आंबा रोठा (खोडकीड)भिरुड व मर नियंत्रण /Mango Stem Borer

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • आंबा खोडकीडा (भिरुड)व मर नियंत्रण
    • आंबा रोठा (खोडकीड)भिरु...
    यू ट्युब लिंक
    / @krushitantraniketan-d... - श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
    कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधिदुर्ग येथे विविध शेती प्रशिक्षणे 1) फळबाग लागवड प्रशिक्षण
    ( सेंद्रिय/रासायनिक पध्दतीने )
    रविवार दि. 13/11/2022 रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
    *आंबा,काजू,नारळ, सुपारी व कोकणातील इतर फळझाडंसंदर्भात या पिकांची लागवडीपासून 1 वर्षापर्यंत काळजी घेणे.
    वरील झाडांची महाराष्ट्रातील लागवड, व व्यवस्थापन या विषयी चर्चा सत्र.
    2) 🐓 कुक्कुटपालन प्रशिक्षण
    *रविवार दि. 20/11/2022 रोजी अनुदान सध्या विविध स्तरावर.कुक्कुटपालनासाठीअनुदान देण्यात येते.
    याचा जास्तीतजास्त महिलांना / पुरुषांना व बचतगटांना लाभ घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व प्रमाणपत्रांसाठी
    3) सेंद्रिय शेती प्रशिक्षण
    🔹रविवार दि.27/11/2022 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
    *गांडूळखत,गोकृपा अमृतम, जीवामृत, सेंद्रिय कीटकनाशके,दशपर्णी अर्क,निमास्त्र ब्रम्हास्त्र,सेंद्रिय कीड व रोग नियंत्रण यांची संपूर्ण माहिती व प्रशिक्षण.
    4) 🐓 कुक्कुटपालन प्रशिक्षण * *रविवार दि. 04/12/2022 रोजी
    5) काथ्या प्रशिक्षण
    २ दिवसीय प्रशिक्षण
    शनिवार दि. 10/12/2022 व रविवार दि. 11/12/2022 रोजी सकाळी ९:३० ते ४:३० वाजेपर्यंत
    (किमान 20 प्रशिक्षणार्थीची नोंदणी होणे गरजेचे ,नोंदणी करा)
    प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
    पायपुसण्यांचे प्रकार ,दोरी बनवणे,गालिचे,गृहपयोगी उत्पादने ,शोभिवंत वस्तू बनवणे
    6) संपूर्ण नारळ लागवड आणि वार्षिक व्यवस्थापन प्रशिक्षण
    रविवार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी
    7 )*मसाला पीक लागवड*प्रशिक्षण
    रविवार दि.25/12/2022 रोजी
    बुश मिरी,वेलमिरी,जायफळ, लवंग,दालचिनी,ऑलस्पायसेस,वेलची, लागवड व वार्षिक व्यवस्थापन सदर प्रशिक्षणे सकाळी 9.30 ते सायं 5 वाजे पर्यंत होणार प्रोजेक्टर व प्रॅक्टिकल मार्फत घेण्यात येतील अधिक माहिती साठी संपर्क कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.
    *संपर्क -*
    श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- (ऑफिस) 9405398618
    7588523978
    फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)
    www.facebook.c...
    यू ट्युब लिंक
    / @krushitantraniketan-d...
    कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड.सिंधुदुर्ग.
    *गुगल मॅप -*
    maps.app.goo.g...
    गॅस पॉयझन कीटकनाशक ( छिद्र पडून आतील गर खाणाऱ्या अळ्यांसाठी )
    *डायक्लोरव्हास ७६ ईसी -*
    *नुवान, वॉपोन, डुम, सुक्लोर, व्हॅन्टॉफ, लुहोन, कोच
    क्लोरपायरीफॉस 50%ईसी
