🙏🏻तुमच्याहि स्वप्नात दिसला आहे का साप...तर मग घ्या जाणून!🙏🏻swapnat sap disne shubh ki ashubh💐

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • स्वामी समर्थांबद्दल कधिही न ऐकलेली माहिती ऐकण्यासाठी आपल्या TH-cam चैनल ला नक्की सब्सक्राइब करा-
    / @swamisamarth111
    🙏🏻🙏🏻
    स्वामी समर्थांच्या माहितीसाठी स्टेटससाठी इथे क्लिक करा -
    swamisamarth11...
    🙏🏻Join this channel to get access to perks:🙏🏻
    / @swamisamarth111
    Purchase Form Store
    / @untoldstoriesmotivation
    Keywords,
    swami samarth songs,
    swami samarth tarak mantra,
    swami samarth,
    shri swami samarth,
    shree swami samarth,
    tarak mantra swami samarth,
    swami samarth aarti,
    swami samarth jap,
    shree swami samarth jai jai swami samarth,
    swami samarth mantra,
    swami samarth song,
    shree swami samarth jap,
    shri swami samarth jai jai swami samarth,
    shree swami samarth song,
    swami samarth status,
    shri swami samarth jap,
    shri swami samarth song,
    shree swami samarth tarak mantra,
    shri swami samarth mantra,
    shree swami samarth aarti,
    shri swami samarth,
    shree swami samarth,
    swami samarth aarti,
    swami seva kashi karavi,
    swapnat sap disne,
    swaminche anubhav,
    swami samartha chi mahiti,
    mungus disne shubh ki ashubh,
    🙏🏻।। श्री स्वामी समर्थ | जय जय स्वामी समर्थ ।।
    🙏🏻“स्वामी भक्तहो video कसा वाटला ते मला comments करुण नक्की कळवा”
    🙏🏻तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनेल " Swami Samarth " ला 👍 "Subscribe"👍 केलं नसेल तर कृपया subscribe करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला click करा जेणेकरून आमची नवीन upload माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकेल.
    हि नम्र विनंती 🙏
    🙏For Business Inquiry - vinayak.official007@gmail.com
    ***************************************************************************************
    Image Credit - creativecommon...
    Music credit - • Best Indian Sitar Inst...
    ====================================================================
    🛑Disclaimer : - The following video is based on researches and case studies gathered from different books, media, internet space etc. I do not accept any responsibility or liability for the accuracy, content, completeness, legality or reliability of the information contained in the video. The video is made solely for educational purposes and is not created with intent to harm, injure or defame any person, body of persons, association, company or anyone. This video is not intended to spread rumours or offend or hurt the sentiments of any religion, communities or individuals, or to bring disrepute to any person (living or dead). The viewer should always do their own diligence and anyone who wishes to apply the ideas contained in the video takes full responsibility of it and it is done on their own risk and consequences. Viewer’s discretion is advised.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    This video is for educational purposes only.
    *FAIR USE*
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.a
    ====================================================================
    #swamianubhav #swamivanigreat #swamisamarthprachiti
    #swamidarshan #todayswamidarshan
    #स्वामीसमर्थअनुभव #स्वामीअनुभव #स्वामीप्रचिती #swamisamarth #poojasanket
    #swamisamarthprachiti #marathi

ความคิดเห็น • 365

  • @itz_notty_suhuu7957
    @itz_notty_suhuu7957 2 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ , आज माझा आई ला स्वप्नात तीन दा फुसका मारत दिसला.. तर त्याचं अर्थ काय आहे

  • @varundhabekar632
    @varundhabekar632 ปีที่แล้ว +7

    मला आज पहाटे स्वप्नात साप दिसला माझा वडिलाचा जुन्या घरी तिथे नेहमी आपोआप ना वारुळ तयार होत होते, मग ते घर कोण्या कारणाने बाबाजीने विकले ,मला आज पहाटे स्वप्नात तसेच सेम वारुळात फना काढुन पांढरा शुभ्र साप दिसला याच काय संकेत होऊ शकते स्वामी प्लिज मला सांगा 🙏🙏🙏🏼🙏

  • @HG-wh5wb
    @HG-wh5wb ปีที่แล้ว +4

    मी रस्त्याने जात असतांना जाताना आणि येताना 2 वेळा लाल साप उजवजकडून डावीकडे जात होता काय संकेत आहे

  • @ravindrapol6523
    @ravindrapol6523 2 ปีที่แล้ว +6

    स्वप्नात दुसर्याच्या घरात काळा साप कात टाकताना दिसने याचा अर्थ् काय् असेल

  • @pramilalabdhe5021
    @pramilalabdhe5021 ปีที่แล้ว +9

    🙏🌹 shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🌹🙏

  • @jayeshgaikar4985
    @jayeshgaikar4985 หลายเดือนก่อน

    मला साप ,वाघ आणि सिंह एकत्र स्वप्नात दिसले,,,,, म्हणजे. साप. घरात. दिसला. आणी वाघ सिंह जंगलात दिसले याचा काय. अर्थ. असेल

  • @kalusanap5670
    @kalusanap5670 ปีที่แล้ว +11

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @stubbornsudarchana
    @stubbornsudarchana 2 ปีที่แล้ว +5

