मराठे फडणवीसांचे स्वप्न पूर्ण करणार,Maratha reservation,Devendra fadnavis,politics,live stream,viral

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 35

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 16 วันที่ผ่านมา +4

    जय हो मनोज दादा ❤जय हो मराठा ❤

  • @mohannalawade5334
    @mohannalawade5334 16 วันที่ผ่านมา +3

    You are right.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 16 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 17 วันที่ผ่านมา +8

    तुम्ही जे बोलत आहात ते अगदी योग्य आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 17 วันที่ผ่านมา +7

    अगदीच बरोबर धन्यवाद 🎉🎉🎉

  • @venkatbhosale9047
    @venkatbhosale9047 17 วันที่ผ่านมา +10

    जो कुनबी की बात करेगा !
    वही महाराष्ट्र पर राज करेगा !

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 16 วันที่ผ่านมา +3

    जो पर्यंत महाराष्ट्रात भाजपा पुर्णपणे संपनार नाही तोपर्यंत देवा भाऊ मागे हटनार नाही.

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 16 วันที่ผ่านมา +1

    मराठे आरक्षन वीरोधी भुमीका घेनारया प्रत्येक पक्षाला संपवतील एक मराठा कोटी मराठा

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 16 วันที่ผ่านมา +5

    महाराजांचे कपाळावर जखम दाखविले यात सरकार चा ही हात असावा.
    येणाऱ्या विधानसभेत शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र सरकार ला माफ करेल का ?

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 17 วันที่ผ่านมา +5

    एकदम छान

  • @karunasolav
    @karunasolav 17 วันที่ผ่านมา +9

    शिवाजी महाराजांनी चुकीला माफी कधीही दिली नाही. महाराजांचाच द्वेष करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही 🔥🔥

  • @rajendranikam929
    @rajendranikam929 17 วันที่ผ่านมา +7

    फक्त आणि फक्त साहेब म्हणजे जरांगे पाटिल च साहेब

  • @UMGAMIN722
    @UMGAMIN722 16 วันที่ผ่านมา +1

    टरबूजी स्वप्न पुरे करण्यासाठी मराठेंसह धनगर पण सिंहाचा वाटा उचलणार।

  • @deepa1017
    @deepa1017 15 วันที่ผ่านมา +1

    हे सगळं भाजप प्रणित लोकांना कधी समजणार?

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 16 วันที่ผ่านมา +1

    Maratha King only Manoj dada Jarange Patil🚩🚩🚩🚩

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 16 วันที่ผ่านมา +5

    टरबूज कपटी माणूस आहे.....

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 17 วันที่ผ่านมา +5

    साहेब फक्त जरांगे पाटील

  • @subhashkadam2019
    @subhashkadam2019 17 วันที่ผ่านมา +4

    113 बीजेपी चे पाडून महविकास
    आघाडी निवडून आणा. 😂😂
    साहेब ही पाडापाडी सोडून द्या
    आपले उमेदवार उभे करा आणि निवडून आणा, दाते बना याचक नाही

  • @gulabraoyadav5425
    @gulabraoyadav5425 16 วันที่ผ่านมา +1

    सर या नालयकाना शमा नाही,कारण यांनी निष्पाप महिलांवर लाठीचार्ज केला आहे

  • @bhausahebpagire5021
    @bhausahebpagire5021 16 วันที่ผ่านมา +1

    Sir,
    There is a background disturbing noise in the Vedio..!
    Please, check and stop this noise immediately..!

  • @waghvilas
    @waghvilas 17 วันที่ผ่านมา +5

    यातूनच स्वतच्या पक्षाचा निवडणुकी साठी लागणारा सर्व पैसा सर्व महानगर पालिकेकडून काढून घ्यायचा आणि तोच पैसा निवडणुकीसाठी वापरायचा,

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 17 วันที่ผ่านมา +5

    मराठी जरांगे पाटलाचे स्वप्न पूर्ण करणार

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 16 วันที่ผ่านมา +1

    फडणीस बाद आहेच पण शरद पवार तर कुठे नीट आहे.

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 17 วันที่ผ่านมา +5

    अंतर वाली सराठी लाठीमार, बदलापूर घटना, मालवण राजकोट छत्रपती शिवराय पुतळा विटंबना इ.मराठा समाज डोळे उघडे ठेवून पहात आहे छगन रावाच्या आव्हानाला मनोज जरांगे पाटील साहेब भीक घालत नाहीत

  • @murumkarkishor4817
    @murumkarkishor4817 17 วันที่ผ่านมา +4

    Jay shivray sir

  • @tajuddinpathan9851
    @tajuddinpathan9851 17 วันที่ผ่านมา +2

    T A p pune

  • @a..1201
    @a..1201 17 วันที่ผ่านมา +7

    आधुनिक अण्णाजी पंतला हत्तीच्या पायी देण्याची खरी गरज आहे