अंकिता ताई खरंच खूप महान आहेस ग तू ...तुझ्या व्हिडीओ बघून खूप काही नवीन नवीन शिकायला मिळते ...मी पण कोकणातच राहतो पण जर कधी मालवण ला फिरायला यायचा ठरलं तर तुमचा श्री कृष्ण उत्सव असतो त्याच दिवसात येईन ...कारण मला पण थोडी तुमची मदत करायला मिळेल खूप भारी वाटलं ❤
कृष्णाचे मंदिर खूप छान आहे. कोणाची मदत नसतांना तुम्ही सर्व जण देवाची सेवा करत आहात, हे खूप चांगले आहे. त्याचे फळं मिळेलच. तु अशीच छान positive रहा. होय महाराजा, तुमचा सगळा चांगलाच होतला. तुझी मालवणी चाहती.
😄👌🙌 खरंच खूप भारी वाटलं... अप्रतिम... अतिशय उत्तम, साफसफाई करून देवपूजा करून... पूजाविधी सर्व पारंपरिक गोष्टी मोठ्या श्रद्धेने भक्तीभावाने करता... मस्त वाटलं बघून... आणि सर्वात महत्वाचं सहकुटुंब सर्व कार्यक्रमांची गोष्टींची तयारी करता हे खरचं खूप भारी आहे...आई वडिलांची मेहनत नेहमीच दिसून येते...😄🙌👌💗आई बाबांचा गोड क्षण जिलेबी वाढतानाचा , खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी... फक्त एक बहिण दिसली नाही, ऋतुजा... बाकी सर्व मस्त... आणि वालावलकर कुटुंबाची नक्कीच आणखी चांगली भरभराट होईल आनंदी सुखी समृद्धी वातावरण लाभेल... यशवंत कीर्तीवंत होवो हीच सदिच्छा.. 😄👍 तुम्ही खरंच प्रेम आपुलकी व खरी माणुसकी जपता आणि अशीच राहो.. मस्त व्लॉग अंकिता... 👍
👌👍व्हिडिओ आवडलो.श्रीकृष्ण उत्सव पूजा आईबाबांनी केलेली देवाची सेवा तुझी सजावट मंदिराची साफ सफाई मस्त आवडल. तुझे आई बाबा पण गोड साधे देवासारखे आसत. तुझा व्हिडिओ सादरीकरण चांगला होता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ सुंदर आसा. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सुंदर आसा. देव बरा करो श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Mast sajavlels mandir di😍. Next time kadhi hi jaml tr nakki tumchya mandirachya utsavat sahbhagi hoil. Tuze vlogs baghitylya vr continuously mi mummy la boltye ki mla ekda tri devbaget jaychay.Waiting for your next 'gajali'. Lots of love❤️
काकु मुलं पण खुप कामं करतात, I'm still bachelor age of 39 आईला मदत करतो sunday morning kitchen and market under my control 😊🙏 आणि हो अशा खुप सासु सुना चे war पाहीले आहेत, सासू सुना मुलीच असतात 🧐😳😷🙄😂🤣🙏 my self Malvan Tiger 🐯 🙏
hi Ankita तुला कसा वेळ मिळतो गावाला जावून ऐवढ काम करायला मी तर office chya चार भिंतीत अडकून बसलो आहे. खुप मस्त. माझं गाव मालवण तालुक्यात आहे. आपले मालवण खुप छान आहे. देवबाग कधी पाहीले नाही. nice to meet you 👌🤣😊
प्रभादेवी स्टेशनच्या अगदी जवळ मोठं फूल मार्केट आहे.(दादर च्या बाजूला ,सेनापती बापट मार्ग)तिथून घ्या फुलं ,पाहिजे तर एकदा जाऊन बघा.फक्त तिथे संध्याकाळपर्यंत जा.जास्त उशीरा जाऊ नका,म्हणजे तशी भिती नाही काही पण बरच आवरलेलं असतं .proper municipal market आहे.
"Maari chhori chhoro se kam hai ke" perfectly defines you🙌💯
Chhorose kai guna behtar chhe
@@ambikachinchkar8590 for sure 💯🎯💥
Nakkich
अंकिता ताई खरंच खूप महान आहेस ग तू ...तुझ्या व्हिडीओ बघून खूप काही नवीन नवीन शिकायला मिळते ...मी पण कोकणातच राहतो पण जर कधी मालवण ला फिरायला यायचा ठरलं तर तुमचा श्री कृष्ण उत्सव असतो त्याच दिवसात येईन ...कारण मला पण थोडी तुमची मदत करायला मिळेल खूप भारी वाटलं ❤
तुम्ही मंदिर खूप छान ठेवले आहे.
!! जय श्री कृष्ण !!
!! ओम नमः भगवते वासुदेवाय !!
कृष्णाचे मंदिर खूप छान आहे. कोणाची मदत नसतांना तुम्ही सर्व जण देवाची सेवा करत आहात, हे खूप चांगले आहे. त्याचे फळं मिळेलच. तु अशीच छान positive रहा. होय महाराजा, तुमचा सगळा चांगलाच होतला. तुझी मालवणी चाहती.
