गाडी फुटल्याच टेंशन आणि खर्च😨जुन घर विकावं लागणार की काय😞

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 93

  • @vaishalispecialvlog9935
    @vaishalispecialvlog9935 3 หลายเดือนก่อน +212

    घर विकण्यापेक्षा तुमच्या त्या मळवली च्या बहिणीला द्या खूप गरीब आहे ते तेवढाच बहिणीचा आशीर्वाद लागेल ते खूप गरीब कंडिशन मध्ये राहतात तिकडे पावसा पाण्याचे किती हाल चाललेत त्यांचे

    • @Priya_1731
      @Priya_1731 3 หลายเดือนก่อน

      आव ते कुठ म्हणाले विकायचं आहे .भाड्याने देयाच आहे बोलले स्वच्छ राहील बोलले घर

    • @reshmas_kitchen.1121
      @reshmas_kitchen.1121 3 หลายเดือนก่อน +10

      He barobar ahe

    • @pradnyashelake8570
      @pradnyashelake8570 3 หลายเดือนก่อน +5

      Ho khup mst hoil

    • @priyaakolkarVlog
      @priyaakolkarVlog 3 หลายเดือนก่อน +2

      ☑️☑️☑️☑️👍

    • @nishasannki2200
      @nishasannki2200 3 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर बोलली ताई तु

  • @Vlogger___ritik-rx
    @Vlogger___ritik-rx 3 หลายเดือนก่อน +44

    दादा चे घर विकू नका तुमचं पहिलं घर खूप छान होतं तुमच्या ताईला देऊन द्या मोठ्या वाल्या

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 3 หลายเดือนก่อน +28

    सध्या घर विकू नका...मुली मोठ्या होत आहेत..त्यांचा पुढील शिक्षणासाठी खर्च लागेल तेव्हा विका.. आत्ताच निर्णय घेणं योग्य नाही.. किंमतही वाढत जाते घराची सध्या भाडेकरू ठेवा!

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf 3 หลายเดือนก่อน +70

    शिवानी किती उद्धट बोलते सरळ बोलायला शिकवा TH-cam hi bhasha

  • @GuruRajivD
    @GuruRajivD 3 หลายเดือนก่อน +37

    अनेकजण गण्याला फुकटात सल्ला देत आहेत कि जुनं घर मोठ्या ताईला द्या.......😅तुम्ही स्वतः जर त्याच्या जागी असतात तर सुटली असती का अशी प्रॉपर्टी स्वतः च्या भावंडांसाठी हे आधी ह्या लोकांनी स्वतः लाच विचारावं एकदा ! असे व्यावहार घरात कधीच करू नयेत नाहीतर वादाची ठिणगी पेटलीच समजा ! त्याची ती दुसरी बहीण नेहा कसल्या गुणाची आहे हे माहीत नाहिये का लोकांना...... तीच आधी राडे करून हिस्सा मागेल स्वतः चा 😄 🤣 😂

    • @rupalirasankar4642
      @rupalirasankar4642 3 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर दिलं तर दोघींना समान द्यायला लागेल . आणि हि दादांची आपकमाई आहे. बापाच असलं आणि मुलींनी मागितलं तर देता येत. पण त्या बहिणी पण छान आहेत ‌तया नाही तर मागणार वाटणी

    • @GuruRajivD
      @GuruRajivD 3 หลายเดือนก่อน

      @@rupalirasankar4642 मोठी ताई छान आहे पण ती नेहा बेरकी आहे 😄

  • @sidheshpatil4392
    @sidheshpatil4392 3 หลายเดือนก่อน +59

    एवढे चांगले घर असताना दुसरे बांधायची काय गरज होती

    • @dodothepug
      @dodothepug 3 หลายเดือนก่อน +3

      Aramat paise milale mahnun

    • @anjanaapage
      @anjanaapage 3 หลายเดือนก่อน

      पैसा खूप येतोय आता

  • @Vlogger___ritik-rx
    @Vlogger___ritik-rx 3 หลายเดือนก่อน +44

    त्या घरापासून तुमची एवढी मोठी प्रगती झाली दादा खरच विकू नका तुमच्या ताईला देऊन द्या बहिणीचा आशीर्वाद घेऊन तर खूप पुन्हा मोठी हो सांग

  • @dilipbabar4789
    @dilipbabar4789 3 หลายเดือนก่อน +11

    जीव दे गण्या. घर विकायची वेळ आली तुझ्यावर.

