राजश्री. तुझ्या आयुष्यात गायुचया पप्पांनाचे...तुझ्या बरोबर येवढाच प्रवास होता...पण तुला जाताना सेम टु सेम स्वता सारखे छोटीशी परी गिफ्ट म्हणून आयुष्यभर समोर आसेल...आसे दिले आहे 👌👍😘😘❤🌹❤
😭😭😭 भावपूर्ण श्रध्दांजली राजश्री😭😭😭😭 तुला तरी देवाने ठेवाय पाहीजे होते गयत्री साठी देवा किती कठोर झालास रे लेकराला दोन्ही पंखाने उने केलेस काय मिळाले तुला बप्पा😭😭😭😭😭😭😭😭
आपले दुःख समाज पुढे दाखवून काहीच उपयोग होत नाही तुमचा सारखी स्टोरी covid मुळे बहुतेक गावांमध्ये दिसत आहे त्यातला मी देखील एक आहे शेवटी काळा शी संघर्ष करणं एवढचं आपल्या हातात असत
भावपूर्ण श्रद्धांजली राजश्री ताईला you tube ला एवढ्या वीडियो बघितल्या आजपर्यंत कधी डोळ्यात पाणी आलं नाय पण तुम्ही गेल्यानंन्तर ताई जस काय माझी सख्खी बहीण गेलासारखं वाटतय
जे सांगता ते 100% खरंच आहे ते तुम्ही घडलेली घटना सांगता त्या वेळी तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी हा पुरावा आहे त्या मुळे कोण कसं कमेंट करत त्या कड लक्ष देऊ नका आम्ही सदा तुमच्या सोबत आहोत .काळजी घ्या.
हो ग ताई डेरे खरच खूप छान जोडी होती तुमची मला पण खूप वाईट वाटते दादाचा असं नको व्हायला पण जाऊदे त्याचा आयुष्यातील कस होतं त्याच्या रूपात आपली गायु आहे तुझ्याबरोबर तिला जीव लावत राहा काळजी घे तुझी पण😔👍🏻🙏🏻
ताई दै चांगलाया माणसाला कधीच ठेवत नाही देवाला चांगली माणसाचं खूप आवडतात माझ्या भवाच बी आसाच झालं लग्न होऊ १महिन्यातच वरला म्हणुन मला खूप वाईट वाटत तुमचं
राजू किती छान बोलथेस ग वाट त त्येकातच राहावं पण तु बोलत असते नी मी तुझा बोलन एकत असताना माझे डोळे कधी भरून येतात समाजातच नाही बग .....खर्च देवानी अशी ताटातूट नाही करायला पाहीजे होत .. पण तु तुमचंअय् गायत्री चं छान संबळ करशील येची खात्री आहे माला ....आनंदी राहा ग्युकडे बगून.....आम्ही आहोत कायम सोबत....
राजश्री तुझे मिस्टर तुला सोडून देवाघरी गेले त्यांच्या खुप आठवणी तुझ्या जवळ आहेत. ते जिथे कुठेही असतील तिथून तुम्हाला दोघींना बघत असतील. त्यांच्या आठवणी तू जपून ठेव.🙏🙏
जेव्हढे दुःख तुझ्या वाट्याला आले ते कधीही भरून निघणार नाही पण आता सुखाचे दिवस ही भगवंत तुला नक्की देईल......तू अशीच strong रहा....गायत्री जशी मोठी होईल तेव्हढेच तुला strong व्हायचे आहे....
