Pune To Kerala EP-2 Non Stop 700km My First Journey With Ashok Leyland Chota Dost
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- ह्या vlog मध्ये मी non stop 700km गाडी चालवली
Pune To Kerala EP-2 Non Stop 700km My First Journey With Ashok Leyland Chota Dost
#vijaylatthe #AshokLeylandChotaDost
First view dada ❤ pin me 📍
माझ्या सगळ्या भावांना हीच एक विनंती आहे की आपल्या भावाला सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला सोमर जाऊ द्या जय शिवराय mh27 अमरावती कर खूप छान भावा
खूप मोठा ब्लॉग होता पण बघताना कसा वेळ संपला समजलं नाही खूप छान विजय दा
लव फ्रॉम कोल्हापूर
केरळ मध्ये लोकांनी आपली संस्कृती, आपली भाषा जपली त्यामुळे निसर्गाने देखील त्यांना जपले आहे
Ha mhanun Islamic state jhalay keral😂😂
@@Sahil-zo7fc मला त्याबद्दल माहिती नाही पण त्यांनी आपली भाषा आणि संस्कृती जपली आहे
विजय भाऊ मी तुमच्यासोबत आहे असेच मला तुमची ब्लॉग खूप आवडतात तुमचे सर्व ब्लॉग मी बघतो आणि मी मूळचा फलटणचा आहे तुमचे मी जुने ब्लॉक पण बघितले आहेत तुम्ही स्वारगेट ते पंढरपूर प्रवास केलेला एक-दोन-तीन वर्षांपूर्वी तो सुद्धा मी बघितला आहे पूर्ण म्हणजे तो नाही सर्वच व्हिडिओ मे तुमची पूर्ण बघतो माझ्याकडून फुल सपोर्ट तुम्हाला विजयदादा झालं गेलं ते विसरून जावा आणि नवीन सुरुवात करा नवीन सुरुवात करा म्हणजे तुम्ही नवीन सुरुवात केलीच आहे त्यात काही वादच नाही आणि तुम्हाला जसे वेळ मिळेल तसे तुम्ही नवीन ब्लॉग टाका आणि ही पुणे ते केरळाची सिरीज आम्ही बघतच आहोत फुल सपोर्ट दादा जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती लवकरच ब्लॉक एसटीचा टाका
khupch chann Kerala trip and Mahiti Tx Vijay
देवा जवळ एवढीच प्रार्थना की तुझा सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात . आर्थिक चणचण दूर व्हावी आणि पुनः तुझा मनासारखे काम करता यावे . खरच . तुला पुनः लालपरी मधे कोकणातल्या trips करताना पाहायचे आहे
जिंदगी की यही रीत हे , हार के बाद ही जीत हे ,,,
एक दिवस नक्की यश मिळील विजय भाई
विजय भाऊ तू पण ड्राइव्हर आहे
हे ऐकून खूप छान वाटलं,
आपल्या ड्राइव्हर लोकांची कशी परिस्थिती असते हे या व्हिडिओ मधून सर्वांना कळेल
मी पण ड्राइव्हर आहे
तुम्हाला पाहून खूप छान वाटल
हा व्हिडिओ मला खूप खूप आवडला
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकदम छान आणि चागल्या पध्दतीने मांडतोय ,खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
❤विजय मित्रा तुला सलाम 🎉
खचून जाऊ नकोस जीवनात कमी जास्त होत असते मी देखील इंजिनिअर dept ला जॉब करत होतो पण दीड महिना जॉब सोडून घरी होतो त्या वेळेस मी देखील मामाश्री ची कार चालवत होतो आणि आज पण सुट्टीत जात असतो
तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉🎉
माझा सपोर्ट तुझ्या सोबत कायम राहील भावा सलाम तुझ्या कष्टाला best video❤🎉🎉🎉💐💐💐💐💐
विजुभाऊ खुप छान विडियो आहे ❤, डायव्हिंग माझी हाॅबी आहे, ❤मी पण खुप प्रवास केला आहे, आणि करतो, तुझी डायव्हिंग खुप च सुंदर आहे, चांगली गाडी चालवतोस, आसच खुप पुढे जावे, हीच देवाचरणी प्रार्थना, जयमहाराष्ट्र ❤❤
मित्रा, ते बस किंवा ट्रॅव्हल ब्लॉग बनवण्यापेक्षा हे काम उत्तंम आहे, म्हणजे कसं, त्यामध्ये खर्च भरुपुर आहे, पण ह्या कामात ब्लॉग मधून पण इन्कम येतो आणि दुसर ट्रान्सपोर्ट मधून पण.
Keep it up🫶👍
Asche ajun mothe vlogs upload karat raha bhau !!
khup majjja yete baghyala maan ekdam prassanna hota !!
keep it up !!!!
