कला क्रीडा व कार्यानुभव शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा शासन निर्णय दिनांक 5 जुलै 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • कला क्रीडा व कार्यानुभव
    शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा
    शासन निर्णय दिनांक 5 जुलै 2024 #
    अंशकालीन निर्देशक कला क्रीडा व कार्यानुभव शिक्षक#

ความคิดเห็น • 52

  • @mayuriamle1783
    @mayuriamle1783 2 หลายเดือนก่อน +6

    कला शिक्षक भरती लवकर झाली पाहिजे 🎨

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  2 หลายเดือนก่อน +2

      Ho लवकरच भरती प्रक्रिया चालू होईल

    • @bramhabagde9433
      @bramhabagde9433 2 หลายเดือนก่อน +1

      Yes

    • @uddhavbhamare232
      @uddhavbhamare232 หลายเดือนก่อน +1

      कला क्रीड़ा भरतिला tet Tait dyavi lagel ka?

    • @supriyaghodake286
      @supriyaghodake286 หลายเดือนก่อน

      तुमची नियुक्ती झाली होती का 2011 ला किंवा आधी नंतर . आणी कुठे झाली होती

    • @manishasandanshive734
      @manishasandanshive734 หลายเดือนก่อน

      Saga sir

  • @nishikantsanglikar2527
    @nishikantsanglikar2527 หลายเดือนก่อน +1

    कला क्रिडा कार्यानुभव शिक्षक यांना मानधन नको वेतन दरमहा पगार पाहिजे जो त्यांच्या हक्काचा आहे.१२वर्षे झाली अजून नियुक्ती नाही. इतर कार्यक्रमाला शासनाकडे पैसा असतो ,शिक्षकांची नियुक्ती व पगार देण्यासाठी शासनाकडे पैसा नाही.

  • @SudamDhakne
    @SudamDhakne 28 วันที่ผ่านมา +1

    समिती काय.100चा पट काय मानधन काय. आज राज्यात 18000शिक्षक आहेत. एका शिक्षकाने 5.मतदान फोडले तर 90000मतदान हे बीजेपीच्य विरोधात होईल फक्त एकत्र या

  • @युवा_शेतकरी_प्रताप
    @युवा_शेतकरी_प्रताप 2 หลายเดือนก่อน +3

    सर १० तारीख ला मुंबई येथे आंदोलन आहे. ज्या संस्था ( मंडळ ) मार्फत आंदोलन आहे त्याच्याशी माझं बोलणं झालं आहे ते म्हणतात की जे शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी प्रयत्न करत आहे त्यांनी शिक्षकांसाठी आंदोलन चालू आहे त्यामध्ये सहभागी व्हा आणि शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीचा ही मागणी मांडू असे सांगितले आहे पण ह्यामुळे एक अडचण आहे शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी कोण प्रयत्न करत आहे माहित नाही १० ते १५ व्यक्ती मिळून गेल्यास ते आपलाही शिक्षकेत्तर कर्मचारी भरती चा मागणी सरकारकडे मांडतील.

    • @supriyaghodake286
      @supriyaghodake286 หลายเดือนก่อน

      @@युवा_शेतकरी_प्रताप आंदोलन जरी चालू असले करण्याचे तरी coartat याचिका करावी तरच आपल्याला नियुक्ती भेटेल कदाचित

    • @युवा_शेतकरी_प्रताप
      @युवा_शेतकरी_प्रताप หลายเดือนก่อน

      @@supriyaghodake286 शिक्षकेत्तर कर्मचारी भरती पुर्वीची जी प्रक्रिया संच मान्यता २७/०७/२०२४ रोजी सोलापूर जिल्ह्यातील पुर्ण झाली आहे. उद्या २९/०७/२०२४ सोमवारी पुढील प्रक्रिया कळले.

