Live: Pooja Khedkar आणि Manorama Khedkar मायलेकींचे नवे कारनामे उघड, अडचणी वाढल्या!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • ---------
    #MumbaiTakLive #poojakhedkar #DuparchiCharchaOnMumbaiTak
    पूजा खेडकर प्रकरणात आणखी नवे खुलासे होत आहेत. पूजा खेडकर आणि आई मनोरमा खेडकर या मायलेकींचे नवे कारनामे उघड झालेत. पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी होणार आहे. पूजाच्या अर्जात दोन वेगळी नावं आणि दोन वेगळं वय दिसतंय. म्हणजे यातही घोळ आहे. त्यासोबतच मनोरमा खेडकरचा पोलिसांशी हुज्जत घालतानाचा व्हीडीओ समोर आलाय. या मायलेकींवर आता काय कारवाई होणार, त्यांच्या अडचणी कशा वाढणार?
    #RPT0283
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 219

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 3 หลายเดือนก่อน +63

    पोलिसांची कारवाई संशयास्पद वाटते

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 3 หลายเดือนก่อน +82

    शासनाने पदवी काढून घ्यावी ,ज्या प्रमाणे कोर्ट मार्शल होते तसे

  • @MyHappyHome121
    @MyHappyHome121 3 หลายเดือนก่อน +23

    यूपीएससी वर कोणीच का संशय घेत नाही मला हे कळत नाही. यूपीएससी ने सिद्ध केलंय की, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली....

  • @deepakshinde9453
    @deepakshinde9453 3 หลายเดือนก่อน +66

    हे प्रकरण जर दबल गेलं... तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांनी लवकर काहीतरी काम धंदा बघा रे... वशिला लावुन कलेक्टर होऊन राहिले.... तुमचा कुठ नंबर लागणार..

    • @samadhanbansode7845
      @samadhanbansode7845 3 หลายเดือนก่อน +1

      माझा भाऊ पुण्याला पाच वर्षापासून यूपीएससीची तयारी करत आहे काल मी त्याला स्पष्ट सांगितलं तू घरी ये बाबा आपली शेतीच बरी वशिल्या वर ही कलेक्टर होऊ शकते आपला कुठं नंबर लागायचा

    • @funky4469
      @funky4469 3 หลายเดือนก่อน

      होय, खरंय दुसरा काम धंदा बघावा लागेल😕

  • @pankajtejam6285
    @pankajtejam6285 3 หลายเดือนก่อน +17

    चिक्की ताईचा हात आहे त्याशिवाय दिल्ली आणि वर pune लां पोस्टिंग एवढं सर्वसामान्य लां जमलं पण नसतं 💯

    • @sachindoifode511
      @sachindoifode511 3 หลายเดือนก่อน

      Tula काढण्यात शेजारचयाचा हात आहे तुझ्या आई ला विचार

  • @sureshpawar4518
    @sureshpawar4518 3 หลายเดือนก่อน +63

    खेडकर कुटुंबीयांना कमिटी manage करण्याचा डाव दिसतो.

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 3 หลายเดือนก่อน +39

    लुटारू गुन्हेगार पण सरकार क्लीन चिट देणार

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 3 หลายเดือนก่อน +97

    मनोरुग्ण व्यक्ति Upsc Exam. पास होऊ शकते ,..?? 😂😂 नोकरीस असणारे सर्व आय.एस.ऑफिसर मनोरुग्ण आहेत का हे पहा .

    • @MAHDEO
      @MAHDEO 3 หลายเดือนก่อน

      कुणावरही, काहीही कारवाई होणार नाही !!!! लोक सगळ पट्कन विसरून जातात ( आता त्या पोर्शे हिट अँड रन कार प्रकरणाच काय झाल ?? कोणाला आठवत तरी आहे का ???? ) बकवास तीन तिघाडी सरकार आपल ..... त्यांना आता त्यांची खुर्ची कशी टिकवायची याची चिंता लागलीये, त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या असल्या गोष्टीत रस नाही. कुणाच्यात दम नाही या लोकांना हात लावण्याचा .! आपण सर्वसामान्य जनतेला हे फक्त बघत आणि सहन करण्या पलीकडे आजून काही पर्याय नाही

