बाणाई स्त्री शक्ती जिंदाबाद. खरोखर कौतुक करावे तितके कमीच आहे. एवढा संसार घोडयावर बांधून पायी चालत जाणे विस, तीस किलोमीटरहून जास्त पण होत असते तरीही आनंदी आवाज हसुन, मजा करुन घाट पार करायचे हिंमत लागते. आणि ती आहे बाणाई तुझ्यात म्हणुन नेहमी म्हणत असते बाणाई सल्युट. पुढील प्रवासात बाळु मामा आहेत सोबतीला. सल्युट बाणाई❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर व्हिडिओ माझी सर्वे लोकांना विनंती आहे असे लोक तुम्हाला भेटले कि त्यांना मान द्या रस्ता द्या त्यांच्यावर किंवा जनावरांवर नका रागवू. चहावाले काका खरंच तुम्ही चांगले काम करता. खूप वाट पाहत होते मी व्हिडिओची बाणाई छान व्हिडिओ काढला 👌👌👌🙏🙏👍👍
सलाम आहे श्रीशक्ती ला दादा वहिनी तुमचा व्हिडिओ पाहिला की सर्व ताण थकवा निघून जातो आणि खूप लढायची ताकत येते कदाचित हा पहिला चॅनल असेल की एक ही वाईट कॉमेंट्स नाही येत याला बाळूमामा च्या नावानं चांगभलं...
बाणाई वहिनी खुप छान विडिओ बनवतात....अडाणी असून सर्व गुण संपन्न आहे.कशातच कमी नाही,स्वयंपाकात सुगरण, हसतमुखाने पाहुण्यांचा पाहुणचार करणे,भरतकाम विणकामही सुंदर, बोलणे छान, विडिओ काढताना शिकलेल्यांनाही नीट बोलता येत नाही.पण बाणाई वहिनी यातही कमी नाही......कौतुक करावं तेवढं कमीच आहे......यावेळेसही बाणाई वहिनीचा घाट उतरताना प्रवासाचा विडिओ पहायला मिळाला....... **आपला व आपल्या संपूर्ण धनगर समाजाचा कोकण वाटेचा पुढील प्रवास निर्विघ्न ,कसलीही अडचण न येता सुखकर होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....
खूप सुंदर व्हिडिओ मी रोज बघते बानई व अर्चना कीशन,सागर,बीराजी, सदू भाऊ तुमचे कुटुंब किती छान आहे सर्वं जन मिळून काम करतात भांडण नाही की कंटाळा नाही हसत मुख सर्व जन असता
आम्ही कोकणी बायका नारळ सोलतो .... फोडतो .... काहीही होत नाही ! घरातील पुरुष कामानिमित्त बाहेर गेला असेल तर सर्वांना उपाशी राहावे लागेल कारण नारळाशिवाय आमच्याकडे जेवण होणारच नाही व घशाच्या खाली उतरणार पण नाही !
धनगर वाडे घाटाखाली सुरक्षित उतरण्यासाठी आणि वर येण्यासाठी दोन ते तीन दिवस जड वाहतुकीसाठी जुना घाट बंद ठेवण्याचा निर्णय झाला पाहिजे. पर्यायी नवीन रस्ता उपलब्ध असल्याने कोणाचीच अडचण होणार नाही. राजकारण्याना ही गोष्ट सांगितली पाहिजे. लवकरात लवकर अंमलबजावणी झाली पाहिजे
बरोबर... मेंढपाळ बांधवांचे असंख्य कळप घाटातून कोकणात आणि कोकणातून पुन्हा घाटातून चढून घाटावर येताना माऊलींच्या पंढरपूरवारीची आठवण होते......वारीसाठी जशी घाटातील वाहतूक बंद ठेवली जाते,तशीच सोय मेंढपाळ बांधवांसाठी वाहतूक यंत्रणेकडून एक दोन दिवसांसाठी करण्यात यावी.....हे लोक साधेभोळे असतात.ते स्वतः होऊन घाटातील प्रवासाच्या सुविधेबाबत शासनाला सांगू शकणार नाहीत....त्यांच्या समाजातील कोणी नेते मंडळी असतील तर त्यांनी ही जबाबदारी घ्यावी....किंवा यांच्या भटकंतीच्या जीवनाची जबाबदारी घेण्यासाठी कोणीतरी लिडर असावा....जो त्यांची प्रत्येक ठीकाणी सोय उपलब्ध करुन देईल.
