SAFAR MARATHI VLOG - किल्ले तोरणा हवाई सफर - Torna Fort Trek With Drone Shots - Safar Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • प्रचंडगड उर्फ किल्ले तोरणा चा ड्रोन च्या सहाय्याने सादर केलेला हा माहितीपूर्ण व्हिडिओ जरूर बघा आणि जाणून घ्या मराठ्यांच्या इतिहासातील एका अतिशय महत्वाच्या किल्ल्याला.
    आपल्या गडकोटांचा इतिहास अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज च्या रुपात बघण्यासाठी सफर मराठी या आपल्या मराठमोळ्या चॅनेल ला जरूर जरूर Subscribe करा.
    जय शिवराय जय महाराष्ट्र ....धन्यवाद.
    Torna Fort, also known as Prachandagad, is a large fort located in Pune district, in the Indian state of Maharashtra. It is historically significant one in the history of Marathas. This Vlog of Torna Fort gives information about the constructon and the history of this fort with some amazing drone shots taken by DJI Drone.
    Subscribe Safar Marathi for more of such Marathi Travel Vlogs.
    Facebook Page : / safarmarathi
    Instagram : www.instagram....
    Twitter: / safarmarathi
    -------------------------------------------------------------------------------------
    आमचे इतर काही व्हिडिओज-
    1) मराठ्यांची धारातीर्थे- छत्रपती शाहू महाराज
    • CHHATRAPATI SHAHU MAHA...
    2) शिरवळ चा भुईकोट - एक साक्षीदार
    • Fort of Shirwal-Subhan...
    3) धर्मवीर शंभूराजांचे बलिदान
    • छत्रपती संभाजी महाराज ...
    4) शिवजयंती स्वराज्यरथ सोहळा
    • Shivjayanti 2017 Pune-...
    5) सफर सिंहगडाची
    • Sinhagad Fort Trek Pun...
    Music-
    1) [Cinematic] Rise Studios - Path of a Hero
    • Rise Studios / stielrise
    / rise-studios
    / channel
    download-www.youtube.co...
    2) CØDE - Duck Face [NCS Release]
    Track: CØDE - Duck Face [NCS Release] Music provided by NoCopyrightSounds.
    Watch: • CØDE - Duck Face | Tra...
    Free Download / Stream: ncs.io/DuckFaceYO
    3) NIVIRO - Flares [NCS Release]
    Track: NIVIRO - Flares [NCS Release] Music provided by NoCopyrightSounds.
    Watch: • NIVIRO - Flares | Hous...
    Free Download / Stream: ncs.io/FlaresYO
    4) Desert City by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...)
    Source: incompetech.com...
    Artist: incompetech.com/
    5) Fanfare for Space by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...)
    Source: incompetech.com...
    Artist: incompetech.com/

ความคิดเห็น • 280

  • @audumbarshinde5424
    @audumbarshinde5424 3 ปีที่แล้ว +4

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arunsongire9798
    @arunsongire9798 3 ปีที่แล้ว +3

    Apratim.

  • @sudarshansiraskar9191
    @sudarshansiraskar9191 5 ปีที่แล้ว +11

    धन्यवाद भाऊ हा अविस्मरणीय क्षण दाखवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत जय भवानी जय शिवराय

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 ปีที่แล้ว

      सुदर्शन भाऊ, आपले आभार आपल्या या प्रतिसादाबद्दल ☺️🙏🏼
      जय भवानी , जय शिवराय 🚩🚩🚩

    • @dnyaneshwarjaiwal3510
      @dnyaneshwarjaiwal3510 4 ปีที่แล้ว

      @@SafarMarathi
      ..

  • @dineshbinjola6598
    @dineshbinjola6598 9 หลายเดือนก่อน +1

    भाऊ साहेब, सर्वांची सुविधा साठी हिन्दी आणि इंग्रजी मध्ये सबटायटल द्यायला पाहिजे.
    प्लीज अर्रेंज टु प्रोवाइड सबटाइटल्स इन हिन्दी एंड इंग्लिश फॉर बेनिफिट ऑफ आल.