    -डर्सबान, रसबान,त्रिशुल, रडार, क्लोरगार्ड, क्लोरवीप, फोर्स, ट्रायसेल, क्लोरोसन, क्लासिक, लिथल, क्लोरोसील,लिथल सुपर ५५०, बॉशज
    1)रस शोषणाऱ्या अळीसाठी
    प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी-
    *क्यूरॅक्रॉन, कॅरीना, सेलक्रॉन, प्रहार, प्रोफेक्स, प्रबल, बॅन्जो, सिमक्रॉन
    *मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के एसएल -*
    *नुवाक्रॉन, मोनोसील, मोनोफॉस, हिलक्रॉन, बलवान, लुफॉस, सुफॉस, मिलफॉस, फॉसकिल, गार्डीयन, मोनोमार
    कार्बोसल्फान २५ टक्के प्रवाही -*
    *मार्शल, पोझी,
    *डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही -*
    *डेसिस, डिकामेथ्रीन, डेकागार्ड
    इमिडाक्लोप्रीड १७.८ एस.एल. -
    *टाटामिडा, कॉन्फीडॉर, ॲटम, व्हिक्टर, सुनर, सिमर, मिडा, इमीग्रीन, इमीडा गोल्ड, चेमिडा, इमिडा सेल, महाराजा, सनसेक्स
    2) *गॅस पॉयझन* कीटकनाशक ( छिद्र पडून आतील गर खाणाऱ्या अळ्यांसाठी )
    *डायक्लोरव्हास ७६ ईसी -*
    *नुवान, वॉपोन, डुम, सुक्लोर, व्हॅन्टॉफ, लुहोन, कोच
    क्लोरपायरीफॉस 50%ईसी
    -डर्सबान, रसबान,त्रिशुल, रडार, क्लोरगार्ड, क्लोरवीप, फोर्स, ट्रायसेल, क्लोरोसन, क्लासिक, लिथल, क्लोरोसील,लिथल सुपर ५५०,
    3)*पाने खाणारी अळी*
    ॲसिफेट ७५ एसपी - असाटाफ, फिल्डमार्शल, टामरानगोल्ड, लोड, ऑसिफा, स्टारथेन, ऑसोमिल, ऑसाविप, लान्सर, ट्रीमोर, टीनगार्ड, मिलटाफ, चेतक
    अल्फामेथ्रीन १० ईसी प्रवाही -
    *स्टॉप, ब्यटन,जेम, अल्फागार्ड, कॉनगार्ड, डेल्थान, टाटाअल्फा, अल्फामेक, अल्फाक्युअर, नायक
    क्विनॉलफॉस २५ ईसी-
    *इकालक्स, फ्लॅश, बेरुशील, वज्र, कीनालक्स, सुक्विन, क्विनॉलटॉफ, कुश, क्विनगार्ड, मिलक्स
    लॅमडा- सीहॅलोथ्रीन ५ ईसी-
    *रिवा, कराटे, एजंट प्लस, रूद्रा, ब्रॉव्हो ५०००, संत्री
    सामूराय
    मिट्रो
    4)*मुळे खाणारी अळी (हुमणी वाळवी )*
    फिप्रोनिल ५ एससी -
    *रिजेंट, महावीर, सारजंट, स्टालकर, रेफरी, युनीप्रो
    मॅलॅथिऑन ५० टक्के प्रवाही-
    *सायथिऑन, मॅलमर, मालटेक्स, हिल्थोऑन, सल्मॉथीऑन
    मिथिल पॅरिथिऑन २ टक्के भुकटी
    *फॉलिडॉल, मेटासीन
    कार्बारील ५० डब्ल्यु.पी.-
    *सेव्हिन, हेक्साबिन
    फोरेट १० जी. -
    *थिमेट, मिलेट, लुफेट, जी-४, १० जी, युमेट
    लिंडेन २० टक्के प्रवाही -
    लिन टाफ, कॉनोलीन, स्टार लिंडेन 5)*फांदी मर,(डायबेक)करपा,कुज, बोर्डो* मिश्रण,कॉपर ऑक्सझिक्लोराईट, मेंकोझेब, ची 2gm 1लिटरच्या फवारणी करावी
    या you tube वर संपर्क करा
    / @krushitantraniketan-d...
    श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
    शेतीविषयक ह्या लिंक पहा
    श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
    / jphmpli0
    महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
    • महाराष्ट्रात लागवडीयोग...
    नर्सरी झाडे 2022
    • रोपवाटिका (नर्सरीतील क...
    नाराळ जातींची लागवड
    • नारळाच्या जातींची ओळख/...
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
    • महाराष्ट्रात लागवडीयोग...

