एवढा खर्च करण्यापेक्षा घरचं स्लॅपच बांधायला पाहीजेत होते गार्डन,पीयुपि नंतर केले तरी चालले असते पावसाळ्यात पत्रे मोकळ्या रानात हाबके खात असतात कारणं त्यामधे हवा पॅक होते त्यामुळे पियुपि निकळते त्यासाठी सलॅप असता तर कांहीं झाले नसते मेन घर मजबूत पाहीजे
Slab वर खरच करायचा,गार्डन छोटे केलं असते तरी चालले असते,स्लॅब च घर कायम स्वरुपी दणकट होत,किती पण वादळ,पाऊस येऊ दे,स्लॅब ल काही धोका नाही, पत्र्या खाली केलेलं pop कधी गळून पडेल सांगू शकत नाही,नाही म्हंटले तरी पत्रातून पावसाचं पाणी थोड तरी झिरपणार pop वर
एवढे पैसे अचानक कसे आलेत .काही Saving करतो की नाही .लोकांची देणी दिली का ? काय बढाया नी फुशारक्या मारु नकोस.पैसा असला की सगळेच वरवर करतात .पैसा नव्हता तेव्हा बघितलं न लोकं कसे वागायचे ते .पैसा जपून वापरा .काटकसर करा .वायफळ खर्च नको .
एडझव्या घर स्लॅब च बांधल असत तर काय फरक पडला असता..... आसपन एवढा खर्च केलासच की..... त्यापेक्षा घर चांगल बाधल असत तर कसल भारी वाटल असत.... नंतर हळूहळू गार्डन करायचं होतास.... डब्बल काम करायचे धंदे... 5-10 वर्षांन पत्रे change करावं लागतेत.
टायटल म््ये खर्च सांगतो बोलला नंतर आम्हालाच अंदाज लावायला सांगता तुम्ही खरेदी केले तर तुम्हाला माहीत असणार लोक मी पण झाडाचा खर्च ऐकण्यासाठी पाहीले पण तुम्ही तोच सांगितला नाही🙏

😢😢😢😢
Pay jaminiva dev
Pai jaminivar thvale tar pude jal
Slab वर खरच करायचा,गार्डन छोटे केलं असते तरी चालले असते,स्लॅब च घर कायम स्वरुपी दणकट होत,किती पण वादळ,पाऊस येऊ दे,स्लॅब ल काही धोका नाही, पत्र्या खाली केलेलं pop कधी गळून पडेल सांगू शकत नाही,नाही म्हंटले तरी पत्रातून पावसाचं पाणी थोड तरी झिरपणार pop वर
एवढे पैसे अचानक कसे आलेत .काही Saving करतो की नाही .लोकांची देणी दिली का ? काय बढाया नी फुशारक्या मारु नकोस.पैसा असला की सगळेच वरवर करतात .पैसा नव्हता तेव्हा बघितलं न लोकं कसे वागायचे ते .पैसा जपून वापरा .काटकसर करा .वायफळ खर्च नको .
याचं काही खरं नाही ... सगळ खोटं सांगतात
Mast aaha garden very nice 👌👌👌👍👍👍
खूप च छान गार्डन झालं आहे दादा खरंच मला फार आवडल
Khup chan garden ahe😍😍
सोलापूर च्या नर्सरी चा पत्ता काय आम्हाला पण स्टॅण्ड घेयचे आहेत आणि स्टॅण्ड ची किंमत किती ते सांगा
फळांची पण झाडे लावा. पेरू,चिक्कू,आंबा. कलम केलेली लावा, म्हणजे ही झाडे खूप मोठी होत नाहीत.
Khoop sundar garden🏡🏡
ऐवढा पैहसा खर्च करण्यापैक्षा सेविग कर पोरीच्या भविष्यात काम येईल.
Khup chan 👌🏻👌🏻😍
Khup chan gardan veri veri nais 🎉🎉🎉
V beautiful.
हे झाड लावण्यापेक्षा फळबाग लावले असते तर कितीतरी मुलांना खायला आले असते
हो अगदी बरो्बर
खुप सुन्दर गार्डन तयार केलेत..एकच नंबर मला पण माझ्या शेतात असेच घरा समोर गार्डन तयार करायचे आहे..
Khupach sundar kuthe aahe tumche he location 🎉
किती वेळा बाग दाखवायची
एडझव्या घर स्लॅब च बांधल असत तर काय फरक पडला असता..... आसपन एवढा खर्च केलासच की..... त्यापेक्षा घर चांगल बाधल असत तर कसल भारी वाटल असत.... नंतर हळूहळू गार्डन करायचं होतास.... डब्बल काम करायचे धंदे... 5-10 वर्षांन पत्रे change करावं लागतेत.