  • @tusharjadhav1494
    @tusharjadhav1494 หลายเดือนก่อน +1

    साहेब माझ्या भावाने पण १०० पट संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत अंशकालीन स्वरूपात कला शिक्षक म्हणून २ वर्ष काम केलं आहे...
    साहेब त्याचा किंवा अश्या सर्वच विद्यार्थ्याचा विचार होऊ शकतो का..?
    कृपया तुमच्या उत्तर ची अपेक्षा ठेवतो

  • @chouredadahari6644
    @chouredadahari6644 หลายเดือนก่อน +1

    पट संख्येची आट कमी करून सर्वांना सेवेत घेणे आहे,

  • @Dhanraj.103
    @Dhanraj.103 หลายเดือนก่อน

    सर या बेरोजगार शिक्षकांना लवकर नियुक्ती देण्यात यावी अशी विनंती करतो

  • @JyotiVasmatkar-dq4fg
    @JyotiVasmatkar-dq4fg หลายเดือนก่อน +2

    Sir mi 2011-12karyanubhav teacher mhanun kam kel aahe pan aata shalechi patsankhya kami zali aahe mala labh milel ki nahi

    • @ajaypalkar4664
      @ajaypalkar4664 หลายเดือนก่อน

      भेटेल मॅडम ,मी पण होतो तेव्हाच

    • @JyotiVasmatkar-dq4fg
      @JyotiVasmatkar-dq4fg หลายเดือนก่อน

      Ok sir thanks

  • @pradipdavar4364
    @pradipdavar4364 หลายเดือนก่อน

    पटाची अट शिथिल करावी ,व सर्व उच्च प्राथमिक शाळेत नेमणुका कराव्या

  • @Deshmukh27
    @Deshmukh27 2 หลายเดือนก่อน +2

    शिक्षकेत्तर भरती कधी सुरू होईल सर काही माहिती काढा🙏🙏🙏

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  2 หลายเดือนก่อน

      @@Deshmukh27 सर न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे सर महाराष्ट्र राज्य शासनाला शिक्षकेतर कर्मचारी भरती सुरू करावी लागेल 10 वर्ष तर बंदिच होती बघूया बी पॉझिटिव्ह

    • @युवा_शेतकरी_प्रताप
      @युवा_शेतकरी_प्रताप 2 หลายเดือนก่อน +3

      सर १० तारीख ला मुंबई येथे आंदोलन आहे. ज्या संस्था ( मंडळ ) मार्फत आंदोलन आहे त्याच्याशी माझं बोलणं झालं आहे ते म्हणतात की जे शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी प्रयत्न करत आहे त्यांनी शिक्षकांसाठी आंदोलन चालू आहे त्यामध्ये सहभागी व्हा आणि शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीचा ही मागणी मांडू असे सांगितले आहे पण ह्यामुळे एक अडचण आहे शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी कोण प्रयत्न करत आहे माहित नाही १० ते १५ व्यक्ती मिळून गेल्यास ते आपलाही शिक्षकेत्तर कर्मचारी भरती चा मागणी सरकारकडे मांडतील.

  • @shilpakulkarni623
    @shilpakulkarni623 หลายเดือนก่อน

    सर जे कोर्टात गेले नाहीत त्यांची पण नियुक्ती करण्यात येईल का.

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892 หลายเดือนก่อน

    उच्च माध्यमिक ला B.P.ed/ ऐवजीं M.P.ed केव्हा लागू झाले?

  • @sumatibhalke3048
    @sumatibhalke3048 หลายเดือนก่อน

    Sir sangeet shikshak chya pn jaga असतील का?

  • @yogeshdevkar7112
    @yogeshdevkar7112 หลายเดือนก่อน

    मानधन ऐवजी वेतन मिळावे सर

  • @akshaybhadane7274
    @akshaybhadane7274 2 หลายเดือนก่อน +2

    सर शिक्षकेत्तर भरती केव्हा चालू होणार...?

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  2 หลายเดือนก่อน +1

      @@akshaybhadane7274 शिक्षकेतर कर्मचारी भरती लवकरच चालू होईल कारण न्यायालयाचा निकाल आहे सर्व महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याच्या शिक्षकेतर कर्मचारी भरती कडे लक्ष लागून आहे कारण बरेच दिवस भरती झालेली नाही आता मात्र 100% चालू होईल

    • @युवा_शेतकरी_प्रताप
      @युवा_शेतकरी_प्रताप 2 หลายเดือนก่อน

      सर १० तारीख ला मुंबई येथे आंदोलन आहे. ज्या संस्था ( मंडळ ) मार्फत आंदोलन आहे त्याच्याशी माझं बोलणं झालं आहे ते म्हणतात की जे शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी प्रयत्न करत आहे त्यांनी शिक्षकांसाठी आंदोलन चालू आहे त्यामध्ये सहभागी व्हा आणि शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीचा ही मागणी मांडू असे सांगितले आहे पण ह्यामुळे एक अडचण आहे शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी कोण प्रयत्न करत आहे माहित नाही १० ते १५ व्यक्ती मिळून गेल्यास ते आपलाही शिक्षकेत्तर कर्मचारी भरती चा मागणी सरकारकडे मांडतील.