विजयभाऊ, तुम्ही नाष्ट्याला खाल्ला त्या पदार्थाचे नाव ईडियाअप्पम असे आहे. तांदळाच्या शेवया उकडून उसळीच्या कालवणाबरोबर खाल्ले जाते. इडली पेक्षा छान लागते.
मस्त आहे vlog bhau st peksha he content भारी वाटतंय जिथे मन करेल तिथे उतरता येतं ani side income पण होते ❤️
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🙏🏼🙇♂️🚩🧡✨
दादा त्या थाळी ला नुळपुट्टे असे म्हणतात ते तांदुळाच्या पिठापासून बनवतात...मस्त लागते खायला सोबत हरभरा ची भाजी....
भाऊ फार छान प्रवास बघून फार आनंद झाले. तुला फार यश मी लो हीच अपेक्षा.
Video खूप छान असतात भावा खूप मेहनत घेतोस तू, ड्रायव्हिंग करून video shoot पण करतोस आणी सतत हसत मुख असतोस. राम कृष्ण माऊली
विजय तुझ्या दुसऱ्या ब्लॉगची वाट बघत होतो, आणि तू ज्या beach वर थांबला होतास त्याच नाव आहे marvanthe beach जे उडुपी आणि मुरडेश्वर च्या मध्ये आहे, रस्त्याच्या एक बाजूला नदी आहे आणि एक बाजूला समुद्र आहे, नदीच्या बाजूला एक मंदिरदेखील आहे,,ह्या पॉइंटचा द्रोण शॉट खूप सुंदर दिसतो, ह्या highway चा हा खूप सुंदर पॉईंट आहे,,, परतीच्या प्रवासाचं update देत जा श्यक्य झाल्यास कोलापूर मध्ये भेटू,,
भाऊ मी गेलो होतो केरला
तिकड निसर्ग वातावरन आहे
तुझा आनंद बघून खूप खूप छान वाटलं दादा निव्वळ प्रेम तुला ❤
Bhau 1ch num video ahe,ani tumachya kashtala salaam,mi pan driver ahe,gadi chalavane watat tevadh soapp nahi ani yenarya adachani dekhil,thik ahe,happy Journey sawakash ya ani sukharup ghari pohocha 🙏🙏
@40:46 idiyappam mhntat dada tyala... तांदळापासून बनवलेलं असतं ते.
Mast. Majha pan Kerala la by road jayche planning aahe pan ajun kama mule jata ale nahi. Pan lavkarach janar.... Yellapur che jungle ani samudra kinara rasta he donhe che anubhav ghyayche aahe !! All the best for your further vlogs !! (Y)
Eeeeuuuuuuu is compulsory 😍❤️ nd yeah enjoying the vlog
Mast vijay bhau, ajun ek jabardast vlog. Tuzya positive ani optimistic approach la salaam 👍👍. Tuzyzbarobar ashach eka long tempo journey la jayala avadel.
खुप छान वाटलं विडिओ बघून आणि तुमच्या परिस्थिती बदल ऐकून वाईट सुध्दा पण सर्व ठीक होईल
Gadi AC PAHIJE ....CLEANER MITRA PAN PAHIJE....
KOLHAPUR , ENGINEER MITRA..
Big fan bhai from nepal this time leaving mumbai ❤❤❤
PRO-LEVEL EDITING PLUS YOU ARE DRIVER VERY GOOD. VERY TOUGH TO VLOG AND DRIVE
MH-16❤ LOVE FROM AHMEDNAGAR 🎉
me pn आहिल्यानगर madhu video bagto bhai
Mi pan
MH१६ नाद खुळा
Me sudhada ahilya nagar ❤medh haye
M17 Nagar ❤️
Asach Navin Navin Vlogs Takat Raha Khupppp Motivation Bhetat Aahe Young Lokana
1Pune to Kerala भाडा किती
खर्च किती आहेला केरला पर्यंत
2 pune to vishapatnam
खर्च किती
3 pune to West Bengal
खर्च किती details share kra भाऊ विजू
मी पण ड्रायव्हर आहे टाटा इंट्रा वर
I enjoyed this journey and watching the driving content. I have watched your MSRTC videos.
पुणे ते केरळ 2 ep खूप छान दादा, माझी पण itra v10 होती
संस्मरणिय प्रवास MH10 सांगली हार्दिक शुभेच्छा शिवाजी
Vijay enjoyed your journey, keep going. Luck will be with you. My best wishes to you.
6:38 ❤
Vijay bhau mast ek no ❤❤
Ek no dada.. 👍👍🙌🙌love from Malvan
BRO PLZ BUY A PHONE MOUNT AND PLACE IT ON THE WINDSHIELD. DON'T RISK SO MUCH DRIVE SAFELY AND U CAN ALSO RECORD VLOGS
Love from Belgaum
Alnaver che forest areya ahe to...