    • @poojagulve1976
      @poojagulve1976 2 หลายเดือนก่อน +1

      Tumhi barobar bolat aahe, ani jar koni mansik ritya aajari asel tar itkya mothya padavar yana kase noukari la theu shaktat👎👎👎

    • @bhiyasahebdevre6801
      @bhiyasahebdevre6801 2 หลายเดือนก่อน

      लवकर तपास करा हे भारतीय लोकशाहीत बरोबर नाही

  • @sureshpawar4518
    @sureshpawar4518 3 หลายเดือนก่อน +37

    दृष्टीदोष असताना पूजा ऑडी कशी काय चालवू शकते

    • @rsmathsclasses1597
      @rsmathsclasses1597 3 หลายเดือนก่อน +5

      दृष्टी दोष असेल तर आरटीओने लायसन कसे दिले.

    • @shreeram9168
      @shreeram9168 2 หลายเดือนก่อน

      सगळाच झोल आहे 😂

    • @vrushaliwagh3153
      @vrushaliwagh3153 2 หลายเดือนก่อน

      मुर्खा, चष्मा कशासाठी असतो? दृष्टी्दोष असल्यावरच लावतात ना योग्य नंबर चा चष्मा? बेअक्कल कुठला

  • @Healthyme9
    @Healthyme9 3 หลายเดือนก่อน +27

    सर्वांना पैसे देउन मेनेज करा..😂😂

  • @mi-1644
    @mi-1644 3 หลายเดือนก่อน +13

    श्रीमंतीची घमंड, गर्व, पैश्याने सर्व लोक विकत घेऊ शकतात नही घेता आले तर जिवे धमकाउन काम करउन घेणे. ही चाल कधी तरी आंगलट येते

  • @Democratic12346
    @Democratic12346 3 หลายเดือนก่อน +44

    हिच्या पाठीमागे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ही मुंडे घराणे आहे..बोगस मतदान आता बोगस डिग्री

    • @Sangharsh_Yoddha
      @Sangharsh_Yoddha 3 หลายเดือนก่อน

      यात कोणीही हस्त क्षेप करु नये, सत्य जनते समोर यावे....#UPSC नक्कीच दखल घेणार

  • @kailashshinde9156
    @kailashshinde9156 3 หลายเดือนก่อน +17

    पूजाला क्लीन चिट देण्यासाठी हे सर्व चालले आहे.पोलिस रात्रीच का गेले?

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 3 หลายเดือนก่อน +1

      अहो गृह मंत्री जबाबदार नाही का❓
      महाराष्ट्र व केंद्रीय गृहमंत्री गप्प का❓

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 หลายเดือนก่อน +26

    पुजा खेडकर प्रकरण म्हणजे. चिंगारी जब भडके तो सावन उसे बुझाय मगर सावनको आग लगे तो उसे कौन बुझाय. असे लोक अधिकारी झाले तर भारत देशाच्या प्रशास नाचे काय होणार. या प्रकरणाचा देश पातळीवर विचार व्हावा अशी राज्य सरकारला व भारत सरकारला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.

    • @jitendragadhave
      @jitendragadhave 3 หลายเดือนก่อน +4

      "किंबहुना" नंबर एक मुख्यमंत्री आपणास लाभला होता. होतात असले प्रकार....

    • @MAHDEO
      @MAHDEO 3 หลายเดือนก่อน

      कुणावरही, काहीही कारवाई होणार नाही !!!! लोक सगळ पट्कन विसरून जातात ( आता त्या पोर्शे हिट अँड रन कार प्रकरणाच काय झाल ?? कोणाला आठवत तरी आहे का ???? ) बकवास तीन तिघाडी सरकार आपल ..... त्यांना आता त्यांची खुर्ची कशी टिकवायची याची चिंता लागलीये, त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या असल्या गोष्टीत रस नाही. कुणाच्यात दम नाही या लोकांना हात लावण्याचा .! आपण सर्वसामान्य जनतेला हे फक्त बघत आणि सहन करण्या पलीकडे आजून काही पर्याय नाही

  • @Ravindratorat
    @Ravindratorat 3 หลายเดือนก่อน +24

    आत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजने साठी पण अर्ज करायचं बाकी राहिलं...

