रानभाजी मायाळू। एक आरोग्यदायी रानभाजी। रानभाज्या ओळख। रानभाजी महोत्सव। गावाकडची चव।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • 07/10/2022
    नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती आपल्याला व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    रानभाजी मायाळू किंवा भजी पत्ता याची भाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    तसेच त्याचे आयुर्वेदिक महत्व सांगण्यात आले आहे.
    रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
    माझी इतर रानभाजीची विडीओ :-
    रानभाजी अबईच्या शेंगा
    • रानभाजी अबईच्या । अभयच...
    रानभाजी माठ/चोपडा माठ
    • रानभाजी माठ। कॅल्शियम ...
    रानभाजी काकोत /चाकवत
    • Ranbhaji Kakot। चाकवत।...
    रानभाजी चिल / चंदन बटवा
    • रानभाजी । चिल । चंदन ब...
    रानभाजी तिवस /तिळीस फुल
    • रानभाजी तिवस। तिळीस। व...
    रानभाजी कुणेरी/ कुंजरा
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी गाभोळी
    • ranbhaji gaboli । रानभ...
    रानभाजी गोखरु :-
    • रानभाजी गोखरु। सराटा।श...
    रानभाजी चुच
    • रानभाजी चेच। चूच। जुला...
    रानभाजी कुर्डू
    • रानभाजी कुर्डू । बहुगु...
    रानभाजी चाईचा मोहर
    • राणभाजी | गाबोळीची भाज...
    रानभाजी खुरासणी
    • Video
    गावठी अळुची भाजी
    • गावठी अळूची पातळ भाजी ...
    रानभाजी करटुले
    • रानभाजी । करटुली।कंटोळ...
    रानभाजी आघाडा
    • रानभाजी।आघाडा । सोनारु...
    रानभाजी चिचूरडा
    • रानभाजी । चिचूरडा । Ra...
    रानभाजी तांदूळजा
    • राणभाजी तांदूळजा। तांद...
    राजगिरा भाजी
    • रानभाजी राजगिरा । भरपू...
    Credit For background music
    all credit for background music is goes to TH-cam audio music library
    please visit to TH-cam audio library
    Below Link:- / @myfreeknowledge2961
    #ranbhajirecipe
    #ranbhaji
    #ranbhajya
    #wildvegetables
    #रानभाज्या

ความคิดเห็น • 19

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili dhanyawad🙏

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni ปีที่แล้ว

    Amhi pan dal bhaji banvto hyachi 👍👌🙏

  • @shilpashelke2314
    @shilpashelke2314 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan bhaji lagte sir

  • @SArtFilms
    @SArtFilms 2 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni ปีที่แล้ว

    Hamare yaha poi kahte he hyachi dandi lal aahe girvi dandi ki bhi hoti he 🙏

  • @mandaparmar2557
    @mandaparmar2557 2 ปีที่แล้ว

    Ek no

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 ปีที่แล้ว

    ह्याचे बी कसे मिळेल

  • @ashapatil936
    @ashapatil936 2 ปีที่แล้ว

    Aluchya pana sarakhi vadi karun bagha bhau
    Chhan hotat

  • @varshaekhe3008
    @varshaekhe3008 ปีที่แล้ว

    Hya bhajila malabar palak mhantat ka

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว

      नाही,पालक वेगळा असतो.

  • @mansijiwane4860
    @mansijiwane4860 2 ปีที่แล้ว +1

    छान भाजी बनवता दादा,अस वाटत जेवन करायला याव तुमच्या कडे🤤🤤

  • @ItsAwesome77
    @ItsAwesome77 2 ปีที่แล้ว

    Ho kharch chaan lagte hi bhaji ani bhaje tar ek ch no lagtat ya bhaji che,

  • @AnandaShinde-d9v
    @AnandaShinde-d9v ปีที่แล้ว

    Lte me know the availability of seeds of this vegetable so that I can cultivate on my farm. It is not available in our area.

  • @mansijiwane4860
    @mansijiwane4860 2 ปีที่แล้ว

    लोह,कँल्शियम आहे हे कशावरून कळत..।।

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 ปีที่แล้ว

      लाल देठ हे लोह असण्याचे लक्षण आहे.किंवा चव आळणी लागले.आणि कॅल्शियम आहे हे भूरकट रंगाचे लक्षण आहे.व चव तूरट लागले.

  • @vilasnagane889
    @vilasnagane889 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ माहिती खुप छान सांगता मी तुमचे बरेच विडीयो बघते बरेच माहिती भेटती पण मला विचारायचे आहे तुम्ही विडियोमध्ये जे फुल आहे त्याची रोपे मिळु शकतात का मेसेज करा धन्यवाद

  • @shrawanidas5498
    @shrawanidas5498 2 ปีที่แล้ว

    Hi sir

  • @shalinikotkar4119
    @shalinikotkar4119 2 ปีที่แล้ว

    मला ग्रीन व्हर्जन मिळेल का बियाणे आवश्यक आहे जर तुम्ही मला पोस्टाने पाठवू शकता माझ्याकडे लाल आहे