ความคิดเห็น • 50

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  ปีที่แล้ว +5

    *कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधिदुर्ग येथे विविध शेती प्रशिक्षणे* 1) *फळबाग लागवड प्रशिक्षण*
    ( सेंद्रिय/रासायनिक पध्दतीने )
    *रविवार दि. 13/11/2022 रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4.30* वा.या वेळेत
    *आंबा,काजू,नारळ, सुपारी व कोकणातील इतर फळझाडंसंदर्भात या पिकांची लागवडीपासून 1 वर्षापर्यंत काळजी घेणे.
    वरील झाडांची महाराष्ट्रातील लागवड, व व्यवस्थापन या विषयी चर्चा सत्र.
    2) 🐓 *कुक्कुटपालन प्रशिक्षण*
    **रविवार दि. 20/11/2022 रोजी* अनुदान सध्या विविध स्तरावर.कुक्कुटपालनासाठीअनुदान देण्यात येते.
    याचा जास्तीतजास्त महिलांना / पुरुषांना व बचतगटांना लाभ घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व प्रमाणपत्रांसाठी
    3) *सेंद्रिय शेती प्रशिक्षण*
    🔹रविवार *दि.27/11/2022 रोजी* सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
    *गांडूळखत,गोकृपा अमृतम, जीवामृत, सेंद्रिय कीटकनाशके,दशपर्णी अर्क,निमास्त्र ब्रम्हास्त्र,सेंद्रिय कीड व रोग नियंत्रण यांची संपूर्ण माहिती व प्रशिक्षण.
    4) 🐓 *कुक्कुटपालन प्रशिक्षण * *रविवार दि. 04/12/2022 रोजी*
    5) *काथ्या प्रशिक्षण*
    *_२ दिवसीय प्रशिक्षण_*
    शनिवार दि. *10/12/2022* व रविवार दि. *11/12/2022* रोजी सकाळी ९:३० ते ४:३० वाजेपर्यंत
    (किमान 20 प्रशिक्षणार्थीची नोंदणी होणे गरजेचे ,नोंदणी करा)
    *प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये*
    पायपुसण्यांचे प्रकार ,दोरी बनवणे,गालिचे,गृहपयोगी उत्पादने ,शोभिवंत वस्तू बनवणे
    6) *संपूर्ण नारळ लागवड आणि वार्षिक व्यवस्थापन प्रशिक्षण*
    *रविवार दि. 18 डिसेंबर 2022* रोजी
    7 *)*मसाला पीक लागवड*प्रशिक्षण*
    *रविवार दि.25/12/2022 रोजी*
    बुश मिरी,वेलमिरी,जायफळ, लवंग,दालचिनी,ऑलस्पायसेस,वेलची, लागवड व वार्षिक व्यवस्थापन सदर प्रशिक्षणे सकाळी 9.30 ते सायं 5 वाजे पर्यंत होणार प्रोजेक्टर व प्रॅक्टिकल मार्फत घेण्यात येतील *अधिक माहिती साठी संपर्क* *कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*
    *संपर्क -*
    श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- (ऑफिस) 9405398618
    7588523978
    *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
    facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
    *यू ट्युब लिंक*
    th-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
    *कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड.सिंधुदुर्ग.*
    *गुगल मॅप -*
    maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5

    • @VivekJoshi-xd2sj
      @VivekJoshi-xd2sj 9 หลายเดือนก่อน

      नमस्कार
      बोर्डो व कांपर आंक्सी क्लोराइड यात फरक काय असतो कृपया सांगावे.
      विवेक जोशी , रत्नागिरी,

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog ปีที่แล้ว +3

    छान उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

    • @hanmant4127
      @hanmant4127 ปีที่แล้ว

      छान माहिती आहे.

