महात्मा ज्योतिबा फुले यांचे 45 प्रेरणादायी विचार आणि माहिती | 45 Quotes of Jyotiba Phule in Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 165

  • @rekhabole5663
    @rekhabole5663 3 ปีที่แล้ว +14

    या विचाराने चालले तरच सर्वाचा विकास होणार जय ज्योती जय क्रांती

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 4 ปีที่แล้ว +35

    जगातील सर्वात मोठ्या बुद्धिमान व्यक्ती चे वैचारिक गुरू

  • @savitapagare2382
    @savitapagare2382 3 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम सर, महात्मा फुले यांचे विचार नेहमीच प्रेरणादायी वाटतात असेच व्हिडीओ बनवत जा👍महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले याना शत शत प्रणाम🙏🙏💐💐

  • @uttamgore5838
    @uttamgore5838 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान विचाराचा व्हिडीओ बनवला आहे.
    आपले...
    मनपूर्वक अभिनंदन !
    जय ज्योती ! जय क्रांती !!

  • @vishalbhoyar9763
    @vishalbhoyar9763 4 ปีที่แล้ว +9

    महात्मा ज्योतिराव फुले यांना माझा मानाचा मुजरा .

  • @roshanbadole8651
    @roshanbadole8651 2 ปีที่แล้ว +5

    महात्मा ज्योतिबा फुले यांचे सत्ते विचार जनतेसमोर मांडल्याबद्दल आपला धन्यवाद सर जय ज्योती जय सावित्री जय क्रांती जय भीम जय संविधान🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 ปีที่แล้ว +5

    क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले जय ज्योती जय क्रांती
    डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @rajeshdhongade9252
    @rajeshdhongade9252 3 ปีที่แล้ว +2

    उत्तम !!प्रेरणादायी विचार

  • @shankardhole4800
    @shankardhole4800 4 ปีที่แล้ว +12

    खूप सुंदर विचार आहेत सर........देव दगडात नाही माणसात आहे.....जाती माणसाने निर्माण केल्यात.....पण तरी लोक जाती भेद का करतात......🙏🙏

  • @_mahanama_2732
    @_mahanama_2732 3 ปีที่แล้ว +4

    महात्मा ज्योतिबा फुले यांचे खूप छान विचार आहेत

    • @balubhalerao3792
      @balubhalerao3792 3 ปีที่แล้ว +1

      Very nice 👌👌👍

    • @balubhalerao3792
      @balubhalerao3792 3 ปีที่แล้ว +1

      सदर विचार ऐकून खूप छान वाटते पण आमलात येत नाहीत ही शोकांतिका आहे.

    • @STAYINSPIREDMARATHI
      @STAYINSPIREDMARATHI  3 ปีที่แล้ว +1

      Thank You... 😊🙏🏻

  • @bhagyashreewaghmare7798
    @bhagyashreewaghmare7798 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan thoughts ahet... Nkkich mi mazya achranat anel ...

  • @babankadam3758
    @babankadam3758 3 ปีที่แล้ว +2

    खरे विचार व प्रगती यातून होईल असं सर्वोनी ऐकणे गरजेचे आहे जय जोतिबा जय शिवराय जय भीम

  • @vijaygilbile977
    @vijaygilbile977 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम फारच छान विश्लेषण करून माहिती सादर केली

  • @abhayshende4453
    @abhayshende4453 3 ปีที่แล้ว +2

    Krantikari vichar Mahan karya Jyotiba ani Savitribai ya mahan pati patni mahile la tasech samajala jagtrut kele . ... koti koti pranam

  • @anitasukale4964
    @anitasukale4964 3 ปีที่แล้ว +3

    Kup sundr eitihas

  • @ravinamaye7029
    @ravinamaye7029 3 ปีที่แล้ว +1

    सुनंदर वीचार
    नमन माहान माहात्म्याला,

  • @poojaapagar4943
    @poojaapagar4943 2 ปีที่แล้ว +1

    हे विचार ॳधाराकडुन उजेडात आननारे आहेत.विचार करने आवश्यक आहे. 👍👍👍👍

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 4 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर विचार सर जी ....देव दगडात नाही तर माणसात आहे 🇮🇳 स्त्रीना समान अधिकार मिळाला पाहिजे‌‌ हंस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचार धारा होति

