नमस्कार सर, अप्रतिम प्रत्येक अभंगा मध्ये देवाच्या नामाचा नामघोष आहे.संगीत संयोजन खूपच सुंदर. ही कॅसेट टेपरेकॉर्डर मध्ये वाजवायची होते. त्यावेळी माझ्या जवळ होती. मी परत परत आवडीने ऐकायचो.नंतर सीडी,डीविडी मध्ये उपलब्ध नव्हती. तरी पण आपण आता यू टूब वर उपलब्ध करून दिल्या बद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. आपली वाणी परत ऐकण्याची संधी मिळाली.
Very nice bhakti songs in nice Ajit kadkadeji voice, thanks for having on you tube.
खूप खूप धन्यवाद 🙏
हे संपुर्ण गाणे ऐकले आहे अंजीत सरांचे गोड आवाज खूप छान सर
Ram Krishna Hari 🙏
Waaa khupach sundar Shri vitthal krupa
Apratim n khup chan
🙏👌Aprtim 🌹👏
Ati ati sundar
नमस्कार सर,
अप्रतिम प्रत्येक अभंगा मध्ये देवाच्या नामाचा नामघोष आहे.संगीत संयोजन खूपच सुंदर.
ही कॅसेट टेपरेकॉर्डर मध्ये वाजवायची होते. त्यावेळी माझ्या जवळ होती. मी परत परत आवडीने ऐकायचो.नंतर सीडी,डीविडी मध्ये उपलब्ध नव्हती.
तरी पण आपण आता यू टूब वर उपलब्ध करून दिल्या बद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. आपली वाणी परत ऐकण्याची संधी मिळाली.
👌Dhnyawad 🌹👏
🌹🙏🏽🙏🏽🌹
Apratim! Apratim!!👍
Old is god, today's generation can't get it
👌👌🙏
अप्रतिम 🙏
Very nice but Audio should be clear, disturbances
Zapata Marketing चे सर्व Audio Cassette चे अभंग कुठे मिळतील.
Song's not clear
अप्रतिम!!!