काय रे फेक बातम्या देतोस आता जानेवारी 14 सांगतो का उद्या एप्रिल सांगशील त्यापेक्षा स्पष्ट सांगा ना पैसे देणार नाहीत कशाला खेळवत नाचत बसलाय दोन दिवसापासून चालले आज येथील उद्या येथील चेक करा चेक करा आणि आता सांगताय की संक्रांतीला येतील म्हणजे अजून 20-25 दिवस बसायचं का वाट बघत वोटिंग च्या अगोदर तर खपाखप टपाटप पैसे टाकले आता काय कळलं लागाय लागली का पैसे द्यायला सत्तेवर बसली आता
नाही जमा झाले नाही वंदना राऊत पुणे दादा मला नाही आले मी घर काम करत आहे माझा नवरा फुटपाट रोडला जुने चपल फाटलली शीवतात रोडच्या कडेला नवरा नोकरी करत नाही वंदना राऊत पुणे
धन्यवाद साहेब.
छान माहिती दिलीत भाऊ
जिल्हा पुणे 7,500 आली
धन्यवाद 7,500 आली
पालघर जिला आरिफा मुल्ला
मिळाले पैसे धाराशिव धन्यवाद 🙏
गोंदिया जिल्हा आले 1500 रू आले
Rs. 1500 /- IPPB paise jama zaley. Wardha Dist. Thank you CM. Saheb
Agodrche paese milale thanku sarkar
Aaj pyse aale thnku maharashtra sarkar
आले आहेत दादा 1500/-खूप आभारी माझी मुख्यमंत्री देवेंद्र सर च,🙂🙏
India post bank
सर लातूर जिल्हा नाही आले 6 वा हप्ता
आम्हाला 1500रू जमा झाले आहे.पारस हुन लायु पाहात होते.अकोला . जिल्हा आहे.
Dada tumchi mahiti 100%khari aste mi Vikhroli Mumbai sabrbn yethun bolte Archana Baviskar
Sahava hapta aala nahi dada Mumbai che kadhi yenar
मला नाही आले पैसे पुणे
कोल्हापुरात कधी येणार आहे साहेब पैसे
1500 हिंगोली मध्य आले
हो पैसे मिळाले.पारस. जिल्हा अकोला.
Buldana jilhyatil aamkhed gaavatil vandana sadanand gawai yanna ajun ek hi hapta milala nhii
Nashik la kadhi yenar sir
लातूर जिल्हा आहेका
Sabhajinagar 4500Rupe all aye Rukminabai Hiraman Bhalerao
सोलापूर ला कदि येनार
Nagpur jila kadhi yenar
Sarsakat bahinina payse dile ka
ajun 1500 Rupees all nahi Rukminabai Hiraman Bhalerao only Aurangabad
सोलापूर जिल्ह्यात कधी येणार
संभाजीनगर मध्ये नाही आले
मी नारी शक्ती आँनलाईन फार्म भरला आहे पण ओपन होत नाही काय करु मला एक ही रुपाया भेटला नाही
4500 Rupees all aye Rukminabai Hiraman Bhalerao only Aurangabad
सोलापूर जिल्ह्यात कधी येणार आहे
अश्विन मशीन
Varora chandrapur la kadhi yenar
Nagpur la suru zle ka
Mumbai waylanche kdhi yenar
Nashik जिल्हा
Pune jilha Kadi yenar payise
मला 7,500 भेटले होते डिसेंबर चा हप्ता भेटला नाही जिल्हा सोलापूर
October pasun nahi aale kahi problem aahe ka
Ale ho rao 1500
Wardha
Sanga pune district la kevha yenar?