  • @riteshmore8597
    @riteshmore8597 4 ปีที่แล้ว +15

    राष्ट्रपिता 🙏🙏

  • @gautammhaske1343
    @gautammhaske1343 3 ปีที่แล้ว +2

    Jay Joti,Jay Savitri Maata,Jay Bhim,Jay Samvidhan.Thodkyat pan chhan mahiti

  • @vaibhavdivekar9382
    @vaibhavdivekar9382 4 ปีที่แล้ว +4

    Khup sundar vichar ahet

  • @taqeemshaikh4688
    @taqeemshaikh4688 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम भाऊ.. खूप छान

  • @vikassonawane3965
    @vikassonawane3965 2 ปีที่แล้ว +4

    जय ज्योती जय क्रांती

  • @pinkydavid7761
    @pinkydavid7761 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @vishalkshirsagar1671
    @vishalkshirsagar1671 3 ปีที่แล้ว +3

    Khup chhan sir

  • @sushilpawar9212
    @sushilpawar9212 3 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर विचार मांडले

  • @ABGaming-sd5de
    @ABGaming-sd5de 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर विचार होता

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 4 ปีที่แล้ว +6

    महात्मा फुले 👍

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 3 ปีที่แล้ว +2

    जय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले

  • @bhurajibhisemh2676
    @bhurajibhisemh2676 3 ปีที่แล้ว +3

    Very good nice 👌👌👌 Sir

  • @piyushbankar1119
    @piyushbankar1119 3 ปีที่แล้ว +5

    खुपचं छान

  • @ranjitpol8885
    @ranjitpol8885 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम
    अद्भुत
    जय शिवराय
    अशा प्रकारचे यांचे व्हिडिओ बनवत
    तुमच्यामुळे आमच्या ज्ञानात भर, धन्यवाद धन्यवाद सर
    एका दिवसात कोणी सक्सेस होत नसतं पण एक दिवस तुम्ही नक्कीच सक्सेस होणार

  • @vishallamture2615
    @vishallamture2615 4 ปีที่แล้ว +5

    thank for making video make more video...

  • @shrikantumbarkar1
    @shrikantumbarkar1 5 หลายเดือนก่อน +1

    Jai Jyoti Jai Kranti ❤🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @KailashWagh-z8r
    @KailashWagh-z8r 6 หลายเดือนก่อน +2

    Nice 😊

  • @sadanandshirsat1229
    @sadanandshirsat1229 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती आहे सर 🙏🙏🙏👌👌👌💯💯

  • @rameshkatke6963
    @rameshkatke6963 2 ปีที่แล้ว +1

    ज्योतिबा फुले आमच्या बापाचे गुरू.
    Namo Buddhay Jay Bhim

  • @SanketBagul-sd9eg
    @SanketBagul-sd9eg 2 ปีที่แล้ว +2

    Jay Joti Jay kranti 🙏🙏

  • @sunilmagare3626
    @sunilmagare3626 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर ❤️🙏

  • @prashantmadavi1762
    @prashantmadavi1762 3 ปีที่แล้ว +2

    Chan mahiti

  • @maheshgaikwad7712
    @maheshgaikwad7712 2 ปีที่แล้ว +1

    जय फुले शाहू आंबेडकर👍👌💐

  • @bhagwansuryawanshi7473
    @bhagwansuryawanshi7473 4 ปีที่แล้ว +4

    Very good video

  • @rameshwarkatare631
    @rameshwarkatare631 3 ปีที่แล้ว +4

    खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे 🙏🙏🙏

  • @sushilpawar9212
    @sushilpawar9212 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विचार❤

  • @KartikiPokale4
    @KartikiPokale4 3 ปีที่แล้ว +3

    khup chan vichar ahet...

  • @chintamanisure8156
    @chintamanisure8156 ปีที่แล้ว +2

    नेहमी सर्व थोर विचारवंत महापुरुषांच्या विचार ऐकत रहा, लिहून ठेवा, वेळोवेळी वाचत रहा, त्याच्या
    विचारातून आपले भले नक्कीच होईल

  • @rahuldhade4609
    @rahuldhade4609 4 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय

  • @shivanidevadhe790
    @shivanidevadhe790 ปีที่แล้ว +2

    Write and best though

  • @archanadevkate3564
    @archanadevkate3564 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @poojaapagar4943
    @poojaapagar4943 ปีที่แล้ว

    खूप छान विचार आहेत. जय ज्योती जय क्रांती.

