गायत्री ने एवढ्या लहान वयात आपल्या आई वडलांना गमावलं. त्या लहान बाळाला अजून कळत पण नाही देवा अजून किती परीक्षा घेणार त्या बाळाच्या पदरात फक्त सुख दे फक्त येवडीचं इच्छा आहे.
मन मोकळे कर ..आठवण तर येणार च तुला.....त्याच बरोबर तुला गायुची पण जबाबदारी पार पाडायची आहे ....त्यांचे आयुष्य च तेवढे असणार ....हे लक्षात ठेवून तुला तूझे आयुष्य काढायचे आहे...आणि गायुचे पण संगोपन करायचे आहे..... स्ट्रांग बन ताई 👍खचून जाऊ नकोस .
जय गजानन श्री स्वामी समर्थ 🙏🏻 स्वामी भक्तांसाठी खास स्वामी स्तुती गीत th-cam.com/video/esJAjP1R34I/w-d-xo.html स्वामी भजन हिंदी /new th-cam.com/video/j3Wm9GBCR_w/w-d-xo.html श्री गजानन महाराज बावन्नी th-cam.com/video/SS4dKuph53k/w-d-xo.html गुरूदेव दत्त भक्तिगीत th-cam.com/video/UR_r2jaQ2g8/w-d-xo.html दत्त शक्ती कळू दे भक्तिगीत th-cam.com/video/qqdJ8OilHPM/w-d-xo.html जय जय स्वामी समर्थ शिर्षक गीत th-cam.com/video/QmGYxK7ktHY/w-d-xo.html तारक ब्रम्ह मंत्र th-cam.com/video/3V85JQOuSlI/w-d-xo.html Harmonium Tunes th-cam.com/video/utmKMk1XuvI/w-d-xo.html th-cam.com/video/3QNoiethkpw/w-d-xo.html श्री महालक्ष्मी भक्तिगीत th-cam.com/video/sZ9O2g1Uxjs/w-d-xo.html मनाचे श्लोक th-cam.com/play/PLiN576jgxtQqkqITCmbfiDbJm3q1mpxUA.html विठू माऊली तू माऊली जगाची th-cam.com/video/rWwWHMIAycA/w-d-xo.html श्रीराम स्तुती गीत th-cam.com/video/Rpdwwg_wpt4/w-d-xo.html कृपया चॅनेल like अणि subscribe करून सहकार्य करावे. धन्यवाद.
Mi Ashwini, rajshree tu radu nkos 😭yekti bast jat jau nkos sarvan adhe milun mislun raht ja tula aathvn yenar nahi . Gayu sobt bolt ja Tila khelvat ja gayu zopli ki tu hi Thoda aaram kart ja sarkh vichar kart jau nkos sarv vevstit hoil.
Rajshri kag g bala gayucha vichar nahi kela tu ,Amhi sagle tula kiti dhir det hoto ka g bala ka geli tu gayula sodun ka ticha vichar nahi kela Miss you rajashri😭😭😭😭😭
Rajashree,Tu kitti shikali aahes? Pl sang. So akhada course asel tar karata yeil. Tu tuzya paya var ubhi rahili pahijes.Become independent and strong woman. Aatta pan tu pudhe javu shaktes.
Rajashri nako radu ga tula radtani bagun mala radayla yete karan mi sidda ek dukki stri aahe maze talak zale aahe mi tar ektich aahe ga tula tar gayi aahe manun tu aapki gayuchi kalgi ghe strong ban gausathi ti mothi zalvar sarva thik hoil ❤️🙏❤️
अग नाही ग काही आठविणी विसरता येत .....पण काय करूया सांगा जो आवडे सर्वांना थोची आवडी देवला ......राजू तुला खंबीर होवाच लागेल ....रडू नको सारखा ....तुझ्यशी बोललयच आहे ग माला फोन वर पण तुझा नंबर नाही माझ्यकडे। तुझ्या दादाचा आहे पण ....पण दादाचं फोनावर कस करू phone म्हणून केला नाही ग ...