  • @OmkarGujar
    @OmkarGujar 5 ปีที่แล้ว +4

    आम्ही सुद्धा अश्याच निरनिराळ्या प्रकारच्या माहिती सादर करतो । गर्वाने सांगा महाराजांचा इतिहास एकदा भेट देऊन बघाच । माहिती आवडली तरच subscribe करा । जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 3 ปีที่แล้ว +2

    तुम्ही तोरणा गडाचे खूप चागलं दर्शन करून दिलेत.त्यासाठी तुमचे आणि तुमच्या टीमचे मनापासून आभार मानतो.कारण आम्ही घरी बसून हे सगळ आयत बघायला मिळत आहे.पणं तुमच्या सगळ्यांची खूप मेहेनत आहे .हे आम्ही जाणतो.एक सांगायचे आहे की किल्ल्याची सफर करताना सांभळून करा ,काळजी घ्या.

  • @परागजगताप
    @परागजगताप 6 ปีที่แล้ว +21

    राजगड जर गरुड असेल तर त्याचे घरटे म्हणजे तोरणा.....आणि त्याला योग्य न्याय देणारे सफर मराठी बस अजून काय बोलू काय बोलू काय लिहू हा एकच बोलतो 2 रा भाग कधी येणार...!

    • @mixvideo9165
      @mixvideo9165 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Fwd0Rzr_S5c/w-d-xo.html watch this

  • @saravananr3614
    @saravananr3614 ปีที่แล้ว +1

    4:00@ in my all treaking wherever go I met a friend (dog) he is guardian, guide, mentor.
    Our Kuladeiva ...🤝😀💥🌾🙏

  • @dongralaag_lagli
    @dongralaag_lagli 3 ปีที่แล้ว +1

    Ithas asa ahe ki torna ha shivaji maharajzan ni jinkleyla pahila killa. Mag agra hun alaya varun 5000 hun itka karcha kela.Chatrapati sambhaji maharajzan chya mrutye nantar ha mughalan kadey geyla parat ha marathayan kade ala mag parzat aurangzeb sawata ala ha killa jinkayla. ha asa ekmev marathencha killa ahe jo aurangzeb ni swata yeun jinkala.ani jinkala mag amchey purvaz SARNOBAT nagoji KOKATE yan ni ha parat swarajyat anla ani ya nantar ha kayam swarupi swarajyat rahi la.
    Mala garva ahe ki me sarnobat nagoji kokateten cha vanshaj ahe . -SAIRAJ SURESH KOKATE

  • @kustemallvidylive5327
    @kustemallvidylive5327 6 ปีที่แล้ว +1

    गडकोट नुसते फिरुनकाय उपयोग गडाचा सानिध्यात राहुण गडकोट जगण हे महत्त्वाचे

  • @audumbarshinde5424
    @audumbarshinde5424 3 ปีที่แล้ว +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @latachaudhari3491
    @latachaudhari3491 5 ปีที่แล้ว +10

    किल्ले महाराष्ट्र या पुस्तकात 256 किल्ल्यांची माहिती आहे. .प्रताप गडावर छ. शिवाजी राजे कोणकोणत्या तारखांना किती दिवस मुक्कामी होते हीही तपशिलवार माहिति आहे. लेखक डाॅ. नि.रा.पाटिल सहलेखक सौ. उर्मिला पाटिल (डोंबिवली)
    मी आपले चॅनेल सतत पाहते.आपणास सुयश
    चिंतते

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद लता ताई ☺️🙏🏼
      नक्कीच हे पुस्तक लवकरात लवकर घेतो.
      बघत रहा सफर मराठी ☺️🙏🏼🙏🏼

    • @mixvideo9165
      @mixvideo9165 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Fwd0Rzr_S5c/w-d-xo.html watch this

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 2 ปีที่แล้ว +2

    what a zoom of camera 👌🙏🌞🕉🔱

  • @amolkolwankar4458
    @amolkolwankar4458 4 ปีที่แล้ว +2

    आपण दाखवलेल्या किल्ला तोरणा गडाच्या माहिती सांगीतल्या बद्दल धन्यवाद साहेब आणि अशीच सर्व गड किल्ल्यांची माहिती यू तुबला टाकत जा धण्यवाद