    स्वामी समर्थ मला माझ्या गळ्याला वेटोळे घातलेला साप पाहिलं याचा काय अर्थ आहे

  • @vasantiarekar7856
    @vasantiarekar7856 2 หลายเดือนก่อน

    गेल्या आठवडा मला अर्द्य स्त्री आणि खाली नाग चिखलात विव्हळणारी स्वाप्नांत दिसली आणि बाजूने तीन चार कुत्री भुंकत होती ह्याचा अर्थ काय आहे
    कृपया मार्गदर्शन करावे

  • @harshalpatil7131
    @harshalpatil7131 2 ปีที่แล้ว +5

    खुपच साप दिसले म्हणजे 50,60साप दिसतात

  • @indumatiyevale1526
    @indumatiyevale1526 2 ปีที่แล้ว +9

    श्री स्वामी समर्थ

  • @satishkajale7896
    @satishkajale7896 หลายเดือนก่อน

    माझ्या स्वप्नात सांप अंगावरून फिरून गेला असे दिसले

  • @SL005
    @SL005 2 ปีที่แล้ว +3

    Mla aaj somvari dupari nag disla shivmandira shejari..me chafyachya jhada shejari ubha hoto ..ky arth asel

  • @vihaa2441
    @vihaa2441 2 ปีที่แล้ว +3

    Mi swpnat sapachya dokyavrun hath firvt hoti.m to mla chavla nhi aani nighun gela.hyacha arth ky plz sanga

  • @deepalijadhav2057
    @deepalijadhav2057 ปีที่แล้ว +4

    पूजे दिवशी साप दिसला 11 गुरूवार ची पुजा केली उद्यापन

  • @nishaghonge138
    @nishaghonge138 2 หลายเดือนก่อน

    Guruji kal majhya swapnat sap disla pan ek sap disla to gela ani parat dusra sap aala ani to majhya kadech yet hota pan to mala dansh karat nhavta to sarka majhya kadech yet hota hyacha kay artha hota plzz sanga🙏

  • @pratibhabhilare5528
    @pratibhabhilare5528 ปีที่แล้ว +3

    Majya swatachya gavaakadil gharat swapnamde sap disala.ani murt jaleli maje vadil tyachyamage jat hote.ase chitra disat hote..

  • @swatikale5182
    @swatikale5182 ปีที่แล้ว +2

    Swami spnant sap hathala sprsh Karun gele manje ki Guruji

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      🌺 श्री स्वामी समर्थ 🌺

  • @varundhabekar632
    @varundhabekar632 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @MP-ke7ui
    @MP-ke7ui 4 หลายเดือนก่อน

    माझ्या स्वप्नात अजगर आला होता.आणि सशाच्या 2 पिल्लांना तो पकडू पाहत होता याचा काय अर्थ असेल

  • @priyamhaskevhfghvcv2709
    @priyamhaskevhfghvcv2709 2 ปีที่แล้ว +5

    Sap chavtana disla mhanje kay

    • @ketanpatil6690
      @ketanpatil6690 ปีที่แล้ว

      काही तर वाईट होणार आहे

  • @suvaya1234
    @suvaya1234 ปีที่แล้ว +3

    Saglha sangitha pan if a snake bites in the right or left hand in a dreamer it means what?

    • @suvaya1234
      @suvaya1234 ปีที่แล้ว

      Pls send in comment

  • @saralakhollam5983
    @saralakhollam5983 3 หลายเดือนก่อน

    जर पाण्यात उभे आहे व साप येऊन चावतो आहे काय करावे

  • @dhanu236
    @dhanu236 ปีที่แล้ว +2

    माझ्या ही स्वप्नात दोन तीन वेळा साप दिसले... काही दिवसापूर्वी सकाळी स्वप्न पडले होते सोमवार च्या आसपास .....स्वप्नात एक साप मी बसलेल्या चारपाई च्या कोपऱ्यावर बसलेला आणि मी त्याला खाली ढकलून दिले तर दुसरा बाजूने जाणार साप मला ताणू लावला मी पुढे साप मागे आणि मग तो साप सायकल च्या चाकाखाली आला मी त्याला चाकाने दाबून मारण्याचा प्रयत्न करतेय तो मरावा म्हणून त्याच्या तोंडावर सायकल चे चाक दाबण्याचा प्रयत्न करतेय असे स्वप्नात आले होते.... आणि काल रात्री स्वप्नात माझ्या भावाने घातलेला शर्ट सापाच्या कातन सारखा दिसतोय आणि मी त्याला विचारतेय तुझा शर्ट असा का दिसतोय तेवढ्यात माझी आई म्हणाली अरे बघ तिथे काही तरी आहे (अडचणीची जागा दिसत होती दगड वैगेरे ) त्याने टॉर्च लावली तो म्हणाला खूप सारे साप आहेत आणि तेवढ्यात माझ्या मागून बिळातून एका मागून एक साप येऊ लागले भाऊ म्हणाला हे साप तुझ्याच मागे लागलेत... आणि सगळे घरातले पुढे पळताहेत आणि मागून असंख्य साप येताहेत... साप कुटुंबातील सगळ्या व्यक्तीन च्या मागे लागले होते.... तेव्हढ्यात जाग आली आणि घडयाळ बघितले तर 12 वाजले होते सोमवार सुरू झाला... मी खूप घाबरले रात्रभर झोप आली नाही... please या स्वप्नाचा अर्थ सांगा .... please 🙏🙏

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว +2

      श्री स्वामी समर्थ. घाबरू नका. काही लोक मिळून तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तुम्ही स्वामींना शरण जा. स्वामी समर्थांचा एक फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरातील देवघरात ठेवा. दररोज अंघोळीनंतर त्याची पूजा करत जा. 'श्री स्वामी समर्थ' असा मंत्र १०८ वेळा म्हणा. व स्वामींना एकदा तुमची अडचण स्पष्टपणे सांगा. तुमच्या मनावरील ओझे तुम्हालाच कमी झाल्यासारखे वाटेल. स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत.