खूपच छान आहे गार्डन❤❤❤❤❤❤
खूप छान आहे गार्डन❤❤👌👌
Khup Chan
Ghar baherunch evdh sundar distay mast
👌ekda hometoor pan dya n dada👌pls👌
Mast dada asach samor ja khup subhecha tumala
Mohol mdhe kuthe rahata tumi. Mi 1996 la tikde Datta nger la Shinde yache kde rahayche Shendge mantri che vyahi Madha yethe teacher hote 😊
प्रत्येक फळाचे एक झाड लावायला पाहिजे होतं गणेश चुकला आहे तो
पाऊस झाल का रात्रि
Khoop chan
👌खूप छान झाडे आहेत. तुमच्या मुलींना आणि तुम्हाला ऑक्सिजन खूप मिळेल👍
Khup chan
Pani kon घालते रोज
गार्डन पहायचंय कुठ यावे लागेल ते सांगितल तर बर होईल
Mhad,had ahe teyche khup paise miltil
Wow akch no dada😊😊😊😊😊😊
गार्डन करायला contract दिले होते का
Dada gardan khup chan aahe fkt aata ek zopala pahije mg zhal Complent gardan ❤😍
Chan
टायटल म््ये खर्च सांगतो बोलला नंतर आम्हालाच अंदाज लावायला सांगता तुम्ही खरेदी केले तर तुम्हाला माहीत असणार लोक मी पण झाडाचा खर्च ऐकण्यासाठी पाहीले पण तुम्ही तोच सांगितला नाही🙏
😂😂😂
Junya gharach ky zal bhau Jun ghar pn khup chhan ahe tumch
5:33 morning glory आहे. मला तुमचे गार्डन खूप आवडले संक्रांत वेल , कृष्ण कमळ ,ब्लिडिंग हर्ट, हे वेल पण लावा.
Dada pause bharpur aahe ho jara sanbalun rha kay ❤ Khup Khup chan jhalay ho
Mango, peru ,chikoo fruits chi plants lawa bhau
He kai ahe mahit nahi te kai mahit nahi Ani garden tour dakhavtay kai bolayche
तुम्ही कुठे राहता आम्ही आष्टी येथे राहतो
Golden mehandi bolta
Nic
Tumcha address day
Sundar
Hi
सर्व दिवस तुम्हांला पैसा भेटेलच असं नाही...... पैसे सेविंग करा....... खर्च खूप करता.....
😂maintain पण करावे लागते तेवढे 😅काय सगळे गार्डन दाखवतायत 😂😂😂
Mala dumcha no dy na mala घर karyche आहे गावात तर kite kharc zala aahe
No dy
Ghokharn valat lavakarch
Bhaudya zhadanna khat konta vaparto pudchya video madhye dakhav
Dada नारळाची झाडे लावा
Gharvar veal cadu nay karj bajari hosil
Are bhau amhi hitch ahe pn mala tumhi mahit navat😂
गार्डन खूप मस्त दिसत आहे गार्डन मध्ये ना waterfuntian ठेवला ना खूप मस्त दिसेल
😊
Dada kal aamhi tuchya gavavrun aalo pn tumhch ghar mahiti nahiye
यू ट्यूब कंपनीचे डोके फिरले आहे की नुसता दांडा आणि फोन घेवुन फिरायचे एवढे पैसे देतात. कमाल आहे कुठून येतो एवढा पैसा.
फुकटचे पैसे आहेत म्हणून खर्च केला 😂😂😂
Falanchizadlavalipahijaytpamyavjinarallavlaypahijaytduyarifaydajalaasatha😊
Hii dada
केशर आंबा लावा 10/15झाडे
फळ झाडे लावा भविष्यात भरपूर फळे खायला मिळतील भाषा शुध्द बोलणे
First 🥇🥇
खाऊच्या पानांचा वेल पण लावा
पाम ची झाड जरा जास्त झाली आहे फुलांची पण एवढी झाड लावण्या पेक्षा काही फळझाडांची लागवड करायला हवी होती.. केशर आंबा ,चीकु, सिताफळ ,संत्री मोसंबी..
🐉🐉🐉🐉येवुन बसेल त्यात वासाने येव्डी झाडे लावली तुम्ही
Gharacha bandhkaam neet nai kela...slab takaycha.....varti Patra...Ani garden kelay....4wheeler ahe😂😂😂😂
मुलांना छान शिकवा... शुद्ध भाषा बोला...
गरिबी तल गार्डन म्हणून गरिबांची चेष्टा करू नको बाबा तू खूप श्रीमंत आहेस
Aambe naral lava
Murk माणूस काम kr
आम्ही प्रत्येक फळाच झाडं लावलं आहे. संत्री मोसंबी डाळिंब आंबा केळी फणस सफरचंद पेरू पपई अंजीर नारळ चिक्कू
Dada tumcha number dya na
Hi
Hi