Tai tumhi sanga tumchya jivanat ky ky zal te aani man mokle kara , tai tumhi aata sanghital ki mi aata STRONG honar aahe he yekun khup bar vatal tai maz man bharun aale tai 🌹(Rupali chakre mumbai)
ताई खूप छान आहे तुझी स्वप्न कोणतेही काम लहान-मोठे नुसती ताई तर माणसाच्या अंगात डेरिंग असावी लागते तेव्हाच माणसं उंच शिखरावर जातो हेच बघ ना ताई नरेंद्र मोदी फक्त चहा विकत होते आज ती आपला देश चालवत आहेत म्हणतो तुझ्या जगात लहान-मोठे काम प्लीज नाही माणसाच्या अंगात डेरिंग असावी लागते मग कोणतीच गोष्ट अशक्य नाही ताई मला खूप अभिमान आहे ताई तुझ्या आणि माझी खूप मोठी नशीब आहे मला तुझ्यासारखी मोठ्या निर्मळ आणि प्रेमळ स्वभावाची बहिण मिळाली
जय गजानन श्री स्वामी समर्थ 🙏🏻 स्वामी भक्तांसाठी खास स्वामी स्तुती गीत th-cam.com/video/esJAjP1R34I/w-d-xo.html स्वामी भजन हिंदी /new th-cam.com/video/j3Wm9GBCR_w/w-d-xo.html श्री गजानन महाराज बावन्नी th-cam.com/video/SS4dKuph53k/w-d-xo.html गुरूदेव दत्त भक्तिगीत th-cam.com/video/UR_r2jaQ2g8/w-d-xo.html दत्त शक्ती कळू दे भक्तिगीत th-cam.com/video/qqdJ8OilHPM/w-d-xo.html जय जय स्वामी समर्थ शिर्षक गीत th-cam.com/video/QmGYxK7ktHY/w-d-xo.html तारक ब्रम्ह मंत्र th-cam.com/video/3V85JQOuSlI/w-d-xo.html Harmonium Tunes th-cam.com/video/utmKMk1XuvI/w-d-xo.html th-cam.com/video/3QNoiethkpw/w-d-xo.html श्री महालक्ष्मी भक्तिगीत th-cam.com/video/sZ9O2g1Uxjs/w-d-xo.html मनाचे श्लोक th-cam.com/play/PLiN576jgxtQqkqITCmbfiDbJm3q1mpxUA.html विठू माऊली तू माऊली जगाची th-cam.com/video/rWwWHMIAycA/w-d-xo.html श्रीराम स्तुती गीत th-cam.com/video/Rpdwwg_wpt4/w-d-xo.html कृपया चॅनेल like अणि subscribe करून सहकार्य करावे. धन्यवाद.
ताई खरच वाईट वाटत खूप तू बोलताना तू खरच स्ट्रॉन्ग आहेस आणि गायत्री साठी तुला स्ट्रॉन्ग राहाव लागेल लवकर बरी होऊन घरी जा बाळाला गरज आहे तुझी हिम्मत हरू नकोस. सर्व ठीक होईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
राजेश्री ताई ला कुणीही हात जोडुण सांगते केली तर चांगली कंमेट करत जा वाइट टाकुण कुणीही बोलु नका आपल्याला तिच दुख वाटुण नाही येत घेता दुखाच सावट कुणावर कधी एइल सांगता येत नाही
ताई तुम्ही अजून जिवंत असल्यासारखे यूट्यूब वर लोकांना दिसत राहणार 🙏🏻🙏🏻😭😭 तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻💐💐
Oe
राजश्री. तुझ्या आयुष्यात गायुचया पप्पांनाचे...तुझ्या बरोबर येवढाच प्रवास होता...पण तुला जाताना सेम टु सेम स्वता सारखे छोटीशी परी गिफ्ट म्हणून आयुष्यभर समोर आसेल...आसे दिले आहे 👌👍😘😘❤🌹❤
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण ताई तुम्हाला 🙏🏻🙏🏻💐💐😭
😭😭😭 भावपूर्ण श्रध्दांजली राजश्री😭😭😭😭 तुला तरी देवाने ठेवाय पाहीजे होते गयत्री साठी देवा किती कठोर झालास रे लेकराला दोन्ही पंखाने उने केलेस काय मिळाले तुला बप्पा😭😭😭😭😭😭😭😭
आपले दुःख समाज पुढे दाखवून काहीच उपयोग होत नाही तुमचा सारखी स्टोरी covid मुळे बहुतेक गावांमध्ये दिसत आहे त्यातला मी देखील एक आहे शेवटी काळा शी संघर्ष करणं एवढचं आपल्या हातात असत
कोणतेच काम मोठे नसते आणि छोटे नसते आपण जे काम करतो त्यात आपण उत्कृष्ट असलो पाहिजे.