राजश्री टेंशन नको घेऊ ... आणि रडू पण नको.. खंबीर हो बाळा.. आणि हळूहळू तू सगळं शिकणार.. तूला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा तू इग्लिश शिकण्याचा प्रयत्न करत जा.आणि आनंदी राहा... गायू ची काळजी घे..😘😘
Kalpana ch krvt nahi ki evdhya sha balachya nshibat he sgl asel mhnun, rajshree la you tube family milali hoti, gayu la aplya sglyanchi khup jast garaj ahe, please deva evdhi dukh konala ch nko vatat 🙏🏻💔😭😭😭
Rajshr काळजी करू नको गायू खूप छान आहे ती शिकून खूप मोठी होईल तु टेन्शन घेऊ नकोस मी माझी मुलगी पोटात असल्यापासूनच आई-वडील बरोबर राहते आत माझी मुलगी शिक्षणात खुप हुशार आहे ती औरंगाबाद येथे Bac Agriculture करते मला खूप वाईट वाटतं तीलं पण बापाचं प्रेम कधी मिळालं नाही बाप असुनही
Tai tumhala mahit aahe na gayu che papa kase hote , tumhala kase sambhalel che , kiti strong hote mg tumhi himat kashala hartat , tumhala gayu la tumchyatun dakhun dya tiche papa kase hote te aani tumhi ARUN MOHITE chi wife aahat strong raha tai (mi Rupali chakre mumbai) 👍
ताई तुम्ही टेंशन घेऊ नका सगळं चांगलं होईल ताई तुमच हेही दिवस जातील आणि चांगले दिवस येतील तुमचे गायत्री ची काळजी घ्या व स्वता ची काळजी घ्या ताई अणि टेंशन आजीभात घेऊ नका ताई तुम्हाला व गायत्री ला नक्की भेटायला येईल ताई
ताई तू खचून जाऊ नको, गायत्री साठी तुला खंबीरपणे उभारावे लागेल मनसे चांगले केले तर नाव ठेवतात वाईट केले तर नाव ठेवतात माणसं देवाला सोडत नाही आपण तर माणसेच आहोत घाबरू नको बिंदास राहा आनंदी रहा
ताई कोण म्हणतं तुला अनुभव नाही किती छान बोलतेस ग फक्त जास्त टेन्शन घेतेस जे झाल ते झाल नको टेन्शन घेऊ सर्व ठीक होईल तू स्वतःला स्ट्रॉन्ग बनाव आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत Lavkar bari houn ghari ye
गायत्री ने एवढ्या लहान वयात आपल्या आई वडलांना गमावलं. त्या लहान बाळाला अजून कळत पण नाही देवा अजून किती परीक्षा घेणार त्या बाळाच्या पदरात फक्त सुख दे फक्त येवडीचं इच्छा आहे.
मन मोकळे कर ..आठवण तर येणार च तुला.....त्याच बरोबर तुला गायुची पण जबाबदारी पार पाडायची आहे ....त्यांचे आयुष्य च तेवढे असणार ....हे लक्षात ठेवून तुला तूझे आयुष्य काढायचे आहे...आणि गायुचे पण संगोपन करायचे आहे..... स्ट्रांग बन ताई 👍खचून जाऊ नकोस .