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 3 หลายเดือนก่อน +19

    सर्व प्रकरण हे असच दाबल जाईल.
    कारनामे तसे आहेत की बातम्या तर येणारच. लबाड कुटुंब आहे.
    यांना नक्की कोणाचा तरी राजकीय वरदहस्त आहे त्याच्याशिवाय येवढं कारण शक्य नाही.

  • @prafulnakhre6318
    @prafulnakhre6318 3 หลายเดือนก่อน +10

    जाऊ द्या मॅडम, एखादा राष्ट्रीय स्तरावर मोठा पुरस्कार द्या, विसरून जा

  • @rksarde3040
    @rksarde3040 3 หลายเดือนก่อน +33

    इस खेडकर महिला की पुरी जाँच प्रधानमंत्री की औरसे होनी चाहिए ।

    • @Shahaneraj
      @Shahaneraj 3 หลายเดือนก่อน +3

      Bhai. Gangadhar hi shaktiman hai.

    • @AbhijeetRaul
      @AbhijeetRaul 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@Shahaneraj😂😂

    • @balasahebgade451
      @balasahebgade451 3 หลายเดือนก่อน

      प्रधानमंत्री बिना स्कूल जाके MA हो गये है😂😂😂😂😂😂😅😅😅

  • @darshanadhumal3565
    @darshanadhumal3565 3 หลายเดือนก่อน +32

    असं म्हटल्यावर गरीबाची मुलं कशी अधिकारी होतील

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 หลายเดือนก่อน

      गरीब पेक्षा खरे पात्र विद्यार्थी

  • @sanjaysurve9413
    @sanjaysurve9413 3 หลายเดือนก่อน +8

    जो पर्यंत या सर्वांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या पुजा ला निलंबित करुन पगार थांबवावा कष्टकरी जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवावा

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 3 หลายเดือนก่อน +8

    अहो सर/ मॅडमजी पुजा खेडकर ही बाई खोट बोलत आहे पण तिची कागदपत्रे खोटे बोलु शकत नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे

  • @alokpisal
    @alokpisal 3 หลายเดือนก่อน +21

    मांडवली करण्यासाठी😢

  • @Healthyme9
    @Healthyme9 3 หลายเดือนก่อน +19

    परिक्षा देताना writer कशाला लागला..😊

    • @khushalmarathe1174
      @khushalmarathe1174 2 หลายเดือนก่อน

      परीक्षाdetana writer kashala pahije,mhanje writer hi manage kela ok Puja ne aata tayari karun u p s ccha paper dyava jay Bharat u p s

    • @shreeram9168
      @shreeram9168 2 หลายเดือนก่อน

      सब गोलमाल है

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 3 หลายเดือนก่อน +13

    अहो मॅडमजी पुजा खेडकर हीची पदवी काढुन घेण्यात यावी बाकी काही नाही

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 หลายเดือนก่อน

      बडतर्फ करून घरी बसवावे

  • @amitpawar920
    @amitpawar920 3 หลายเดือนก่อน +5

    पूर्ण सिस्टिम ला टांगलंय यांनी... खरंच कीव वाटते आपल्या सरकारची 😅😅

  • @milindjadhav-zy4sb
    @milindjadhav-zy4sb 3 หลายเดือนก่อน +19

    सगळीकडे खाबुगीरी चालली आहे यामध्ये सहभागी असणारया सर्व अधिकारी पोलीस आणि इतर यांना सगळयांना आत टाका.

  • @mstalkonline
    @mstalkonline 3 หลายเดือนก่อน +4

    गोलमाल है भाई सब गोलमाल है..😂😂😂

  • @rekhahiray7647
    @rekhahiray7647 3 หลายเดือนก่อน +2

    जर त्या मेडिकल चेक अप साठी दिल्लीला उपस्थित राहील्या नाहीत तरीही त्यांना कार्यालयाकडून नियुक्ती पत्र कसे मिळाले?