  • @mandakinigaikwad1694
    @mandakinigaikwad1694 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय प्रेरणादायी video namaskar

  • @dnyaneshwarkathalkar7434
    @dnyaneshwarkathalkar7434 3 ปีที่แล้ว +2

    जय ज्योती जय क्रांती🙏
    सुविचारांची सुंदर संकलन करून अप्रतिम मांडणी🙏
    विचारच समाजाचा आचार सदाचारात रूपांतरित करित असतात .
    जय भिम जय भारत 🙏

    • @STAYINSPIREDMARATHI
      @STAYINSPIREDMARATHI  3 ปีที่แล้ว +1

      Thank You... 😊🙏🏻

    • @ramlaluikey9516
      @ramlaluikey9516 ปีที่แล้ว +1

      अंती मौल्यवान व प्रेरणादायी ठरले

  • @aokmotivationdancenew5348
    @aokmotivationdancenew5348 ปีที่แล้ว +1

    Welldone, 🙏

  • @ashishade2963
    @ashishade2963 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान...🙏

  • @siddheshwarmane7342
    @siddheshwarmane7342 ปีที่แล้ว +1

    छान आहेत विचार

  • @marutikanade7765
    @marutikanade7765 2 ปีที่แล้ว +3

    छान

  • @dattatryasuryawanshi4866
    @dattatryasuryawanshi4866 4 ปีที่แล้ว +3

    सुपर 👍

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 4 ปีที่แล้ว +1

    Striyanche janak mhatma jyotirao phule.👍😍

  • @manglabhojane336
    @manglabhojane336 3 ปีที่แล้ว +3

    Great thought 👍

  • @karansawant5878
    @karansawant5878 7 หลายเดือนก่อน +1

    🙏 जय ज्योती जय क्रांती जय भिम जय संविधान 🙏

  • @nitinpawar5842
    @nitinpawar5842 2 ปีที่แล้ว +1

    Shivaji maharaj Kranti surya mahatma jotiba fule baba saheb ambedkar deshache daivat

  • @ABGaming-sd5de
    @ABGaming-sd5de 3 ปีที่แล้ว +4

    Very good

  • @rhea89
    @rhea89 3 ปีที่แล้ว +4

    Jai Bhim ! Jai Phule !

  • @ahivalebhojling1012
    @ahivalebhojling1012 2 ปีที่แล้ว +3

    जय जोती

  • @cookwithkarizma9029
    @cookwithkarizma9029 2 ปีที่แล้ว +1

    True and best information

  • @hemantpawaskar8797
    @hemantpawaskar8797 3 ปีที่แล้ว +1

    रवुप च छान

  • @kalyanimahadik4001
    @kalyanimahadik4001 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunder .

  • @dr.d.z.palaskar6141
    @dr.d.z.palaskar6141 ปีที่แล้ว +1

    Excellent

  • @sandeshkhade1396
    @sandeshkhade1396 4 ปีที่แล้ว +4

    Sarvotkrust .

  • @pravindjagtap3757
    @pravindjagtap3757 3 ปีที่แล้ว +2

    Super hit

  • @pramodingle7799
    @pramodingle7799 3 ปีที่แล้ว +4

    Very nice 👍

  • @thakarechandrakant
    @thakarechandrakant 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान उपक्रम...👏👏

    • @STAYINSPIREDMARATHI
      @STAYINSPIREDMARATHI  3 ปีที่แล้ว +1

      Thank You... 😊🙏🏻

    • @thakarechandrakant
      @thakarechandrakant 3 ปีที่แล้ว +1

      @@STAYINSPIREDMARATHI आज माझ्या एका WhatsApp गृपवर आला तुमचा व्हिडिओ.
      Kerp it up ❤

