खरात पाटील नमस्कार मी अंकुश बाळके सांगवी उमर तालुका देगलूर जि नांदेड.येथील आहे. माझे सोयाबीन पिवळे पडते आहे. आणि खोड चालू बघितलं तर मध्ये आळी आहे बारीक अशी सोयाबीन दाने भरत आहेत काय करावे उपाय सांगा Kds 726 बुस्टर होय
श्री. खरात पाटिल मझी सोयाबीन फूले संगम ही 70 ते 75 दिवसाची झालेली असून पिवळी पडून वाळत आहे. यासाठी आठ दिवसापासून माहीती घेत होतो पण ती मिळत नव्हती. ती तूमचे कडून अगदी अचूक व योग्य मिळाली. त्याबद्दल धन्यवाद.
सोयाबीन 9305 लागवड केली आहे तीन महिने पूर्ण झाले आहे सोयाबीन ला आता पिवळी पडली आहे पन २०टक्के प्लॉट ची झाडे आणि शेंग चपटी होऊन काळी पडली आहे आणि दाणा बारीक राहिला आहे पानी पण भरपूर दिले आहे तरी हे नेमका प्रकार काय आहे आणि असे होण्याचे कारण काय कृपा करून मार्गदर्शन करावे सर.
992 दुर्वा 80 दिवसांची आहे कोराजन 45व्या दिवशी मारले होते.शेजारील चारी बाजूचे आळशी शेतकरी आहे त्यांनी कोणतेही फवारणी घेतलेली नाही त्यांच्या सोयाबीन पूर्ण पिवळ्या पडल्या . माझी सोयाबीन आता 80 दिवसांची आहे सोयाबीन थोडी पिवळी पडत आहे spry ग्यावा का? सर कमेंट करा प्लिज 🙏
दादा मी तुमच्या म्हणण्या नुसार KDS 726 टोकन प्लॉट सोयाबीन ला पहिली फवारणी प्रोफेक्स सुपर + साफ +19:19:19 20 दिवसांनी व दुसरी फवारणी 40 व्या दिवशी अलिका +12:61:00 +रोको बुरशीनाशक अशी घेतली तर त्यामुळे सोयाबीन ची अतिरिक्त वाढ होऊन ते आडवं पडलं त्याच काही नुकसान होईल का..
Same conditions in my farm patches infected by fungus & plant becomes yellowish in pod situations seeds not feeding properly no solotion in these circumstances ultimately low yield
खरात साहेब तुमचं अगदी खर आहे माझ्या शेतात जवळपास अर्धा एकर मध्ये हीच परिस्थती आहे पण उर्वरित शेत्रात सदर प्रादुर्भाव वाढेल का ?? या प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे कृपया कळविणे
सर माझ्या शेतीत एकाच पीक खूप वर्ष्या पासून घेत अहो पण एवढं खर्च करून उत्पादन काहीच होत नाहीं आहे. खोड कीड मोठ्या प्रमाणात आहे आणि सोयाबीन ची वाढ काहीच होत नाहीं 1ft सोयाबीन वाढते तर काही उपाय सांगा सर कोरडवाहू शेती आहे माझी पण खर्चाने पुरतं नाहीं आहे तर लवकरात लवकर काहीतरी माझी मदत करा जेणे करून मी पुढच्या वर्षी साठी काहीतरी नियोजन करू शकेल x
Manun aapan soyabean Verity sangtani vidharbad madhey arli Verity sangat Java nahi tar vat lagel kastakarachi 20 15 cha avrej noko bhau manun aapan sangtani thoda paramparik sheyti je chalu ahe tay ch V4 Karun sangat ja
Bhao कोणताही उपाय कृपया suchau नका , काही फायदा होणार नाही कारण nutrient uptake करणारी tertiary roots Sadat ahet, ha rot var सरकत जाऊन खोडाचा गाभा nutrients var jau det nahi v zad sukun जात. आता या रोगाला उपाय नाही, शेतकऱ्याला आता विनाकारण खर्चात टाकू naye. आपल्याला बरेच शेतकरी follow करतात, take care please
साहेब आमच्या वर्धा जिल्ह्यातही ह्याच बुरशीचा दुष्परिणाम झालेला आहे मी चक्रिभुंगा व खोडमाशिचे संपूर्ण नियोजन बिजप्रक्रीयेपासुन आतापर्यंत मी माझ्या फुले संगम व कीमया या वानावर पाच फवारणी केल्या आहे पिक नव्वद दिवसाच्या जवळ आहे पिवळे पडत आहे आता हिम्मत हरलो आहे तरीही खात्रीशीर उपाय सांगा
honest guidance
अतिशय सुंदर माहिती दिली आहे अशी माहिती शेतकऱ्यांना द्यावी सर धन्यवाद
agadi khari mahiti dili sir thank s
6:37
Good useful information
Mast video sir
धन्यवाद सर हीच कंडिशन हरभऱ्यावर सुद्धा येते तेव्हा हे आपले मार्गदर्शन मोलाचे आहे🎉
Saheb aamchyakad pan asach zalay, Sheng bharaychya aadhi pane galun geli
खोड मधुन किडलेली आहेत खोड आळी
तर अशा परिस्थितीत फवारणी करून फायदा होईल का?