केवळ जमिनीच्या लालसेने देवा प्रति एवढा तिरस्कार . हे आजूबाजूच्या लोकांना शोभत नाही. खूप वाईट वाटले व रागही आला. देव तुमचे भले करो.👍
😄👌🙌 खरंच खूप भारी वाटलं... अप्रतिम... अतिशय उत्तम, साफसफाई करून देवपूजा करून... पूजाविधी सर्व पारंपरिक गोष्टी मोठ्या श्रद्धेने भक्तीभावाने करता... मस्त वाटलं बघून... आणि सर्वात महत्वाचं सहकुटुंब सर्व कार्यक्रमांची गोष्टींची तयारी करता हे खरचं खूप भारी आहे...आई वडिलांची मेहनत नेहमीच दिसून येते...😄🙌👌💗आई बाबांचा गोड क्षण जिलेबी वाढतानाचा , खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी... फक्त एक बहिण दिसली नाही, ऋतुजा... बाकी सर्व मस्त... आणि वालावलकर कुटुंबाची नक्कीच आणखी चांगली भरभराट होईल आनंदी सुखी समृद्धी वातावरण लाभेल... यशवंत कीर्तीवंत होवो हीच सदिच्छा.. 😄👍 तुम्ही खरंच प्रेम आपुलकी व खरी माणुसकी जपता आणि अशीच राहो.. मस्त व्लॉग अंकिता... 👍
हे तुमचे स्वताहाचे मंदीर खूप छान आहे.
तुमच भाग्य की तुम्हाला देवाची सेवा तिथे
करता येते. 👌
होय महाराजा.Konkanchi manasa साधी भोळी काळजात त्यांचा भरली शहाळी. नवीन शब्द शिकलो chekado खूपच प्रामाणिक प्रयत्न. Ankito God bless you always.
Ashich 🙏🏼shrikrishnachi seeva kar, tuzi pragati hotach rahil, swanubhav😍
Next year this occasion will be memorable for you and your family ❤️ mark my words
जय श्रीकृष्ण
सुंदर फुलांची सजावट.
👌👍व्हिडिओ आवडलो.श्रीकृष्ण उत्सव पूजा आईबाबांनी केलेली देवाची सेवा तुझी सजावट मंदिराची साफ सफाई मस्त आवडल. तुझे आई बाबा पण गोड साधे देवासारखे आसत. तुझा व्हिडिओ सादरीकरण चांगला होता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ सुंदर आसा. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सुंदर आसा. देव बरा करो श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Next time pakka yenar.... chan distes... aani khup.... chan explain
Nice work...may god bless you Ankita🎉🙏💐
खुप छान video ..., उत्सवाला याअला नक्की आवडेल ...
दीदी आम्ही नक्कीच येऊ मदत करायला पुढच्या वर्षी 👍
खूपच छान आहे तुमचं मंदिर 😊
किती ता एकट्याक करूक लागता गे बाय!👍👍👍खमकी झालस म्हणून करतस💥💥💥💥 Carry on
Good job sister God bless you
Nice one….but missed u on this Friday….good to see you back …😊☺️🙂
होय sssss..महाराजा.... 🙏
Jay kresna ainketa Mast
Prajakta 👍👌👌 such a nice girl
जय श्रीकृष्ण
Kitee g guni tu Ankita,love you my dear.
Bhari zala ustsav mast
अंकिता आम्ही नक्की येऊ
5 may 2023 la next asel na
Please make website for your homestay .....👍👍👍
God bless you..Keep it up 👌🏻👌🏻❤️❤️
Mast vlog गुणशील बोलता बरा
Jai radhe Krishna tae nice
हो महाराजा
तुमची लाईफ आणि तुमचं ड्रीम kharach khup bhari aahe yar
जय श्री कृष्णा
Ssd Recover hoto.... Fkta attach clip break zali nasavi..... Baki kahi hu de Recover hoti External hard drive....
Prajakta ON Fire 🔥 big fan 🔥🙏
छान झाला छोटेखानी कार्यक्रम
हे आधी सांगितलं असतं तर आम्ही नक्की आलो असतो एक टाइम जेवण मिळत आणि मदत पण झाली असती आणि देवबाग पण पाहून झालं असत असो पुढच्या वर्षी नक्की
भारीच 👍👌👍👌
अंकिता, आता या पुढे सगळा महत्वाचा डेटा न चुकता google drive (cloud) वरच ठेवत जा, म्हणजे डेटा 100% सुरक्षित राहील.
होय महाराजा
Namka ani thodkyat karnyatch majja ahe .
Ankita: Baba full pant aaj
Baba: mai zukega nahi sala... (Purna program half pant varch ;) :D
🤣
Nkki yenar devbag la.. 💯Mandirache darashana sathi.. With all frnds... Next year... 🥳✨️
U and ur one liner are always spot on.kakani matr full pant ghatli nahich.mandir kharach sundar ahe.chhan vlog khup Shubhechha.