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 3 หลายเดือนก่อน +11

    एवढ्या रात्री हीचे काय काम महत्त्वाचे असणार

  • @mukundfartadebix854
    @mukundfartadebix854 3 หลายเดือนก่อน +3

    यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करा.

  • @Vijay..3330
    @Vijay..3330 3 หลายเดือนก่อน +2

    आई कोण आणि मुलगी कोण हेच कळेना मला😂😂😂😂

  • @jitendragadhave
    @jitendragadhave 3 หลายเดือนก่อน +14

    पुजा खोडकर 😂😅

  • @kamleshjogad2203
    @kamleshjogad2203 3 หลายเดือนก่อน +3

    For such matters...I really salute...to all Media and Reports...who taking lots of efforts for this....

  • @Ram-cc1gn
    @Ram-cc1gn 3 หลายเดือนก่อน +9

    असे अनेक बोगस ias ips आहेत. खेडकर चे प्रकरण बाहेर निघाले तर ती सगळ्यांचे उघड करेल. अनेकांची नावे समोर येतील. त्यामुळें वाचवले जात आहे.

  • @krishnapachegonker777
    @krishnapachegonker777 3 หลายเดือนก่อน +20

    राजकीय हस्तक्षेप नक्की च आहे: मुंडे/भागवत कराड?

  • @premrajandalgaonkar1219
    @premrajandalgaonkar1219 3 หลายเดือนก่อน +4

    वाशीम पोलीसांच्या प्रतिक्रिये वरुन समजते की राजकीय पातळीवर किती दबाव आहे आणी पोलिसांच्याच मदतीने सार आदला बदली करण्याची तर सोय केली जात नाही ना

  • @BalasahebThorat-s9b
    @BalasahebThorat-s9b 3 หลายเดือนก่อน +14

    किती मेहनत केली अभ्यासासाठी आणि अहंकाराचे चुकीमुळे ती लयास गेली

    • @shreeram9168
      @shreeram9168 2 หลายเดือนก่อน

      सब पैसे का कमाल है,,,,झोलर परिवार

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 3 หลายเดือนก่อน +3

    यांना राजकीय वरदहस्त असणारच

  • @नादगंगा
    @नादगंगा 3 หลายเดือนก่อน +4

    मागे असेच बोगस सर्टिफिकेट वाले उघडकीस झाले काही दिवस कारवाई चालली आणि नंतर काही दिवसांनी परत join झाले हिच्या बाबतीत असंच झालं तर अवघड आहे सरकारी नोकरीची तैयारी करणाऱ्या मुलांचं आहे 😢

  • @ajitmanepatil1041
    @ajitmanepatil1041 3 หลายเดือนก่อน +4

    एवढी कडक शिक्षा व्हावी या संपूर्ण कुटुंबाला की भविष्यात कोणीही असलं धाडस करायचा विचार सुद्धा करता कामा नये...... सगळ मँनेज करायचं चालू आहे...शेवट काय तर शिक्षा म्हणून फक्त ३०० पानी निबंध लिहिण्याची शिक्षा होणार 😂😂

  • @devendrabargi2721
    @devendrabargi2721 3 หลายเดือนก่อน +6

    खेडकरांचे कारनामे किती दिवस चालणार ? संपता संपेना,

  • @sumeetnavthale3717
    @sumeetnavthale3717 3 หลายเดือนก่อน +4

    हिला क्लीन चिट मिळेल, आणि हिच्या सर्व फाईल ईडी राखून ठेवणार किंवा राज्य सरकार राखून ठेवणार. नंतर शासनातील लोक हिचा हवा तसा वापर करून घेणार.

    • @sakharamtambe1513
      @sakharamtambe1513 3 หลายเดือนก่อน

      आगदी बरोबर हिचा हवा तसा वापर करणार आता मोठमोठे अधिकारी आम्ही तुला वाचवले म्हणून आणि ही पण तयार होणार वव्या त्या गोष्ठीला 😂😂😂

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 3 หลายเดือนก่อน +4

    पोलिसांना मेनेज करण़यासाठी रात्रीची वेळ निवडली यावरून कोणालाही समजेल

  • @DipakNikam-lm5nl
    @DipakNikam-lm5nl 3 หลายเดือนก่อน +3

    ह्या कार टीला हाकलून दिले पाहिजे

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 3 หลายเดือนก่อน +4

    दोघे कुठल्या तरी राजकिय नेत्याच्या घरी आश्रयाला गेले असणार.