पाणी देऊन फायदा होईल का अशा परिस्थितीत
त्वरित कळवले
छान माहिती दिली 👍👍
खरात पाटील नमस्कार मी अंकुश बाळके सांगवी उमर तालुका देगलूर जि नांदेड.येथील आहे. माझे सोयाबीन पिवळे पडते आहे. आणि खोड चालू बघितलं तर मध्ये आळी आहे बारीक अशी
सोयाबीन दाने भरत आहेत काय करावे उपाय सांगा
Kds 726 बुस्टर होय
श्री. खरात पाटिल मझी सोयाबीन फूले संगम ही 70 ते 75 दिवसाची झालेली असून पिवळी पडून वाळत आहे. यासाठी आठ दिवसापासून माहीती घेत होतो पण ती मिळत नव्हती. ती तूमचे कडून अगदी अचूक व योग्य मिळाली. त्याबद्दल धन्यवाद.
सगळ संपल्यावर मार्गदर्शनाचा काय उपयोग
माहीती चांगली दिली धन्यवाद
सोयाबीन 9305 लागवड केली आहे तीन महिने पूर्ण झाले आहे सोयाबीन ला आता पिवळी पडली आहे पन २०टक्के प्लॉट ची झाडे आणि शेंग चपटी होऊन काळी पडली आहे आणि दाणा बारीक राहिला आहे पानी पण भरपूर दिले आहे तरी हे नेमका प्रकार काय आहे आणि असे होण्याचे कारण काय कृपा करून मार्गदर्शन करावे सर.
992 दुर्वा 80 दिवसांची आहे कोराजन 45व्या दिवशी मारले होते.शेजारील चारी बाजूचे आळशी शेतकरी आहे त्यांनी कोणतेही फवारणी घेतलेली नाही त्यांच्या सोयाबीन पूर्ण पिवळ्या पडल्या . माझी सोयाबीन आता 80 दिवसांची आहे सोयाबीन थोडी पिवळी पडत आहे spry ग्यावा का? सर कमेंट करा प्लिज 🙏
नंदुरबार मध्ये हीच परस्थिती आहे सोयाबीन पिवळे पडत आहे उत्पादन मध्ये गट येणार
Khup chyan mahiti dilit sir ! 💐💐💐
Same condition in Mangrulpir District Washim
हरभराच्या शेतात बुरशी लागू नये म्हणून पेरणीपुर्वी काय करावे video बनवा
सोयाबीन laa drenching ksii करावी सोप्या भाषेत सांगा बरं सर
उशिरा माहिती दिली भाऊ आमची पिके 15 दिवसापासून हलक्या जमिनीत पिवळी पडली आहेत भरी जमिनीतील पिके चांगली आहेत
Jasa Korona 2019 la Aala hota... Tasach Virus Soyabinwar Aala aahe... Nisargacha kop Aahe...... Manun Manaane Dewala manage jast masti karu naye...
ऐकदम मस्त सोयाबिन भस्त, आमचं पण असचं झालय, धन्यवाद, मार्गदर्शन,बर केल, 🎉,जिंतुर परभणी जिला, 🎉,
दादा मी तुमच्या म्हणण्या नुसार KDS 726 टोकन प्लॉट सोयाबीन ला पहिली फवारणी प्रोफेक्स सुपर + साफ +19:19:19
20 दिवसांनी व दुसरी फवारणी 40 व्या दिवशी अलिका +12:61:00 +रोको बुरशीनाशक अशी घेतली तर त्यामुळे सोयाबीन ची अतिरिक्त वाढ होऊन ते आडवं पडलं त्याच काही नुकसान होईल का..
हो त्याला मर लागत आहे माझी सोयाबीनचे बरेच झाड वाळत आहेत..😢
Very Good video, Thanks Kharatji...