Prajkta is lucky charm♥️
Devbag mdhe paus jast honar ahe mnte ya vedes
Mi
Aalo hoto rumvhy de ggeth pan samudra kinara aDa ka aaheth ly mota aavaj yeth hoto
कार्यक्रम झाल्यावर मंदिर धुण्यापाठीमागे काय लॉजिक?
Jewan jhkyawr ushta padta, he logic
मंदिर धुण्यावरून खूप वाद आपल्या देशात झाले आहेत...तसा काही वाद तुझ्याबाबतीत होऊ नये म्हणून विचारलं👍
Pudhcha varshi mi nkki yein ... Radhe Radhe🙏🙏 😍
💖💖💖💖💖
Very nice
होई महाराजा🙏
सुंदर सगळी तयारी केलस गो . मंदिर सुंदर च असा .गुरुजी (भटजी काका ) कोण ? आडनाव काय ?
Mast sajavlels mandir di😍. Next time kadhi hi jaml tr nakki tumchya mandirachya utsavat sahbhagi hoil. Tuze vlogs baghitylya vr continuously mi mummy la boltye ki mla ekda tri devbaget jaychay.Waiting for your next 'gajali'. Lots of love❤️
सुंदर 👍
अंकिता
तू किती छान काम करतेस ग! आतामुलीच छान वागत आहेत
मुलगी झाली म्हणून रडू नका
माझी मुलगी मला बघत आहे
काकु मुलं पण खुप कामं करतात, I'm still bachelor age of 39 आईला मदत करतो sunday morning kitchen and market under my control 😊🙏 आणि हो अशा खुप सासु सुना चे war पाहीले आहेत, सासू सुना मुलीच असतात 🧐😳😷🙄😂🤣🙏 my self Malvan Tiger 🐯 🙏
Tai tuze video khupach chan aastat
hi Ankita तुला कसा वेळ मिळतो गावाला जावून ऐवढ काम करायला मी तर office chya चार भिंतीत अडकून बसलो आहे. खुप मस्त. माझं गाव मालवण तालुक्यात आहे. आपले मालवण खुप छान आहे. देवबाग कधी पाहीले नाही. nice to meet you 👌🤣😊
Hii te bhadji aahet te damu bhdji ka? Damu samant dinge te ka te
Ankita ha kuthcha sean ahe ani tuja village kont
Recovery hoil tyache Dont worry
Tumcha gava kadache
💚 Radhe Radhe 💚 आमका भजनाक बोलवायचा आम्ही भजन घेऊन इलव अस्ताव 🥰🥺🙏🙏🙏🙏🙏
SSD मधील डाटा करपणे 🤣🤣.... आणि नेमके त्यात महत्वाचे फोटोज् असणे..... हा प्रकार प्रत्येकाच्या आयुष्यात होतोच!!!!!!!!😐😐😐😐😐😐😐
Vlog खरचं खुप छान होता... बाकी कमळा मस्त फुलवलस....😅🥰
प्रभादेवी स्टेशनच्या अगदी जवळ मोठं फूल मार्केट आहे.(दादर च्या बाजूला ,सेनापती बापट मार्ग)तिथून घ्या फुलं ,पाहिजे तर एकदा
जाऊन बघा.फक्त तिथे संध्याकाळपर्यंत जा.जास्त उशीरा जाऊ नका,म्हणजे तशी भिती नाही काही पण बरच आवरलेलं असतं .proper municipal market आहे.
देवबागला घर कुठे आसा
Prajakta has her separate fan base.
I love malvnisss❤❤❤❤
श्रीकृष्ण मंदिरात राधा सुद्धा असावी, पटलं तर विचार करा
👌👌👍
अंकिता तुका मालवणी छान बोलते मला पण शिकावं मालवणी भाषा
U can recover all ur pic thr is 1 app.
Ho ase daily vlogs takle tari aavdtil..
Gazali sobat as vegal kahi tari....
घालूद्या बाबांना हाल्फ पॅन्ट (हाल्फ पॅन्ट - टी शर्ट हा जणू काही स्टेट्स मध्ये सुद्धा युनिफॉर्म आहे).
Jay shree krishna♥️
होय महाराजा🙏🙏🙏
Pudchcya varshichya May mahinyache yeto..
छान👍👍👍👍👍🙏
आई बाबांन सोबत एक vlog होवून जाऊदेत ........
I know that pain when your data gets booosh 😔
Hoy mharaja
SSD recover krun ghe!
Video late zala...🙂
Better to store your data on Cloud!!
Ur all gajalis are best but post on time
Mala hi shikaychi ahe kokani bhasha
Tucha Jo love badl cha veshai hota na toch mazya brobar zalay pan mi tuchya sarkhi growth karnar didi
Huge fan prajakta give me shout out in next video if possible.
होय म्हाराजा 🙏
Friday ला गजाली असते, आता मधेच कशी गो
Oh missed first sentence
Life goes on
Hoy Maharaja
Are tujya sis la kuthe foravla te dakhv na yar
hoy maharaja
It is not the destination where you end up but the mishaps and memories you create along the way.
SSD RECOVER HOTE
24:24 Best moment 😂❤️
Ankita tuz marriage zhal ahe ka?