    • @dhanu236
      @dhanu236 ปีที่แล้ว

      @@swamisamarth111 धन्यवाद... श्री स्वामी समर्थ 🌼🙏

  • @manishapatilmp1907
    @manishapatilmp1907 ปีที่แล้ว +2

    नवरात्री सुरू होण्याच्या अगोदर धामण दिसणे किंवा देवी ची आरती असण्याच्या अगोदर धामण दिसणे किंवा नवरात्री 10व्या दिवशी धामन दिसणे याचे काय संकेत होऊ शकतात गुरुजी कुपया सांगा. लवकर

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      हा देखील एक चांगला संकेत आहे. पण तुम्हाला धामण प्रत्यक्षात दिसली कि स्वप्नात या वर पण बरेच अर्थ निघू शकतात.

  • @rupalipawar2756
    @rupalipawar2756 8 หลายเดือนก่อน

    स्वप्नात मी सापावरून 3 वेळा सपावरून गाडी न्हेली असं दिसलं मला मे काय समजावे ह्याच अर्थ

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  8 หลายเดือนก่อน

      हा अशुभ संकेत आहे... तुम्ही स्वामींचा तारक मंत्र रोज संध्याकाळी झोपताना म्हणा व झोपा... चांगला अनुभव येईल... जय जय श्री स्वामी समर्थ

  • @mamatakhilari6570
    @mamatakhilari6570 2 หลายเดือนก่อน

    Saap shant avasthet padalele disane swpnat ...?

  • @nisargyewale6977
    @nisargyewale6977 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ

  • @pratimashinde9303
    @pratimashinde9303 ปีที่แล้ว +2

    मला स्वप्नात साप दिसतो , तो काहीच करत नाही फक्त दिसतो , आणि 1. दिवसांनी 2 दिवसांनी का होईना केल्या ना कसल्या क्षणी , मला साप नाव आईकायला येत किव्वा सापाच चित्र तरी नक्कीच दिसत , हे अस माझ्यासोबत खूप दिवस झाले होत आहे ,. याचा अर्थ काय असू शकतो. Plz सांगा मला

    • @pratimashinde9303
      @pratimashinde9303 ปีที่แล้ว

      पण एवढं खर आहे माझ्या आयुष्यात खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत ,. अस वाटत की सगळ काही संपून गेलं 🥺

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      लवकरच तुमहाला एक चांगली बातमी मिळणार आहे. हा त्याचा संकेत आहे

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      लवकरच तुमहाला एक चांगली बातमी मिळणार आहे. हा त्याचा संकेत आहे

    • @pratimashinde9303
      @pratimashinde9303 ปีที่แล้ว

      @@swamisamarth111 खुप वाट पहिली मी पण काही नीट नाही झालं.

  • @suchetapawar9007
    @suchetapawar9007 ปีที่แล้ว +2

    मला नेहेमी रविवारी रात्री नाग चे स्वप्न पडतात. यचा अर्थ काय असेल. तो नाग मला कही एजा नाही करत फक्त दिसतात.

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว +1

      तुमचे दिवस लवकरच बदलणार आहेत. जय जय श्री स्वामी समर्थ

  • @makarandmahajan8693
    @makarandmahajan8693 2 ปีที่แล้ว +4

    Shri swami samarth

  • @meghnaswami9782
    @meghnaswami9782 ปีที่แล้ว +1

    माझा स्वप्नात काल तीन साप आले एक अजगर एक नाग न एक साप असे 3 ही साप मिळून आमचा घरात येत होते तर आमचा सासऱ्यानी तिन्ही सापाना मारल याच काय अर्थ आहे ??? कृपया सांगाव

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      लवकरच तुमच्या आयुष्यात एक चांगली बातमी येणार आहे. पण तुमच्या सासऱ्यांचा त्यामध्ये अडथळा आहे. पण काळजी करू नका. सगळं चांगलंच होईल. श्री स्वामी समर्थ

  • @swatikale5182
    @swatikale5182 ปีที่แล้ว +2

    Majhya didine mala chote bal aanun Dile Ani to mulga aahe bag ase mantle pahate 4vajta

    • @swatikale5182
      @swatikale5182 ปีที่แล้ว

      Swapnat

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      लावकारच तुमच्या जीवनात एक चांगली बातमी येणार आहे श्री स्वामी समर्थ 🙏

  • @varsha6832
    @varsha6832 ปีที่แล้ว +3

    Sap majhya angavr khelat hota swapnat

  • @rohinijogdand5619
    @rohinijogdand5619 5 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth🙏

  • @balusonawane5213
    @balusonawane5213 6 หลายเดือนก่อน

    आतापर्यंत स्वप्नात येत होता परंतू काल रात्री तो डसला याचा अर्थ काय
    आणि उपाय काय

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  4 หลายเดือนก่อน

      Ha ek ashubh sanket aahe

  • @nayanapatil1770
    @nayanapatil1770 11 หลายเดือนก่อน +1

    मला स्वप्नात 2 करड्या कलर चे मोठे साप दिसले पहिल्यांदा मी घाबरून उठले नंतर परत झोपल्यावर तेच स्वप्न दिसले त्यात ते सरकत दुसऱ्या रस्त्याने सरपटत गेले परत उठले नंतर झोपल्यावर तेच स्वप्न परत आल एक माझ्या समोर वाटोळं घालून बसला दुसरा माझ्या पाठीवर रेंगाळून बसला

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  11 หลายเดือนก่อน +1

      हा एक चांगला संकेत आहे. कृपया नागदेवतची पूजा करा... व शंकराच्या पिंडीला बेलाचे पण अर्पण करा. नक्कीच तुमच्या आयुष्यात एक चांगली संधी येईल. श्री स्वामी समर्थ !