खूपच छान शेवटी बाईपण भारी देवा हे तुम्हाला पाहून वाटते खूप संघर्षमय जीवन आहे एवढ्या लवकर उठून सर्व तयारी आणि परत चालत जाऊन परत जेवण बनवायचं ही काही सोप्पी गोष्ट नाही कारण आपण एखाद्या गाडी किंवा बस ने प्रवास केला तर कंटाळून जातो तुम्ही तर चालत सर्व प्रवास करतात आणि व्हिडिओ पण बनवता खूपच भारी तुम्हाला भेटायची पण ईच्छा आहे
कौतुक काचे शब्द जिथे कमी पड़ती ल आणी कष्ट तर। जीवन भर पण आंनद आणी हिम्मती ची शिदोरी भोऴी श्रध्दा कसलीही मनात भिती नाही नदी सारखे निथऴ पाणी असे मन बाणाई आणी तुझ्या सोबती चया सर्व माऊली ना साष्टांग दंडवत प्रणाम 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤😢🙏देवा यां चे सदैव रक्षण करो 🙏🙏♥️♥️
बिऱ्हाड कादंबरी वाचली होती पण तुमच्या 10/15/20 मिनिटांच्या व्हिडीओ पाहून फ्लॅट मध्ये राहून सुखासाठी वणवण करणारा माणूस, आणि तुम्ही रोज सकाळी उठल्यावर नवीन प्रसंगाला तोंड देऊन एका नवीन जीवनाची सुरवात करता बरंच काही शिकतो तुमच्याकडून... हाके भाऊ कष्ट करणाऱ्याला देवाकडे काही मागण्याची गरजच नाही तो सर्व सुख तुमच्या पायाशी आणून ठेवेल!!! कोणालाच कधी comment करावी असे वाटत नाही चुकूनही, पण तुमची व्हिडीओ बघितली कि काहीतरी तुमच्याबद्दल बोलल्याशिवाय राहवत नाही.... काही शब्द मागेपुढे झाला असल्यास क्षमा असावी 🙏🙏🙏
Arre baapre ❤...kasla sundar and jameeni la judun jeevan aahe aaple...khupach chhan ❤...nakkich bhetnar mang don ek divas asla jeevan jagayichi iccha aahe mazi pan...nakki bhetu ya
Banai tai kiti aanandan video banvtet...avda tras pan tondavr nehani hasu asty tai chya...asach nehami khush Raha ...😊😊😊dev tumcha pravas sukhach Karo... happy journey 😊😊
मेंढपाळांची घाटात लागली स्पर्धा, पहा कोण जिंकले?😊👍❤️
पुढील भाग -
th-cam.com/video/eik8NRZSeWk/w-d-xo.htmlsi=f94fja5cyCkhM_-J
Me ajun video पाहिला नाही तरीही माझ्याकडून सर्व धनगर समाजाच्या बायकांना मानाचा त्रिवार मुजरा 👏👏👏 खूप धाडसी आणि आहेत सर्व महिला 👌👌👌 खूप भारी आहेत 😊😊😊
बाणाई स्त्री शक्ती जिंदाबाद. खरोखर कौतुक करावे तितके कमीच आहे. एवढा संसार घोडयावर बांधून पायी चालत जाणे विस, तीस किलोमीटरहून जास्त पण होत असते तरीही आनंदी आवाज हसुन, मजा करुन घाट पार करायचे हिंमत लागते. आणि ती आहे बाणाई तुझ्यात म्हणुन नेहमी म्हणत असते बाणाई सल्युट. पुढील प्रवासात बाळु मामा आहेत सोबतीला. सल्युट बाणाई❤❤❤❤❤❤❤
Chan khup mehant hai
🙏
बानाई तुमच्यामुळे मी आज चालता फिरता घट बघितला किती भोळी भाबङी भक्ती आहे किती ते कष्ट सलाम नारी शक्ती ❤❤🙏🙏
खूप सुंदर व्हिडिओ माझी सर्वे लोकांना विनंती आहे असे लोक तुम्हाला भेटले कि त्यांना मान द्या रस्ता द्या त्यांच्यावर किंवा जनावरांवर नका रागवू. चहावाले काका खरंच तुम्ही चांगले काम करता. खूप वाट पाहत होते मी व्हिडिओची बाणाई छान व्हिडिओ काढला 👌👌👌🙏🙏👍👍
🙏
सलाम बाणाई आणि बाकी महिलांना. खुप कष्टकरी जीवन परंतु हसतखेळत कष्ट करतात.तक्रार कधीच नाही. धन्य धन्य.