Video🎥 khup chan zhala aahe 👌👍🙏🏼
Bahva Kerla he Aase राज्य आहे की तिथे चोरी होत नाही❤i Love Kerla
Vijayrao tumcha best video ahe, asach Maharashtra Goa trip kara gadine
Dada mi kerla aaloy pan solapur Marge tar mi aaj night la nighat aahe tar manglur Marge jaych aahe tar road kasa aahe ani police vagre tras nahi det na
खाकी युनिफॉर्म नाही घातला....कर्नाटक मध्ये कम्पल्सरी आहे....
#धाडस 👌fakt song Dil to pagal hai song ek number प्रवास...
विजयराव…..झक्कास व्लॅाग❤
Driving vlogs hou dya khup bhari ahet ❤
Kolhapur to Kerala express
Dada Kochi te Banglore kinva Kochi te Goa Bagha Transpoter kadun bhad milal tr an mg tithun Pune kinva Mumbai Cha transport load Ghya shyakyato Port ,(bandar,) cha ekhada load asal tr bagha luck changla asel tr lagech milel dada
Full support dada ❤❤ ani background music khup chan ahe 🙏..
Bhau mal kay bharla hota? Aani evdhya lambchya pravasat ek tri healper gheycha n ?😢
तुझे जुने व्हिडिओ खुप मिस करतो दादा लव यू
Khupp Support Vijay Bhau ❤❤❤
Chan jamaty..
RRajesh vlog sarkha tumhi paryant kaara.. chalega to daulega channel🎉😊
Nice to see you in a different profession...
Pune yethun transport office cha number Milel ka
आम्ही पण ड्रायर आहे भाऊ आम्ही पण रोज अंघोळ करतो भाऊ तू पण करत जा नाहित खुजली सुटण😅😅
Asech vlog rahu de bhau ❤❤
Humpi to Goa जाताना मी m/s hotel gajaraj palace yethe ratri stay kelela
Dada route konta ahe te sanga plz me pune madun ahe mala keral la jaych
Hya trip madhe tula polisanni cha pani la nahi magitle ka ? Polisanni kuthe traaas nahi dila ka ? Ani tu uniform madhe pan navhta, border var kuthe traas nahi zala ka ? He sagal pan share kar
Real content always superb 👌
गाडी मध्ये फॅन बसवून घ्या त्रास होणार नाही❤❤❤
भाऊ मस्त होता विडिओ ❤
Kdk vlog 👍 keep it up
Khup sundar bolak kelas Mitra itaka motha bolak asun kantala nahi aala mitra
Mast pravaas khup cchan
दांडेली forest area आहे...मी गेलो आहे ह्या रोड ने गोकर्ण ला
Only dhadas.... Bhai 1 no
भाऊ प्रवास महत्त्वाचा मग तो कुठल्याही प्रकारचा असो आम्हाला आवडेल बघायला
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा❤❤
खुप inspiring होता आजचा vlog
Ekdum Kadak Dada
दादा सांगली शेगाव बस प्रवास अपलोड करा कारण त्या बस चा आवाज मला आवडतो
Petrol pumps/ dhaba astaat jithe zopnyachi va angholichi soy aste. ti purva tayaari google maps chya madhyamaatun jaanun ghyaavi. baaki mast "dhaadas" aahe mitra! chaaludet - sachin australia varun😀
Bhau ashok leyland gaadi Kashi aahe Chalayan avrej Kay aahe
खूप भारी भावा ❤
Superb journey vijay bhau 😍❤
मस्त व्लॉग विजयदा❤
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
श्री गुरुदेव दादा🙏🙏🚩🚩
Nice Video dada Keep it up ❤❤
MH 48 BM 7779 vicky love form palghar ❤
જોરદાર વાઈસ🏊🏄🌅
तुमचे ब्लॉग खूप छान असतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉😊
Return journey ch video karanar ahe ka..??
40:45 कुरुडया😂😂😂😂😂
भावा तु मैपल युज करत जा गुगल मैपल पेक्षा खुप छान आहे
Keep the good work ..do not stop vlogs
Ek no bhava❤❤ 🎉
Nice. Vedeeo. All. Long. Route. Buses. Should. Be. Electrical. Or. Hydrogenoc. Or on. Cng. Amd. Ithenol. To minimise. The. Use. Of petrol. And. Diesel. To. Save. The. Money. To. Prevemt. Pollusion. And political. Pressure. Of. Foreign. Cpuntries
श्री गुरुदेव माऊली 🙏
खूप भारी भावा मस्त 👌👌👌
Aasech vlog continue kara st madhun nako❤❤❤