  • @shitaltate8028
    @shitaltate8028 ปีที่แล้ว +2

    Green nag dislyavar aani te maz rakshan karanyasathi basla hota tyach chot pillu nag pn hota yacha kay sanket aasel te saga please 🥺🥺

  • @jagdishdandge4582
    @jagdishdandge4582 ปีที่แล้ว +3

    Shri swami samarth

  • @Payalkadam-x7i
    @Payalkadam-x7i 8 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami samrth 🙏🙏🌺

  • @vishrantigurav6559
    @vishrantigurav6559 ปีที่แล้ว +3

    काळा साप मंदिरात गेला आणि त्याच वेळी समोरून रेडा आपल्या जवळून गेला असे स्वप्नात दिसल्यास काय होते🙏

    • @vishrantigurav6559
      @vishrantigurav6559 ปีที่แล้ว

      प्लीज रिप्लाय द्या माझ्या स्वप्नात काल काळा साप मंदिरात गेला आणि त्याच वेळी समोरून रेद्यांचा कळप माझ्या बाजूने गेला असे दिसले आहे काय संकेत आहेत याचे

    • @apj5544
      @apj5544 ปีที่แล้ว +1

      तुमच्यावर होणारा खूप मोठा अनर्थ टळला आहे असा त्याचा अर्थ होतो.

  • @safeguardpolicyofficial
    @safeguardpolicyofficial ปีที่แล้ว +9

    Shree Swami Samarth 🌹🌹

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ

    • @shubhangi1699
      @shubhangi1699 11 หลายเดือนก่อน

      Shri Swami samrth

  • @MeghanaDeshmukh-fj4ce
    @MeghanaDeshmukh-fj4ce ปีที่แล้ว +1

    मला आज मेलेला साप दिसला आहे 3,4वाजता सकाळी त्याचा काय आर्थं होतो plzz सांगा मला

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      हा एक अशुभ संकेत आहे. तुमच्यावर एखादे संकट येणार आहे. तुम्ही स्वामींना शरण जा. तुमच्या आसपास स्वामींचे मंदिर असेल किंवा मठ असेल तर तिथे जा व स्वामींना तुमची काळजी सांगा. स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील.. श्री स्वामी समर्थ

    • @MeghanaDeshmukh-fj4ce
      @MeghanaDeshmukh-fj4ce ปีที่แล้ว

      Thank you tai 🤗khup chan mahiti sangithli

  • @sulochanagade-oy6mx
    @sulochanagade-oy6mx ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ

  • @artiwaghmare9962
    @artiwaghmare9962 2 ปีที่แล้ว +5

    स्वप्नात सापाचा माणूस होणे याचा अर्थ काय आहे

    • @pravinkshirsagar2387
      @pravinkshirsagar2387 ปีที่แล้ว +1

      🙏Mala pan aasa swapnna padla hota.

    • @karan4251
      @karan4251 ปีที่แล้ว +1

      Tumche purvaj tumche rakshan karit aahet.. Sri swami samartha

    • @pravinkshirsagar2387
      @pravinkshirsagar2387 ปีที่แล้ว

      @@karan4251 dhanayavaad.🙏

  • @vinayakjadhav1216
    @vinayakjadhav1216 6 หลายเดือนก่อน

    माझ्या स्वप्नामध्ये मी आणि सुहासिनी जात होतो उजवीकडे साप ओलांडून गेला याचा अर्थ काय
    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @varundhabekar632
    @varundhabekar632 ปีที่แล้ว +6

    शंकरजीचे पिंड पण दिसले स्वप्नात

  • @gaurimandhani8862
    @gaurimandhani8862 4 หลายเดือนก่อน

    Mla darroj sap nag disto kadhi saap var puja keli asteee kadhi saap aagvr asto zhopit darroj as hot mlaaa darroj

  • @Ujwalakhedkar_Dongare
    @Ujwalakhedkar_Dongare 10 หลายเดือนก่อน

    सापाला कोणतरी मारत आहे असे स्वप्न पडल्यास त्याच्या काय संकेत

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  10 หลายเดือนก่อน

      हा एक शुभ संकेत आहे. तुम्ही थोडी काळजी घ्या. श्री स्वामी सामर्थ

    • @Ujwalakhedkar_Dongare
      @Ujwalakhedkar_Dongare 10 หลายเดือนก่อน

      @@swamisamarth111 हे शुभ आहे की अशुभ

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 ปีที่แล้ว +2

    खुप छान सांगीतले भाउ सोपन माझे सोपनात काल तीस डिसेंबर राञी आडीचवाजता पाच तोडाचा सर्प माझे सीपनात दिसला याचा अर्थ काय मी खुप भिले तो सर्प पाहून तिंबूस रंगाचा होता

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      लवकरच तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे ...🌺श्री स्वामी समर्थ ❤