बानाई खुप छान व्हिडिओ घट घेवुन
पायी चालता एवढे कष्ट आहे तरी कीती देवावर श्रद्धा चहा वाल्यां दादाला सलाम
सलाम आहे श्रीशक्ती ला दादा वहिनी तुमचा व्हिडिओ पाहिला की सर्व ताण थकवा निघून जातो आणि खूप लढायची ताकत येते कदाचित हा पहिला चॅनल असेल की एक ही वाईट कॉमेंट्स नाही येत याला बाळूमामा च्या नावानं चांगभलं...
चहा वाले दादा तुम्हाला हजार तोफांची सलामी तुमची खुप प्रगती. होवो बाळूमामा तुम्हाला उदंड आयुष्य देवो
स्त्री शक्तीचा विजय असो. बानाई तुमच्यासारख्या कष्टाळू बायका मुळेच सिद्धू भाऊसारखे मेंढपाळ बंधू एवढ्या लांबवर जावून मेंढ्या पालन करू शकतात.या नवरात्रीत तुम्हाला मानाचा मुजरा
चहा वाले दादांना खुप धन्यवाद देवा त्यांना सुख ऐश्वर्य निरोगी त्यांच्या कुटुंबाला लाभुदे देवा पंढरपूरीच्या पांडुरंगा
Mi pn hech bolnar hoto
बाणाई वहिनी खुप छान विडिओ बनवतात....अडाणी असून सर्व गुण संपन्न आहे.कशातच कमी नाही,स्वयंपाकात सुगरण, हसतमुखाने पाहुण्यांचा पाहुणचार करणे,भरतकाम विणकामही सुंदर, बोलणे छान, विडिओ काढताना शिकलेल्यांनाही नीट बोलता येत नाही.पण बाणाई वहिनी यातही कमी नाही......कौतुक करावं तेवढं कमीच आहे......यावेळेसही बाणाई वहिनीचा घाट उतरताना प्रवासाचा विडिओ पहायला मिळाला.......
**आपला व आपल्या संपूर्ण धनगर समाजाचा कोकण वाटेचा पुढील प्रवास निर्विघ्न ,कसलीही अडचण न येता सुखकर होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....
🙏
खूप सुंदर व्हिडिओ मी रोज बघते बानई व अर्चना कीशन,सागर,बीराजी, सदू भाऊ तुमचे कुटुंब किती छान आहे सर्वं जन मिळून काम करतात भांडण नाही की कंटाळा नाही हसत मुख सर्व जन असता
खरचं बानाई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ,तुम्ही महिलांसाठी एक उदाहरण आहात
भोळी भक्ती घट डोक्यावर घेऊन माऊली प्रवास करतात सर्व लावाजमा बरोबर आहे बाणाईने छान व्हिडीओ बनवला 🙏🙏🙏
बायका नारळ फोडत नाही म्हणे! किती दिलखुलास गप्पा मारत हसत खेळत जीवन जगता सर्वांना खूप खूप सलाम स्त्रीशक्तीला
आम्ही कोकणी बायका नारळ सोलतो .... फोडतो .... काहीही होत नाही ! घरातील पुरुष कामानिमित्त बाहेर गेला असेल तर सर्वांना उपाशी राहावे लागेल कारण नारळाशिवाय आमच्याकडे जेवण होणारच नाही व घशाच्या खाली उतरणार पण नाही !
