आपल्याला तर केंद्रीय महाशक्तीची रसद मिळत होती आपण संपूर्ण सरकारी यंत्रणा आपल्या फायदयासाठी वापरुन घेतली तरीही मग आपला पराभव का झाला याचे आत्मचिंतन करावे नाही तर विधानसभेत राहिलेले सगळे वाहून जाईल.
नवनित राणा माजी खासदार अमरावती लोकसभा मतदारसंघ आता तुमची अमरावती लोकसभा मतदारसंघाला गरज राहिलेली नाही आहे. आता तुम्ही दोघेही रोज हनुमान चालीसा पठन करत जा.
राणा परिवारने मुंबई येवून दूसर्यांच्या घरा बाहेर हनुमान चालीसा चे पठन केले हे महाराष्ट्रात कोनालाही आवडलेल नाही. नवनीत राणा यांचा पराभवान संपूर्ण महाराष्ट्र आनंदित झाला आहे.
बंटी आणि बबलीला आता पर्यंत रसद कोण पुरवत आलय ते पण रवी राणा यांनी जाहीर सांगाव, आणि दुसर्याच्या घरावर जाऊन हनुमान चालीसा म्हणायला कोणी सांगितले ते पण जाहीर करावं.
Bacchu 🦀Kadu. Maratha Araxan kade laxy de re baba 🐊🐊🐊🐊🐊jarange patil la bhet re ba ba 🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇧🇩🇧🇩🇧🇩🇨🇨🇨🇨🇧🇩🇧🇩🇧🇩🇨🇨🇧🇩🇧🇩🇧🇩🇨🇨🇨🇨🇧🇩🇧🇩💚
राणा साहेब बायकोला पुन्हा तुमच्या पक्षात प्रवेश करून घ्या. किंवा तुमच्या राष्ट्रीय नेत्यां सौभाग्यवती यांना Priyanka गांधीजी यांच्या विरोधात उभे करा... आनंद राज आंबेडकर यांचा निवडणूक खर्च कोणी केला हे yqahomati ठाकूर मॅडम यांनी सांगितले त्याचा पण खुलासा मागवली तर बरे होईल
रवी राणा हा निवडून येणार नाही 101 टक्का
हनुमान चालिसा अजून मातोश्री वर जाऊन म्हणा.अमरावती चे नुकसान नाही फायदा झाला पुढे विधान सभेला सुधा तेच होणार.आणि अमरावतीचे लोक मोकळा स्वःश घेणार
अजून पण मातोश्री वर बोलतोय ,माज जिरला नाही वाटत..आता पुढची तुझी बारी...बंटी ,बबली 2024 मधेच हरणार.बायको पडली,,पुढे हा...
येणाऱ्या निवडणुकीत रवी राणा यांना अमरावती तील जनता जागा दाखवून देतील
रविजी तुम्ही पण विनाकारण उध्दव साहेबांवर टिका करु नका, नाही तर नवनीत राणा सारख होण्याची शक्यता जास्त.
तुमचं राजकारण संपणार आहे आहे आता भाजपच्या नादी लागून स्वतःच संपले😂😂
कडूनां भाजप कडून ही रसद पुरवली गेली 😂😂
या बोलण्यामुळे आता हेही प्रचंड मताने पडणार
आली रे आली आता तुझी बारी आली 😂😂😂
आपल्याला तर केंद्रीय महाशक्तीची रसद मिळत होती आपण संपूर्ण सरकारी यंत्रणा आपल्या फायदयासाठी वापरुन घेतली तरीही मग आपला पराभव का झाला याचे आत्मचिंतन करावे नाही तर विधानसभेत राहिलेले सगळे वाहून जाईल.
नवनीत राणांनी ऐवढी काम केली मग पराभव कसा झाला नवनीत राणा स्टंटबाजी करण्यात पाच वर्षे गेली
मोदी. येऊन. पण. बबली पडली, खऱ्या अर्थाने. लोकांनी योग्य मतदान केले
अहंकार व मेकअप उतरला 🚩🚩🚩
रवी राणा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एकदा तरी बोलला का आता म्हणतो मी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्यांच्या विरोधातला नेता आहे हो
उद्धव साहेब ठाकरे यांना खुले आव्हान दिले होते. हेच रवी राणा ला. महागात पडणार आहे. तु आता. हनुमान चालीसा पठण करावे
पराभव झालेवर माणूस काहीही बोलतात हा पराभव म्हणजे महाराष्ट्र जनता खुश आहेत असे टीव्ही चॅनल यांनी दाखविले असे वाटते
मोदी ला सांगून त्याचे बँक खाते फ्रिज करायला पाहिजे होते म्हणजे रसद मिळाली नसती
अरे बाबा हे जास्त बोलण्या मूळ पडला 😅
हिंदू शेरनी नवनीत राणा सारख्या विचारसरणी असणारी नेता म्हणून शोभत नाही
खासदार सर्वाचा आपला वाटणारा असावा.कोणत्याही एकाचा धर्माच्या नसावा.