    • @sangitasangita8111
      @sangitasangita8111 ปีที่แล้ว

      🙏🙏🌹🌹🌹

    • @priyakurane7396
      @priyakurane7396 ปีที่แล้ว

      Dada mazya स्वप्नात ६/५/२०२३रोजी असे स्वप्न पडले की लहान पिलू आहे सापाचे आणि माझ्या मुलाला वेटोळे घातलेलं दिसत होते आणि त्याला चावत आहे आणि नंतर मला ही चवण्याचा प्रयत्न करीत आहे तर plz रिप्लाय द्या खूप भीती मनात आहे याचा काय अर्थ आहे

  • @persaabshaik2114
    @persaabshaik2114 2 หลายเดือนก่อน

    माझ्या स्वप्नामध्ये रात्री इच्छाधारी साप आला होता आणि मी त्याला स्वतः सापापासून माणूस झालेलं पाहिलं पण त्याने मला काही केलं नाही

  • @poojajadhavar5442
    @poojajadhavar5442 ปีที่แล้ว +2

    Mazya svpanat pratyak ravivari saap yeto as svpan ka

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ

    • @poojajadhavar5442
      @poojajadhavar5442 ปีที่แล้ว

      @@swamisamarth111 as svpan pdnyach karan Kay asel maharaj ji

  • @swatikale5182
    @swatikale5182 ปีที่แล้ว +1

    Sir swapnat sap disale sir sasu Karun mi tulja pur pardi anali mi sahitya kadun dewle anchank tyatun motha sap majhya hathala sap parsh Kela mi majhya misterana bhagha tyana nahi disale mala disale (swapnat Guruji)

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      लवकरच तुमच्या आयुष्यात एक चांगली बातमी येणार आहे. ❤श्री स्वामी समर्थ❤

  • @nagargojetukaram8380
    @nagargojetukaram8380 ปีที่แล้ว +5

    Har Har Mahadev

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ

  • @sheetalraut6163
    @sheetalraut6163 8 หลายเดือนก่อน

    गुरुजी मी स्वप्नात खूप मोठ्या नागाला कोणी तरी मारत आहे त्याच्याशी लढाई करताना पहिला खूप भीती waatat आहे याचा काय अर्थ होतो एक लेडीज नागाशी लढत आहे त्याला जीव मारण्याचा प्रयत्न करत आहे असा दिसलं

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  8 หลายเดือนก่อน

      हा अशुभ संकेत आहे... तुम्ही स्वामींचा तारक मंत्र रोज संध्याकाळी झोपताना म्हणा व झोपा... चांगला अनुभव येईल... जय जय श्री स्वामी समर्थ

  • @yuktanarvekar6661
    @yuktanarvekar6661 ปีที่แล้ว +1

    Mala svapnat saap disla mi khup ghabarli hoti pan ha video bagitlyavar mazi bhiti gayab zali thanks 👍🙏🙏🙏🙏

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.

  • @nayanshedage5029
    @nayanshedage5029 2 ปีที่แล้ว +3

    Khup chyan

  • @priyankanair5382
    @priyankanair5382 ปีที่แล้ว

    Mla sap disala pn to Melanie mhnun mi eka cha angular takla tr to jivantch hota ...to natak karat hota as vatal swapnat mg ky samju

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว +1

      हा एक चांगला संकेत आहे... तुम्ही घाबरू नका.

  • @devanshmaau6525
    @devanshmaau6525 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth 🙏 sir maja swapnat Aaj sap ala hota to Maru nako ase me maja bhavala sangitale mhanun tyane hatane baher dhakalavat hota tevha tyala to chavla to kala sap hota plz sanga mala

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      काळा साप स्वप्नात दिसणे हे शुभ असते. तुमच्या आयुष्यात एक चांगली घटना लवकरच घडणार आहे हा याचा संकेत आहे. पण तुमच्या भावाला पैशांचे व्यवहार जपून करायला सांगा. त्यांना धोका दिसतो. श्री स्वामी समर्थ...

    • @devanshmaau6525
      @devanshmaau6525 ปีที่แล้ว

      Thankq pan mala sarkhe distat kala sap 1kada tar maja Mr ra ne tyala marle ase disale mg tyacha Kay aarth ahe sorry pan mala yache pan ans dya plz

  • @sagarthorat1555
    @sagarthorat1555 10 หลายเดือนก่อน

    सर माझ्या स्वप्नात ट्रक खालीसापाचा ॲक्सीडेंट होताना दिसून त्याचे खूप तुकडे झाले व नंतर त्याचा जगण्यासाठी खूप संघर्ष चालू होता व त्याला मांजरी ने खाल्ले.. हा काय प्रकार असू शकतो..

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  10 หลายเดือนก่อน

      हा एक अशुभ संकेत आहे.. तुमच्या आयुष्यात काही अडचणी निर्माण होण्याची हि चिन्ह आहेत. तुम्ही जवळच्या स्वामी मठात जा व तिथे स्वामी सेवा करून तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊ दे म्हणून स्वामींना प्रार्थना करा. नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील... श्री स्वामी समर्थ

  • @swatikale5182
    @swatikale5182 ปีที่แล้ว +3

    Swapnat sap sprsh Karun gele

    • @swatikale5182
      @swatikale5182 ปีที่แล้ว

      Upay sanga

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      काळजी करू नका लवकरच चांगली बातमी मिळेल.🌺 श्री स्वामी समर्थ 🌺

    • @swatikale5182
      @swatikale5182 ปีที่แล้ว

      Thank you Guruji

  • @akshaysawant6667
    @akshaysawant6667 8 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @priyaborgavkar7896
    @priyaborgavkar7896 8 หลายเดือนก่อน +1

    Jai shree swami samarth🙏🏻🙏🏻

  • @ShubhamDeshmukh-v4r
    @ShubhamDeshmukh-v4r 5 หลายเดือนก่อน

    Roj sap disaat ahe ani toh sap koni dusra pkdto Ani nantr tyacha hatun sutato ani ekde tikde padto yacha arth Kay?

