वाणी साहेब त्या महिला आसल्या म्हणून काय झालं त्यांची वागणूक ज्येष्ठ वेक्ति सोबत चुकीची होती महिला आवाज मोठा करून बोलल्या म्हणजे त्यांची वागणुक बरोबर अस नाही होत
वाणी साहेब जरा लेण्याद्री देवस्थानला भेट द्या पार्किंग 50 रुपये वर दर्शनासाठी 25 रुपये व्यवस्था तर काही दिसतं नाही भाविक वरती जाताना प्रसाद घेऊन जातात पण रस्त्यावर माकड मोठ्या प्रमाणात लोकांना अडवून ते सगळ काढून घेतात स्वच्छता तर अजिबात दिसतं नाही मग एवढे पैसे का घेता
ह्यांचे management नाहीये नारायणगाव बस स्थानक कामगार नेहमीच लोकांना त्रास देतात
वाणी साहेब त्या महिला आसल्या म्हणून काय झालं त्यांची वागणूक ज्येष्ठ वेक्ति सोबत चुकीची होती महिला आवाज मोठा करून बोलल्या म्हणजे त्यांची वागणुक बरोबर अस नाही होत
अंधाकानुन ....जेष्ठ नागरीकांना बसल्या जागेवरुन ऊठवने हे कुठलया कायद्यात आहे ?
वाणी साहेब जरा लेण्याद्री देवस्थानला भेट द्या पार्किंग 50 रुपये वर दर्शनासाठी 25 रुपये व्यवस्था तर काही दिसतं नाही भाविक वरती जाताना प्रसाद घेऊन जातात पण रस्त्यावर माकड मोठ्या प्रमाणात लोकांना अडवून ते सगळ काढून घेतात स्वच्छता तर अजिबात दिसतं नाही मग एवढे पैसे का घेता
जागा मिळविण्यासाठी धडपड करू नये अगोदर तिकीट काढावे
सगळ्याना नियम सारखे असतात. जेष्ठ असो की युवक
प्रशासनास सहकार्य करा
Narayangaon.pasun.junnar.paryant.sarv.thame.mini.bus.thambli.pahije.
रांगेचा फायदा सर्वांना
म्हातारं जरा अरमाड आहे
Vighner time vale jara direct nagon te junner gadya aahet madhele stop ghet nai jas ki vaivadi aarvi kendra pipmlegaon या ठिकाणी stop अजिबात nai
Wani Sir mla Mahila conductor ne shivya dilya ahet Mjya pudhe vayskar mansana shivya detat Aai varun shivya dilyat Jevha me shivya Dilya Tevha Mahila Conductor ne Hath ugarla ahe
Mahila Ahet Mhnun Hyanche Kiti aikun ghyache???????
मराठीत सूचना लिहिल्या आहेत
Baba tapad ahet ....
Staff फुकट
Dada conducter madam chapan barobar aahe 😢
अडाणी पणा.
नियम पाळा