    • @swatinewalkar7618
      @swatinewalkar7618 2 หลายเดือนก่อน

      Jar pati-patni ekach hotel madhe naw badlun rahat hote. Ter fact aaich kashi pakadli geli ?? Mhn wadlana palayla policani sandhi dili ka ??

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam29 3 หลายเดือนก่อน +3

    Special committee konti aahe.....he pn check kele pahije

  • @aakashjaunjal
    @aakashjaunjal 3 หลายเดือนก่อน +3

    😂पार वाट लागली या बाईची.
    IAS म्हणून निवड झाल्यावर ,माज करण्याच्या नादापायी सर्वच वाट लावून घेतली

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 3 หลายเดือนก่อน +3

    चौकशी करणाऱ्यांची चौकशी करण्याची वेळ आली😂

  • @paragathawale2768
    @paragathawale2768 3 หลายเดือนก่อน +4

    नग्नावस्थेत असलेले शासन

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf 3 หลายเดือนก่อน +1

    केंद्रीय कमिटी काय करणार ? जे लोक निवडणूक आयोगाला मनेज करू शकतात ........

  • @nitinkate6508
    @nitinkate6508 3 หลายเดือนก่อน

    Thx Mumbai tak..🎉

  • @dilipwakode3044
    @dilipwakode3044 3 หลายเดือนก่อน +1

    हे सर्व अरेरावी पणा आतापर्यंत कसा काय चालला, बेमुरर्वतपणा, अरेरावी, हे सर्व जनते समोर येत आहेत, खुप आश्चर्याची बाब आहे

  • @JyotiDere-j7n
    @JyotiDere-j7n 3 หลายเดือนก่อน +6

    Khedkar khup ch khodkar aht re 😂😂

  • @vasantgadekar9503
    @vasantgadekar9503 3 หลายเดือนก่อน +2

    सर्व मॅनेज करून तिच्या आई वडील यांनी अणाजीपंत, मनोजीपंत व त्या कार्यालयातील सर्व कोट्यातून कमाई केलाय काहीच होणार नाही.

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 3 หลายเดือนก่อน +1

    चौकशी करणाऱ्यानचीच चौकशी केली पाहिजे.
    सब गोलमाल है 😢
    बळी तो कान पिळी...कंटाळा आला .
    पैसा आणि सत्ता ची पावर.

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable4426 3 หลายเดือนก่อน

    यात, या प्रकरणात कोणत्या नेत्यांचा, मंत्र्याचा, पक्षाचा हात आहे, त्याचा आधी शोध घेण्यात यावा, त्यांच्या शिवाय अशी प्रकरने घडणे शक्य नाहीच.

  • @santoshghodke2443
    @santoshghodke2443 3 หลายเดือนก่อน +1

    मुळात ज्याचे उत्पन्न आठ लाखाच्या वरती असल त्याला नॉन क्रिमिनल मिळू शकत नाही यांना नॉन क्रिमिनल मिळालेच कसे आरक्षणातून शिकल्या कशा

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 3 หลายเดือนก่อน

    फार सराईत फॅमीली दिसतेय यांच्या कारनाम्यावरून असे दिसते की चौकशी समिती ते सहज मॅनेज करू शकतात

  • @Gmgm189
    @Gmgm189 3 หลายเดือนก่อน

    आता वशिला राज्यकर्ते यांनी रेट फिक्स केला पाहिजे नाहीतर रात्र दिवस अभ्यास करणारे भरकटत चालले आहेत नेते लोकांनी नोकरीचा भाव फिक्स करा

  • @ShamMarkande
    @ShamMarkande 2 หลายเดือนก่อน

    मीडिया या प्रकरणाबद्दल आपले काम करीत आहे. मात्र सत्य बाजूने पोलिसांनी आपले काम करावे. यांची कारणामुळेच असे आहेत की रोज नवीन खुलासे शोध घेत आहेत प्रथम स्वतः फुटाणे करायचे व त्याचे स्पष्टीकरण व्हिडिओ द्यायचे नाही याचा त्यांचा खोटेपणा दिसून येतो.