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद अमोल जी आपल्या प्रतिसादाबद्दल 😊🙏
      किल्ले सिंहगडाचाही असाच व्हिडिओ आम्ही सादर केला आहे तो नक्की बघा 😊🙏🙏

  • @dnyaneshwargiri8516
    @dnyaneshwargiri8516 3 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय 🚩 🙏 आपले खूप खूप धन्यवाद आपल्या सर्व टीम ने अतिशय छान अशी माहिती दिली महाराजांनी त्या काळात याची निर्मिती केली होती आज ही त्याची शाक्ष्य या किल्ल्याच्या माध्यमातून मिळते.....खरच कोटी कोटी प्रणाम त्या मावळ्यांना ज्यांनी शिवाजी महाराजांना लाख मोलाची साथ दिली. आणि महाराजांना त्रिवार मुजरा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज खरच प्रत्येक घरात देवा वाणी पुजले जायचे हे आज इतिहास सांगतो... आपल्या सर्व टीम चे मनापासून धन्यवाद...जय शिवराय 🚩🙏🙏🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  3 ปีที่แล้ว

      जय शिवराय 😊🙏🏻🚩
      खूप खूप ऊर्जा मिळते बघा अशा प्रतिक्रियेने...
      मनापासून आभार आपले 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vikasdrushtitv
    @vikasdrushtitv 6 ปีที่แล้ว +16

    सर खुपच अप्रतिम विडिओ आहे, आपल editing नेहमीच लाज़वाब असते , यात काहीच शंका नाही.... आणि महत्त्वाचे म्हणजे इतिहास समजतो, आपल कार्य असेच सुरु ठेवा,,, वाट पाहतोय 2 भागाची .....
    धन्यवाद

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद 😊🙏..
      आपल्या सारखे इतिहास प्रेमी प्रेक्षक हिच आमची ताकद आहे .. नक्कीच, लवकरच सादर करू दुसरा भाग 😊🙏

    • @mixvideo9165
      @mixvideo9165 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Fwd0Rzr_S5c/w-d-xo.html watch this

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare 3 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त
    जय शिवराय
    एक सजेशन आहे तुमच्या vlog मध्ये गड चढाईला किती वेळ लागेल हे सुद्धा नमूद करत चला

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  3 ปีที่แล้ว

      नक्कीच 😊
      धन्यवाद 🙏🏻

  • @shankymaratha7267
    @shankymaratha7267 4 ปีที่แล้ว +2

    मराठा जाग्रति हरियाणा की तरफ से शुभकामनाएं

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 6 ปีที่แล้ว +6

    आपली किल्ले तोरणाची हवाई सफर खूखूप आवडली.,तुमच्या सर्वच चित्रफिती सुंदर आणि माहितीपूर्ण आहेत गड किल्ले व त्यांचा इतिहास खुप चांगल्या पद्धतीने सांगता तुमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.,तुम्हाला पुढील वाट चाली साठी खूप शुभेच्छा देत आभार मानतो., धन्यवाद., जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य व पराक्रमाची गाथा तुम्ही नवीन पिढीसमोर खूप छान मांडली आहे गणपति बाप्पा तुम्हाला भरपूर यश देवो अशी प्रार्थना करतो.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว

      सचिनजी
      सर्वप्रथम माफी असावी करण इतक्या उशिरा रिप्लाय करतोय आपणास... मनापासून आभार आपले ...
      खूप समाधान मिळतं आपल्या सारख्या रसिक प्रेक्षकांच्या अशा कमेंट्स वाचल्यावर..
      ही साथ अशीच सोबत असुद्यात 😊🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 6 ปีที่แล้ว

