सर पेपरवर कटींग दाखवा कारण डायरेक्ट कपड्यावर कटींग चुकले तर कापड वेस्ट जाईल त्या मुळे भीती वाटते प्लीज सर तुमची शीकवण्याची पद्धत खूप छान आहे 🎉🎉 तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा असेच तुमच्या प्रयत्नांना यश येवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुम्ही शिकवल्या प्रमाणे कटोरी ब्लाऊज मी शिवला गेली बरीच वर्षे मी शिवते पण असा परफेक्ट ब्लाऊज कधीच झाला नव्हता त्यासाठी धन्यवाद
sir खूप छान, आज पर्यंत प्रिन्स कट हा प्रकार आवडत नव्हता, का तर तो छाती मध्ये चपटा बसतो म्हणून. पण तुम्ही त्या प्रिन्स कट चे जे डिटेल सांगितले ते अप्रतिम आहेत, सर, मी नक्कीच शिवून बघेन. तुम्ही एकदा शिकवले की आम्ही कोणत्याही मापाचे ब्लाऊज शिवू शकतो, सर तुम्ही कुठल्याही मापाचे ब्लाऊज दाखवलं तरी आता आम्ही आमची मापे टाकून शिवू शकतो, नक्कीच मी प्रिन्स कट पण try करणार sir thanku so much sir & Happy new year sir & tai also
Ho dada me pan asach karte creative fashion world chya ujjwala patil tai ni pan tumchya sarkhav shotcut sangitla ahe tya khop varsh zalet chan sangtat tya pan tumchya sarkhach
सर मला पण क्लास करायचा आहे मी मुंबईत राहाते मी तीन वेळा क्लास केला परंतु मी डिप गळे डिझाईन गळे शिकायची खूप इच्छा आहे मी वीस वर्षांपूर्वी ब्ला, शीवायचे परंतु तुमची शीकवण्याची पद्धत खूप आवडली म्हणून शिकायचे आहे मला एक इ, शोल्डर प,दीड इंच व दोन इंच गळा डिप आणि डिझायनर शिकायचे आहे मी आता फक्त माझेच ब्लाऊज शिवते पुर्वी हे नव्हते मी फक्त बेसीक गळे शीवायची त्यामुळे मी आता कन्फ्युज होते माझे वय 55आहे मला शिलाई काम करण्याची खूप आवड आहे मी माझ्या मुलांना शिलाई काम करून शिक्षण पूर्ण केले आहे
खूप सुंदर कटींग दाखवली ❤❤🎉🎉
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🎉🎉🎉🎉
सर पेपरवर कटींग दाखवा कारण डायरेक्ट कपड्यावर कटींग चुकले तर कापड वेस्ट जाईल त्या मुळे भीती वाटते प्लीज सर तुमची शीकवण्याची पद्धत खूप छान आहे 🎉🎉 तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा असेच तुमच्या प्रयत्नांना यश येवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुम्ही शिकवल्या प्रमाणे कटोरी ब्लाऊज मी शिवला गेली बरीच वर्षे मी शिवते पण असा परफेक्ट ब्लाऊज कधीच झाला नव्हता त्यासाठी धन्यवाद
मी सुरेखा भोते बोलते दादा तुम्ही शिकवलेले ब्लाऊज खूप छान बसतात 👌 अजून काहीतरी नवीन नवीन शिकवा
दादा मी तुमच व्हिडिओ पाहून ब्लाऊज शिवते खूप छान फीटग आणि मस्त ब्लाऊज बसला धन्यवाद दादा
खूप छान शिकवले दादा तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज ची कटिंग खूप खूप धन्यवाद नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏
🎉🎉🎉 super Dada 👍🏻🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Dhanyavad dada
खूप छान
khup khup chhan samjal dada 1 number tumcha samjawnyat👌👌👌👌👌👌💯
Khup mast ekdam sop
Dada khup chan padhat aahe mi nakki try karnar...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा खूप सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद दादा...❤
खुप छान समजून सांगितल दादा खुप खुप धन्यवाद
खूप सुंदर आहे प्रिन्सेस कटिंग सोपी पद्धत आहे
छान आहे 👌
🎉🎉🎉 9 varshacha shubhkamna Dada🎉🎉🎉🎉🎉
😢खुप खुप धन्यवाद दादाखुप छान शिकवता मी अकोला वरुण आहे तुम्ही सांगितलेल छान समजते
आज पहिल्यांदा प्रिन्सेस कटिंग व्यवस्थित समजली दादा 🙏🏻 नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
खुपच छान दादा
खुप छान शिकविले, thanku
sir खूप छान, आज पर्यंत प्रिन्स कट हा प्रकार आवडत नव्हता, का तर तो छाती मध्ये चपटा बसतो म्हणून. पण तुम्ही त्या प्रिन्स कट चे जे डिटेल सांगितले ते अप्रतिम आहेत, सर, मी नक्कीच शिवून बघेन. तुम्ही एकदा शिकवले की आम्ही कोणत्याही मापाचे ब्लाऊज शिवू शकतो, सर तुम्ही कुठल्याही मापाचे ब्लाऊज दाखवलं तरी आता आम्ही आमची मापे टाकून शिवू शकतो, नक्कीच मी प्रिन्स कट पण try करणार sir thanku so much sir & Happy new year sir & tai also
Khup chan samjun sangital 👍👌
Happy new year dada khup chhan
दादा खुपच छान सागितल ❤❤
दादा खूपच सुंदर माहिती दिली
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी आम्हाला असेच नवीन नवीन कटिंग शिकवत रहा.