जय गजानन श्री स्वामी समर्थ 🙏🏻 स्वामी भक्तांसाठी खास स्वामी स्तुती गीत th-cam.com/video/esJAjP1R34I/w-d-xo.html
स्वामी भजन हिंदी /new
th-cam.com/video/j3Wm9GBCR_w/w-d-xo.html
श्री गजानन महाराज बावन्नी th-cam.com/video/SS4dKuph53k/w-d-xo.html
गुरूदेव दत्त भक्तिगीत th-cam.com/video/UR_r2jaQ2g8/w-d-xo.html
दत्त शक्ती कळू दे भक्तिगीत
th-cam.com/video/qqdJ8OilHPM/w-d-xo.html
जय जय स्वामी समर्थ शिर्षक गीत th-cam.com/video/QmGYxK7ktHY/w-d-xo.html
तारक ब्रम्ह मंत्र th-cam.com/video/3V85JQOuSlI/w-d-xo.html
Harmonium Tunes th-cam.com/video/utmKMk1XuvI/w-d-xo.html
th-cam.com/video/3QNoiethkpw/w-d-xo.html
श्री महालक्ष्मी भक्तिगीत th-cam.com/video/sZ9O2g1Uxjs/w-d-xo.html
मनाचे श्लोक th-cam.com/play/PLiN576jgxtQqkqITCmbfiDbJm3q1mpxUA.html
विठू माऊली तू माऊली जगाची th-cam.com/video/rWwWHMIAycA/w-d-xo.html
श्रीराम स्तुती गीत
th-cam.com/video/Rpdwwg_wpt4/w-d-xo.html
कृपया चॅनेल like अणि subscribe करून सहकार्य करावे. धन्यवाद.
हो
ताई...मन मोकळे करत जा...पण खंबीर रहा. .दुनियादारी हळुहळु शिक. .परिस्थिती आपोआप माणसाला शिकवत असते....गायत्री ची काळजी घ्या. ....
ताई आहे तुझ्या सोबत काळजी नको करू गायूची काळजी घे😘 गायू🤗 तिच्या पप्पांच्या काळजाचा तुकडा आहे.💓 😢😢
काळजी घेया बाळा ची खुप क्यूट आहे पिल्लू 🥰❤️😘
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
ताई खूप आठवण येते ग असं वाटतं की तु उद्या नवीन विडियो टाकशीन असं सारखं वाटत राहातं 😭😭😭
Tai tu जगायला हवी होती गायत्री साठी तरी जगली पाहिजे होती Miss u tai 😭😭😭
Tention नको घेऊ बेटा राजश्री ,बाळाची काळजी घे
बाळाला औषध छोट्या ड्रॉप देत जा म्हणजे बाळ हळूहळू औषध घेईल तुमचे काळजी घ्या तुम्ही चांगले राहणार तर बाळाची काळजी घेऊ शकणार
ताई तुला आमचा सपोर्ट आहे. तू फक्त गायूची काळजी घे.
ताई गायुची दररोज नजर काढत जा
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
आई वडिलांची सेवा करत जा अशीच, त्यांच्या आशीर्वादाने जगातील सगळी सुखे तुम्हाला प्राप्त होतील, त्याची सुरवात आता झाली आहे👍🙏
हा व्हिडिओ नक्की पहा
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
ताई नको तू tenshon घेऊ सगळ छान होईल स्वामी वर विश्वास ठेव .आणि गायु ची काळजी घे.
Mi Ashwini, rajshree tu radu nkos 😭yekti bast jat jau nkos sarvan adhe milun mislun raht ja tula aathvn yenar nahi . Gayu sobt bolt ja Tila khelvat ja gayu zopli ki tu hi Thoda aaram kart ja sarkh vichar kart jau nkos sarv vevstit hoil.
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
@@kunthinath_kasar_official4064 त्यात काय ढोंगी पणा आहे
जगात तुमच्या पेक्षा मोठी दुःखे सहन करणारी लोक आहेत त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जायला हवे 🙏👍
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Tya lahan lekarache aai vadil nahi tyachyasobat he chhoti gosht nahi ahe
ताई गायुची काळजी घेणे माझं आयुष्य गायुला
ताई पण प्लीज़ आता अस नको म्हणू की तुझ शिक्षण नाही जाल आणि गायूच्या शिक्षणाच कस तिला खूप शिकव खूप मोठी होईल गायू आपली
गायत्री खूप गोड़से आहे ताई पण हे वाईट वेळ यायला नको होती😭😭😭😭😭😭😭😭
Rajshri kag g bala gayucha vichar nahi kela tu ,Amhi sagle tula kiti dhir det hoto ka g bala ka geli tu gayula sodun ka ticha vichar nahi kela Miss you rajashri😭😭😭😭😭
ताई रडू नको आम्ही सगळे तुझ्या पाठी मागे आहोत गायू खूपच खोडखळ आहे गायू miss you 😍😍
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Rajashree,Tu kitti shikali aahes? Pl sang. So akhada course asel tar karata yeil. Tu tuzya paya var ubhi rahili pahijes.Become independent and strong woman. Aatta pan tu pudhe javu shaktes.