      Safar Marathi mr Samir no need to say sorry at all., thank you very much for your reply.,तुम्हाला खरंच सांगतो.,तुमच्या ह्या अप्रतिम चित्रफिती पाहून खूप आनंद होतो.,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अगदी लहान मुलांना सुद्धा अशा माहितीमुळे आपल्या इतिहासाचे महत्त्व लक्षात येते.,तुम्हाला एक किस्सा सांगावासा वाटतो.,आठवीत शिकणाऱ्या माझ्या मुलीने व मुलाने चोवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजे यांच्या भेटीचा प्रसंग आनंदाने फुले उधळली आणी साजरा केला., मलादेखील ते पाहून आनंदाश्रु अनावर झाले.,कारण माझ्या लहनपणापासून मला संभाजी राजे यांच्या पराक्रमाची माहिती होती कारण माझे आजोळ मुरुड जंजिरा असल्यामुळे मी अनेक पुस्तकं जंजिरा किल्यात जाऊन वाचली होती.,कदाचित त्याचाच परिणाम झाला असावा ज्यामुळे माझी मुले जी जुळी बहीण भाऊ आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजे यांच्या स्वराज्याची शान व पराक्रम पाहून खूप अभिमान वाटतो.,तुम्ही ज्या प्रकारे परिश्रम करून गड किल्ल्यांची माहिती देता हे खरंच खूप कौतुकासपदच आहे रिप्लाय दिल्याबद्दल आभारी आहे.,तुम्ही करत असलेले हे काम ही काळाची गरज आहे. त्यातूनच पुढे एक आदर्श पिढी जन्म घेईल.,पुन्हा एकदा खूखूप धन्यवाद आणि पुष्कळ शुभेच्छा.

  • @NileshKhanvilkarVlogs
    @NileshKhanvilkarVlogs 3 ปีที่แล้ว +1

    Great Experience
    #nileshkhanvilkarvlogs

  • @audumbarshinde5424
    @audumbarshinde5424 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 6 ปีที่แล้ว +4

    खुप छान👌👌
    🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @smadhavpatilVs39
    @smadhavpatilVs39 5 ปีที่แล้ว +3

    आपल्या देशा,च्या पुरात्तव विभाग ,ज्याला पाटी सुधा लावण्याची फुरसत नाही !
    कुठ दिसले तर ,
    आग लावा या देशाच्या पुरात्तव विभागला !
    एक किल्ला व्यवस्तित नाही ,
    मग ,कशाला हे विभाग महाराष्ट्रात ठेवता !
    उठा ,वेळ आली !
    !!! जय भवानी !!!

  • @bhushanmarathe5077
    @bhushanmarathe5077 4 ปีที่แล้ว +2

    𝕂𝕜𝕙𝕦𝕡𝕒𝕔𝕙 𝕔𝕙𝕒𝕒𝕟 bhau🚩🚩🚩🚩 𝕁𝕒𝕪 𝕤𝕙𝕚𝕧𝕣𝕒𝕪

  • @santoshkamethia6153
    @santoshkamethia6153 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिति दिलि आहे तुम्हि... ही सफ़र अशिच प्रगत राहु दे, जय भवानी जय शिवाजी...

  • @bhavanarajiwade6123
    @bhavanarajiwade6123 4 ปีที่แล้ว +2

    आम्ही ह्या गडाचे शिपाई आहोत राजीवडे

  • @hemantsondkar5214
    @hemantsondkar5214 4 ปีที่แล้ว +1

    आम्ही याच राजगड तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी राहतो..जय शिवराय..जय शंभुराजे..

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 3 ปีที่แล้ว +2

    Very nice sir thanks.

  • @Sanatana_Gaming_
    @Sanatana_Gaming_ 4 ปีที่แล้ว +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @sachintelange7565
    @sachintelange7565 5 ปีที่แล้ว +1

    mountain ranges at the base village Velhe. One can go from Pune via Satara road and take right at Nasarapur village. This distance The Torna Fort is a popular destination for trekkers specially after the south-west monsoon, from September to December. Trekkers can stay in the Menghai Devi temple. The Raigad, Lingana, Rajgad, Purandar fort, Sinhagad are seen from Torna near about 65km. It is the highest fort in Pune district

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 3 ปีที่แล้ว +1

    Nice video.
    Loud background music in annoying.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  3 ปีที่แล้ว