  • @PriyankaSuryvanshi8888
    @PriyankaSuryvanshi8888 3 หลายเดือนก่อน +36

    मळवली च्या बहिणीला द्या कि घर छान वाटेल त्यांना ❤.

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 3 หลายเดือนก่อน +18

    झाडून तरी घ्यायचे इतक्या बायका होता ना तुम्ही😮

  • @vjs546
    @vjs546 3 หลายเดือนก่อน +8

    घर घेनारयाने पूर्ण चोकशि करुण बघा का विकतोय मगच ग्या चांगले घर सोडुन कोण पत्र्याचे घर बंदुन राहतोय काय समस्या आहे ती घराची जागा कुणाच्या नवावर आहे ते बघा

  • @GOODLUCK-jc6yr
    @GOODLUCK-jc6yr 3 หลายเดือนก่อน +19

    देव देऊन पण बघत आसतो.
    पण तुम्ही लय लवकर... महान झालात

  • @vyogeshharak5561
    @vyogeshharak5561 3 หลายเดือนก่อน +14

    तुमच्या मोठया बहिणीला द्या,, तिची परिस्थिती खूप नाजूक आहे,, पावसाळ्यात तिचे किती हाल होतात 😮

  • @abhinavmuley8589
    @abhinavmuley8589 3 หลายเดือนก่อน +15

    ऐवढ ऊडू ऊडू करण्यापेक्षापोरीच्या कामी येईल

  • @artinaik6313
    @artinaik6313 3 หลายเดือนก่อน +11

    दादा तुम्ही घर तुम्हच्या ताई ला द्या की राहायला खूप छान वाटणार सर्वांना..

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 3 หลายเดือนก่อน +1

    नर्सरी कुठे आहे छान रोप आहेत नारळी अंब्याचे कलम आहेत का नर्सरीचा पत्ता फोन नंबर द्या

  • @dipaliklgunde8815
    @dipaliklgunde8815 2 หลายเดือนก่อน +1

    खरचं द्या त्या बहिणीला😢

  • @subhan3367
    @subhan3367 3 หลายเดือนก่อน +4

    Give this house to your elder sister to stay. Her blessings will be there to you. Really, her house where she is staying is in very bad condition.

  • @anitanirhali2999
    @anitanirhali2999 3 หลายเดือนก่อน +7

    बहिणी ला देऊन टाका

  • @pratibhasantpure1531
    @pratibhasantpure1531 3 หลายเดือนก่อน +6

    Tumacha motha dii la dya ghar

  • @shriswamisamrth653
    @shriswamisamrth653 3 หลายเดือนก่อน

    आता नवीन घर कोणत्या ठिकाणी बांधल् आहे.कोणत्या गावात

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 3 หลายเดือนก่อน +14

    घरातील स्वच्छता करून यायचं ना दादा आहो ती पण एक लक्ष्मी च आहे वाईट वेळे तिथं काढली वास्तू नेहमी स्वच्छ ठेवावी ती विकण्या पेक्षा भाड्याने द्या पण विकू नका

    • @Priya_1731
      @Priya_1731 3 หลายเดือนก่อน

      आव ते कुठ म्हणाले विकायचं आहे .भाड्याने देयाच आहे बोलले स्वच्छ राहील बोलले घर

  • @PritiPhand-ld8lg
    @PritiPhand-ld8lg 3 หลายเดือนก่อน +4

    वा किती सुंदर आहे घर

  • @Saiprasad-jr2vw
    @Saiprasad-jr2vw 3 หลายเดือนก่อน +2

    Kothe aahe he ghar?