  • @mahiramullaji1485
    @mahiramullaji1485 ปีที่แล้ว +1

    Mala swapnat sap fana kadun disla hota...aani tyacha hat tyane pude kela hota....yacha kay arth aahe ...please sanga mala

    • @mahiramullaji1485
      @mahiramullaji1485 ปีที่แล้ว

      White aani pink colour mix asa sap hota...aani red spot hote thode se...krupa karun sanga mala

    • @mahiramullaji1485
      @mahiramullaji1485 ปีที่แล้ว

      Swami n cha krupene changal asdu...he...krupa karun sanga...

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      एक संधी तुम्हाला खुणावतेय ! तुम्ही त्याचा शोध घ्या. नक्कीच काहितरी तरी चांगले घडणार आहे

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      काळजी करू नका ! श्री स्वामी समर्थ

    • @mahiramullaji1485
      @mahiramullaji1485 ปีที่แล้ว

      @@swamisamarth111 aabhari aahe mi tumchi...reply dila tumhi...aai aajari aste na mhanun ghabarle hote khup...

  • @sanjeevanizarkhande5193
    @sanjeevanizarkhande5193 2 หลายเดือนก่อน

    Mla gelya Don aadvlya pasn Dar Saturday Sunday la sap disle Kay reason asu shkt

  • @NS-ub1ut
    @NS-ub1ut ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🥰🥰🥰❤️❤️❤️

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ

  • @omkolhe5817
    @omkolhe5817 ปีที่แล้ว +3

    Mala roj swapnat saap distat

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      लवकरच तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे

    • @sonalidhuri584
      @sonalidhuri584 7 หลายเดือนก่อน

      Mla almost 2-3 varsh zali varchevar sap disato swapnat

    • @vikrantjoshi7101
      @vikrantjoshi7101 4 หลายเดือนก่อน

      Swaminche guruvar suru Kara.

  • @swamisamarth111
    @swamisamarth111  ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ

  • @prachisdreamland1050
    @prachisdreamland1050 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ ,मला स्वप्नात साप दुसऱ्याला चावताना दिसला याचा काय अर्थ आहे?

  • @vipulwaghmare2940
    @vipulwaghmare2940 ปีที่แล้ว

    मला स्वप्नात माझ्या हाताखाली साप दिसला तो मला चावणार तेवढ्यात मी त्या सापाच्या मानेला धरले व जोरात दाबून मारून टाकले. मला हे स्वप्न सकाळी पडले.. कृपया अर्थ सांगा मी खुप घाबरलो आहे

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित घडण्याचे हे संकेत आहेत. कृपया सावध व्हा.

  • @sapnasalve3473
    @sapnasalve3473 8 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺

  • @devanshmaau6525
    @devanshmaau6525 ปีที่แล้ว +1

    Thankq pan mala sarkhe distat kala sap 1kada tar maja Mr ra ne tyala marle ase disale mg tyacha Kay aarth ahe sorry pan mala yache pan ans dya plz

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว +1

      काळा साप दिसणे शुभ आहे पण त्याला मारणे शुभ नाही. तुम्ही स्वप्नात जर ते पहिले असेल तर तुमच्या नवऱ्याला स्वामींची पूजा करायला सांगा नियमित. नक्कीच तुमच्या स्वप्नात तुमच्या नवऱ्याने सापाला मारले हे दिसणे बंद होईल.आणि सर्व काही ठीक होईल.

    • @devanshmaau6525
      @devanshmaau6525 ปีที่แล้ว

      Ho te roj seva kartat thanq 😊

  • @bhagyashreejoshi1838
    @bhagyashreejoshi1838 10 หลายเดือนก่อน

    मला साप मारताना दिसला याचा काय अर्थ

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  10 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ
      हा एक अशुभ संकेत आहे. त्यामुळे तुम्ही स्वामींचा तारक मंत्र रोज म्हणा. काही दिवसात तुमच्यावरील संकट दूर होईल

  • @kavitasuryawanshi2767
    @kavitasuryawanshi2767 ปีที่แล้ว +10

    माझ्या स्वप्नात खुप नागाची फना असलेली पिल्ले दिसली व ती मातीच्या ढिगात होती त्याच ढिगावर माझी आई दिसली (माझी आई 10 वर्षा पूर्वी वारली आहे ) तिच्या हातांच्या बोटाच्या जवळूण ती पिल्ले फिरतात पण तिला काहीच करत नाहीत नंतर त्यातील एक साप पिशवीत अडकून मारतो त्याचं रक्त सगळी कडे पडते .हे स्वप्न मला पहाटे पडले याचा काय अर्थ आहे

  • @Vidya_14
    @Vidya_14 10 หลายเดือนก่อน

    Mla hi khup bhayanak swapn padla mandir mdhech hote mi pn tya sapala mi ghatt dhrale tyachya tonda vr magachya bajuni mi pay tevle te saap aikena tyach vish sodt hot te ks bs mjy hatun sutal saap pn mla bhiti vatat hoti mg sagle manle ata te tula sodnar nhi manun mi ghabarun tithun jayaych prayatna kele but mla road vr sudha saap disle mla jau dile nhi mg mi mandirat radat basle mla maaf kr manun mg don bai sagitle ata ky kru shakt nhi pap kelel bhogavach lagt manun mi ky kru plzzzzzz sanga khup bhiti vatat ahe mala