      Thanks 😊
      Will take care of that henceforth

  • @indianculture5056
    @indianculture5056 4 ปีที่แล้ว +2

    Trek karayala kiti vel lagto please sanga aami niyojan karnar aahe

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 ปีที่แล้ว +1

      निवांत गेलात तर पार्किंग ते मेंगाई देवी मंदिराजवळ पोहोचायला २ ते २.५ तास लागतात

    • @indianculture5056
      @indianculture5056 4 ปีที่แล้ว +1

      @@SafarMarathi Thanks 😊😊

  • @govindjawale6545
    @govindjawale6545 4 ปีที่แล้ว +4

    गर्व आहे मला मी महाराष्ट्रात जन्माला आलो
    राजमाता जीजाऊ मानाचा मुजरा

  • @satejtawade
    @satejtawade 5 ปีที่แล้ว +3

    Nice video. Dog is very cute.

  • @shailendrasawant1211
    @shailendrasawant1211 4 ปีที่แล้ว +2

    CHAAN.MAAHITI.AANI Photo.graphy.

  • @Sanatana_Gaming_
    @Sanatana_Gaming_ 4 ปีที่แล้ว +1

    मुघलांनिच या विडियोला ॲनलाईक केले असेल

  • @deepakmaurya2645
    @deepakmaurya2645 5 ปีที่แล้ว +2

    Super video but I can't understand Marathi language

  • @dnyaneshwargunjal6988
    @dnyaneshwargunjal6988 6 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम वीडियो ... किल्ले तोरणा ची व्हर्चुअल टूर घडवून आणलित ... शतशः आभार
    किल्ले चौलेर (कृष्णगड) येथील भूमिपुत्र ह्या नात्याने मी तुम्हास तिळवण ता. बागलाण जि. नाशिक येथे निमंत्रित करतो -डॉ गुंजाळ (मोबा 9923026836)

  • @smvlogs1384
    @smvlogs1384 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @sssss3183
    @sssss3183 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @biradarbabita8899
    @biradarbabita8899 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @teamyuvaeagles1453
    @teamyuvaeagles1453 5 ปีที่แล้ว +2

    Jay bhwani. . ... Jay shivray

  • @vijaydharpale6651
    @vijaydharpale6651 3 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @nealpotdar
    @nealpotdar 4 ปีที่แล้ว +2

    Loved video specially waghya 🐕 accompanied your team good to see pure souls around you

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 ปีที่แล้ว

      Thanks a lot.. I wish to meet Waghya again ☺️👍🏼

  • @arjunpatsute8911
    @arjunpatsute8911 4 ปีที่แล้ว +2

    छान व्हिडीओ बनवला आहे. 👌👌👌👌👌☝️☝️☝️

  • @mangeshyadav5876
    @mangeshyadav5876 5 ปีที่แล้ว +2

    हीच स्वराज्याची दौलत.
    जय भवानी

  • @nakulkadam740
    @nakulkadam740 6 ปีที่แล้ว +2

    Wow ....incredible... Fort....how they lift....millions lacks ton stone.... 400years back...no machine.. No technology.... But one man who create a fabulous state....his own structure... Design... Architecture.... Maps.. Navigation... Material... Mavle....in today..21century... We r not build for future 100years safe guaranteed.... Road. Building... Damps...school... Or etc.... Chatrapati shivaji maharaj ki jay.... Chatrapati shambhu maharaj ki jay...... Thanks safar Marathi and team....

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว

      Exactly, one must see Rajgad Fort to know the vision of Chhatrapati Shivaji Maharaj... The way it has been built is just amazing. Cudos to all those engineering masters of Swarajya.
      Thanks a lot for watching and commenting...
      Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 6 ปีที่แล้ว +3

    nice video
    keep it up

  • @somnathahewde2
    @somnathahewde2 4 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳⛳ सर खुप छान असा हा विषय होता.

  • @rajeshkorale1804
    @rajeshkorale1804 6 ปีที่แล้ว +2

    खरंच किल्ले जतन करायची वेळ आली आहे.

