चला आतेकडे लावणी लावायला | Bhat Lavani Konkan | भातशेती 2021

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • चला आतेकडे लावणी लावायला | Bhat Lavani Konkan | भातशेती 2021
    20-06-2021
    चला आतेकडे काकडी चिबूड आणि बरचं काही | Konkan • चला आतेकडे काकडी चिबूड...
    चला आतेकडे भात कापायला आणि झोडायला | Lanja Govil | Konkan
    • चला आतेकडे भात कापायला...
    मित्रांनो जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर Subscribe करा.
    जय शिवराय !
    Don't forget to LIKE, COMMENT, SHARE & SUBSCRIBE !
    THANKS FOR WATCHING... #JayMaharashtraRajapur
    Contact Us:-
    Vaibhav Gurav
    Whatsapp- 8793810855
    Like Our Facebook Page
    / konkanrajapur
    Follow Me On Instagram👇
    / vaibhav_gurav855

ความคิดเห็น • 112

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 ปีที่แล้ว +2

    वैभव सर अभिवादन..!! 🙏
    👍लांजा येथील निसर्गरम्य परिसर अप्रतिम, नयनरम्य, अगाध आणि ठसठशीत सौंदर्याने नटलेला तथा हिरवाईने सजलेला असाच
    👍कासव आणि त्याची पाण्याकडे असणारी लगबग विलक्षण अशीच
    👌निवेदन आणि चित्रण कल्पक असेच
    👍लावण्याची शेतात धमाल आनंददायी आणि छान, मस्त, कौतुकास्पद अशीच
    👌मुद्देसूद विवेचन आणि त्या अनुषंगाने माहिती संग्रही असावी अशीच.
    👍पारंपारिक पद्धतीने मळणी तथा लावणी आणि त्याचे आरस्पानी चित्रण दिलखेचक .... कॅमेराची कमाल ❤️✌️
    👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻 🙏

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 ปีที่แล้ว +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👍👍♥️

  • @sujataapradh9213
    @sujataapradh9213 3 ปีที่แล้ว +3

    लावण्या मस्तच मजा करते. आणि सगळ्याच स्पीड पण फास्ट आहे. तू पण छान मज्जा केलीस चागला झाला व्हीडिओ 👌👌👌👌👌🙂🙂

  • @yogeshmandavkar8383
    @yogeshmandavkar8383 ปีที่แล้ว +2

    Video Mast..ha dada

  • @yvishe1997
    @yvishe1997 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या शहापूर मुरबाड मध्ये भात लावणीला आवणी म्हणतात

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  2 ปีที่แล้ว

      माहिती दिल्याबद्दल धन्यवाद❤️🙏🏻

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 ปีที่แล้ว +3

    सर, भात लावणीचा / तयारीचा व्ही .डी.ओ. जबरदस्त आहे . आता आंब्यांचा मौसम संपत येत आहे . तरी लवकर VDO चॅनलवर टाकत चला . धन्यवाद

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว

    वैभव अरे मी पण ता. विसला लांजवरून मुंबईला आले. सर्व कार्य उरकले.आल्यावर थोडा आराम करून व्हिडिओ पाहत आहे.हो कासव पाण्याकडे कसे बघ धावत गेले.आणि जिवा शिवाची जोडी मस्त .अरे अंगावर चिखल उडल्याशिवय शेतात मजा येतच नाही.मस्त उत्तम रित्या नांगरट होत आहे.आणि वरून बांधातून पाणी कसे मस्त दिसतेय.आणि लावण्या या सगळ्या गोष्टींचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे.खूप छान स्पॉट टिपले आहेस.अरे आई पण पटापट दोन हातांनी दाढ काढतेय.बहुतेक या गोष्टी सराव असल्या शिवाय जमत नाही.लावण्या शिकते आहे. लावणी प्रोग्राम मस्तच.छान सादरीकरण.आणि व्हिडिओ.मस्तच एक नंबर👍

  • @AkshayRewalevlog
    @AkshayRewalevlog 3 ปีที่แล้ว +2

    Video chya background la light music mast vattay..tyamule video chi continuity vadhtey... 💯👌👌

  • @sanjaybangar9649
    @sanjaybangar9649 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 3 ปีที่แล้ว +2

    Hahaha, lavanya la changlich chiklet lolavli😄😄😅. Mast hota lavani cha video, Bail 🐂 pan maja geun chikhal kart hote👌🏻👍🏻. Happy Lavani😄🌾

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 ปีที่แล้ว

      Thank you so much sonia🥰❤️🙏🏻
      ho khup maja keli😃😃

  • @prakashbujad4046
    @prakashbujad4046 3 ปีที่แล้ว

    नमस्कार वेभव दादा आणि लावंन्या दिदि खुप मज्यायेतेना आवणीला 🌷👌👍🌷

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ मस्त बनवला आहेस लावणी ची कमाल लावण्याची धमाल चालू आहे व्हिडीओ आवडला.

