शालेय गणवेश व बूट पायमोजे वाटप 2024/2025 - जि.प.मराठी शाळा लौकी ता. शिरपूर जि.धुळे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • आज दि. 27/9/2024 रोजी आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळा लौकी येथे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व बूट पायमोजे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला...
    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ आक्काताई भील होत्या.. उपसरपंच श्री समाधान पाटील, श्री पिंटू भाऊ वाघ , शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक वर्ग यावेळी उपस्थित होते... प्रतिनिधिक स्वरूपात सरपंच महोदय व उपसरपंच महोदय यांचे शुभहस्ते वाटपाची सुरुवात करण्यात आली.. 131 विद्यार्थ्यांना गणवेश व बूट पायमोजे शासनाने मंजूर केले होते... परंतु 165 विद्यार्थी संख्या असलेली आपली शाळा आहे .. उर्वरित 34 विद्यार्थ्यांना शिक्षक व इतर दात्यांकडून भेट म्हणून गणवेश आणि बूट पायमोजे देण्यात आलेत.. संपूर्ण 166 विद्यार्थ्यांसाठी गणवेश व बूट पायमोजे देणारी आपली शाळा आहे... श्रीमती नंदा पवार मॅडम मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविक केले..यावेळी शिक्षणाचे महत्त्व विशद करुन , आभारप्रदर्शन श्री चंपालाल पाटील यांनी केले.. सूत्रसंचालन श्री नंदलाल धनगर सर यांनी केले.

ความคิดเห็น •