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  10 หลายเดือนก่อน

      काही काळजी करू नका. स्वामींच्या मठात जाऊन स्वामी सेवा करून आपल्या पापाचे प्रायश्चित करा. मनातील भीती काढून टाका. स्वामींकडे आपले म्हणणे मांडा. स्वामी नक्कीच तुम्हाला मदत करतील. श्री स्वामी समर्थ

  • @aaritijabade8813
    @aaritijabade8813 ปีที่แล้ว

    मला सकाळी सहा ते साडे सहा च्या दरम्यात स्वप्न पडले माझा मुलगा सापा सोबत खेळतो आहे आणी साप खुप मोठा आहे त्या सापाने माझ्या मुलाला मारुन गिळुन गिळुन टाकले तर काय समजावे कु्पया सांगावे 🙏🙏🙏

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      तुमच्या जवळच्या माणसांना तुमच्याच जवळच्या माणसांकडून धोका आहे.. पण काही काळजी करू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. स्वामींचा नामजप १०८ वेळा दररोज करा. आणि तुळशीला रोज पाणी घालत जा. सर्व काही ठीक होईल. श्री स्वामी समर्थ !!

  • @SagarKamble-v3x
    @SagarKamble-v3x 8 หลายเดือนก่อน

    Sir mala aaj pandhr sap disla pn to mazya 10 age aslelya mulila chavla mhanun me tyala aaptun marun takl Ani nater mala darvajyat hol hota tyat khup sap disle chote mothe ani sagle pandhre hote ky asel yacha arth mazi mulgi kharch ajari panel ka please reply kara

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  8 หลายเดือนก่อน

      तुमच्या मुलीच्या आयुष्यात कुणीतरी विष पेरण्याचा प्रयत्न करत आहे... कृपया सावध राहा ... मुलीला स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या आरतीला घेऊन जा... सर्व काही ठीक होईल... जय जय श्री स्वामी समर्थ

  • @surajbidre7117
    @surajbidre7117 ปีที่แล้ว

    काल स्वप्नात 2 साप दिसले...आमच्या घरी साफ सफाई चालू होती एक अडगळीच्या खोलीत 2 साप कामगारानी पाहीले..तर माझ्या मम्मीने त्याना काठीने हटकले पण काठीने हटकल्यावर लक्षात आले की ते निपचीत पडलेत म्रूत आहेत...पण लगेच ते 2 साप सरपटत पुढे compound च्या बाहेर गेले - या बद्दल थोड सांगा 🙏

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      तुम्हाला एखादे गुप्त धन मिळण्याचे हे संकेत आहेत. पण गुप्त धन म्हणजे जमिनीत पुरलेले समजू नका. याचा अर्थ तुम्हाला एखादा लाभ अचानक होऊ शकतो. जसे तुम्ही नोकरी करत असाल तर प्रमोशन, किंवा व्यवसाय करत असाल तर एखादी मोठी डील मिळणे वैगेरे... स्वामींवर श्रध्दा ठेवा. नक्कीच आयुष्यात काहीतरी चांगले घडेल. जर तुमचे मन विचलित होत असेल तर रोज सकाळी योगा करा. व स्वामींची पूजा करा. नक्कीच याचा चांगला फायदा होईल. ! श्री स्वामी समर्थ !

  • @ManjushaDongare
    @ManjushaDongare 8 หลายเดือนก่อน

    Sir swapnat ase diste ki mazya mandivar ek chote bal aahe sap agadi chamakdar aahet.4 te 5 sap aahet mala khut jagi chavtat.pan mala kahich hot nhi.yacha kay arth asel plz reply. Mala ashi sarkhi swapna padat aahe

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  7 หลายเดือนก่อน

      जय जय श्री स्वामी समर्थ .... याचा अर्थ असा होतो कि तुमच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे... जे लोक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत ते सतत अयशस्वी होत आहेत स्वामींच्या प्रभावामुळे... तुम्ही स्वामींचे आभार माना व स्वामींच्या तारक मंत्राचे रोज पठण करायला सुरुवात करा....

  • @ManjushaAhire-pl1kj
    @ManjushaAhire-pl1kj 10 หลายเดือนก่อน

    Majeya swapnat fan krun disla bhinti vrun khali aala Aani jatana mage firun malq pahil Yacha ky Aarth he 2.3vela sapac swapn. Aaal 1vela shiv ling vr pn disala mandirat pn Ani

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  10 หลายเดือนก่อน

      हा एक अत्यंत शुभ संकेत आहे. लवकरच तुमचे नशीब बदलणार आहे.. एक चांगल्या बातमीसाठी तयार रहा. श्री स्वामी समर्थ

  • @rohinipatil2977
    @rohinipatil2977 ปีที่แล้ว

    मला svapnat माझ्या 2वर्षाच्या बाळाला साप चवताना दिसला अस का दिसल असेन plz reply kara plz

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว +1

      हा एक अशुभ संकेत आहे.. तुम्ही स्वामींच्या मठात नियमित जायला सुरुवात करा. स्वामी सगळं सांभाळतील. श्री स्वामी समर्थ