डोक्यावर घट घेऊन खरच डोळ्यात पाणी आलं किती छान 🙏🙏🙏🙏🙏
बानाई ताई तुझ कराव तेवढ कौतुक थोडेच आहे सलाम ग बाई तुला आखंड सौभाग्यवती भव
धनगर वाडे घाटाखाली सुरक्षित उतरण्यासाठी आणि वर येण्यासाठी दोन ते तीन दिवस जड वाहतुकीसाठी जुना घाट बंद ठेवण्याचा निर्णय झाला पाहिजे. पर्यायी नवीन रस्ता उपलब्ध असल्याने कोणाचीच अडचण होणार नाही.
राजकारण्याना ही गोष्ट सांगितली पाहिजे.
लवकरात लवकर अंमलबजावणी झाली पाहिजे
बरोबर... मेंढपाळ बांधवांचे असंख्य कळप घाटातून कोकणात आणि कोकणातून पुन्हा घाटातून चढून घाटावर येताना माऊलींच्या पंढरपूरवारीची आठवण होते......वारीसाठी जशी घाटातील वाहतूक बंद ठेवली जाते,तशीच सोय मेंढपाळ बांधवांसाठी वाहतूक यंत्रणेकडून एक दोन दिवसांसाठी करण्यात यावी.....हे लोक साधेभोळे असतात.ते स्वतः होऊन घाटातील प्रवासाच्या सुविधेबाबत शासनाला सांगू शकणार नाहीत....त्यांच्या समाजातील कोणी नेते मंडळी असतील तर त्यांनी ही जबाबदारी घ्यावी....किंवा यांच्या भटकंतीच्या जीवनाची जबाबदारी घेण्यासाठी कोणीतरी लिडर असावा....जो त्यांची प्रत्येक ठीकाणी सोय उपलब्ध करुन देईल.
खरच बानाई ताई काय आणि किती बोलावे तूझ्या विषयी काही सुचत नाही .ईतक्या घाई गडबडीत आनंदाने छान विडीवो केला .खरच सलाम तूम्हा सर्वांना.
खूपच छान शेवटी बाईपण भारी देवा हे तुम्हाला पाहून वाटते खूप संघर्षमय जीवन आहे एवढ्या लवकर उठून सर्व तयारी आणि परत चालत जाऊन परत जेवण बनवायचं ही काही सोप्पी गोष्ट नाही कारण आपण एखाद्या गाडी किंवा बस ने प्रवास केला तर कंटाळून जातो तुम्ही तर चालत सर्व प्रवास करतात आणि व्हिडिओ पण बनवता खूपच भारी तुम्हाला भेटायची पण ईच्छा आहे
आम्हाला तुमच्या विडिओ च व्यसन च लागलं आहे... विडिओ कधी येईल याची आम्ही वाट पाहत बसतोय 😅
Right,same situation 😅😅
निशब्द , yarrrrr 😢😢😢😢😢 खंडोबा तुमची रक्षा करो......❤❤❤❤
अतिशय खडतर प्रवास करून सुद्धा ना तक्रार ना आळस सुखी ठेवा बाळु मामा माझ्या मेंढी माउलीच्या सेवेकरांना
बाणाई आपणास सलाम! खूप कष्ट करता पण चेहऱ्यावर कायम हसू असते.
खुप कस्टाचे जीवन आहे ,सलाम तुम्हला ❤❤
श्री शक्ती ला माझा मनःपूर्वक सलाम खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे बानाई शोभते खंडोबाची 👌👌👍👍👌👌🙏🙏
आधी सर्व प्राण्यांना खायला देतात मगच स्वतः खाता किती धन्य आहेत सगळे बाळू मामाच्या नावाने चांगभलं ❤🇳🇪🙏👌🌹
चहावाले दादा सलाम 👏
सलाम तुमच्या जीवन शैलिलां खुप कष्ट खुप आड चनी आहे तरी खुप खुश राहता सगळे
हि जीवनपद्धती किती वेगळी आहे..
सगळे हसत खेळत आहेत बिनधास्त आहेत.
खूप छान विडिओ आहे 🙏🙏🙏
जीवन लय कष्टाचा हाय..
सलाम तुमच्या कामाला...
