Weather Rain Update : Monsoon परतीच्या वाटेवर, पण राज्यात पावसाची शक्यता | BBC News Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • #bbcmarathi #weatherupdate #monsoon #maharashtraweather #rainupdate
    मान्सून परतीच्या वाटेवर निघाला आहे, पण पुढच्या काही दिवसांत राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे, असं हवमान विभागानं सांगितलं आहे.
    महाराष्ट्रात विशेषतः घाट भागांत आणि आतल्या भागांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या काही दिवसांसाठी हवामानाचा अंदाज कसा आहे, जाणून घ्या.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 3

  • @shendepg
    @shendepg 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाऊसाची गरज आहे

  • @Loyalking312
    @Loyalking312 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    6 October gela ho pan gad madhe kahi paus padla nahi.. 😢

  • @shubhamkhandare6168
    @shubhamkhandare6168 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