व्वा ताई छान असेच मन मोकळे कर.....जास्त दुःखी होऊ नको... आता म्हणली न की गायु साठी तुला स्ट्रांग बनायचे आहे....मग तीचा विचार करून आनंदी रहा.. 👍😊🤗😘
भावपूर्ण श्रद्धांजली राजश्री ताईला you tube ला एवढ्या वीडियो बघितल्या आजपर्यंत कधी डोळ्यात पाणी आलं नाय पण तुम्ही गेल्यानंन्तर ताई जस काय माझी सख्खी बहीण गेलासारखं वाटतय
भावपूर्ण श्रद्धांजली राजश्री
जे सांगता ते 100% खरंच आहे ते तुम्ही घडलेली घटना सांगता त्या वेळी तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी हा पुरावा आहे त्या मुळे कोण कसं कमेंट करत त्या कड लक्ष देऊ नका आम्ही सदा तुमच्या सोबत आहोत .काळजी घ्या.
ताई 😘गायू 🤗पप्पा सारखीच दिसते तिच हसन बघन पप्पा सारख आहे. 👌👌👍
ताई तू खूप कष्ट केले आहे ग तुजे आई वडील पण खूप साधेसरळ आहेत
हो ग ताई डेरे खरच खूप छान जोडी होती तुमची मला पण खूप वाईट वाटते दादाचा असं नको व्हायला पण जाऊदे त्याचा आयुष्यातील कस होतं त्याच्या रूपात आपली गायु आहे तुझ्याबरोबर तिला जीव लावत राहा काळजी घे तुझी पण😔👍🏻🙏🏻
ताई दै चांगलाया माणसाला कधीच ठेवत नाही देवाला चांगली माणसाचं खूप आवडतात माझ्या भवाच बी आसाच झालं लग्न होऊ १महिन्यातच वरला म्हणुन मला खूप वाईट वाटत तुमचं
भावपूर्ण श्रद्धांजलि tai
Kay g rajashri Tu strong vhaych tharavlelas mg kas g as gayatrila sodun gelis ata tine kunakade bghun strong vhaych... Miss u... Rip rajashri.😭
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💐💐💐💐💐
ताई तुम्हाला भावपुर्ण श्रद्धांजली
राजू किती छान बोलथेस ग वाट त त्येकातच राहावं पण तु बोलत असते नी मी तुझा बोलन एकत असताना माझे डोळे कधी भरून येतात समाजातच नाही बग .....खर्च देवानी अशी ताटातूट नाही करायला पाहीजे होत ..
पण तु तुमचंअय् गायत्री चं छान संबळ करशील येची खात्री आहे माला ....आनंदी राहा ग्युकडे बगून.....आम्ही आहोत कायम सोबत....
🙏🙏
राजश्री तुझे मिस्टर तुला सोडून देवाघरी गेले त्यांच्या खुप आठवणी तुझ्या जवळ आहेत. ते जिथे कुठेही असतील तिथून तुम्हाला दोघींना बघत असतील. त्यांच्या आठवणी तू जपून ठेव.🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली ताई
भावपुर्ण श्रद्धांजली ताई
Bhavpurn Shradhanjali tai
Tai tuzi story sang avdel amhala tuzi story ekayla🥰
Bhavpurn sarndhajali tai
Tumchi life story sanga ani Gayatri chya papa chi pan sanga
तडजोड करून जे आयुष्य आपण जगतो त्यातच खरा आनंद आहे, सर्वच मिळाले तर आयुष्याचा खरा आनंद घेता येत नाही.