  • @rashmi.......7722
    @rashmi.......7722 3 ปีที่แล้ว +1

    लांजा माझ्या मामाच गाव आहे आणि गोवीळ आईचं आजोळ 🤗

  • @sudhirramaneratnagiri3294
    @sudhirramaneratnagiri3294 ปีที่แล้ว +1

    मित्रा माला व्हिडिओ खूप आवडला ❤❤❤❤

  • @ashwinigurav2960
    @ashwinigurav2960 3 ปีที่แล้ว

    वैभव अभिनंदन मुलगा झाला ना पेढे पाठव वेदिकाला पण सांग खुप आनंद झाला कालजी घे नोरमल झाली का रे ते कलव विरार मुंबई

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडीओ लावणं मस्त मजा केली 👌👌👍

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 3 ปีที่แล้ว +1

    👍

  • @nishakhale1236
    @nishakhale1236 3 ปีที่แล้ว +2

    Mast video aahe ♥️aamchya kade daditun Avan kadne boltat

  • @konkanekramyadekhava..4724
    @konkanekramyadekhava..4724 3 ปีที่แล้ว

    Lavnila karayla khup majja yete .. Ani lavanya ne tr chikhlat khup majja keli ahe .. Amhala asa vatat ahe ki , amhi pn Mumbai varun gaavi majja karayla yeu .. Nice . khup chan video ahe

  • @KokaniSugran
    @KokaniSugran 3 ปีที่แล้ว +1

    😍👌🏻

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 3 ปีที่แล้ว

    nagar, 4 to 5 datyacha nagar vaparla ter kai hoil, mast chhan, bailachi jodi, bailana changli pend dya., kalji ghya,

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @shkhsalim5886
    @shkhsalim5886 3 ปีที่แล้ว +4

    Layiiiii bhaaaaari

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 ปีที่แล้ว +1

    वैभव खुपच छान... खरंच या वर्षीची लावणी
    तुमच्या व्हिडिओतून पाहिली... मजा आली..
    छान व्हिडीओ.. Keep it up....👍 धन्यवाद... राजापूरकर... मुंबई

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भोवड साहेब🥰🙏🏻

  • @tejashreegurav2533
    @tejashreegurav2533 3 ปีที่แล้ว +2

    Khup Mast Video....Lavanya NE khup dhamal keliy ani lavani sudha Chan lavaliy.....

  • @pradnyasamant4519
    @pradnyasamant4519 3 ปีที่แล้ว

    Farch chhan video sheticha pahatana far Anand hoto Karan amhi pan mul Malvani ahot Prabhakar Samant panvel old

  • @tusharmalkar1623
    @tusharmalkar1623 3 ปีที่แล้ว +2

    Mast video dada....enjoyed watching it with my family 👍👌

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 ปีที่แล้ว

    खूप खूप खूप सुंदर वीडियो कोकन ते कोकन

  • @saurabhprabhudesai7895
    @saurabhprabhudesai7895 3 ปีที่แล้ว

    छान व्हिडिओ बनवता आहात . शुभेच्छा

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ.शेती करणे खूप कष्टाचे काम असते. मस्त लावणी केली. लावण्याने खूप मजा केली. मस्त. कासव किती भराभर पाण्यात गेले. व दिसेनासे झाले.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सानिका ताई खूप खूप आभार🥰🙏🏻

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 3 ปีที่แล้ว +1

    भातलावणीचा व्हिडिओ पाहून मला तर खूपच मजा वाटली जशी तुम्ही आणि लावण्याने मजा भात लावणी करताना घेतली खूपच मजा मला व्हिडिओ पाहून वाटली लावणी लावण्याऱ्याचा स्पिड खूप होता. चित्रिकरण अप्रतिम आपण केलेल आहे खूपच सुंदर आहे.
    जय शिवराय 🙏🙏

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद वासगे साहेब आपले मन:पूर्वक आभार🥰🙏🏻

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 3 ปีที่แล้ว

    खूपच छान मेहनत पण खूपच आहे आणि काम करता करता मजा पण आहे

  • @savitasawant1382
    @savitasawant1382 3 ปีที่แล้ว +3

    लावण्याच कौतुक🍫🍫

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 3 ปีที่แล้ว

    tujya chotya balala ek divas dhakhav, kasa god asel tuja mrs sarakha, mrs kalji ghyala sangha ok

  • @jayeshkamble6439
    @jayeshkamble6439 3 ปีที่แล้ว +3

    शेतकरी कष्टकरी 👍👍👍

  • @dheerajgawde2862
    @dheerajgawde2862 3 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @prakashkarambelkar5350
    @prakashkarambelkar5350 3 ปีที่แล้ว +1

    विडिओ मस्तच तू टाकलेले सर्व विडिओ मी बघतोच आणि मला गावाला आल्याचा भास होतो ज्याला तुम्ही लोक dad म्हणता (रोपे) त्याला आमच्याकडे tarva म्हणतात

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद काका आभारी आहे🥰🙏🏻
      हो काका काही ठिकाणी तरवा बोलतात👍🏻

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 3 ปีที่แล้ว

    लावणीच्या कामाला लवकरच सुरुवात केली

  • @nishakhale1236
    @nishakhale1236 3 ปีที่แล้ว +2

    Lavanya la baghun mala maz balpan athavl 🙏🏻

  • @prabhakargawde228
    @prabhakargawde228 3 ปีที่แล้ว +1

    Vabhav chan shut kele. Keep it up.lavanya enjoy.from saudi arebia.