0:24 रा सातारा केव्हा त्हा येणार
Sabhajinagarche kadhi enar sir
नाशिक कधी येणार
सिन्नर कधी येणार
पुणे जिल्ह्यातील कधी येणार आहे वंदना राऊत पुणे
कोल्हापूर जिल्हा
Mala pahile 5 hapte ale hote pan 6 va hapta nahi alay kadhi yenar dada
परभणी पैसे कवायनार
सर सातारा नाही आले 1500
अहमदनगर जिल्हा राहता तालुका वंदना विजय बाबुल के यांना अजून एकही रुपयाला नाही पहिल्यापासून
यवतमाळ ता.बाभुळगाव पैसे आले नाही
Jalgaon dist aale sir paise
Bhandara district madhye paise kyaha jama honar aahe sr govind navle sr
aale paise dhanyavad Maharashtra sarkar
Konta jilha
किती आले
Khar ale ka
Konta jilha
Nagpur nahi aale
कांचन शंकर कोळी राहणार पिंरुगुट मुळशी तालुका भोर जिल्ह्या पुणे कधी मिळणार आहे पैसे सहवा हपता कधी मिळणार किती वाट पाहत आह
Nahi aale sir beed jilla ashwini samadhan upade
shivvyakhyate.sir.amravati.jilha.taluka.dhamangaon
rly.la.ajun.6
va.haptta.aalela.nahi
कोल्हापुरात कधी
जळगाव कधी यनार
रायगड जिल्हा नाही आले सर
रायगड जिल्ह्यातील कधी येणार आहे
Mazya friend la 7500 aale 🎉
Kolhapur zhilla
Varora chandrapur nahi ale
यवतमाळ जिल्हा पैसे आले नाही.
यवतमाळ जिल्हा पैसे कधी मिळणार आहे.
मला पहिले सात हजार पाचशे आले आहे आताचे सहवा हापता नाही वंदना राऊत पुणे लवकर येऊद्या
सांगली जिल्हा कधी येणार आहे
सर नारीशक्ती दूध ॲपवरील स्टेटस कसं पाहायचं कृपया सांगा
Akola aale ka
Mala kadhi milnar 1500 nahi ale
नाशिक
सर वेबसाईट चालत नाही कधी चालू होईल
Sir mazi comment gaha nanded madhe nhi ale ajun
Dada Mala hafta 6 Ala nhi
Latur nahi sir Shobha mane
रायगड जिल्हा कधी मिळणार आहे
सोलापुर नाही आले
पैसे आले नाही जि, जळगाव पुनम पाटील डिसेंबरचे
नाशिक जिल्हा दिंडोरी तालुक्यातील महिला ना डिसेंबर हप्ता येणार,आहेत ,,,सांगा
Sir comments ka br disat nhi aahe
Pune district kevha?
नाही आले अजुन
नाही मिळाले पैसे सर डोंबिवली पूर्व
Vasmath che kadhi yetil sir
काय रे फेक बातम्या देतोस आता जानेवारी 14 सांगतो का उद्या एप्रिल सांगशील त्यापेक्षा स्पष्ट सांगा ना पैसे देणार नाहीत कशाला खेळवत नाचत बसलाय दोन दिवसापासून चालले आज येथील उद्या येथील चेक करा चेक करा आणि आता सांगताय की संक्रांतीला येतील म्हणजे अजून 20-25 दिवस बसायचं का वाट बघत वोटिंग च्या अगोदर तर खपाखप टपाटप पैसे टाकले आता काय कळलं लागाय लागली का पैसे द्यायला सत्तेवर बसली आता
👍
पुणे जिल्हा पोस्टाचे खाते आहे6 हफ्ता नाही आला😢😢😢😢
पुणे ज़िल्हा कधी येणार
सर सातारा जिल्ह्यात केव्हा पैसे येणार
सर मला फक्त मेसेज आलेला कळतो सर तरी मला मेसेज नाही आलेला
अहिल्या नगर. कधी येणार 7500/- आले आहे सहावा हफ्ता आला नाही
Nahi aale ajun pune
रायगड मध्ये आले आहे rs7500aale
😢 Amravati aale Nahi
चंद्रपूर जिला 😊😊कंवा यणार
Ahamadnagar Mady kadi ynar
मी आरती निलेश जाधव ठाणे जिल्हा येथून बोलत आहे मला डिसेंबर हफ्ता आलेला नाही सर ठाणे जिल्हा ग्रामीण विभाग वाहोली गाव
नाही जमा झाले नाही वंदना राऊत पुणे दादा मला नाही
आले मी घर काम करत आहे माझा नवरा फुटपाट रोडला जुने चपल फाटलली शीवतात रोडच्या कडेला नवरा नोकरी करत नाही वंदना राऊत पुणे
Bank close zhali atta