महाराष्ट्राचे सुपुत्र अरुण कदम, आज तुम्हाला या रुपात पाहून फार आनंद आणि अभिमान वाटला. तुमचं अस्खलित मराठी, आणि मराठी भाषांवरचे प्रभुत्व प्रथमच अनुभवले. तुम्हाला सलाम
अतिशय छान. आमच्या सांगली जिल्ह्याचीही कुणीही कधीही दखल न घेतलेली बोली भाषा आहे.ती अतिशय तिखटजाळ आणि उग्राट बोली भाषा आहे. ज्याला ऐकायचंच असेल त्याला मात्र शिराळा , वाळवा तालुक्याला जावं लागेल. जय मराठी. जय महाराष्ट्र.
सन्माननिय श्री.अरुण कदमजी सर्वात प्रथम आपण महारास्ट्राचे सुपुत्र आहात आणि याचाच आम्हा सर्व मराठी बंधुभगिनींना गर्वपूर्ण स्वाभिमान आहे. आपण एक चतुरस्त्र कल्पना शक्तीचे अभिनेता आहात, हास्य जत्रेच्या प्रांगणात आपले स्थान अढळ आणि अविस्मरणीय आहे❤🙏 त्यासाठी दोघा सचिन द्वयीचे आभार आणि अभिनंदन !!
अरुण कदम, कोकणातून बाहेर पडुन इतर महाराष्ट्रातली भाषा बोलताय इथपर्यंत ठीक आहे, महाराष्ट्राबाहेरील भाषा बोलण्यासाठी अथवा त्यांची मिमिक्री करण्यासाठी तुम्हाला थोडी प्रॅक्टिस आहे
महाराष्ट्राचे सुपुत्र अरुण कदम,
आज तुम्हाला या रुपात पाहून फार आनंद आणि अभिमान वाटला. तुमचं अस्खलित मराठी, आणि मराठी भाषांवरचे प्रभुत्व प्रथमच अनुभवले.
तुम्हाला सलाम
Amhi Tumche Khup Karykram Pahato Khup chhan
खुप छान अरूण कदम जयभीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Arun Dada काय तुझी एनर्जी भावा. अभिवादन तुला ❤
भाषेवरील प्रभुत्व खूप वाखाणण्या जोगे....MHJ टॅलेंट लोकांचा प्रोग्राम ... अरुण तुला खूप शुभेच्छा❤
वा भाऊ ग्रेट एक नंबर
खुप छान अरुण भाऊ असेच लोकांना कायम हसवत राहा
🌷✌💃अरूण कदम महान अभिनेता! अभिनेता रणबीर यांन पण कौतुक केलं आहे.
छान,, उत्कृष्ट माहिती आहे.. अभ्यास दांडगा आहे.भाषेविषयी..जयभारत.
खूप खूप धन्यवाद हा व्हिडीओ अपलोड केल्याबद्दल 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
अतिशय छान. आमच्या सांगली जिल्ह्याचीही कुणीही कधीही दखल न घेतलेली बोली भाषा आहे.ती अतिशय तिखटजाळ आणि उग्राट बोली भाषा आहे. ज्याला ऐकायचंच असेल त्याला मात्र शिराळा , वाळवा तालुक्याला जावं लागेल. जय मराठी. जय महाराष्ट्र.
अरुणदादा तुम्ही मराठी भाषा न कळणाऱ्या माणसांनाही हसवू शकता, यातच आपली महानता लपलेली आहे. तुम्हाला मानाचा मुजरा🙏
जातीवंत कलावंत
Jai Bhim Arunji
अरुण सर लय भारी ❤
जय भिम जय शिवराय🙏🙏🙏
अरुणदादा ,
भाषाप्रभू आहात आपण ,मानाचा मुजरा....
सन्माननिय श्री.अरुण कदमजी सर्वात प्रथम आपण महारास्ट्राचे सुपुत्र आहात आणि याचाच आम्हा सर्व मराठी बंधुभगिनींना गर्वपूर्ण स्वाभिमान आहे. आपण एक चतुरस्त्र कल्पना शक्तीचे अभिनेता आहात, हास्य जत्रेच्या प्रांगणात आपले स्थान अढळ आणि अविस्मरणीय आहे❤🙏
त्यासाठी दोघा सचिन द्वयीचे आभार आणि अभिनंदन !!
साधु साधु साधु
मूर्ती लहान पण कलाकारी महान।
जय जिजाऊ जय शिवराय
जय भिम 🙏💐🌷
Great artist you are Arun ji🙏
खरच त्यांनी मला त्याच्या बरोबर फोटो काढू दिले आहेत आनंदाने
अरुण कदम, कोकणातून बाहेर पडुन इतर महाराष्ट्रातली भाषा बोलताय इथपर्यंत ठीक आहे, महाराष्ट्राबाहेरील भाषा बोलण्यासाठी अथवा त्यांची मिमिक्री करण्यासाठी तुम्हाला थोडी प्रॅक्टिस आहे
ज्यावेळी एवढी मोठी लोक बाबासाहेब आंबेडकरांच नाव घेतात खूप भारी वाटत...
Very Nice 👍 Kadam Sir ...
Great 👍
Great arundada 👌
बाबासाहेबांचे नाव घेतले ना तुम्ही ग्रेट आहात तुम्ही राव
😂😂😂😂
जबरदस्त
Jai Shivaji jai Ambedkar
जाबर.....
खुपच मस्त
शिवाजी महाराजांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले यातच तुम्ही मोठे आहात
Khup chhan kalakar
अरुण कदम उत्तम कलावंत
जयहो 👏
Jay bhim Dada
Jay hindu dharm ki jay
Jay bhim
Naresh
👌👌👍
चेहेर्याचा क्लोजप दिला पाहीजे होता,आणखी मजा आली असती.
जय भीम
अरुण क द म हे कलाकार उ मर पच पन्न अंगात कला आहे आठ वर्षाचे बच्च पण
👍👍🙏🙏🙏
भाऊ कदम पेक्षा हजारपटीने विनोदी कलाकार म्हणजे अरूण कदम
Original artist.
He missed Goa....
❤
Vidarbhachi varhadi yet nahi ka Sir tumhale rajeho
खानदेशी भाषा नाही सांगीतली सर
छत्रपतींचे नाव घ्यायला लाज वाटते का?
Tu nit aik adhi pahil nav Shri shivaji raje chatrpatinchch ghetlel ahe .......
@@theuniquemsrtc7355 तुझे काम वाजतात का?
लोकं अंधभक्त असतात तू बहिराभक्त आहेस वाटत
@@rajeshkore6163 तुझे कान साफ कर
नांदेड जिल्ह्य़ाची भाषा राहीली ?
Jam bharinananana
👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