Brobar
Pan tyancha aadhar navta hiraun ghyayla pahije hota devani eka porisathi Bina bapach jagan khup avghad asta
@@shrutirathod3884 जे झाले त्यात आपण बदल तर करू शकत नाही ना, म्हणून जे आता हातात आहे त्यातून मार्ग काढणे हेच आपले कर्तव्य आहे
Rip rajshree tai😭😭😭😭
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏼🙏🏼
RIP Rajshree..🙏🙏
Nice
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
Tadjod karun je aayusha jagto tyach khara aanand ahe
Miss you 😭😭😭😭😭ताई
भावपूर्ण श्रद्धांजली ताई..
सुपर छान व्हिडिओ
God bless you
गायुला छान माणूस बनव... त्यात तुझे सर्व पांग फेडतील राजेश्री
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
असंच मन मोकळे करत जा आणखी गायु साठी नेहमी आनंदी रहा आम्ही आहोत तुझ्या सोबत
धन्यवाद काकू🙏
राजश्री आई-बाबा कष्टाळू आहेत खूप चांगले आहेत तुझे आता काही टेन्शन घेऊ नको
Rest in peace tai👏👏👏
भावपुर्ण श्रद्धांजली
Bhav purn shrdhanjli
Tuze khup changale honar Aahe
🌺नमस्कार🌺 मि पण नविन युट्युबर आहे🌺 मला तुमच्या चॅनल मुळे खुप मदत होईल🌺 तुमचे व्हिडीओ मस्त आहेत🌺
धन्यवाद दादा
जेव्हढे दुःख तुझ्या वाट्याला आले ते कधीही भरून निघणार नाही पण आता सुखाचे दिवस ही भगवंत तुला नक्की देईल......तू अशीच strong रहा....गायत्री जशी मोठी होईल तेव्हढेच तुला strong व्हायचे आहे....
🙏🙏
tu dusarya lagnacha vichar kar tai todya divsat gayatri 2 Varsanchi hoisa tavar
Mst hota taii video 👍👌
Tai tumhi sanga tumchya jivanat ky ky zal te aani man mokle kara , tai tumhi aata sanghital ki mi aata STRONG honar aahe he yekun khup bar vatal tai maz man bharun aale tai 🌹(Rupali chakre mumbai)
हो दादा नक्की सांगते
ताई खूप छान आहे तुझी स्वप्न कोणतेही काम लहान-मोठे नुसती ताई तर माणसाच्या अंगात डेरिंग असावी लागते तेव्हाच माणसं उंच शिखरावर जातो हेच बघ ना ताई नरेंद्र मोदी फक्त चहा विकत होते आज ती आपला देश चालवत आहेत म्हणतो तुझ्या जगात लहान-मोठे काम प्लीज नाही माणसाच्या अंगात डेरिंग असावी लागते मग कोणतीच गोष्ट अशक्य नाही ताई मला खूप अभिमान आहे ताई तुझ्या आणि माझी खूप मोठी नशीब आहे मला तुझ्यासारखी मोठ्या निर्मळ आणि प्रेमळ स्वभावाची बहिण मिळाली
Tuzya कष्टाचे फ़ल lawkar मिळो तुला tai
राजेश्री तुझ सगळ चांगल होईल देव आहे त्याबरोबर 🙏🙏🙏मलापन सपोट कर
बेटा तुम्हा दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂
तुम्हाला ते कायमचे या जगातुन निघुन गेले आहेत म्हणुन आनंद झाला काय? हसलात म्हणुन विचारले
🥺🥺😭 khup vait vatat ahe , tumhi aata amchya madhe nahisa
खूप रडू येत राजश्री तुझे व्हिडिओ पाहून मी रूपाली मी नगर ची आहे
सांगा ताई 👌
Sang rajashree pudchi story
Didi konatehi kam chote kivha mothe naste g ......