  • @zinavalvi8555
    @zinavalvi8555 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर, सेंद्रिय पद्धतीने किडनिंयञन सबंधित छान माहिती दिली,.

  • @kisangosavi6253
    @kisangosavi6253 2 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @meenakarlekar-os4rn
    @meenakarlekar-os4rn ปีที่แล้ว +1

    खूपच छान व उपयुक्त माहिती

  • @PoojaPawar-ox4of
    @PoojaPawar-ox4of 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती आहे.
    आमची आंब्याची झाडे खूप खराब होत आहेत.त्यावर कोणता रोग आहे आणि त्यावर उपाय काय करता येइल का?

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 ปีที่แล้ว +1

    Far chhan

  • @palveaashok1457
    @palveaashok1457 ปีที่แล้ว +1

    बहोत खूब ❤

  • @hemantkudalkar8681
    @hemantkudalkar8681 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब फार चांगली माहिती दिली

  • @anilbhere2385
    @anilbhere2385 ปีที่แล้ว +1

    👌मस्त माहित दिल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  ปีที่แล้ว

    *कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*
    ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,
    नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व
    अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा
    th-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
    श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
    *नर्सरी लोकेशन*
    Shradhha Nursery
    maps.app.goo.gl/p6nHzVapduSg7jbLA
    *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
    facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
    *यू ट्युब लिंक*
    th-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
    *कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड.सिंधुदुर्ग.*
    *गुगल मॅप -*
    maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
    शेतीविषयक *ह्या लिंक पहा*
    श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
    youtu.be/JpHmpLI0
    महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
    th-cam.com/video/mcy9R5JX1Qs/w-d-xo.html
    नर्सरी झाडे 2022
    th-cam.com/video/1jphl83xnFk/w-d-xo.html
    नाराळ जातींची लागवड
    th-cam.com/video/VO1qHA7T0go/w-d-xo.html
    नारळ लागवड
    th-cam.com/video/_pNYlUNyPRs/w-d-xo.html
    महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
    th-cam.com/video/mcy9R5JX1Qs/w-d-xo.html
    नारळ लागवड 1वर्ष नियोजन
    th-cam.com/video/yxmiWYvYYLo/w-d-xo.html
    नर्सरी झाडे 2022
    th-cam.com/video/1jphl83xnFk/w-d-xo.html
    नाराळ जातींची लागवड
    th-cam.com/video/VO1qHA7T0go/w-d-xo.html
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    th-cam.com/video/UqiJD_NYpMM/w-d-xo.html
    फळबाग लागवड
    th-cam.com/video/iXQ9AZjqW6Q/w-d-xo.html
    नारळ लागवड
    th-cam.com/video/_pNYlUNyPRs/w-d-xo.html
    नाराळ जातींची लागवड
    th-cam.com/video/VO1qHA7T0go/w-d-xo.html
    नारळ काढणी यंत्र (शिडी)
    th-cam.com/video/u4BP--LcY_s/w-d-xo.html
    नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय
    th-cam.com/video/oJodYgap6TQ/w-d-xo.html
    नाराळ जातींची लागवड
    th-cam.com/video/VO1qHA7T0go/w-d-xo.html
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    th-cam.com/video/UqiJD_NYpMM/w-d-xo.html
    नारळ समस्या आणि उपाय
    th-cam.com/video/yq7XXMkz8a8/w-d-xo.html
    नारळ खत नियोजन
    th-cam.com/video/_pNYlUNyPRs/w-d-xo.html
    नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
    th-cam.com/video/pqc2hA2IjPQ/w-d-xo.html
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    th-cam.com/video/QuLQlmBQVXQ/w-d-xo.html
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    th-cam.com/video/mH8A7-M7Y-g/w-d-xo.html
    नारळ फळघळ करणे व उपाय
    th-cam.com/video/ycd_E94la_E/w-d-xo.html
    नारळ समस्या व उपाय
    th-cam.com/video/yq7XXMkz8a8/w-d-xo.html
    नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
    th-cam.com/video/pqc2hA2IjPQ/w-d-xo.html
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    th-cam.com/video/QuLQlmBQVXQ/w-d-xo.html
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    th-cam.com/video/mH8A7-M7Y-g/w-d-xo.html
    नारळ फळघळ करणे व उपाय
    th-cam.com/video/ycd_E94la_E/w-d-xo.html
    नारळ समस्या व उपाय
    th-cam.com/video/yq7XXMkz8a8/w-d-xo.html
    कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी
    th-cam.com/video/UqiJD_NYpMM/w-d-xo.html
    नारळ खत व्यवस्थापन
    th-cam.com/video/_pNYlUNyPRs/w-d-xo.html
    नारळ कोळी कीड नियंत्रण
    th-cam.com/video/hpReyHxZCNo/w-d-xo.html
    कोकोपीठ चा वापर
    th-cam.com/video/Avu8uDzMBIc/w-d-xo.html
    नारळ कोकोपीठ वापर फायदे
    th-cam.com/video/Avu8uDzMBIc/w-d-xo.html
    बोर्डो मिश्रण
    th-cam.com/video/sx52wqvcnjI/w-d-xo.html
    दशपर्णी अर्क तयार करणे
    th-cam.com/video/Vv7NqBlLaTo/w-d-xo.html
    नारळ बागेत मसाला पीक
    th-cam.com/video/oOeojwk8a1E/w-d-xo.html
    माती परीक्षण
    th-cam.com/video/OIznJxsioy4/w-d-xo.html
    काथ्या प्रशिक्षण
    th-cam.com/video/Xvr_jovxAvM/w-d-xo.html
    नारळ शेती शाळा
    th-cam.com/video/jj_r9nVnULM/w-d-xo.html