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 3 หลายเดือนก่อน +14

    मोठ्या बहिणी ला द्या खूप आशीर्वाद मिळतील

  • @dayanandkharat5968
    @dayanandkharat5968 3 หลายเดือนก่อน +2

    Sonya rcc Cha ekach bandh 100 patryachi bandhnya peksha

  • @Fashionclub777
    @Fashionclub777 3 หลายเดือนก่อน +1

    हे ठिकाण कुठे आहे.

  • @umakalyani6515
    @umakalyani6515 3 หลายเดือนก่อน +9

    विकु नका जुनते सोन

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 3 หลายเดือนก่อน +3

    किती भारी आहे बर ताई बहिणीला दया छान राहील की मोठी ताई उगाच घाही करु नका राहु दया पोरी मोठया होता ल नंतर लागते लग्न झाले वर येथेच राहु दयाच मग पण आता तरी विकु नका बर दादा खुप खुप खुप खुप खुप खुप खुप आठवनी राहतील बर का दया किरायानी पैसे येते तो चांगल राहते ताई

  • @CHINU553
    @CHINU553 2 หลายเดือนก่อน

    Tumhala bhadyne rahaychi vel yenaar ahe lavkarch all the best 😂😂😂😂😂

  • @HaChore-u5y
    @HaChore-u5y 2 หลายเดือนก่อน

    Tech peksha dada tumhi Ghar bhadyane Dy

  • @laxmibangde308
    @laxmibangde308 3 หลายเดือนก่อน

    Kshala viktay ghar mothya bahinila dya

  • @sidheshpatil4392
    @sidheshpatil4392 3 หลายเดือนก่อน +5

    जुने कुठे नविनच आहे की घर

  • @अनुराधादगडे
    @अनुराधादगडे 3 หลายเดือนก่อน +14

    विकु नका आम्ही तवा पण व्हिडिओ बघत होतो 😊

  • @nilimajungare2555
    @nilimajungare2555 3 หลายเดือนก่อน +1

    हि नर्सरी कुठली आहे

  • @vitthalkale104
    @vitthalkale104 3 หลายเดือนก่อน +1

    Video Karan kup pase miltal

  • @umarkiller7072
    @umarkiller7072 3 หลายเดือนก่อน +8

    पतरे चा घर विसरले का तुमी .

  • @ShivajiChavan-zt3vj
    @ShivajiChavan-zt3vj 3 หลายเดือนก่อน +5

    दादा तुमच्या मोठया बहिणीला दया घर छान आहे

  • @shardapawar307
    @shardapawar307 3 หลายเดือนก่อน

    विकू नका दादा घर मोठ्या बहिणीला वापरायला द्या सध्या मुली खूप लहान आहे तुमच्या मोठ्या झाल्याचे शिक्षणाला कामा येईल पैसा त्यावेळेला अविका नंतर किंमत पण छान

  • @Official-englishchannel
    @Official-englishchannel 3 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे घर

  • @dnyaneshwarmote7237
    @dnyaneshwarmote7237 3 หลายเดือนก่อน +2

    Dada tuchya tai la dya ghar khup hal hotat tyanch

  • @sanjaykshirsagar9766
    @sanjaykshirsagar9766 3 หลายเดือนก่อน +2

    Bhini. La dya

  • @bulletraja2921
    @bulletraja2921 2 หลายเดือนก่อน

    है सर्वांची फसवणुक करत आहेत बगा 😊😊😊😊

  • @devidasshinde3253
    @devidasshinde3253 28 วันที่ผ่านมา

    Gel fail ghar

  • @RanjanaPanhale-rq2lm
    @RanjanaPanhale-rq2lm 3 หลายเดือนก่อน

    सगळ्यांच्या कमेंट आहेत की तुमच्या बहिणीला करते आणि त्या प्रश्नाचे प्रतिउत्तर शकेल विद्यार्थी म्हणून गणेश दादा मेरा बहिणीवर उपकार करा पिक्चर गरीब आहे तुझ्यावर उपकार करा