Rajashri nako radu ga tula radtani bagun mala radayla yete karan mi sidda ek dukki stri aahe maze talak zale aahe mi tar ektich aahe ga tula tar gayi aahe manun tu aapki gayuchi kalgi ghe strong ban gausathi ti mothi zalvar sarva thik hoil ❤️🙏❤️
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
राजश्री ताई तुम्हाला भविष्यामध्ये काय करायची इच्छा आहे ते सांगा ना पुढचा ब्लॉक त्याच्याबद्दल बनवा
हो ताई बनवते
Tai जास्त विचार नको करू .... एके दिवशी सगळ चांगलं होईल .
धन्यवाद🙏
🙏🙏 चांगलं लक्ष ठेवा तुमचा शिवा कोणी नाही तीला काय करनार खुप लहान वयात दुःखी आहे ती
अग नाही ग काही आठविणी विसरता येत .....पण काय करूया सांगा जो आवडे सर्वांना थोची आवडी देवला ......राजू तुला खंबीर होवाच लागेल ....रडू नको सारखा ....तुझ्यशी बोललयच आहे ग माला फोन वर पण तुझा नंबर नाही माझ्यकडे। तुझ्या दादाचा आहे पण ....पण दादाचं फोनावर कस करू phone म्हणून केला नाही ग ...
धन्यवाद काकू तुम्ही खूप चांगला विचार करत
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
राजश्री टेंशन नको घेऊ ... आणि रडू पण नको.. खंबीर हो बाळा.. आणि हळूहळू तू सगळं शिकणार.. तूला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा तू इग्लिश शिकण्याचा प्रयत्न करत जा.आणि आनंदी राहा... गायू ची काळजी घे..😘😘
राजश्री खर सांगू का मला तूला बघितल की माझ्या मैत्रिणीची आठवण येते.. म्हणून तू मला खूप जवळची वाटते.. तिच पण असच झाल ग...
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
ताई काळजी घ्या आम्ही आहोत तुमच्या बरोबर गायञीची काळजी घे
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Rajshree sagley changley hoil divas nighun jail . Mi pan hya saglya goshtitun geyle aahe maze mule aata mothi zalit
ताई गायु किती छान आहे खुप गोड आहे,😍😍😍
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
ताई गायू आ णि स्व तची काळजी घे ताई टेन्शन नको घेऊ गायू चया रूपात अरूण दादा आहेत तूझ्या सोबत आनंदी रहा ❣️❣️❣️❣️
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
ताई गायञीसाठी तू आता सावार ग तुझ दुख खूप मोठ आहे ग पण नशिबाच्या पुढे कुणाच काहीच चालत नाही
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
राजश्री गायत्रीच्या दोन्ही पायात काळा धागा घाल..आणि तिच्या डाव्या पायला काजळाचं बोटं लावत जा...
हा व्हिडिओ नक्की पहा..........