  • @user-tx3mg3yo8z
    @user-tx3mg3yo8z หลายเดือนก่อน

    Anshkalin nideshkach timibg kiti asel

  • @bharatrathod2472
    @bharatrathod2472 2 หลายเดือนก่อน

    Sir,
    Jyanni cortat yachika dakhal keli tyanach order denar ase aahe ka.
    Kiva yadit jyache nav aahe tyana nemnuk karanar aahet ka.
    Nav aaple yadit yenyasathi vakila la paise dyave ase kahi aahe ka

  • @sonalibangar5083
    @sonalibangar5083 2 หลายเดือนก่อน +1

    सर यामध्ये Ict शिक्षक यांचा समावेश होईल का

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  2 หลายเดือนก่อน +1

      नाही फक्त कला क्रीडा व कार्यानुभव शिक्षक भरती होणार आहे

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  2 หลายเดือนก่อน +1

      माहिती तंत्रज्ञान विषय पूर्णवेळ भरण्याचे शासनाचे नियोजन चालू आहे तीही भरती लवकरच चालू होईल

    • @sonalibangar5083
      @sonalibangar5083 2 หลายเดือนก่อน

      @@rockstarranjeetdeshmukh5405 तरी कधी चालू होईल सर

    • @sonalibangar5083
      @sonalibangar5083 2 หลายเดือนก่อน

      प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @युवा_शेतकरी_प्रताप
    @युवा_शेतकरी_प्रताप 2 หลายเดือนก่อน +1

    सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती कधी चालू होईल.

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  2 หลายเดือนก่อน +2

      होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे शिक्षकेतर कर्मचारी भरती कडे लक्ष लागून आहे बी पॉझिटिव्ह पण भरती मात्र 100% 100% होणार

    • @युवा_शेतकरी_प्रताप
      @युवा_शेतकरी_प्रताप 2 หลายเดือนก่อน

      @@rockstarranjeetdeshmukh5405 सर संच मान्यता चालू आहे का आणि संच मान्यता पूर्ण होण्यास किती दिवस लागतील.

  • @sanjaywadgaonkar302
    @sanjaywadgaonkar302 หลายเดือนก่อน

    आता फक्त लवकर आदेश miludya फक्तं

    • @supriyaghodake286
      @supriyaghodake286 หลายเดือนก่อน

      @@sanjaywadgaonkar302 कोणी उस्मानाबाद (धाराशिव) म्हणून आहेत का निदेशक . याचिका करण्या इश्चूक. corata मध्ये जाने गरजेचेच आहे

  • @mirasabshaikh7877
    @mirasabshaikh7877 2 หลายเดือนก่อน

    Gr download Kurnool dya

  • @Manjusha_nikam
    @Manjusha_nikam 2 หลายเดือนก่อน +1

    वय जास्त झाले असेल तर काय

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  2 หลายเดือนก่อน

      काही प्रॉब्लेम नाही कारण यांनी भरती दिरंगाई शासनाकडूनच होते त्यामुळे वयाचा प्रॉब्लेम येणार नाही

  • @bharatrathod2472
    @bharatrathod2472 2 หลายเดือนก่อน

    Sir vakila kade 3000 hajar kashasathi jama karane chalu aahe

    • @supriyaghodake286
      @supriyaghodake286 หลายเดือนก่อน

      @@bharatrathod2472 असे असेल तर जमा करा वकिलाची फीस घेतात . आम्हाला समजले नाही coartache आणी आता शोधतोय कोणी आहेत का याचिका करणारे coartat जाणारे. plz plz plz असतील कोणी असे याचिका करू इच्छिणारे तर आपण करूcoartat याचिका दाखल

  • @user-rm1gg6lt1z
    @user-rm1gg6lt1z 2 หลายเดือนก่อน

    ग्रंथपाल चां समाविष्ट करा

  • @iqracoachingclasses7178
    @iqracoachingclasses7178 2 หลายเดือนก่อน

    Jo vakil ke paas jare

  • @ravichavhan2498
    @ravichavhan2498 หลายเดือนก่อน

    Contact number pathva sir