  • @ajaykoditkar513
    @ajaykoditkar513 4 ปีที่แล้ว +2

    My village

  • @rajeshkorale1804
    @rajeshkorale1804 6 ปีที่แล้ว +2

    पुढील पिढीस किल्ले चित्रात पहावे लागतील.

  • @dashrathpawar8919
    @dashrathpawar8919 6 ปีที่แล้ว +2

    खूपच छान ड्रोन द्वारे उत्तम चित्रीकरण केले आहे

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद, आपल्या मित्रांपर्यंत देखील पोहचवा आपला हा व्हिडीओ 🙏😊👍

  • @rushikeshkotwal4128
    @rushikeshkotwal4128 6 ปีที่แล้ว +2

    नाद खुळा .. it's incredible..

  • @deepgajre4
    @deepgajre4 6 ปีที่แล้ว +1

    खुप छान. प्रत्येक व्हिडीओत खुप बारिकसारिक माहिती अगदी ईतिहासासहित असते. मी तुमच्या चॅनल ला सबसक्रीब केले आहे. मला तुमचे प्रत्येक व्हिडिओ आवडतात.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद, उशिरा रिप्लाय केल्याबद्दल माफी असावी 😊🙏🙏

  • @raviubale5070
    @raviubale5070 4 ปีที่แล้ว +3

    कड़क विड़िओ बनवला भाऊ आपन । पूढील विड़िओ लवकर तयार करा आम्ही वाट पाहत आहोत।।

    • @mixvideo9165
      @mixvideo9165 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Fwd0Rzr_S5c/w-d-xo.html watch this

  • @sanjaymisal7849
    @sanjaymisal7849 5 ปีที่แล้ว +2

    सूपर भाऊ आशानी तरी जागे होतील आजचे मावळे

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 ปีที่แล้ว

      जय भवानी जय शिवराय ☺️🙏🏼

  • @amolvinod8802
    @amolvinod8802 6 ปีที่แล้ว +2

    समीर दादा, पहिला भाग खूप उत्तम
    दुसऱ्या भागाची उत्सुकतेने वाट पाहतोय
    सर्जा द्वारा अप्रतिम कामगिरी :)

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद अमोल भाऊ.. नक्कीच लवकर सादर करू दुसरा भाग .. ज्यामध्ये सर्जा चं काम जास्त असणार 😄🙏🙏😊

  • @tarachandabhang7787
    @tarachandabhang7787 4 ปีที่แล้ว +2

    Chngla vatla

  • @yogeshjagtap5255
    @yogeshjagtap5255 5 ปีที่แล้ว +1

    Mi ya satarday Sunday la nakki tornala janar. Mala tumcha whatsapp no dya

  • @hrishikeshpadwal1466
    @hrishikeshpadwal1466 5 ปีที่แล้ว +3

    मस्तच😍😍😍😍😍😍

  • @pandurangwadne9688
    @pandurangwadne9688 6 ปีที่แล้ว +2

    Ek number sir #Jay_bhavani_Jay_Shivaji

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว

      जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว +1

    ,,,,,,,Awesome,,,,,,,

  • @suryakantzende831
    @suryakantzende831 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @vinaybrid7988
    @vinaybrid7988 5 ปีที่แล้ว +3

    आपल्या टिमचे आभार ,जय शिवराय

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद आपले,
      बघत रहा सफर मराठी ☺️🙏🏼

  • @luminance6851
    @luminance6851 4 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 4 ปีที่แล้ว +1

    Safar Marathi Tirana killachie mohim khup Chan ahe naturally inveromental

  • @swapnilpatil1340
    @swapnilpatil1340 ปีที่แล้ว +1

    Nice Sameer sir 👍

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  ปีที่แล้ว

      Thanks Dear Swapnil 😊🙏🏻

  • @BMore-yu6ni
    @BMore-yu6ni 5 ปีที่แล้ว +2

    Pune pasun Raigadh ani torna kiti km ahead sir

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 ปีที่แล้ว

      तोरणा व राजगड दोन्ही किल्ले पुण्या पासून 60 ते 70 किमी अंतरावर आहेत..
      आणि किल्ले रायगड पुण्यापासून जवळपास 140 किमी अंतरावर आहे ☺️🙏🏼