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 ปีที่แล้ว

    सर छान माहिती दिली आहे.परंतु विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपणाकडून दिली जात नाहीत.

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली

  • @user-qg7gx8by4m
    @user-qg7gx8by4m 9 หลายเดือนก่อน

    मला औषधांची नावे कळवा. पुण्यात कोणी ही ट्रिटमेंट करून देईल का? तुमचा व्हिडिओ माहिती पूर्ण आहे.

  • @prakashraopatil5911
    @prakashraopatil5911 ปีที่แล้ว

    Very good information

  • @SakshiDabhade....
    @SakshiDabhade.... 11 หลายเดือนก่อน +1

    आंब्याचे झाड आहे तर त्याच्या फांद्या आपोआप वाळतात तर काय उपाय करावे जेणे करुन ते फांद्या वाळन बंद होईल plese sir kahi upay sanga

  • @androidcare7233
    @androidcare7233 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti👌

  • @chhotuparkar2192
    @chhotuparkar2192 ปีที่แล้ว

    वेल वर्गीय फळ झाडावरील रसशोषक कीड नियंत्रण साठी सोपा उपाय सुचवा

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 ปีที่แล้ว

    👍

  • @mahalasafarmfresh
    @mahalasafarmfresh ปีที่แล้ว

    Very nice info

  • @SonaliNageshKulkarni-df8er
    @SonaliNageshKulkarni-df8er 8 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @kapilpatil7886
    @kapilpatil7886 11 หลายเดือนก่อน

    sir aamba koy kalam keyavar te fut tat parantu lagech kavli palvi astanach lagech maran pavtat ase ka hote
    hya, baddal mahiti kiva video banva sir

  • @sanjaygirhe1660
    @sanjaygirhe1660 8 หลายเดือนก่อน

  • @rajshreekulkarni5251
    @rajshreekulkarni5251 หลายเดือนก่อน

    आमच्या आंब्याला खालील फोटो प्रमाणे झाले आहे त्यावर उपाय सुचवावा

  • @dbbhise2017
    @dbbhise2017 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @SureshGawali-ly8vt
    @SureshGawali-ly8vt 4 หลายเดือนก่อน

    As ekad dusryachya shetat kid lagalel javal 20 footapryant asel tr tyalali aali aaplya zadat yeu shakte ka