मिस यू राजश्री
तु सर्व स्व आहे गाऊ कडे लक्ष दे
सांगा ताई ❤❤❤❤
काय झाले हाेते गायञीचा बाबंना
ताई नमस्कार
ताई सांगा मनं हरक होईल
Tai tu dusar lagan kar
gayuchi kalji ghe tensen gheu nakos bala
Kay zala hota rajashree tai la
Chan
ताई तुम्ही काळजी करू नका सगळे ठीक होईल
Tai tumch mr na corona zala kasa samajla ani kadhi . Kiti divas admit hote. Sagli story sanga tya 1 mahina chi
🙏🙏
Rip rajeshri 🙏
Gayu an pappa same copy aahe, dada nna nakki ky zal hote
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shri swami samarth🙏
ताई हे पन तुझे दिवस जातील नको काळजी करू
राजश्री ताई नका काळजी करू
काय झाल होत ग ताई भाऊला
Korona zala hota
करोना झाला होता😭😭
@@JayshrisstruggleforGaytri21 अग ताई माझे वडील पण वारले आता मधी माझी.पण सेम तुझया सारखीच कहानी आहै अग
@@JayshrisstruggleforGaytri21 मी तर खूप रडले ताई तुझी काहानी ऐकून
कोरोना 😔
👍👍👍👍🙏🙏
Mi pn chitlichi aahe
👌🏻👍
ताई आता तुम्ही देवा घरी गेल्या
जय गजानन श्री स्वामी समर्थ 🙏🏻 स्वामी भक्तांसाठी खास स्वामी स्तुती गीत th-cam.com/video/esJAjP1R34I/w-d-xo.html
स्वामी भजन हिंदी /new
th-cam.com/video/j3Wm9GBCR_w/w-d-xo.html
श्री गजानन महाराज बावन्नी th-cam.com/video/SS4dKuph53k/w-d-xo.html
गुरूदेव दत्त भक्तिगीत th-cam.com/video/UR_r2jaQ2g8/w-d-xo.html
दत्त शक्ती कळू दे भक्तिगीत
th-cam.com/video/qqdJ8OilHPM/w-d-xo.html
जय जय स्वामी समर्थ शिर्षक गीत th-cam.com/video/QmGYxK7ktHY/w-d-xo.html
तारक ब्रम्ह मंत्र th-cam.com/video/3V85JQOuSlI/w-d-xo.html
Harmonium Tunes th-cam.com/video/utmKMk1XuvI/w-d-xo.html
th-cam.com/video/3QNoiethkpw/w-d-xo.html
श्री महालक्ष्मी भक्तिगीत th-cam.com/video/sZ9O2g1Uxjs/w-d-xo.html
मनाचे श्लोक th-cam.com/play/PLiN576jgxtQqkqITCmbfiDbJm3q1mpxUA.html
विठू माऊली तू माऊली जगाची th-cam.com/video/rWwWHMIAycA/w-d-xo.html
श्रीराम स्तुती गीत th-cam.com/video/Rpdwwg_wpt4/w-d-xo.html
कृपया चॅनेल like अणि subscribe करून सहकार्य करावे. धन्यवाद.
ताई खरच वाईट वाटत खूप तू बोलताना तू खरच स्ट्रॉन्ग आहेस आणि गायत्री साठी तुला स्ट्रॉन्ग राहाव लागेल लवकर बरी होऊन घरी जा बाळाला गरज आहे तुझी हिम्मत हरू नकोस. सर्व ठीक होईल
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
miss u tai😥
खुप छान ताई
अशिच Strong हो
तुझी आणि गायु ची काळजी घे
काही मदत हवी असल्यास सांग आम्ही नक्की करु
🙏
Dev biv kay nahi dev asata tar hi ghatana talali asati dev ase kase karato
🙏
Ky zale hote tyanla
Kay zhal hot g tai tuzya navryaka sang na
ताई कोरोना झाला होता त्यांना.,..
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
🙏🙏
राजेश्री ताई ला कुणीही हात जोडुण सांगते केली तर चांगली कंमेट करत जा वाइट टाकुण कुणीही बोलु नका आपल्याला तिच दुख वाटुण नाही येत घेता दुखाच सावट कुणावर कधी एइल सांगता येत नाही
धन्यवाद 🙏🙏
Tumhi vita che ahat ka
Tula tuzya kastache fal nakki milnar rajeshri
Ky zal hot nemk ka varle te
Kay jhl hot tynna
सांग राजक्षी
RIP Tai
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
🙏🙏