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Tuzi Life chi Store aaykun kharch radu aale tai tuzi kay halth asel pn aata kay karnar dewala hech manjur hoth gayu chi kalji ghe
Aata kashi aahe gayu
Kalpana ch krvt nahi ki evdhya sha balachya nshibat he sgl asel mhnun, rajshree la you tube family milali hoti, gayu la aplya sglyanchi khup jast garaj ahe, please deva evdhi dukh konala ch nko vatat 🙏🏻💔😭😭😭
Tai radu nko plz sagl thik hoil
काळजी घे ताई गायू ची ,खूप छान आहे गायू 👍👍
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Wow gaayu kithi chan sunder Ani God ahy
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Khup cute mulgi ahe tai tuji tichya pappa sarkhi distey😘🥰
Papa sarkhi ch aahe ..bachuuu
Tai te Medicine dropped yete na te gheun yee gayu laa tyatn medicine pan vevastit deta yeil tula
तुझ्या बोलण्यावरून खूप त्रास होतांना दिसतो तुला. पण स्वता आणि गायू साठी खंबीर हो. सगळे चांगले होईल.
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
गायु छान खेळते गायुची रोज नजर काढायची राजश्री सर्व चांगले होईल
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Rajshr काळजी करू नको गायू खूप छान आहे ती शिकून खूप मोठी होईल तु टेन्शन घेऊ नकोस मी माझी मुलगी पोटात असल्यापासूनच आई-वडील बरोबर राहते आत माझी मुलगी शिक्षणात खुप हुशार आहे ती औरंगाबाद येथे Bac Agriculture करते मला खूप वाईट वाटतं तीलं पण बापाचं प्रेम कधी मिळालं नाही बाप असुनही
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
राजश्री गायू आता कशी आहे
राजश्री ताई टेंशन नको घेऊ बाळा स्वताला सावर बाळा देवाच नामस्मरण कर राम कृष्ण हरी चा मनात जप कर सगळ ठीक होईल
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
राजेश्री तुझी तु जास्त काळजी घेतली तर सगळे ठिक होईल
राजश्री तब्येतीची काळजी घे तुझी पण आणि बाळाची पण.😘😘
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Tai tumhala mahit aahe na gayu che papa kase hote , tumhala kase sambhalel che , kiti strong hote mg tumhi himat kashala hartat , tumhala gayu la tumchyatun dakhun dya tiche papa kase hote te aani tumhi ARUN MOHITE chi wife aahat strong raha tai (mi Rupali chakre mumbai) 👍
🙏🙏
@@JayshrisstruggleforGaytri21 all the best
हा व्हिडिओ नक्की पहा..........
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Tai tu radu nko...Sagal nit Hoel..Kay garaj lagli tr mla sang...plz
सगळं ठीक होईल राजश्री.....आणि गायत्री मोठी झाली की ती तुझी काळजी घेईल.......
धन्यवाद ताई
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
ताई तुम्ही टेंशन घेऊ नका सगळं चांगलं होईल ताई तुमच हेही दिवस जातील आणि चांगले दिवस येतील तुमचे गायत्री ची काळजी घ्या व स्वता ची काळजी घ्या ताई अणि टेंशन आजीभात घेऊ नका ताई तुम्हाला व गायत्री ला नक्की भेटायला येईल ताई
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
खरंच तायडे खूप नाटकं करता बाळू औषध घेताना आणि तायडे गायीची रोज दृष्ट काढत जा संध्याकाळी🤗🙏🏻🥰
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
गायत्री खूप सुंदर आहे
राजश्री गायु तुला देवाने दिलेलं सुदंर गिपट आहे💞
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
gayuchi kalji ghe kupch qt ahe tu radu nakos bala Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
गायत्री बाळा आसिच आनंदी रहा 🥰🥰🥰🥰
rajshree radu nako khup vait vatate barobar ahe tuz navara ahe tar saglli duniya ahe radu nako plz
खुपचं कठोर परीक्षा आहे ताई तुझी ..पण खंबीर रहा...सर्व आहे तुझ्या पाठीशी... God bless you n Gayu
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
गायुची काळजी घे ताई
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Gayu cha avaj agdi Kokila sarkha ahe ekdam Attractive, kalji ghe Tai tichi n tuji....