Same conditions in my farm patches infected by fungus & plant becomes yellowish in pod situations seeds not feeding properly no solotion in these circumstances ultimately low yield
खरात साहेब तुमचं अगदी खर आहे माझ्या शेतात जवळपास अर्धा एकर मध्ये हीच परिस्थती आहे पण उर्वरित शेत्रात सदर प्रादुर्भाव वाढेल का ?? या प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे कृपया कळविणे
अखंड शेत असेल तर वाढू शकतो
बरोबर सरजी
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏
खरात सर तुम्ही माहिती देता ती योग्य असते यावर्षी सोयाबीनवर जी माहिती दिली त्यानुसार मी फवारणी केली त सा मला rresult मिळा ला
माहिती खूप छान दिलि पन पावसा अभावि सोयाबीन वाळू न चालले त काय उपाय करावा सांगा भाऊ आमि परभणी कर
ही लक्षणे सर्व जातीच्या सोयाबीनवर नसून फक्त फुले संगम फुले किमया. जास्त वाढ आणि जास्त सेंगा असणाऱ्या सोयाबीनवर आहे.
पावसाचा खंड हे एक प्रमुख कारण
हो सर अगदी बरोबर
सर माझ्या शेतीत एकाच पीक खूप वर्ष्या पासून घेत अहो पण एवढं खर्च करून उत्पादन काहीच होत नाहीं आहे. खोड कीड मोठ्या प्रमाणात आहे आणि सोयाबीन ची वाढ काहीच होत नाहीं 1ft सोयाबीन वाढते तर काही उपाय सांगा सर कोरडवाहू शेती आहे माझी पण खर्चाने पुरतं नाहीं आहे तर लवकरात लवकर काहीतरी माझी मदत करा जेणे करून मी पुढच्या वर्षी साठी काहीतरी नियोजन करू शकेल x
माझ्या शेतातील सोयाबीन पूर्ण करपल आहे विमा कंपनी ला तक्रार केली परंतु आज पावत दखल घेतली नाही.
या बुरशीचा प्रादुर्भाव चना या पिकावर होऊ शकतो का
माझा, कापूसावर,रोग, पसरतो, आहे,नंतर,मला, हरबरा, करायचं आहे,हा,रोग,येणार,काय,❓
Chan mahiti saheb
सर्दी माझ्या शेतात पि.डि.के.व्ही.अंबा हि जात पेरलेली आहे.पण त्यावर येलो मोजॅक हा रोग आलेला आहे.कृपया उपाय सांगा.
Bhu Barazaide Amhi 15 Diwas Aadugar Marli Ani Aaj Dudari Fawarni Marli Amchi Veraithi 335 Aahe soyabin Lagat Aahe Aani Wadht Aahe
छान माहिती दिली पाटील
Maz soyaben purn walal ahe pik viama milel ka
Thank s pan original traykodrma kuthe milel
आगोदर सोयाबीन ला 3 वर्षापासुण मोदी नावाचा शनी लागलेला आहे. आता निसर्ग कोपला आहे.
खुप खुप चांगली माहीती दिल्या बद्धल 🙏
माहिती दिल्याबद्दल छान छान आहे
जी soyabean सुकत होती ती पिवळी पडत आहे.हे माझे निरीक्षण आहे.
Barobar
माझे पूर्ण सोयाबीन पिवळे पडले आहे आणि त्याला शेंगा पण लागल्या नाहीत वादी जाग्यावरच काळी पडली आणि गळाली आहे फुले संगम वाण आहे
आमच्याकडे असेच झाले, पूर्ण प्लॉट,भंडारा ,नागपूर
पवनी तालुका भंडारा जिल्ह्यात पण हिच परस्थिती आहे
सर सोयाबीन वर Rcf मायक्रो ला हे औषध शेंग अवस्था मध्ये फवारले तर चालते का प्रमाण किती मिली चे 20 लि पंपाला घ्यावे.
वाशिम जिल्ह्यात हिच परिस्थिती आहे
दादा ट्रायकोडारमा कदी वापरावे व किती दिवसांनी व किती दिवस
वर्धा सेलू कडे पूर्ण सोयाबीन पिवळ पडलं आहे ....सेंगा अजून पण भरायच्या आहे ..खर्च करून फायदा वाटत नाही राव
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
चित्र उदाहरणांचा वापर करा. औषधांचे फोटो दाखवत जा
वर्धा जिल्हा मध्ये पण आशीष परिस्थिती आहे😞
Maus612 या जातीवर सद्या कुठही रोग दिसत नाही पिक 85 दिवसाचे झाले
Soya la drenching shakya ahe ka bhau.... Kahihi
अगदी बरोबर
Manun aapan soyabean Verity sangtani vidharbad madhey arli Verity sangat Java nahi tar vat lagel kastakarachi 20 15 cha avrej noko bhau manun aapan sangtani thoda paramparik sheyti je chalu ahe tay ch V4 Karun sangat ja
आमच्या इकडे आंबेजोगाई तालुक्यात पावसाचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे पिवळे सोयाबीन पडण्याचे प्रमाण जास्त आहे
कापसावर,हा, बुरशी, सारखं रोग,आलाआहे,माझा,चार,एकर, हळूहळू, पुर्ण,गेला, हरबरा, लागवड,वरती,पण,येईल,काय, ❓🙏
Green gold 3344 80 divsach ahe pane pivadi padat ahe
ड्रीचींग करणं शक्य आहे का
Latur dist TQ ahemadpur khup jast 726 kds mar lagli ahe
आरे पिसा झाला का पाणीच नाही
Rhizonectial airial blight bddal pn mahiti sanga to pn khup vadtoy.