  • @sagartandel6792
    @sagartandel6792 3 หลายเดือนก่อน

    Fandi mar jar varti hot ahe tari karava lagael ka ha upchar.May mahint zaaly ha problems ata deu shakto ka ha upchar

  • @umeshjagan9830
    @umeshjagan9830 ปีที่แล้ว

    सर , रायगडमध्ये.... "गोवा मानकुरा" लावून 4 वर्षे झाली... अद्यापही त्याला मोहोर आलेला नाही.. झाड घेतेवेळी कलमी घेतले होते ... ( गोव्यावरून ) काही उपाय असेल तर सांगा....

  • @drsunitigopalkar3972
    @drsunitigopalkar3972 3 หลายเดือนก่อน

    अंबा पिकल्ायनंतर अळी होते काय करावे?

  • @ramchandrawarang5206
    @ramchandrawarang5206 ปีที่แล้ว

    काजुवरील बगल कलमाबद्दल वीडियो बनवा 🙏

  • @ckirpekar
    @ckirpekar 3 หลายเดือนก่อน

    आंब्याच्या झाडाला २०१७पासून आंबे येत नाहीत, उपाय सांगा

  • @palveaashok1457
    @palveaashok1457 ปีที่แล้ว

    👍🙏

  • @suraiyashaikh4256
    @suraiyashaikh4256 ปีที่แล้ว

    Ambyachya panavar pandhri burshi ali ahe tyala upay sanga

  • @yuvrajgaware4250
    @yuvrajgaware4250 ปีที่แล้ว

    Naral khod kid flower dropping upay sanga

  • @bandu2512
    @bandu2512 11 หลายเดือนก่อน

    Thanks for the video. Please use gloves next time.

  • @rajukadam3629
    @rajukadam3629 ปีที่แล้ว

    👍👍👌👌

  • @SameerShaikh-lg6xu
    @SameerShaikh-lg6xu ปีที่แล้ว

    Ha upay naral zhada var kela tar chalel ?

  • @suraiyashaikh4256
    @suraiyashaikh4256 ปีที่แล้ว

    Janavar burai alhad kay karave

  • @Tradeforlossrecover
    @Tradeforlossrecover ปีที่แล้ว

    Sir khodkida lagla ahe abyala ky karawe, 5 mothya alya nighalya ahet sir.

  • @smitasane1214
    @smitasane1214 ปีที่แล้ว

    पिकलेल्या आंब्यात अळ्या होतात त्यावर कृपया उपाय सांगावा.

  • @ashwinipatki6118
    @ashwinipatki6118 3 หลายเดือนก่อน

    माझे आंब्याचे झाड आहे . त्याच्या फांद्या जिथे कापल्या आहेत तिथला भाग काळसर दिसतो . आणि तिथे नवीन फूट नाही . खाली भुसा पडलेला दिसत नाही . म्हणजे खोडकिड नसावी . ह्या वर्षी भरपूर अंबे लागले . काही उपाय करावा लागेल का . झाड उंच आहे .

  • @user-nq4ku9jk5y
    @user-nq4ku9jk5y 2 หลายเดือนก่อน

    हापूस आंब्याचे कलम लावून दहा वर्षे झाली आतापर्यंत फळ लागत नाही

  • @shamuvelmarge6158
    @shamuvelmarge6158 ปีที่แล้ว

    मुंग्या फार आहेत लाल तेल मुंग्या

  • @vikramwalhekar8095
    @vikramwalhekar8095 8 หลายเดือนก่อน

    आपल्याशी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधता येईल का

  • @santoshmalushte6385
    @santoshmalushte6385 ปีที่แล้ว

    सर केमिकल हातांनी ढवळणे चुक वाटते.

  • @sarojkantamohapatra2431
    @sarojkantamohapatra2431 ปีที่แล้ว +1

    Please make it in Hindi

  • @gaykegeraniumfarmingnurser438
    @gaykegeraniumfarmingnurser438 ปีที่แล้ว

    Very nice

  • @moreshwarnaringrekar3213
    @moreshwarnaringrekar3213 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