Kalji gayuchi tai ani tuzi pn
Tai tu nko kalji krat jaus sagle chan hoeel
ताई गायत्रीला दात निघत असतील काळजी करू नको दात निघत असल्यास असा त्रास होतो माझं पण लहान बाळ आहे
आपल्या गायत्रीला पाचवा महिना चालू आहे नाही अजून दात निघाले
किती छान आवाज आहे गायु चा गोड
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
ताई गायु खूप चंचल हुशार निघल आताच तिच्या क बघून वाटतं ति मोठी झाल्यावर तिच्या पप्पा सारखीच होईल ❤️👍
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
अग राजश्री बाळाला डॉफ न औषध देत जा
Kiti goad ahe he baal
Khup mothi ho bala
Deva balacha bhala kar
Daya kar balavar
मीस यु राजश्री 😭😭😭
काळजी घ्या ताई गायु ची
Droper ne pajat ja aoshath & kalaji ghe gayuchi tenshan gheyu nako bala
नको तायडे रडू दादा वरून बघत असेल त्याला वाईट वाटेल तू रडू नको आनंदी राहा त्याला 🙏🏻😰
तुमची खुप आठवण येते मला😭
तायडे सावर स्वतःला नको रडू काळजी घे आई बाबाची आणि गायची आपल्या🙏🏻😰
Gayatri aani tu kashi aahes
Real Love..... Rip sister
गायत्री खुपच गोड मुलगी आहे अशीच खुश रहा राजश्री
राजश्री रडू नको गायुची काळजी घे आणी खुश रहा
गायत्रीला शिकवच पण तु देखिल शिवणकाम व्यवसाईक पद्धतीने शिक .तूझ्या हाताखाली दोन बाया काम करतील असं काहीतरी.
राजश्री खूप वाईट मनाला लावून घेऊ नकोस खूप छान गायू आहे ताई आनंदी राहा
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Bar aahe na Tila aata
Gayu tabyat kashi ahe ata
God bless you!
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
God bless you 🙏❤️🙏
काळजी घे बेटा स्वामी आर्शिवाद तुझ्या सोबत राहु दे
Ti pn geli tichya mulila sodun tichya nvrya jwl😭
गायुला बघुन खूप छान वाटल. काळजी घे तिची😊😘😘
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Be strong Raju good memories are with you gau is the cute baby 👶
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Khup वाईट झाल देवा
खुप छान आहे ताई गायु
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Rip
Pratyek shanivari mit mohari utarun takt ja
🙏🙏
हा व्हिडिओ नक्की पहा........
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
Khup chan ahe gau
😭😭Tai miss you
ताई तू खचून जाऊ नको, गायत्री साठी तुला खंबीरपणे उभारावे लागेल मनसे चांगले केले तर नाव ठेवतात वाईट केले तर नाव ठेवतात माणसं देवाला सोडत नाही आपण तर माणसेच आहोत घाबरू नको बिंदास राहा आनंदी रहा
हा व्हिडिओ नक्की पहा.............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html
ड्रॉपर ची छोटी नळी भेटते औषध सोबत ते आन त्याने बाळ व्यवस्थित औषध पिते 👍
ताई तु माझ्या घरी ये एकदा
We will miss u Tai ❤️😭😭😭😭😭😭😭😭
Didi ghavu chi tabyet kashi aahe g...
ताई कोण म्हणतं तुला अनुभव नाही किती छान बोलतेस ग फक्त जास्त टेन्शन घेतेस जे झाल ते झाल नको टेन्शन घेऊ सर्व ठीक होईल तू स्वतःला स्ट्रॉन्ग बनाव आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत
Lavkar bari houn ghari ye
Tai please rdu naka 🙏
Miss you tai....😌😌
Gayula bagun khup chan vatl swami samarthanchya ashirvad ane sagle changal hoil
हा व्हिडिओ नक्की पहा............
th-cam.com/video/t6NYru1wRT4/w-d-xo.html