  • @uttambiradar9139
    @uttambiradar9139 2 หลายเดือนก่อน

    यामध्ये कोणते मंत्री अडकलेले आहेत त्याचा आधी तपास करावा

  • @sunilkavishwar5186
    @sunilkavishwar5186 3 หลายเดือนก่อน +4

    ही च्या पे क्ष महसु ल clerk सज्ज न आणि हुशा र

  • @tivlya-bavlya922
    @tivlya-bavlya922 3 หลายเดือนก่อน +1

    पूजा खेडकर यांनी OBC कोट्यातून MBBS ची देखील परीक्षा दिली आहे

  • @naiknawaresmaths7926
    @naiknawaresmaths7926 3 หลายเดือนก่อน +2

    खेडकर ची चौकशी करणार मुंढे 😂😂 हे दोन्ही एकच आहेत,, चौकशी दुसऱ्या जातीच्या व्यक्ती कडून करा

    • @sachindoifode511
      @sachindoifode511 3 หลายเดือนก่อน

      तु करतो का लवडया

  • @shreemule396
    @shreemule396 3 หลายเดือนก่อน

    या शक्तीमान प्रकरणात इ.डी.झोपलीय का?

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq 3 หลายเดือนก่อน +2

    मनो रूग्य , युपुसी परिक्षा देते आणि पास कसे

  • @SantoshJadhav-mj1um
    @SantoshJadhav-mj1um 3 หลายเดือนก่อน +7

    मीडिया वाले चांगले काम तुम्ही करत आहात खेडेकर कुटुंबासारखी असे अनेक जन आहे ते पैशाच्या जोरावर अनेक लोक सरकारी योजना व इतर त्याचे अनेक फायदे अशा मार्गाने घेतात त्यांना शोधून काढा व सर्वांसमोर आणले तर तुमचे अजून कौतुक होईल धन्यवाद

    • @shreemule396
      @shreemule396 3 หลายเดือนก่อน

      खेडेकर नाही भाऊ खेडकर तेही मुंडे बहीन भावाची नातेवाईक आहे

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq 3 หลายเดือนก่อน +1

    खरंच न माझा विश्वास राहिला भारत सरकार ही परिक्षा आसीच होती सामान्या काय काय आखे आयुस्या जातेन मुलाचे शिक्षन करण्यातच 22 22ईटरिव मध्थेच माझ्या मुली डावले हीच धोका झाला आहे आम्हाला हीच खरी आहे

  • @bharatjadhav2625
    @bharatjadhav2625 3 หลายเดือนก่อน +2

    नंबर1.चीखोटारडि

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable4426 3 หลายเดือนก่อน

    ज्या असंख्य यंत्रणा असतात, ते काय चेक करतात, काय तपासतात, काय पाहतात? आताच या सगळ्यांना एकदम कशी जाग आली? विधान सभेच्या निवडनुकिपासून लक्ष भटकवण्याचा तर हा प्रकार नाही?

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 3 หลายเดือนก่อน +1

    Why not take any action

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable4426 3 หลายเดือนก่อน

    भावी मुख्य सचिव

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 3 หลายเดือนก่อน +2

    फारच बदनाम फॅमिली आहे असे वाटत आहे

  • @sampatpawar7382
    @sampatpawar7382 3 หลายเดือนก่อน +1

    Y यांच्यावर एक पिक्चर निघू शकतो लवकर काढा एक picture

  • @manoharjamkar4860
    @manoharjamkar4860 2 หลายเดือนก่อน

    मुंबई तक ! हे चांगलं केलं की तिच्या नावा पुढील आयएएस तुम्ही काढलं .

