अजित कडेकडे अप्रतिम आवाज आहे तरी माझी एक विनंती आहे की आपण हे कार्यक्रम तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो असे मला वाटते Prasad Manjrekar Journalists nerul navimumbai
सर आपले गायन ऐकताना मन तल्लीन होऊन जाते मनःपूर्ण भक्ती होते 🙏🏻रामकृष्ण हरी 🙏🏻ओम गुरुदेव दत्त 🙏🏻
Ajit sir you are great.
जणु स्वामीच अजीतजींच्या वाणीतून बोलतायत असं वाटलं ||श्री स्वामी समर्थ||🌸🌸🌸🕉🕉🙏🙏
Ajit kadkade gurujiche ajun video pathva navin navin
🙏🌹🧘🌹🙏
भक्ति काय असते तुम्हीच आम्हाला शिकविल
पंडित अजितजी कडकडे यांच्या गायनाची जादूच काही निराळी आहे!
👍☝️🙏🙏
Bhakti Kaay asate Kashi karavi Ani Bhakti-bhaav kasa asato Yachi Anubhuti Aapalya ganytun Ya Deshatlya pratekala Yeteee
पंडित अजितजी कडकडे यांच्या गायन कौशल्याला तोड नाहीय