🙏🙏🙏MH - 15🙏🙏🙏
स्त्रीशक्तीचा जागर बाणाई सर्व महिलांना दसर्याच्या लाख,लाख शुभेच्छा🙏🙏
Dokyawar ghat, upas, pan chalan, bolan ekdam fresh 😊thakava nahi chidchid nahi 😊ani amchya banai cha vedeio👌👌 salaam ya mahila vargala 🙏🙏🥰🥰
🙏🏻🌹🌹ताई खरेच कष्टाचे जीवन आहे 🙏🏻मात्र मुलांना चांगले शिकवा 👌🏻👌🏻ते तुमचे कष्ट दूर करतील 💐अभिमान आहे तुमचा 🙏🏻
❤खूपच छान कुटूंब आहे बाणाई तू भाऊही खूपच छान आहे असे वाटते तुझ्या कडे कडे येऊन रहावे जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤
वयणी साहेब, तुम्हाला सर्वांना एकत्र बघुन खुप छान वाटत,शिगरू घाट, वडापाव खाऊन तुमच्या सोबत आपणही चालावं वाटतं.
नारी शक्तीला सलाम आहे तुच दुर्गा तुच भवानी
मी माझे सर्व दुःख विसरून गेलो आज तर 2 वर्ष झाले व्हिडिओ बघतो पण आजचा व्हिडिओ खरच खूप प्रेरणा देणार होता
बनाई स्री शक्ती चा विजय असो.. ❤आंबा माता की जय❤
कौतुक काचे शब्द जिथे कमी पड़ती ल आणी कष्ट तर। जीवन भर पण आंनद आणी हिम्मती ची शिदोरी भोऴी श्रध्दा कसलीही मनात भिती नाही नदी सारखे निथऴ पाणी असे मन बाणाई आणी तुझ्या सोबती चया सर्व माऊली ना साष्टांग दंडवत प्रणाम 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤😢🙏देवा यां चे सदैव रक्षण करो 🙏🙏♥️♥️
बानाई लय भारी व्हिडिओ बनवते आता खालापूर का कमाल आहे एवढे चालत् जाताय देव तूम्हाला भरपूर शक्ती देवो हीच प्रार्थना धन्यवाद
राम राम सिदू दादा भानाई वहिनी घाटातील प्रवास सुखकर झाला दादा दसरा सणाच्या सर्व धनगरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
दसरा आहे शुभेच्छा। भाषाई। खुप भारी। विडियो टाकत❤❤
धनगर बांधवांचे महाराष्ट्रातील स्वाभिमानी, कष्टकरी,आपली संस्कृती, रूढी परंपरा, चालीरीती, सण उत्सव, व्रतवैकल्ये, उपवास तापास करताना एवढा खडतर दरी कपारीतुन जिवन प्रवास, सर्व जनावरांना खाऊ पिऊ घालुन पायी प्रवास, कष्टाची भाकर.आहे त्यात समाधान ... खरंच छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन तुम्हाला मानाचा मुजरा....
देव तुमचे कायम रक्षण करो ही भगवंता जवळ प्रार्थना
खुप छान विडिओ 👌👌
बिऱ्हाड कादंबरी वाचली होती
पण तुमच्या 10/15/20 मिनिटांच्या व्हिडीओ पाहून फ्लॅट मध्ये राहून सुखासाठी वणवण करणारा माणूस, आणि तुम्ही रोज सकाळी उठल्यावर नवीन प्रसंगाला तोंड देऊन एका नवीन जीवनाची सुरवात करता बरंच काही शिकतो तुमच्याकडून...
हाके भाऊ कष्ट करणाऱ्याला देवाकडे काही मागण्याची गरजच नाही तो सर्व सुख तुमच्या पायाशी आणून ठेवेल!!!
कोणालाच कधी comment करावी असे वाटत नाही चुकूनही, पण तुमची व्हिडीओ बघितली कि काहीतरी तुमच्याबद्दल बोलल्याशिवाय राहवत नाही....
काही शब्द मागेपुढे झाला असल्यास क्षमा असावी 🙏🙏🙏
किती छान व्हिडिओ बनवतेय बानाई.