  • @uttambiradar9139
    @uttambiradar9139 2 หลายเดือนก่อน

    तिची चौकशी चालू असताना तिला ऑफिक मध्ये काम करण्याची संधी कशी काय देण्यात आली

  • @chandrakantborate5335
    @chandrakantborate5335 3 หลายเดือนก่อน

    मनोरमा मनोरूग्न. पुजा मनोरूग दिलीप मनोरुग्ण चार सर्टिफिकेट देणारे मनोरुग्ण पुजा एका जिल्ह्यात काम करणार तो जिल्हा मनोरुग्ण मग एक मोठं मनोरुग्णाचं हासपिटल काढा धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @uttambiradar9139
    @uttambiradar9139 2 หลายเดือนก่อน

    या ठिकाणी एखादा गरीब असता तर त्याला आतापर्यंत तो गरीब जेल मध्ये रहा आसता

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh626 3 หลายเดือนก่อน

    पुजा चे आदर्श तिचे पित्र 🙏🏻

  • @mangeshbhise6690
    @mangeshbhise6690 3 หลายเดือนก่อน

    पोलीस बोलावुन घरी येतात, सामान्य माणसाला हेल्मेट नसले तर वरात,

  • @ravindrapansambal6326
    @ravindrapansambal6326 3 หลายเดือนก่อน

    है,भगवान,विष्नु साथ हैं देश सभाल रहा हैं,और तो और देवी हैं

  • @manoharsamant7594
    @manoharsamant7594 3 หลายเดือนก่อน

    ज्या प्रकारे ह्या मॅडम पत्रकारांना सामोरं जात आहेत ते पाहून त्या मानसिक दृष्ट्या कमजोर आहेत असं कोण म्हणू शकतं?

  • @shaizahmed
    @shaizahmed 3 หลายเดือนก่อน

    Common people have done majority of the investigations before the committee even needs to start looking in

  • @2051xd
    @2051xd 3 หลายเดือนก่อน

    कलेक्टर होण्या साठी काय काय करावे लागत

  • @shindeshashikant4637
    @shindeshashikant4637 3 หลายเดือนก่อน

    6:10 6:12 6:13

  • @jagdishwaghsrcons
    @jagdishwaghsrcons 3 หลายเดือนก่อน

    Police officer relative lable police plate on private cars and government officer lable too ,what actions taken till date??? How many cars are in police custody?

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 3 หลายเดือนก่อน

    प्रशिक्षण कालावधीत पोलीसांना कोणत्या अधिकारात बोलवू शकता 😮

  • @SANTOSHKUMARNAIDU-h1p
    @SANTOSHKUMARNAIDU-h1p 2 หลายเดือนก่อน

    Both are absconding then how Pooja khedkar always saying my mom and dad are divorced...it's serious issues...

  • @sachinddyadav
    @sachinddyadav 3 หลายเดือนก่อน

    Bs krare

  • @2051xd
    @2051xd 3 หลายเดือนก่อน

    भारतात भ्रष्टाचार करणे गैर नाही तर पकडले जाणे गैर आहे

  • @Shivaaay619
    @Shivaaay619 3 หลายเดือนก่อน

    Manorama khedkar❌ Manorugna khedkar ✅

  • @mr_godse_patil
    @mr_godse_patil 3 หลายเดือนก่อน

    Maanorugna mahna🙏🙏

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 3 หลายเดือนก่อน

    Jail Karo 20 years

  • @udhavbobade6413
    @udhavbobade6413 3 หลายเดือนก่อน

    SIT lawa

  • @yashwantjadhav6273
    @yashwantjadhav6273 3 หลายเดือนก่อน

    😂ह्या दोघी दिसतातच danger, यांच्यासोबत राहिला तर या काय काय करतील?😂

  • @Nanu-DaduBrothers
    @Nanu-DaduBrothers 2 หลายเดือนก่อน

    पोलिसा चा हात असेलच

  • @Manoj-fx4zh
    @Manoj-fx4zh 3 หลายเดือนก่อน

    25:20

  • @ambarkamble7991
    @ambarkamble7991 3 หลายเดือนก่อน

    कर नाही त्याला डर नाही.....

  • @garryn9568
    @garryn9568 3 หลายเดือนก่อน

    वाशीम पोलिस पण हात धुवून घेतील

  • @sidsid7271
    @sidsid7271 3 หลายเดือนก่อน +1

    बापाला उचला पदाचा गैरवापर केला आहे