Khup chan dada me nehami tumche video baghate me Amravati varun aahe
Khuch chan sangitla princes blouse cutting
प्रिन्सेस कट ब्लाऊज ची तुमची ही पद्धत पण खूप छान आणि सोपी वाटली 👌🏻 अश्या च सोप्या पध्दतीने सब्यासाची ब्लाऊज सांगता येईल काय सर 😊
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना
Happy new year 🌷🌷🙏🏻🙏🏻 अगदी सोप्या पद्धतीने कटिंग सांगितले आहे. खूप छान दोघाना नवीन वर्ष सुखाचे जावे 🙏🏻🙏🏻थ्री पिस प्रिन्स कटिंग दाखवणे. 🎂🙏🏻🌷🍬🍫
🎉🎉🎉🎉 khubchand Dada🎉🎉🎉
Happy new year 🎊 nauvari saree cutting and stitching video bnva please
खुप छान दादा🙏🙏
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दादा🎉🎉
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🎉🎉❤❤
Amazing and superb gaydans Dada 🎉🎉🎉
Khup chan aahe dada
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा . दादा
Happy new year Dada khup Chan sangitle tumhi
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा 🎉🎉💐💐🎊🎊
Kup mast video 🎉🎉
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनीना
Happy New year dada.mi Rajni tambe taluka vaybhvvadi jilha sindudurg... khup Chan sanjavun sagta dada.thenku🙏
दादा बहिणीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Sir kup chan
नविन बर्षाच्या खुप खुप शुभेच्छा दादा आणि वहिणी
खुप किचकट आहे कटींग
Happy new year dada khapch chan sagitl
Happy New you Dada 🎊🎊
Happy New year Dada, khup chan, front hook look cha pn prince cut blouse cut karun dakhawa
Thank you Dada, Happy New year both of you and your family 💐💖
दादा नमस्कार माझ्या परिवाराकडून तुम्हा उभयतांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy New year sir💐💐
Dada tumche video khup chan aahet.perfect bastat.kurti cutting n stitchingch video dakhva plz saglya sizeche
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद दादा
Khupch chan
Good morning
Happy new year 🎉
Happy new year dada an tai🎉🎉
Happy New year Dada🎉🎈🎊 Renuka from Pune
Majhyakde mapakrita blouse jast yetat tr blouse vrun upperchestcha map kasa ghyaycha please sanga
Thank you Dada🎉🎉🎉
खूप छान आहे कटिंग करण्याची पद्धत 👍👌
Armhole correct cutting Ani umbrella dress cutting Ani pantstyle cutting sanga
Happy new year Dada🎉
Dada princess sathi cup vaprayche astil tar kay karayche?
🎉 happy new year
दादा दुसरी पद्धत शिकवा ही पद्धत अवघड वाटते दोन्ही पार्ट बरोबर निघाले पाहिजे
Chaticha dahawa bhag 38 cha sadesaha yet mg mundha thevdha ghyaycha ka
Ho dada me pan asach karte creative fashion world chya ujjwala patil tai ni pan tumchya sarkhav shotcut sangitla ahe tya khop varsh zalet chan sangtat tya pan tumchya sarkhach
🎉
Happy New year dada
Happy New year
Sar pz 38 size fullbast cha video share karu shakta ka
Dada customer blouse dele tar princess blouse cutting dakhava stitching dakhava
There piece princess cut cuting shikva
Hii dada sangamner madhe tumache shop kuthe ahe
Happy new year you and your family members
सर मला पण क्लास करायचा आहे मी मुंबईत राहाते मी तीन वेळा क्लास केला परंतु मी डिप गळे डिझाईन गळे शिकायची खूप इच्छा आहे मी वीस वर्षांपूर्वी ब्ला, शीवायचे परंतु तुमची शीकवण्याची पद्धत खूप आवडली म्हणून शिकायचे आहे मला एक इ, शोल्डर प,दीड इंच व दोन इंच गळा डिप आणि डिझायनर शिकायचे आहे मी आता फक्त माझेच ब्लाऊज शिवते पुर्वी हे नव्हते मी फक्त बेसीक गळे शीवायची त्यामुळे मी आता कन्फ्युज होते माझे वय 55आहे मला शिलाई काम करण्याची खूप आवड आहे मी माझ्या मुलांना शिलाई काम करून शिक्षण पूर्ण केले आहे
सर मला क्लास केंव्हा चालू आहे तेंव्हा सांगा प्लीज ❤🙏🙏🙏
7972241548 चालू आहेत क्लास ताई कॉल करा महती साठी
सोप्या पद्धतीत सांगा
Thanks sir
सर, प्रिन्सेस कट ची पेपर कटिंग चा व्हिडियो टाका
👌👍🙏
दादा कफ लावायला सेम कटिंग करायची का
Dada 3 pice princess cut blouse cutting sangal ka please
दादा शिवण्याची पद्धत दाखवा ना
दादा फ्रंट साईट काढताना मुंड्यापासून वरती सगळ्या छातीच्या मेजरला सव्वा इंच घ्यायचं का? आणि प्रिन्स कट ब्लाउज शिवायची पद्धत सांगा.
Two piece katori Kasi sivayci he dakhwa
Panjabi dress dakhwa dada basic
दादा योग पट्टी वाला प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवा
Dada paper katoge milale ka
Sir 36 size ke Prince ka dakhva cutting karo
Mla pn class kraycha aahe
Dada ya blouse chi stitching pan dakhava na
Sir 32chest pince cut cuting peper var sanga na
Dada prices blause stitching dakava
पुढचा भाग दाखला ते अवघङ वाटतय मागचा भाग समजला
Mast sopi padat aahe agdi online class chi fee kiti aahe
7972241548 माहिती साठी watsp किंवा कॉल करा ताई