
Please upload more of her Dholki performance.
अप्रतिम आजी.......
असी रत्ने दडली आहेत महाराष्ट्राच्या मातीत ????
खुपचं छान वादन गर्व आहे.
शब्दच उरले नाही.
जे हात भाकरी करतात त्या हातात अनमोल अशी जादु लपलेली असते ते आज आजीने संपुर्ण जगाला दाखवून दिले.
वा ...वा...वा आजी.
जादू वाले हात . आजीबाई सलाम तुमच्या कलेला .फार आवडले तुमचे ढोलकी वाड 👍👍👍👍🙏🙏🙏🙏💐
अद्भुत अविस्मरणीय❄🎼❄
माय माऊली 🙏✨💐
Kya bat hai supper.....👍
मस्त आजी...
हा महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा आहे.ईथे माझ्या माता भगीणी कमी नाहीत.
अप्रतिम ढोलकी वादन आहे. आजी. माझा सलाम आपल्याला. ढोलकीवादनाला.
बगाडे पत्रकार.
खूपच सुंदर, आजीला लाख लाख शुभेच्छा,आजीला उदंड आयुष्य लाभो.
धन्यवाद
आजी फारच छान. प्रेरणादायी वादन.तुम्हाला साष्टांग दंडवत....
खुपच छान आजीबाई आवड असली कि माणुस काहीही करु शकते ,वय लागत नाही हे तुम्ही दाखून दिले.
Ho khare ahe
Lay bhari
Dipali Wakchaure th-cam.com/video/hqFlUr6DaFA/w-d-xo.html
Dipali Wakchaure लयभारी
Dipali Wakchaure .fg
Khup Chan aaiche vadan
सलाम आजीच्या कलेला
अप्रतिम सुंदर अशी ढोलकी वाजवली मनाचा सलाम आई साहेब तुम्हाला
धन्यवाद
ये हे नाद खुळा आजी
धन्यवाद
आज्जी क्या बात है.....
जग प्रसिद्ध व्हायला होतीस तु..🥀💞🌹⚘
महाराष्ट्रातल्या वाघिणी कुठेच कमी नाहीत कारण आम्हाला जिजाबाई सारख्या शुर वाघिणीच्ा इतिहास लाभलेला आहे .
सलाम या अजीबईंच्या वाद्य कामाचा.
धन्यवाद
मस्त खूप..च 👌छान
नाद,छंद असेल तर आनंद नक्कीच मिळतो आणि कोणताही रोग होऊच शकत नाही.कारण रोग प्रतिकार शक्ती प्रबळ बनते.
नाद,छंद आणी आनंद हेच आपले देहाचे कवच.
आजी ना उत्तम आयुआरोग्य लाभो ही आई कुलस्वामिनी तुळजाभवानी स प्रार्थना करतो.🙏
धन्यवाद
मी पण एक ढोलकी वादक आहे, पण या वाजविण्यापुढे मी नतमस्तक होतो आजीबाई...
तोडच नाही
धन्यवाद
Respect bhai
Dshihika
आजी बाईंना शतशः नमन.आजींचा नाद करायचा नाय.खुप सुंदर.
God bless you mother super music good luck
शतशः नतमस्तक शब्दात स्त ुती नाही करू शकत या वयात वा खूप मोठी पुण्याई तुम्हाला लाभली आई ❤❤🚩🚩🚩🚩
तरुणाला लाजवेल अशी कला
सलाम आई
धन्यवाद
@@MaiMarathi9507 number 1 GB
तरुणाला नाही भावा तरुणीला....
@@MaiMarathi9507 qa aqo
खुप शान आजी
आई मन भरेल अस ढोलकी वादन खुपच छान
I love Marathi music and culture (from Karnataka )
धन्यवाद
उत्कृष्ट वादन, सलाम तुम्हाला , खूप शिकण्या सारख आहे तुमच्या कडून
धन्यवाद
कोणतीही कला सादर करणाऱ्या कलाकाराला वयाचे भान नसते..व्वा आई या वयात खूपच छान वादन करतात तुम्ही..तुम्हाला साष्टांग नमस्कार..
☺️👍
Anant Patil th-cam.com/video/hqFlUr6DaFA/w-d-xo.html
धन्यवाद तुमच्या या कलाकृती ला👌
आमच्या खेड्यातल्या हिरकण्या...वा आई....👍👍👍👌👌
धन्यवाद
वाह फार अप्रतिम... आजींना हात जोडून वंदन ... 👌🙏👍
Wow lovely...hats off😘😘😍😍🙏🙏
धन्यवाद
खूप छान मनापासून अभिनंदन आजि खरच आशा कलाकारांना पारितोषिके देवून त्याना प्रोत्साहन दिले पाहिजे पून्हा एकदा अभिनंदन आइ साहेब खूप छान
शब्द अपूर्ण पडतील कौतूक कराला खूप छान कलाकारांना वय लागत नाही हे दाखवून दिले आजि नि
धन्यवाद
Proud to be Maharashtrian , salute u aai .