  • @rupeshkedar3163
    @rupeshkedar3163 4 ปีที่แล้ว +1

    Awesome sir .... jai bhawani jai shuvaji

  • @ranjanadalvi4223
    @ranjanadalvi4223 4 ปีที่แล้ว +1

    Parking pasun mandir paryant Kiti km aahe

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 ปีที่แล้ว

      KM मध्ये सांगता येणार नाही , पण पार्किंग पासून पुढची चढाई जास्त तीव्र नाही, थोडे पुढे आल्यावर तीव्र चढाई सुरू होते.. नियमित असलेल्या ट्रेकर ला 1.30 ते 2 तास लागू शकतात मेंगाई देवी च्या मंदिरापर्यंत पोहोचायला

    • @omkarkharate3209
      @omkarkharate3209 4 ปีที่แล้ว

      Bhou lie unch a kila lie dangour vatat

  • @nileshwarideshmukhedeshmuk1293
    @nileshwarideshmukhedeshmuk1293 4 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @ajaykoditkar513
    @ajaykoditkar513 4 ปีที่แล้ว +1

    मला खुप नशीबवान असल्या सारखे वाटते की मी गडाच्या पायथ्याच्या राहतो

    • @rushikeshgodase998
      @rushikeshgodase998 4 ปีที่แล้ว

      आता किल्ला चालू आहे का ट्रेक साठी lockdown नंतर plz भाऊ reply

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 6 ปีที่แล้ว +3

    Really done very well....excited to watch next part.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว +1

      Thanks a lot dear 😊🙏
      Sure, will upload it soon .. keep watching Safar Marathi 👍🙏🙏

  • @shyamdhumaldeshmukh2893
    @shyamdhumaldeshmukh2893 4 ปีที่แล้ว +2

    Lai bhari dada

  • @yogeshjagtap5255
    @yogeshjagtap5255 5 ปีที่แล้ว +2

    Awesome video sir

  • @vickydhumal6142
    @vickydhumal6142 5 ปีที่แล้ว +2

    Khup chan sir.......

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏🏼

  • @virensawant1827
    @virensawant1827 6 ปีที่แล้ว +3

    Quality is increase day by day keep it up👍👍

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว +1

      Thanks a lot.. such comments really motivate us to do better and better .. 🙏😊😊👍

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान #सफर#

  • @shrikantk2012
    @shrikantk2012 6 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम छायाचित्रण समिर सर.
    सर्जाच्या (ड्रोन) माध्यमातून अगदी गडावर जाऊन आल्या सारख वाटतंय.
    धन्यवाद आणी पुढील कार्या साठी शुभेच्छा.....!

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद श्रीकांत भाऊ 😊
      पुढच्या भागामध्ये तर खरी मजा आहे कारण पुढे झुंझार आणि बुधला या दोन जबरदस्त माच्या आपल्याला सर्जा च्या नजरेतून दिसणार आहेत .. 😊🙏🙏

    • @shrikantk2012
      @shrikantk2012 6 ปีที่แล้ว

      अतिशय उत्कठतेने वाट बघतोय.

  • @yogeshjagtap5255
    @yogeshjagtap5255 5 ปีที่แล้ว +1

    Baap kila ahe sir. Ajach mi jaun alo tornala .maza rajgadne evdha gham kadhla nasel tevdha tornane kadhla