  • @madhurisanap8007
    @madhurisanap8007 8 หลายเดือนก่อน

    mla sap gharat yetana disla and door mdhi ahe chapal halchal karit chota and tyacha shejari mjhi meleli blck cat shejari bsli hoti tyala bght as disle pn dogh ekmekala khich hani nhi pohchvt yacha arth ky asto and somvar hota sakalch swapn

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  8 หลายเดือนก่อน

      हा एक अशुभ संकेत आहे.. तुम्ही स्वामींच्या मठात स्वामींच्या आरतीला जा.. सर्व काही ठीक होईल...
      जय जय श्री स्वामी समर्थ

  • @shraddhakamble7208
    @shraddhakamble7208 ปีที่แล้ว +1

    Mala sarkhe ch padat astat
    Ani Aaj tr tynacha Milan disla

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      लवकरच तुम्हाला एक Good News मिळणार आहे

  • @rupaliyevalemakeupartist4463
    @rupaliyevalemakeupartist4463 ปีที่แล้ว +2

    Shri swami samarth

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ

  • @nagargojetukaram8380
    @nagargojetukaram8380 ปีที่แล้ว +3

    Shree Swami Samarth

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ

  • @shubhashkapare2643
    @shubhashkapare2643 9 หลายเดือนก่อน

    Mala swapnat sap disla mi gadivarun chale hote rastatyat to sap hota ani mi tithun bajune gadi geun gele tar to sap majya mage lagla

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  9 หลายเดือนก่อน

      हा एक अशुभ संकेत आहे... कुणीतरी आहे जे तुमच्या आयुष्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे.. सावध रहा.. जय जय श्री स्वामी समर्थ

  • @vishaljadhav1008
    @vishaljadhav1008 5 หลายเดือนก่อน

    Sap martanache swapn padale asel te ky hoil

  • @vijayaahirrao9943
    @vijayaahirrao9943 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏 खूप सुंदर माहिती

  • @vinitmehta002
    @vinitmehta002 ปีที่แล้ว

    स्वप्नात सापाने दुसऱ्याला दौंश करताना पाहिलायस काय असावे याचे मा्गदर्शन करा हि विनंती

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      हा एक अशुभ संकेत आहे

  • @mahi76061
    @mahi76061 10 หลายเดือนก่อน

    काळा साप प्रवेश दारातून आत घरात येताना सपनात दिसले काय अर्थ असेल 😮

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  10 หลายเดือนก่อน +1

      हा एक चांगला संकेत आहे. लवकरच तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. श्री स्वामी समर्थ

  • @shivanimankoji6910
    @shivanimankoji6910 ปีที่แล้ว +1

    Mala Swapnat saap kurchi vr baslela disla

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      लवकरच तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे ...🌺श्री स्वामी समर्थ ❤

  • @SandipKhairnar-qi2cj
    @SandipKhairnar-qi2cj ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ.. जय जय रघुवीर समर्थ .. आनंदी आरोग्य दायी ठेवो

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ

  • @prachidahifale7606
    @prachidahifale7606 9 หลายเดือนก่อน

    माझ्या स्वप्नात कळ्या रंगाचा साप दिसला तो माझ्या कडे येत होता याचा अर्थ काय

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  9 หลายเดือนก่อน

      हि घटना तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे... एक संधी तुमच्याकडे चालून येत आहे.. परंतु तुम्हाला ती पकडता आली पाहिजे...

  • @Khandu-qt1lz
    @Khandu-qt1lz ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ

  • @shivanimankoji6910
    @shivanimankoji6910 ปีที่แล้ว +1

    Plzzzzz lvkr sanga mala

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว +1

      लवकरच तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे ...🌺श्री स्वामी समर्थ ❤

  • @akshaymayekar6248
    @akshaymayekar6248 ปีที่แล้ว

    स्वप्नात सापाच्या डोक्यावर हात ठेवणे काय सन्केत्. असावं

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी भेटणार आहे

  • @ajayvijayshinde8090
    @ajayvijayshinde8090 ปีที่แล้ว +1

    माझ्या स्वप्नात पांढरा साप गूडांळा करून बसलेला दिसला मि जिकडे जाईल तीकडे मला सापच दीसू लागला घरात मला खूप भीती वाटत होती श्रिस्वामी समर्थ महाराज की जय ❤️🙏❤️🙏❤️🙏

    • @ajayvijayshinde8090
      @ajayvijayshinde8090 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤️🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  ปีที่แล้ว

      घाबरू नका. हा एक चांगला संकेत आहे. तुम्हाला एक संधी मिळणार आहे. असा याचा अर्थ आहे. श्री स्वामी समर्थ

    • @ajayvijayshinde8090
      @ajayvijayshinde8090 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @ajayvijayshinde8090
      @ajayvijayshinde8090 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏

    • @ajayvijayshinde8090
      @ajayvijayshinde8090 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @varshaharak9498
    @varshaharak9498 10 หลายเดือนก่อน

    Zadachya fandivrun black colorcha sap utrun tyacha black kutra zala

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  10 หลายเดือนก่อน

      हा एक चांगला संकेत आहे... लावकाचं एक चांगली संधी तुमच्या आयुष्यात येणार आहे.

  • @Payalkadam-x7i
    @Payalkadam-x7i 8 หลายเดือนก่อน

    Sir 🙏 mla mazya swapnat sap mazya gharat aani mazya galyat asa disla 2 veles tr yacha arth ky plzz reply me

    • @swamisamarth111
      @swamisamarth111  8 หลายเดือนก่อน

      हा एक शुभ संकेत आहे... काहीही चिंता करू नका. जय जय श्री स्वामी समर्थ