  • @MansviNaikkokenkanya
    @MansviNaikkokenkanya 3 หลายเดือนก่อน +1

    काका तुमचे बाबा कुठे आहेत

    • @GuruRajivD
      @GuruRajivD 3 หลายเดือนก่อน +1

      ढगात 😅

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 3 หลายเดือนก่อน

    June ghr viku naka propati hoil ek

  • @vitthalkale104
    @vitthalkale104 3 หลายเดือนก่อน

    Kiti natal Karti dada

  • @sanjaykshirsagar9766
    @sanjaykshirsagar9766 3 หลายเดือนก่อน +2

    Bhini la dya. O dada. Aasirvad lagl

  • @sadhanakanchan9436
    @sadhanakanchan9436 3 หลายเดือนก่อน +3

    Bawlth

  • @BeautywithVarshaMane
    @BeautywithVarshaMane 3 หลายเดือนก่อน +1

    Chan

  • @user-ui3vy1jt6c
    @user-ui3vy1jt6c 3 หลายเดือนก่อน

    जून तेच सोन आसत

  • @Official-englishchannel
    @Official-englishchannel 3 หลายเดือนก่อน

    मस्त व्हिडिओ

  • @RanjanaPanhale-rq2lm
    @RanjanaPanhale-rq2lm 3 หลายเดือนก่อน

    गणेश दादा तुमच्या बहिणीला घर द्या बिचारी गरीब आहे तिला जरा उपकार करा हा तिच्या ओपन

  • @vedikagalande361
    @vedikagalande361 3 หลายเดือนก่อน

    चाफा येतो फांदी लावून

  • @Kingmake474
    @Kingmake474 3 หลายเดือนก่อน

    घर विक पण भिक नको मागु

  • @JstYamgar
    @JstYamgar 3 หลายเดือนก่อน

    Mst

  • @bhausahebgore8304
    @bhausahebgore8304 3 หลายเดือนก่อน +3

    Vikaych ahe kaa

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 3 หลายเดือนก่อน

    Tumch hai ghr new sem hai

  • @narerrthorat771
    @narerrthorat771 3 หลายเดือนก่อน

    मलाही घरी यायचं 🎉🎉❤❤

  • @MahhiKadam
    @MahhiKadam 3 หลายเดือนก่อน

    Vik n lavaday 😂😂😂😂😂

  • @rajshrisatpute4254
    @rajshrisatpute4254 3 หลายเดือนก่อน

    विका ते

  • @nilamshirke4423
    @nilamshirke4423 3 หลายเดือนก่อน +2

    First like

  • @yogeshmuttha7837
    @yogeshmuttha7837 3 หลายเดือนก่อน +13

    Mla de rahayla 2 mahine bhadya tula 6000 hajar chi grh keli hoti tyzya bayko chya delivery veli

    • @ashwinipatil899
      @ashwinipatil899 3 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @yogeshmuttha7837
      @yogeshmuttha7837 3 หลายเดือนก่อน

      @@ashwinipatil899 hi

    • @yogeshmuttha7837
      @yogeshmuttha7837 3 หลายเดือนก่อน

      @@ashwinipatil899 kuthe rahta aapan

    • @priyasvlogs3920
      @priyasvlogs3920 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @GuruRajivD
      @GuruRajivD 3 หลายเดือนก่อน

      माझं कुठे ठेऊ म्हणुन आलेच हे इथं पण...... 😄 🤣 पिच्छा सोडू नका ह्याचा 😂 👌 👍