एक नंबर व्हिडिओ शूटिंग करून बानाई नीं शिंगरोबा घाटाची व्हिडिओ शूटिंग काढली आहे
Arre baapre ❤...kasla sundar and jameeni la judun jeevan aahe aaple...khupach chhan ❤...nakkich bhetnar mang don ek divas asla jeevan jagayichi iccha aahe mazi pan...nakki bhetu ya
खूपच छान व्हिडिओ संपूच नाही असे वाटते .पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुमचा प्रवास सुखाचा होवो
धन्य बानाई तुझं जिवन🙏🙏🙏🙏🙏🌹
Banai tai kiti aanandan video banvtet...avda tras pan tondavr nehani hasu asty tai chya...asach nehami khush Raha ...😊😊😊dev tumcha pravas sukhach Karo... happy journey 😊😊
बानाई ताई आणि अर्चना खर्यानवदुर्गा आहे ❤👌🙏👍
बानू ताई धन्य तुमचं जीवन फार कष्ट करता तुम्ही सर्वजण
खूप कष्टाचे जीवन आहे सलाम तुम्हाला काळजी घ्या
ऊन वारा पाऊस अंगावर झेलीत कष्टाळू बानाईताईला आणि सिद्ध ू दादाला मानाचा मुजरा
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
Tai shabda apure aahet salam tai dolyat aapsukach Pani aale ❤
बिनधास्त बानाई, छान
ताई तुमचा कामाला सलाम
अप्रतिम व्हिडीओ आहे बाणाई सलाम 🙏🏼🙏🏼
Mst video बनवते banai❤
ताई जय भिम
निःशब्द झाले. 👍👍👌👌
बाणाई छान व्हिडिओ केलास ग .
Tumcha lai kastacha kaam haye tumhi kiti mehnat karta👏
नारी शक्तीचा विजय असो.
खुप छान आहे❤हेडवो❤
ताई तुमचं विडिओ आवडतात
👍🏻👍🏻👍🏻khup chan
🌹🌹🙏🙏🌹🌹
बानाई वहिनी तुम्हाला त्रिवार मुजरा खुप छान वर्णन केले आहे घाटात चे 👌👌🙏🙏🙏💐🌹💐🌹💐🌹🌹🌹
खरे लक्ष्मी पुत्र आहात तुम्ही.
Banabai..to..Dhangar..samaj.... very nice
खुप सुंदर विडिओ बानाई ताई
ताईला लय मैत्रिणी भेटल्या 😊😊🎉
एकदम मस्त!
Chaywale Dada salute, very nice yelkot yelkot jay malhar, jay shingroba, happy journey
Sashat divec Darshan zal❤
खूप छान बाणाई सुखरूप प्रवास करा
खूप छान व्हिडिओ. बघून खूप छान वाटलं. काळजी घ्या. बाळू मामा आहेत तुमच्या पाठीशी 👌👌🙏
Namaste Banai
बाणाई खुपच छान विडिओ
तुमचा प्रवास सुखाचा होवो
बिनधास्त बाजार , छान
Chan video banavla banai ne, sunder 🙏🙏🙏👍👍
Chan video Banai Tai dada
नमस्कार🙏 हाके पाव्हणं
साधचं जगायचं पण ताठ मानेनं जगायचं हे खरं तुमच्याकडून शिकावं🎉🎉
खालापूर जवळच्या अंजरूनला या आता.
Kiti chhan video Jay malhar
❤...... मस्तच..... नमस्कार
खुप सुंदर आहे घाट
Khup chhan video dada
Banai वहिनी tu खुप खुप हुशार आहेस...
खूप छान विडिओ आहे नमस्कार
Aata kuthe pohochle? ?? Aamchya gavat aale tumhi
जीवनात संघर्ष पण आनंदाने चाललेत. यांच्याकडून जगायला शिकाव.
स्त्री शक्तीच्या नावाखाली स्त्रियांवरील जबाबदारी वाढत चालली आहे
काट्या कुटाच्या तुडवित रस्ता
चल माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता
इथ कामान कामान मळतात माणसं
त्यांच्या कामाचा भाव लई सस्ता
Khup chan video Banai