तुम्ही पण पडणार आता
मागच्या वेळेस पराभव झाला असता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिवावर जिंकले होते 😂😂😂. आता त्याच महा विकास आघाडी ने घरी बसवले 😂😂😂
बंटी आणि बबली, वाजवा टाळी 😮😮
अमरावती मतदार संघातील मतदारांनी नाकारले हे मान्य केले पाहिजे
तुझ्या बाजूनं एक तरी कंमेंट् आहे बघ रे
बायको नंतर तुझा no. हाय. Betya .... 😅
😂😂😂😂😂😂😂काय बोलतो याच यालाच माहिती नाही
नवनित राणा माजी खासदार अमरावती लोकसभा मतदारसंघ आता तुमची अमरावती लोकसभा मतदारसंघाला गरज राहिलेली नाही आहे. आता तुम्ही दोघेही रोज हनुमान चालीसा पठन करत जा.
हनुमान चालीस मंन्हा
तुम्ही मोदी ना घेऊन येता ते योग्य आणि इतर बडे नेते प्रचाराला आले की तुमच्या नेत्याचा मूळव्याध उठतो😂
मग तुला पण पाहिजे का ? 😂😂😂😂
श्री रवी भाऊ राणा प्रचंड मतांनी निवडून येतील कार्य खुप चांगलं आहे भाऊचा
15लाखाचे काय झाले 😂
राणा साहेब भारी बोलते ते छान
राणा परिवारने मुंबई येवून दूसर्यांच्या घरा बाहेर हनुमान चालीसा चे पठन केले हे महाराष्ट्रात कोनालाही आवडलेल नाही.
नवनीत राणा यांचा पराभवान संपूर्ण महाराष्ट्र आनंदित झाला आहे.
🙏🙏कार्य चांगला आहे राणा साहेबांचा जनता तुमच्या पाठीशी आहे साहेब
हा तर् नक्कीच padnar😮😮
अचल पुर की जनता समझ दार है वो केवल कम चाहती है राजनैतिक बाते नही जो राजनैतिक बाते करेगा वो जीतगा नही❤
बंटी आणि बबलीला आता पर्यंत रसद कोण पुरवत आलय ते पण रवी राणा यांनी जाहीर सांगाव, आणि दुसर्याच्या घरावर जाऊन हनुमान चालीसा म्हणायला कोणी सांगितले ते पण जाहीर करावं.
अबे रवी गतवेळी मुस्लिम समाजाने मतदान केले होते म्हणून आली होती आत्ता तू आमदार सुद्धा होणार नाही
बडनेरा चमन नगर रिंग रोड याची 17 कोटी ची निधी कुठे गेली आहे जरा सांगू शकता का 2022
रवि राणा तुझकडे पुरावा असेल तरच बोल उगाच अमरावती जनतेला वेड्यात काढू नको.. पुरावा असेल तर ते मीडिया समोर दाखव
भाजप उमेदवार पराभूत झाला तू जबाबदारी का घेतो रे बाबा की
कडू सांगतात तसे तुम्ही च पाडलं नाही ना
जाहिरातीचा कहर होतोय त्यामुळे चॅनेल पाहत नाही.
समीकरण अपने अपना बिगड़ दिए ऐसा जनता जानती है शेतकरी का अप नाम मत लो अभी तक शेतकरी के। घर उनका हाल पूछने। गए क्या
अरें याला कितीही गंगेत नेवून आंघोळ घातली तरी हा चिखलातच लोळणार कारण चांगले संस्कार वाले नाही आहेत.
जय श्री राम!
मग कळका मातोश्री ठाकरे यांचा हिसका बबली बंटी . बाप तो बाप होता है . उगीच जातीवर जावू नको . अमचे रोहिदास महाराज हे . सर्व श्रेष्ठ होते .
तुझ्यासाठी शेठजी पण आले होते ते पण सांग ना ।
रानासाहेब तुम्ही मीशी ठेवून बोलत जा तरच निवडून येनार
आरे राणा तुमच्या घरात च सगळं का जरा कार्यकर्ता ना पण द्या संधी...
आम्ही हारलो तरी जिंकलो म्हणून आम्ही 15 दिवस कोणासमोर आलो नाही 😅😅😅😅
पराभव जिव्हारी लागलं असं बोलू नये समोर विधानसभा आहे
राणा तुम्हाला शेण खायची सवय झाली आहे त्यामुळे तुम्ही हे आरोप करत आहे राणा तु एक लाख मतानी पडणार
15लाख च जमवा ,रवी भाऊ,मोदी जी तुमचं ऐकतात,मग तुमच पण जमते
राणा साहेब पराभव पचवा
राणा तुम्हीही पडणार मातोश्री मध्ये हनुमान चालीसा म्हणता जेथे हिंदूचा देव राहत होते मग तुम्ही संपणार
नौटंकी 😅😅
हनुमान जीनी वेळ दिला आहे घरी बसून हनुमान चाळीसाचे पठनकरण्यासाठी दुसऱ्याच्या दारात नाही
तुम्ही सगळ्यात मोठी चूक केली मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला जायची
राणासाहेब आता जागतिक राजकारणात सक्रिय होणार.