    • @STAYINSPIREDMARATHI
      @STAYINSPIREDMARATHI  3 ปีที่แล้ว +1

      Thank You... 😊🙏🏻

  • @ashalande8765
    @ashalande8765 3 ปีที่แล้ว +3

    Very nice sir 👌👌👍👍😍

  • @triratna3587
    @triratna3587 2 ปีที่แล้ว +1

    Very very very nice

  • @sunitadarwade6996
    @sunitadarwade6996 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @ganeshgarudkar7913
    @ganeshgarudkar7913 2 ปีที่แล้ว +1

    Khup great

  • @saritarajurkar9509
    @saritarajurkar9509 3 ปีที่แล้ว +2

    nice thoughts

  • @subhashnimkar9297
    @subhashnimkar9297 ปีที่แล้ว +1

    apratim

  • @latakamble9752
    @latakamble9752 7 หลายเดือนก่อน +1

    Good

  • @umakurwade2607
    @umakurwade2607 4 ปีที่แล้ว +4

    Nice video ☺️

  • @in.tu.cstatee.president6335
    @in.tu.cstatee.president6335 2 ปีที่แล้ว +1

    जय ज्योती जय क्रांती 🙏

  • @BhagyashreeCrafts
    @BhagyashreeCrafts 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vns023
    @vns023 3 ปีที่แล้ว +11

    No words ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @momsculinarycorner-india6515
    @momsculinarycorner-india6515 3 ปีที่แล้ว +5

    👍👌🌷🌺🌻🌷

  • @ajinkyasaptasagare7705
    @ajinkyasaptasagare7705 3 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 4 ปีที่แล้ว +1

    Shivshakti savitrijyoti. 😍👍

  • @vijayshinde3240
    @vijayshinde3240 3 ปีที่แล้ว +4

    Nice

  • @phuleshahuambedkarnews877
    @phuleshahuambedkarnews877 3 ปีที่แล้ว +2

    Great

  • @shubhamhirve9891
    @shubhamhirve9891 4 ปีที่แล้ว +4

    Dev lagnachya jodya swrgat bnvto. Tar mag tya jodya ekach jatichya ka Astat dev jativadi aahe ka?... Jat mannaryana preranadi vichr.. Khup chan video aahe bro...😊🌱🙏.....

  • @vijayshinde3240
    @vijayshinde3240 3 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @naryankadam1253
    @naryankadam1253 7 หลายเดือนก่อน +1

    महात्मा फुले हे एक महान व्यक्ति होते. आताच्या थापाड्या खोट्या व्यक्ति सारखे नव्हते.

  • @swapnil4356
    @swapnil4356 3 ปีที่แล้ว +1

    🙏👍👍👍

  • @prakashdandade6409
    @prakashdandade6409 3 ปีที่แล้ว +2

    💙🙏🏻

  • @kasvjadhav9081
    @kasvjadhav9081 9 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏👌👍

  • @rahultayde6357
    @rahultayde6357 3 ปีที่แล้ว +1

    Jay bhim

  • @yashraj2596
    @yashraj2596 4 ปีที่แล้ว +1

    Wow🤟❤️

  • @akshatkadam5447
    @akshatkadam5447 4 ปีที่แล้ว +18

    ब्राह्मणलोकांची गुलामी करणे सोडून द्या माणुसकीच हाच आपला धर्म...

  • @vbvbhimshahi8684
    @vbvbhimshahi8684 3 ปีที่แล้ว +2

    👏👏👏👌👌

  • @dilipdhale1001
    @dilipdhale1001 7 หลายเดือนก่อน +1

    डाॅ.बाबासाहेबानीज्यांना गुरू मानले.त्यांचे मोठेपण काय सांगावे.महात्तमा आहे महात्मा