Purn Vidarbha madhe soyabin che pik waya gele dada .
एकदम भारी
khoop chan
Yellow mosaic चे प्रमाण जास्त आहे बीड जिल्ह्यात
Gel bhau tumi aadhi sangitl ki kimya aani sangam he rogala bali padat nahi manun tech aami perli aata 16 yekar soyabin purn sadun rahl soyabin
झालं गेलं माझं पुर्ण शेत
सर मंगरूळपीर तालुका वाशिम जिल्हा अशीच परिस्थिती
Bhao कोणताही उपाय कृपया suchau नका , काही फायदा होणार नाही कारण nutrient uptake करणारी tertiary roots Sadat ahet, ha rot var सरकत जाऊन खोडाचा गाभा nutrients var jau det nahi v zad sukun जात. आता या रोगाला उपाय नाही, शेतकऱ्याला आता विनाकारण खर्चात टाकू naye. आपल्याला बरेच शेतकरी follow करतात, take care please
सरकार देणार आहे एकरी 50000 रु
Vy kay
के डी एस 726 या वानावर जास्त दिसून येत आहे
आता खर्च करु नये तेव्हढा फायदा होणार नाही
🎉🎉🎉
Sir Chandrapur Zilla la pan hach Rog ala ahe.....
सर मंगरूळपीर तालुक्यात अशीच परिस्थिती
Gele sir soyabean ata Kai krun Kai honr nh @phule sangam
भाऊ माझ पण झाल आहे 🥺
Yelo mozak?
सर्दी ऐवजी सरजी वाचावे.टाईप करतांना गरबड झाली.
तूर पण अशीच होईल का ?
wardha dist mdhe khup aahe ha rog
😢
नका खर्च वाढू देऊ शेवटचा टाईम सोयाबीन च कशाला फवरानी पाहिजे
सर सोयाबीन आणि कपाशी सुद्धा पिवळी पडून वाळत आहे... बोंड परिपक्वता च्या आधी फुटत आहे...😢😢
आता शेतकरी यांनी कोणतीही फवारणी केली तर हि आता
साहेब आमच्या वर्धा जिल्ह्यातही ह्याच बुरशीचा दुष्परिणाम झालेला आहे मी चक्रिभुंगा व खोडमाशिचे संपूर्ण नियोजन बिजप्रक्रीयेपासुन आतापर्यंत मी माझ्या फुले संगम व कीमया या वानावर पाच फवारणी केल्या आहे पिक नव्वद दिवसाच्या जवळ आहे पिवळे पडत आहे आता हिम्मत हरलो आहे तरीही खात्रीशीर उपाय सांगा
Waedha jilha mdhe jast ahe
Charcoalroat ha jast disun yet aahe karan paus tumhi mhanta tas a padat aahe hyache praman jast aahe
Soyabin 50% nuksan. All over.sofa la. Sanga.
हुमणी असेल तर त्या खळग्यापुरते जुने, उरलेले क्लोरो सारखे किटकनाशक जमिनीवर टाकू शकता🙏🏻
पुसद तालुक्यामध्ये सर्व पीक अशीच झाली अशी परिस्थिती राहिली तर खर्च निघत नाही 🙏
हो बरोबर
मी पण पुसद चा आहे
Agdhi borobar
Pusad madhe aahe jast
या वर्षी उन्हाळ्यात पाऊस जास्त झल्यामुळे असं होतं असं मला वाटत
Ho dada tya mule jamin changli tapu shakli nahi mhnun vishanu jany rog wadhlet
Barorar ahe
सर माझा पूर्ण फलाट असा होऊ लागला
Aata kharach Karu naka
शेतीत जेवढा सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर असे होणार नाही. असं मला पाटिल साहेब.
अगदी बरोबर