बंटी शेट तुम्ही पण पडनार 😂😂
सर्व भारत खुश आहे अमरावती निकाल मुले
रवि राणा तु पण निवडून येणार नाही हे नक्की आहे
Bacchu 🦀Kadu. Maratha Araxan kade laxy de re baba 🐊🐊🐊🐊🐊jarange patil la bhet re ba ba 🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇧🇩🇧🇩🇧🇩🇨🇨🇨🇨🇧🇩🇧🇩🇧🇩🇨🇨🇧🇩🇧🇩🇧🇩🇨🇨🇨🇨🇧🇩🇧🇩💚
स्वतःचे पोट भरलं ते सांगा...
रसद आली हे 😂.... बच्छु भाऊ त्या बाबतीत अगोदरच अमीर आहे.... मातोश्री वरून सहकार्य भेटलं अस म्हणून शकतो
उमेदवार BJP चा आहे मग यांच्या पक्षाकडून बोलायची गरज काय तर तुम्ही तुमच्या पक्ष बंद करा BJP प्रवेश करून बोला
आता प्रत्येक जिल्ह्याच्या 'कॅपीटल ' मधी जाउन हनुमान चालीसा वाचा...
भरपूर वेळ दिलाय जनतेनं.
निवांत चालु द्या हनुमान चालीसा.
😂😂😂
तूच पाडली पडावं नाही म्हणून घरी बसावली मग मोदी पण आला
मला वाटतं नाय रवी राणा निवडून येतील आता
राणा साहेब बायकोला पुन्हा तुमच्या पक्षात प्रवेश करून घ्या. किंवा तुमच्या राष्ट्रीय नेत्यां सौभाग्यवती यांना Priyanka गांधीजी यांच्या विरोधात उभे करा... आनंद राज आंबेडकर यांचा निवडणूक खर्च कोणी केला हे yqahomati ठाकूर मॅडम यांनी सांगितले त्याचा पण खुलासा मागवली तर बरे होईल
आता तुम्ही पण फटा फट घरी जाणार 😂😂
८ हजार ५०० म्हणता १५ लाख कुठे गेले
तुमी नाय का बोलवलं मोदीजींना 😂😂😂😂
आता. बंटी. ची. पाळी आहे, बंटी आणि बबली, आता. तुमचे. कसे होणार
तू पण नाही निवडून येणार आता तुम्ही दोघं पण घरी बसा
मरठी सरळ बोलायला शिका आधी साहेब पर प्रातीय कुठला
कसले काम केले संसद मध्ये ,हिंदू मुस्लिम,
फक्त उद्धव ठाकरे साहेब बस
अरे राणा काय केले अमरावती त वाट लावली अमरावती जिल्ह्यातील
विधानसभे नंतर वेडा होणार
😂😂😂😂 बंटि बबली हारले😂😂😂😂
आम्ही जनता म्हणतो तु आता थांब 😂😂
आता तुमचा विषय संपाला आहे😂😂😂😂
सत्य आहे बच्चु भाऊ यांनी गद्दारी केली आहे
नवनीत राणा वरचं हनुमानान........केलं काम
Pawar Saheb tuza 100% game krnar khi kalji kru nkos...
काही लोकं स्वतः ची स्तुती स्वतःच करतात
यावेळी तुझा नंबर आहे.
हनुमान चालीसा पोलीस ठाण्यामध्ये ड्रामा बरेच काही कारणाने आहे
😂😂😂😂😂 Rana chi rasad kami padali ki kay😂😂😂😂 chalisa nit path Keli nahi tyache parinam 😂😂😂😂
राणा तुझं पण आता संपणार आहे
2014 ला 15 लाख देणार होते ना टेच काय
राणा काय पण बरळतो
Ravi bhai tuza paksh vegla ahe na
Sawbimani paksha kadun Nivdnuk ladle aste tar ale aste😂😂😂😂
Girgit😂
ह्या सर्व बोलण्याला प्रफु काय, सिद्ध करुन दाखवा, पुरव्या निशी बोला 👍🏻
हनुमान चालीसा वाचन करीत रहा देव पावंन
रवी राणा ची कशी जिरली
15 लाखाचे काय झाले
जर उद्धव साहेबांना क्रॉस केलं तर तू पण जाणार
नाची कुठे आहे