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 ปีที่แล้ว

      नावाप्रमाणेच प्रचंडगड आहे बघा योगेश राव ☺️🙏🏼🙏🏼

  • @vidhyadhardubey1635
    @vidhyadhardubey1635 4 ปีที่แล้ว +1

    Mahadeva kripa jai bhavani har har mahadev

  • @akashkadam9893
    @akashkadam9893 5 ปีที่แล้ว +2

    लय भारी video आहे सर

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद आकाश राव 😊🙏🏼

  • @atulthite6042
    @atulthite6042 5 ปีที่แล้ว +2

    लय भारी...😘

  • @arunpatil4630
    @arunpatil4630 4 ปีที่แล้ว +1

    Dada tumhi cangli mahiti dili
    Jay jijau jay shivray

  • @gypsygram3090
    @gypsygram3090 6 ปีที่แล้ว +1

    मस्तच video. Part2 अजून मस्त असेल . Waiting for part 2. Can't wait.🚩 जय शिवराय

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 😊🙏
      नक्कीच पार्ट 2 मध्ये अजून जास्त माहिती भेटेल गडाबद्दल 👍

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว +1

      जय शिवराय 🚩

  • @golupatil6601
    @golupatil6601 5 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय 🚩🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 ปีที่แล้ว +1

      जय शिवराय 🚩

  • @Cactus7.7
    @Cactus7.7 6 ปีที่แล้ว +4

    You're the best Marathi vlogger bro

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว +1

      Thanks for such lovely comment dear ..Keep supporting 😊👍

    • @Cactus7.7
      @Cactus7.7 6 ปีที่แล้ว

      Safar Marathi yes sure

  • @Fitnessforhealthylife
    @Fitnessforhealthylife 5 ปีที่แล้ว +1

    Video changla ahe👌pn jara advertise changli taka😓ullu vagere nko 🙌🙌

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 😊🙏🏼
      कुठली जाहिरात दाखवावी हे युट्युब ची सिस्टिम ठरवते, ते आमच्या हातामध्ये नसते

    • @Fitnessforhealthylife
      @Fitnessforhealthylife 5 ปีที่แล้ว

      @@SafarMarathi बर✔धन्यवाद🙌😇

  • @narayankhude3224
    @narayankhude3224 4 ปีที่แล้ว +1

    👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @kiran_manjare7777
    @kiran_manjare7777 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खुपच सुंदर

  • @gopinathpawar2327
    @gopinathpawar2327 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खुपच छान

  • @shrikrushnagaykar9121
    @shrikrushnagaykar9121 5 ปีที่แล้ว +1

    Sundar aahe video. Torna ha swarajya maletil pahila mani jay shivray,jay shambhu raje, jay Maharashtra

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद ☺️🙏🏼
      जय शिवराय, जय शंभूराजे , जय महाराष्ट्र 🚩

  • @santayyaswami1358
    @santayyaswami1358 4 ปีที่แล้ว +1

    Plese rayreshvar mandir video on shivaji maharaj swarajay shapath

  • @yogeshshendkar1893
    @yogeshshendkar1893 4 ปีที่แล้ว +1

    Aamhi tithach rhato

  • @omkarrane5992
    @omkarrane5992 4 ปีที่แล้ว +1

    किल्याच्या बाजुला कोणते धरण आहे

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  4 ปีที่แล้ว

      गुंजवणे धरण आहे

  • @mangeshkendre7300
    @mangeshkendre7300 6 ปีที่แล้ว +1

    Kup mast sir !!
    जरा लवकर लवकर व्हिडिओ अपलोड करत चला please 🙏😅

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว

      😄😄😄
      धन्यवाद भाऊ, नाही व्हिडिओ यायला खूपच उशीर झाला मान्य करतो 🙏.. कारण आमचे मार्गदर्शक डॉ शिवदे सर अचानक आपल्याला सोडून गेले आणि एक दुर्गसंवर्धन विषयक कार्यक्रमाच्या नियोजनात व्यस्त असल्यामुळे या महिन्यात वेळेवर व्हिडिओ सादर करू शकलो नाही. पण नक्कीच प्रयत्न असेल आठवड्यात एक व्हिडिओ आणायचा 😊🙏🙏

  • @surajbhoi6656
    @surajbhoi6656 6 ปีที่แล้ว +1

    जबराट

    • @SafarMarathi
      @SafarMarathi  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @vikasyadav5787
    @vikasyadav5787 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👌 👌

  • @Gaurifiberbody
    @Gaurifiberbody 6 ปีที่แล้ว +1

    खुपच छान