  • @rajeshannikhinni3558
    @rajeshannikhinni3558 2 ปีที่แล้ว +1

    ज्ञानदेवे रचिला पाया/उभारिले देवालया/
    नामा त्याचा किंकर /तेणे रचिले ते आवार/
    जनार्दन एकनाथ /खांब दिधला भागवत
    तुका झालासे कळस /भजन करा सावकाश / भागवत धर्मची हि इमारत संत ज्ञानेश्वर संत नामदेव ,संत एकनाथ ,,संत तुकाराम यांनी तयार केली ,संत सावता माळी, संत चोखामेळा , ,संत जनाबाई ,संत गोरा कुंभार ,संत रोहिदास ,संत बंका,संत सेना ,संत नरहरी ,संत जनार्दनस्वामी ,संत दामाजीपंत या सर्व संतांचा मांदियाळीतील हा वारकरी संप्रदाय सगळे वारकरी येतात ते कोणतेही निमंत्रण न मिळता , त्यांना कोणी निमंत्रण देत नाहीत, स्वतःच्या खर्चाने येतात, अडीअडचणी सोसून येतात, पावसात चालतात, चिखलात चालतात ,गैरसोयीत राहतात, कोणतीही तक्रार करत नाहीत वारीत कोणतीही जात नाही, उपजात नाही ज्याच्या कपाळावर टिळा आहे ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे जो गोपाळकाला खातो तो वारकरी. वारीमध्ये कोणीही कोणाच्याही पायी पडतो आणि एकमेकांना माउली म्हणतो चंद्रभागेच्या वाळवंटतात ते एकत्र नाचतात, वैष्णव जे जग /वैष्णवांचा धर्म/भेदाभेद भ्रम /अमंगल / असे म्हणणारा वारकरी आणि एवढा मोठा वारकरी संप्रदाय आहे आणि जो जातीच्या पलीकडे जातो
    "नाचू कीर्तनाचे रंगी /ज्ञानदीप लावू जगी/असे म्हणणारे संत नामदेव ,केशवाचे ध्यान धरुनी अंतरी /मृत्तिके माघारी नाचतसे /असे लिहिणारा गोरा कुंभार
    कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी /असे म्हणणारा सावता माळी
    देवा मी तुझा सोनार /तुझे नामाचा व्यवहार /असे लिहिणारा नरहरी सोनार
    अहंही वारिक वारिक हजामत करू आह्मी बारीक/
    विवेक दर्पण आईनं दाउ/वैराग्य चिमटा हालवू/
    उदक शांती डोई घोळू /अहंकाराची शेंडी पिलू /असे म्हणणारा सेना न्हावी
    अशा या वारकरी संप्रदायातील वारकरायणबद्दल थोर महापुरुष ज्योतिबा फुले काय लिहितात ते वाचा
    म फुले समग्र वैङ्मय अखंडादि काव्यरचना ३री आवृत्ती पान न ४९३
    "सर्व भूतां निर्मी धोंड्याचा विठ्ठल /पंढरी सकळ वेडी केली /1/
    विठ्लाची मूर्ती ध्यानी मनी धरी /गाता ताल धरी /नाचयापरी /2
    निर्लज्ज होऊनि फुगड्या खेळतो /पकव्यास घालितो /स्त्रियांसंगे /३/
    सुखरूप होशी उपदेश करी /वेडा वारकरी /जोती म्हणे /४/
    सर्वजातीधर्मनच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांबद्दल थोर महापुरुष म्हणतात तो विठ्ठल एक धोंडा आहे आणि या धोंड्याने सगळे पंढरपूर वेडे केलं आहे वारकरी हे विठ्ठलमूर्ती चे ध्यान करून एखाद्या नाच्याप्रमाणे ताल धरत गट असतात आणि निर्लजपणे स्त्रियांबरोबर फुगड्या खेळीत असतात असा हा वारकरी वेडा आहे
    म्हणजे वारकरी वेडा आहे नाच्या आहे (तृतीयपंथी )निर्लज्ज आहे असे थोर महापुरुष फुले म्हणतात
    जगद्गुरू तुकोबा राय आपल्या अभंगात लिहितात "म्हणे विठ्ठल पाषाण /त्याच्या तोंडावरी वहाण/शाळीग्रामासी म्हणे धोंडा /किडे पडो त्याच्या तोंडा/" ज्योतिबा फुले विठ्ठलाला धोंडा म्हणतात आणि तुकोबाराय म्हणतात कि जो विठ्ठलाला धोंडा किंवा पाषाण म्हणतो त्याच्ये तोंड वहाणेने फोडून काढा म्हणजे आता फुलेंचे तोंड वहाणेने फोडून काढा असे तुकोबाराय म्हणतात फुलेंच्या तोंडात किडे पडोत असे जगद्गुरू संत तुकाराम म्हणतात