धन्यवाद
खुपच छान ह्या वयात एवढ जबरदस्त वादन सलाम
धन्यवाद
खुप छान आजी लय भारी
Arun Belekar ऐकच नंबर
U
वाह वहा पुरुषाची ढोलकी वादनातील मिरासदारी मोडून काढलीं आई छान छान
खूप छान .आवड असेल तर सवड निर्माण होते हे आजींनी दाखवून दिले .
मानाचा नमस्कार.
जय श्री हरी.
धन्यवाद
खूप छान वाटले आजी.देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
धन्यवाद
नमस्कार आई तुम्हाला, तुमच्या पासुन प्रेरणा घ्यावी आमच्या पिढीनं
धन्यवाद
माई तुमि खूप सुंदर ढोलकी वाजवता माझं दंडवत प्रणाम तुमाला
Kay prasaanna chehra ahe ho agi cha !! Kantala palun jato!!!
Fast life cha avdha stress yeto pan aji bahun hurup yeto 10000000000 likes milo
बरोबर
आज्जी, खुप छान. खुप आवडलं ढोलकी वादन.
सर्व व्हिवर्सचे आभार.
nice dada
सुंदर अती सुंदर
आई खूपच सुंदर वादन ,आम्हाला ही जमणार नाही तुमच्या वयात इतके सुंदर वादन करायला...👍
धन्यवाद
Simply great
धन्यवाद
नादच खुळा! या नादाला आवेशपुर्ण सलाम
Excellent
धन्यवाद
हलगी पण खूप छान वाजवतात. मी पाहिलं आहे👌👌👌
Wah Wah 🌹mast Mauli💪💪
धन्यवाद
Manisha Chopda bin
मी निष्णात ढोलकी पटू मुळीच नाही .पण सत्तरीत ढोलकी आणि तीही महिलेने वाजवावी .सलामी सात तोफांची
Great...
धन्यवाद
आईसाहेब ला कोटी कोटी नमन 🙏😇🥺🙏 खरंच जीवनात फक्त एक कलाकार जय जीवन असावं ❤️❤️ कला आहे तर जीवन आहे खरच 🥺❤️❤️
खुप छान आजी
धन्यवाद
Wow मस्त वाजवताय काकू एकदम परफेक्ट👌👌👌
धन्यवाद
आई खुप छान तुम्हाला नमस्कार
mavali tumhala namsakar
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर ढोलकी चा आवाज
Speechless
आई सलाम तुला माझे आयूष तूला लाभो
धन्यवाद
Masha Allah...
Salute to ajji mai ..
Kitna khubsurat bajaya,,
माय माझी माय कोंतूक तूझे करू काय शब्द नाही माझ्या जवळ.
Nirmala Varma
ok
khup chan
satyadeep
@@jadhavmadhav1997 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
@@jadhavmadhav1997x
एक नंबर,अति सुंदर,खूप छान,धन्यवाद ।
धन्यवाद
Amma great respect 🙏🙏🙏🙏, so amazing 🙏🙏🙏
धन्यवाद
Va va
Best ...खुप सुंदर 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👏👏👏👍👍👍
आजी तूम्ही यवड छान वाजवतायना की तल्या तोडच नाही आतापरेत मी लई पकवाज वाजवनारे बगीतले पण तूमच्या पकवाजात जे आनंद आहे ते तच्यात नाही बगीतला
Santosh Solunke th-cam.com/video/hqFlUr6DaFA/w-d-xo.html
nice
Ekdam kadak 🔥🔥🔥aaji
Super👌👌
Love u aaji
धन्यवाद
🙏🙏 Speechless. Aji tumchya Hatamadhe Jadu aahe .... 🙏🙏
छान आजी
धन्यवाद
अप्रतिम आजीबाई ....खुप सुरेख वाजविलेत आपण .....
धन्यवाद
Hats off hats off love you.....
धन्यवाद
70th
Wa kya bat hai yar,aaji khup aabhiman watala tumcha.
धन्यवाद
लय भारी आजी
Kamal ajji
लय भारी
कौतुकास्पद
खूप छान आजी , आवडी पुढे वय काहीच नसते सलाम आजी
धन्यवाद
Superb aaji
धन्यवाद
वाहवा
Salam
@@shivajishinde5223 R
माई तुमच्या मेहनतीला कलेला मी प्रणाम करतो.
खुप छाऩ आजी
धन्यवाद
मी एक मिमिक्री ऑक्टर आहे तसेच ढोलकी
सिखाया पर्यटन करतोय