  • @71Anant
    @71Anant 3 ปีที่แล้ว +2

    छान लावणी विदिओ पण मस्त आहे.

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 3 ปีที่แล้ว

    लावणीला लवकर सुरुवात केलीत गुरव साहेब

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 3 ปีที่แล้ว

    govil lanja, atye chi mast chhan

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 ปีที่แล้ว

    शेतकरी म्हणजे अन्नदाता... अन्नदात्याच्या मेहनतीला सलाम...👌👍
    वैभव, ख़ुप छान व्हिडियो आहे...👍

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 3 ปีที่แล้ว +1

    Vedika बरेच दिवस झाले दिसली नाही, जपा अणि काळजी घ्या . Video मस्तच. आम्ही तुमच्यामुळे कोकणातला आनंद घेतोय

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 ปีที่แล้ว

      Vedika Sadhya Rest kartey👍🏻
      Thank you so much🥰❤️🙏🏻

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 3 ปีที่แล้ว +2

    छान👏✊👍. आमच्या कडे भाताची रोपे टाकणे चालू आहे..

  • @ranganathgaunker2743
    @ranganathgaunker2743 3 ปีที่แล้ว

    Shan amala amchi lahan pnachi atvan jali

  • @yashwantshelke5588
    @yashwantshelke5588 3 ปีที่แล้ว

    Mi navin well come tr kara rav

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 ปีที่แล้ว

    खुप छान वैभव गुरव साहेब 👌 सुंदर वातावरण पावसाळ्यात चे शेती चे खुप मजा आली बघून 👍 खुप दिवसानी आलास वैभव साहेब 👍 असच पावसाळी व्हिडिओ बनवत जा 👍 तोपर्यंत 🚩 जय शिवराय 🚩

  • @pimaldandekar4021
    @pimaldandekar4021 3 ปีที่แล้ว

    Pimal dadenkr

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 3 ปีที่แล้ว

    Very nice

  • @dilipkarane6492
    @dilipkarane6492 3 ปีที่แล้ว

    खुप छान 👌👌असेच शेतीची कामे पूर्ण चालू ठेवले पाहिजे.तुम्हा सर्व मंडळी ना धन्यवाद 🙏🙏

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 ปีที่แล้ว +2

    👌......👍👍

  • @artikotare8463
    @artikotare8463 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडीओ लावण्या खूप ईजाय करते गावी खूप छान खूप सुंदर विडीओ

  • @ravindramosamkar2096
    @ravindramosamkar2096 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर

  • @mahadevrane6756
    @mahadevrane6756 3 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @pranjalkhanvilkar8230
    @pranjalkhanvilkar8230 3 ปีที่แล้ว

    Lavanya ne khup enjoy Kele aahe , survati pasun te end pareyntar lavni Kashi kartat he sagle pahayla milale. Jiva- shivachi Jodi hi bhari aahe. Gavche nisarg Ramya vatavar baghun chaan vatle. 👌👌👌👌

  • @prakashkarambelkar5350
    @prakashkarambelkar5350 3 ปีที่แล้ว +1

    bilachya पायाला नांगर लागेल जरा सांभाळून काम करा

  • @MarathiManoranjan1
    @MarathiManoranjan1 3 ปีที่แล้ว

    विडिओ आवडला भाई,
    अजून छान छान व्हिडिओ येऊ देत

  • @siddeshteli7547
    @siddeshteli7547 3 ปีที่แล้ว

    *Alambichya season madhe ek alambi rovan kadyacha video kar jara bhagu de ki tumchya ikade alambi miltat ki nahi te*

  • @sayaliphatak7664
    @sayaliphatak7664 3 ปีที่แล้ว +1

    Rajapur made khaycha gav ha tumcha.....

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 3 ปีที่แล้ว

    जय शिवराय आपला कोकणी शेतकरी

  • @pratibhasawant7843
    @pratibhasawant7843 3 ปีที่แล้ว +1

    लावण्या लय भारी आमची पन लावणी लावायला ये 👌👌👌👍

  • @chandachothe.shinde.8700
    @chandachothe.shinde.8700 3 ปีที่แล้ว +1

    गावची आठवण आली 👌👌👌👌👍👍

  • @prasadsathe5847
    @prasadsathe5847 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान भाताच पिक भरपूर येऊ दे

  • @GANESHHSHINDE
    @GANESHHSHINDE 3 ปีที่แล้ว +1

    1 नंबर video आहे सर

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix 3 ปีที่แล้ว +1

    वैभव एक नंबर लावणी

  • @vijayparab8926
    @vijayparab8926 3 ปีที่แล้ว +1

    Good farmer

  • @kishorjoil3321
    @kishorjoil3321 3 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @surajmali9876
    @surajmali9876 3 ปีที่แล้ว +2

    शानदार 👍👍👍